ताई ही गोष्ट खरी आहे मी असा एक बोलले होते आणि माझी ती इच्छा पूर्ण झालेली आणि मी दोरा ही बांधलेला आहे आई येडेश्वरी सदैव भक्तांच्या पाठीशी उभी असते ताई तुम्ही आज ही माहिती सांगून खूप छान वाटलं 🙏🙏🙏💐💐🙏🙏
@vheejyasarak11422 ай бұрын
जय जगदंब ताई आज येडेश्वरी माते ची दोरा बांधून पूजा , नवस करतात ही छान माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद
@PunamSurvase2 ай бұрын
🎉
@ravishinde54632 ай бұрын
जय जगदंब ताई येडेश्वरी आई ला कधी हळद लावण्यात येते थोडी माहीती देणे