Рет қаралды 287,178
अमेरिकेत स्थायिक होऊ पाहणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्ड का मिळत नाहीय? अमेरिकेत जाऊन करिअर करू पाहणाऱ्या भारतीयांचं अमेरिकन ड्रीम संपलंय का? शिक्षणासाठी अमेरिकेत जाताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?
'इमिग्रेशन व्हॉइस' संस्थेचे अश्विन गाडवे यांची मुलाखत...
#americandream #itsector #greencard
===
00:00- प्रोमो.
03:00- इमीग्रेशनचा प्रश्न नेमका काय आहे?
04:49- ग्रीन कार्ड मिळणं आता अशक्य झालंय का?
07:28- ग्रीन कार्डच्या प्रोसेसमध्ये अडकलेल्या पालकांच्या मुलांची फरफट.
08:52- दरवर्षी किती भारतीयांना H1B आणि किती जणांना ग्रीन कार्ड मिळते?
10:35- Stamping चा नेमका प्रकार काय?
12:53- ग्रीन कार्ड प्रोसेससाठी किती किती वेळ लागतो? त्यासाठी काय प्रयत्न करतोय?
16:32- country cap काढण्याची गरज का?
19:45- H1B संपलेले आणि ग्रीन कार्ड न मिळालेले लोक काय करतात?
21:30- अमेरिकेत खरंच तितक्या संधी आहेत का?
23:34- अमेरिकेत भारतीयांना लो स्किल जॉब मिळतात?
25:32- भारतातील आणि अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील पगारातील फरक.
27:25- शिक्षण आणि नोकरीसाठी अमेरिकेत जावं का?
32:31- अमेरिकेचं स्वप्न कोणी आणि का बघावं?
33:34- UPSC आणि अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नात फरक काय?
34:45- social media आणि अमेरिकेचं स्वप्न.
===
'पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर किल्क करा...
www.pppf.in/
'थिंकबँक'च्या प्रेक्षकांसाठी डिस्काउंट कुपन कोड : TB10