Рет қаралды 264
खडा मटण आणि आळणी भात बनवण्यासाठी साठी लागणारे घटक खालील प्रमाणे :-
खडा मटण साठी :
१. १/२ किलो मटण
२. १ मध्यम आकाराचा कांदा
३. पाव वाटी सुखे खोबरे
४. २ नग लसूण
५. ४ टे स्पून तूप
६. ४ ते ६ टे स्पून कांदालसूण पेस्ट
७. ५ ते ६ इंच आले
८. १ वाटी बारीक चिरलेला कांदा
९. हिंग खडा
१०. १ टी स्पून हळद
११. १ टी स्पून हिंग
१२. १ इंच दालचिनी
१३. ४ लवंग
१४. ४ ते ५ मिरी
१५. चवीनुसार मीठ
आळणी भात साठी :
१. १.१/२ लि. मटनाचा स्टॉक
२. २ वाट्या बारीक तांदूळ
३. ४ ते ५ टे स्पून तूप
४. २ टे स्पून आले, लसूण पेस्ट
५. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ ते ३ हिरवी मिरची
७. चवीनुसार मीठ बनवण्यासाठी साठी लागणारे घटक खालील प्रमाणे :-
१. १/२ किलो मटण
२. १ मध्यम आकाराचा कांदा
३. पाव वाटी सुखे खोबरे
४. २ नग लसूण
५. ४ टे स्पून तूप
६. ४ ते ६ टे स्पून कांदालसूण पेस्ट
७. ५ ते ६ इंच आले
८. १ वाटी बारीक चिरलेला कांदा
९. हिंग खडा
१०. १ टी स्पून हळद
११. १ टी स्पून हिंग
१२. १ इंच दालचिनी
१३. ४ लवंग
१४. ४ ते ५ मिरी
१५. चवीनुसार मीठ
आळणी भात साठी :
१. १.१/२ लि. मटनाचा स्टॉक
२. २ वाट्या बारीक तांदूळ
३. ४ ते ५ टे स्पून तूप
४. २ टे स्पून आले, लसूण पेस्ट
५. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ ते ३ हिरवी मिरची
७. चवीनुसार मीठ