आयुष्यात एकदा तरी घडावी पंढरपूर वारी | Pandharpur Vari | वारकरी संप्रदाय | Dnyaneshwar Mauli Palkhi

  Рет қаралды 847

Sarang TV 24

Sarang TV 24

Жыл бұрын

आयुष्यात एकदा तरी घडावी पंढरपूरची वारी | Pandharpur Vari | वारकरी जीवन | Dnyaneshwar Mauli Palkhi
वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा आत्मा होय. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर अशी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते. देहू येथून पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी जाते. तर, सासवड मार्गे संत सोपानकाका यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. याशिवाय पैठण येथून संत एकनाथ महाराज यांची दिंडी, खानदेशातून संत मुक्ताबाईची पालखी, तर श्रीक्षेत्र शेगाव येथून संत गजानन महाराज यांची दिंडी निघते. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्ती एकदा दरी या वारीत सहभागी होतोच.
#varkari #warkari #pandharpur #pandharpurdindi

Пікірлер
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 7 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 65 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН