अरूण गोविल जी ने प्रभु श्री राम जी का किरदार निभाया था और आजभी लोग ऊने भगवान श्री राम की तरहा पुजते हे क्या हम धर्म वीर संभाजी महाराज जी का किरदार करने वाले अमोल कोल्हे की ऐसी छभी दिलं मे देख सकते है हिंदू विरोधी षडयंत्र करते हे धर्म विरोधी विचार रखते है
@vijaypingale883316 минут бұрын
खरोखरच आहे महाराष्ट्राच्या वाघाने दील्लीच्या तक्याला हादरुन सोडत आहे सलाम अमोल कोल्हे साहेबांना
@user-mu6ib1nm1g20 минут бұрын
पुन्हा ऐसा राजा होणे नाही 💯
@madhukarbhagat49949 минут бұрын
नट
@sitaramkasle-rl7we59 минут бұрын
जस आपण ८०००/ मुस्लिम महिलांना देण्यात येणार लालच दिखा दिया
@LoveGuru-bf1cfСағат бұрын
तरीदेखील त्यांना दख्खनचा राजा बोलतात च की दादा..... जय शिवराय.... ❤🚩🫡🙏
@PritikaNejkarСағат бұрын
barobar
@sp52676Сағат бұрын
कोल्हे साहेब आपण ज्या पक्षात आहात ना, तिथे च समजले, आपली बुध्दिमत्ता किती आहे, फक्त acting करणे म्हणजे शिवाजी महाराज यांना समजणे नाही..हे सोंग आत्ता बंद करा... मोदी समजण्यासाठी दूरदृष्टी पाहिजे ज्याचा आपल्यात अभाव आहे...मोदी सारखा दुसरा नेता सध्या तरी भारतीय राजकारणात नाही...
@ratnakarnalawade8059Сағат бұрын
तुम्हाला संभाजी महाराज समजून मतदान केले आहे.
@SiddhiPatil-xz3upСағат бұрын
नुसते पाठांतर काय उपयोग😅
@meghamore5266Сағат бұрын
अरे वा माझ्या छावा, पुत्र असावा असा, 🙏 आदरणीय, डॉक्टर अमोल जी 🙏 तडफदार, 🙏 बुलंद आवाज,लख, लखनारा 🙏 तेजस्वी 🙏
@user-kl8tv6vr4mСағат бұрын
ज्यांना पकडण्याची भीती होती तेच गेली त्या पार्टीत चोर😂
@vishalsirsat9363Сағат бұрын
हि मान हालवनारी बाई हानाला पाहिजे हीने सभेत वंजारी समाजा विरोधात घोशना दिल्या होत्या
@AJ2creater3 сағат бұрын
माननीय साहेबांबरोबर राहून,अमोल कोल्हे उत्तम प्रकारे शब्दांचे खेळ करायला शिकले आहेत ,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज एकेकाळी यांची भुमिका यांनी केली, शिवाजी महाराजांचा कुठलाही विचार आचरण नसणाऱ्या चुकीच्या पक्षात राहिले याचं खरंच दुर्दैव आहे, एकेकाळी या व्यक्तीचा मी खूप मोठा फॅन होतो पण आता नाही,
@vijaygawade64164 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-vo2yj4cy2j8 сағат бұрын
Mutari samarthak
@deepakpatil14508 сағат бұрын
😂बकवास
@sandipmodake66359 сағат бұрын
ये भी एक दिन बीजेपी मै होगा
@samarthtelkar858310 сағат бұрын
स्क्रिप्ट जशी पाठ करतात तशीच
@user-gz1xd6yu5d11 сағат бұрын
कोण 😂😂😂 बोलतय
@bharatrohdakar459911 сағат бұрын
👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿
@manojkumargupta221111 сағат бұрын
Lay bhari bhau❤❤❤❤❤
@jayprakashpal.T840211 сағат бұрын
Yah khadi hai jo Deva chala jaega to kaun sa naya owner
@nikitapatil747212 сағат бұрын
Sir please help me
@AmolSPokale-eo4qk12 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पण हीच परिस्थिती आहे
@nitinkoli184812 сағат бұрын
Ek no 1 jay maharashtra
@NILESH.HINDURAO13 сағат бұрын
पोटगी घेतांना त्यांचं शिक्षण त्यांचं कर्तृत्व कुठं जातं
@amruta135813 сағат бұрын
Mla tucha number bhetlyavr mi maze problem tumala ser kru shkl
@amruta135813 сағат бұрын
Sir please help me
@kisandake225613 сағат бұрын
Kolhe saheb age badho sab maharstra me sub जनता tumare sath hay jo tumare साथ nahi hay wo हनुमान nahi hay wo तो kaliug ke ravan hay jay महाराष्ट्र
@prakashpatil567413 сағат бұрын
सही kaha
@pipasa202514 сағат бұрын
कौरव फौजेतील कर्न
@pipasa202514 сағат бұрын
He Kourvanmadhil Karn aahe
@SujataJogdand-ob2di14 сағат бұрын
खूप छान आहे दादा
@sbadalkote940514 сағат бұрын
भ्रष्टाचार करण्यात पटाईत पवार तुम्ही त्यांच्यासोबत रहा राम व रावणाची तुलना करु नका
@Kirtani15 сағат бұрын
कोल्हे कोल्हेच आहेत ज्यांना कळायचं त्यांना कळलं
@swapnilkulawade199016 сағат бұрын
Aare aata kaam karna Badal bola nusta dialogue Maru nako
@mrunalinimagar997216 сағат бұрын
मतदानाच्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले होते ना कि तुम्हीच नीवडुन येणार म्हणून ❤❤
@mrunalinimagar997216 сағат бұрын
शरद पवारसाहेब खूप कौतुक करूशी वाटते ❤❤
@mrunalinimagar997216 сағат бұрын
❤❤❤❤
@shaileshdhawale895617 сағат бұрын
🤦
@rkbairagi306317 сағат бұрын
वन नंबर
@jigneshemangela8.9617 сағат бұрын
❤Jay Bhavani Jay Shivaji Jay Shree Ganeshdeva Ki Jay Har Har Mahadev Ki Jay 🚩 🇮🇳 🙏
@mrunalinimagar997218 сағат бұрын
😊😊❤❤
@mrunalinimagar997218 сағат бұрын
😊😊😊😊❤❤
@akshatamohite627018 сағат бұрын
बरोबर आहे
@MahaagraniO1118 сағат бұрын
अमोल दादा सर्व आयुष्य छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिनय करण्यात घालवला अतिशय गर्वाची गोष्ट परंतु त्यांच्या स्वराज्य या विषयीच्या व्याख्या तुम्हाला कळाले असत्या तर धारा 370 ज्यावेळेस हटवण्यासाठी ठराव मांडण्यात येत होता त्यावेळेस तुम्ही तिथून पळ काढला हीच का आयुष्यभर राजांची भूमिका साकारताना तुम्ही राजांना समजून घेतले
@mandardharmadhikari64918 сағат бұрын
😂😂😂 तमाशाच मांडला आहे.वाघाने दिल्लीत
@LakshmiPatil-sn8sr18 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@user-py7kb1kq3c19 сағат бұрын
पळवापळवी ची चाल तुझ्या आकानेच पाडली होती 😂😂😂बस खाली पोपटा😂😂😂