कोल्हेंनी आढळरावांची केली पोलखोल

  Рет қаралды 98,062

Amol Kolhe

Amol Kolhe

Ай бұрын

डमी उमेदवार @shivajiadhalrao , हा घ्या पुरावा!
आता शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्याच.. त्यासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या मायबाप जनतेने तुम्हाला 15 वर्षे संधी दिली, त्यांची माफी जरूर मागा!
-डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
__
Subscribe this channel for more updates:
bit.ly/Amol_Te_Anmol
__
For more such videos follow me on:
Instagram:
/ amolrkolhe
Facebook:
/ dr.amolkolhe
Twitter:
/ kolhe_amol
__
@ncpspeaks
@TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @zee24taasnews @TOIMumbai @mumbaitak @PuneTimesOnline @TOIPune @bbcnewsmarathi @mahancpspeaks @punecitylife
#satara #mahadav #Shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #uralikanchan #voting #elgar #delhi #sansadelection #elgarsabha #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#AmolKolhe #development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp
#shivsena #SupremeCourt #maharashtrabudgetsession
#budget2024 #budgetsession #vidhansabha
#electioncomission #ShivsenaSymbol Hearing
#uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena
#shivsenacrisis #Uddhav Thackeray #farming #Health #Shirur #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #Bhosari #bhosari #uddhavthackeray #devendrafandvis #ashishshelar #mumbai #loksabhaelection2024 #modi #narendramodi #ModiMaafiMaango #TerroristAttack Trending with #Poonch, #IndianAirForce #LokSabhaElection2024 #जवान शहीद #जम्मू कश्मीर #politicalparties
#JammuKashmir #Jaago Hindu #Poonch Trending with #TerroristAttack, #IndianAirForce

Пікірлер: 266
@shelkedairyfarmidfa5419
@shelkedairyfarmidfa5419 Ай бұрын
Amol kolhe sir तुम्हीच आमचे खासदार होणार एव्हढा अभ्यासू खासदार भेटणे मतदार संघाचे भाग्य आहे
@govindgawade17
@govindgawade17 Ай бұрын
खुप छान मग तुम्ही एवढा अभ्यास विकास साठी का नाही केला 😂😂😂
@shelkedairyfarmidfa5419
@shelkedairyfarmidfa5419 Ай бұрын
@@govindgawade17 आढळराव पाटील यांनी तरी कुठे केला अभ्यास विकासासाठी
@jeevanladakat5655
@jeevanladakat5655 Ай бұрын
पण स्वतःच्या फायद्याचा, स्वार्थाचा आणि शिरूर मतदार संघाच्या फायद्याचा नाही विचारला हे बघ गद्दारी तर शिवसेनेशी आणि मतदारांशी केली है पण तेवढच खर. गद्दार गद्दार पाण्यात मारली उडी बोकांडी बसली पाणबुडी..
@jagannathgarule1182
@jagannathgarule1182 Ай бұрын
नकटाच म्हणतो तुझं नाक उंच का? वाह रे न्याय. ​@@govindgawade17
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Kam sang mg tyach Ekhada 😂😂
@santoshnimbarkar5688
@santoshnimbarkar5688 Ай бұрын
अभ्यासू खासदार लाभले शिरूर मतदारसंघाला
@premrajekale7921
@premrajekale7921 Ай бұрын
म्हणून तर आज पर्यंत खूप विकास केला कोल्हे नी पार वातूळ केलं
@vilasnanekar7137
@vilasnanekar7137 Ай бұрын
अरे केळ्या तुला कळतं काय
@jagannathgarule1182
@jagannathgarule1182 Ай бұрын
​@@premrajekale7921सूर्याकडे पाहून सूर्यावर थुंकायचे.
@vaibhavshinde5473
@vaibhavshinde5473 Ай бұрын
असा खासदार शिरूरला लाभला भाग्य आहे आपले सडेतोड
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Ай бұрын
आणि आता आढळरावांना काय दाखवायचं !!!! सर तुम्ही भारीच आहात. तुमचा विजय हा पक्का आहे.👏👏👏👏👍👍👍👍 जय शिवराय
@kishorchangade1776
@kishorchangade1776 Ай бұрын
अमोल कोल्हे यांना पाडण्याचं खुळं स्वप्न पाहणं म्हणजे काजव्यांन सूर्याचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केल्या सारखं... कोल्हे साहेब आमच्या मतदार संघाचे प्रतिनिधी पाहिजे होते खरंच शिरूर तालुक्यातील सर्व मतदार संघ आणि माय बाप जनता भाग्यवान आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व खासदार म्हणून तुमच्या मतदार संघाला लाभलं... असो खासदार होणार तर कोल्हे साहेबच 🙏🙏🙏...
@kohinoormobile6941
@kohinoormobile6941 Ай бұрын
अभ्यासू खासदार.....100% कोल्हे साहेब येणार
@abhijadhav2806
@abhijadhav2806 Ай бұрын
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी जय महाराष्ट्र
@suhassawant2605
@suhassawant2605 Ай бұрын
कार्यक्षम ,अभ्यासू,दमदार खासदार मा.अमोल दादा कोल्हे साहेब 🙏👑✌️
@nitinbharatmalve4718
@nitinbharatmalve4718 Ай бұрын
आढळराव आत्ता तोंड दाखवा....शिरूरच्या जनतेला खरच सलाम त्यांनी अमोल दादा सारखा एक अभ्यासू खासदार निवडून दिला...
@rajendradoke-yh8mo
@rajendradoke-yh8mo Ай бұрын
आमोल कोल्हे साहेब 100%
@ramdasdatir404
@ramdasdatir404 Ай бұрын
डॉ.अमोल दादा कोल्हे साहेब खासदार✨💥💯
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 Ай бұрын
अमोल कोल्हे जी विजय तुतारी चा होणार, आपल्या सारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्या संसदेत पाहिजे. लोकांनी अमोल कोल्हे सारखा संसदेत बोलणारा, आपले प्रश्न मांडणारा खासदार पाहिजे, तसेच सुप्रिया सुळे ह्या सुध्दा तशाच आहेत तेव्हा कोणत्याही आमिषाला बळी न पडता निवडून द्या
@tusharmandve2891
@tusharmandve2891 Ай бұрын
आम्हाला सार्थ अभिमान आहे. डॉ. साहेब तुमचा 🔥🔥🔥
@yogeshraykar8318
@yogeshraykar8318 Ай бұрын
फिक्स खासदार अमोल कोल्हे साहेब💯✌🏻
@mamataramhadawale5142
@mamataramhadawale5142 Ай бұрын
साहेब आपणच खासदार होणार शिरूरचा मावळा संसदेत हवा सार्थ अभिमान
@amitchadchankar1724
@amitchadchankar1724 Ай бұрын
Amol kolhe saheb zindabad
@CastleOfCricket
@CastleOfCricket Ай бұрын
आढळराव गाभन राहील इतकी पण मारत नका जाऊ 😂😂
@user-id3cg3br3j
@user-id3cg3br3j Ай бұрын
😂
@sandipkale1826
@sandipkale1826 Ай бұрын
लई भारी
@Gunjal41
@Gunjal41 Ай бұрын
😂
@chetanfulsunder8389
@chetanfulsunder8389 Ай бұрын
😂😂😂😂😂
@Sarthakraundal7212
@Sarthakraundal7212 Ай бұрын
😂😂😂😂😂
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 Ай бұрын
न आढळ नारा त्यांना निवडून देऊ नये, सगळ्या पार्टी बदलण्याऱ्या आढळ ला निवडून देऊ नये
@mohansomvanshi1549
@mohansomvanshi1549 Ай бұрын
खरंच चांगला अभ्यास केला आहे
@SushantWavhal-ju4ho
@SushantWavhal-ju4ho Ай бұрын
खासदार डॉ.अमोल कोल्हे साहेब हे शिरूर मतदार संघाला लाभलेला "कोहिनूर हिरा"❤
@Gowin97
@Gowin97 Ай бұрын
स्वतःच्या company चा फायदा पहिला आढळराव यांनी आता त्याना घरी बसावा.....
@amolpharande53
@amolpharande53 Ай бұрын
असले दलाल लोकांना मत देऊ तरुणांना आपले वोट वेस्ट करू नका..... अमोल दादा अभिनंदन 💐 तुम्ही निवडून येणार... 🙏🏻
@nikhilnewale4605
@nikhilnewale4605 Ай бұрын
फिक्स खासदार डॉ अमोल कोल्हे ✌️✌️
@sachinpapat8269
@sachinpapat8269 Ай бұрын
आम्हाला सार्थ अभिमान आहे संसदरत्न खासदार अमोल दादा कोल्हे ✌️✌️शिवनेरीचा छावा संसदेत हवा ✌️✌️
@surajmore204
@surajmore204 Ай бұрын
आढळरावपाटलां कड याचं उत्तर नाही आहे त्यामुळे त्यांनी तुमच्या परत प्रश्नांना उत्तर देणार नाही. असं चॅनल वर बोलले पण मतदार मतदानातून नक्कीच त्यांना उत्तर देल्या शिवाय राहणार नाही.
@Kurulkar1
@Kurulkar1 Ай бұрын
अमोल दादा अभ्यासू व्यक्तिमत्व. आढळराव आधीच पडले होते, पण आता फरक आणखी वाढला.
@Vishalauti
@Vishalauti Ай бұрын
येणार तर कोल्हे साहेबच...
@jaydipkhandge607
@jaydipkhandge607 Ай бұрын
सार्थ अभिमान खासदारअमोल कोल्हे साहेबच....
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
फस गया,,,, पाटील आता नका माघार घेऊ,,, दादा, तुमचं डीपोजीट जप्त झाले नंतर माघार घ्यावी
@sagarnanekar1796
@sagarnanekar1796 Ай бұрын
अमोल दादा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@vijaykasar5760
@vijaykasar5760 Ай бұрын
फक्त कोल्हे साहेब
@navnathkhaire9403
@navnathkhaire9403 Ай бұрын
शिरूर ची जनता अतिशय भाग्यवान आहे. कीअमोलदादा सारखे अतिशय अभ्यासू खासदार आपणांस लाभले. शिरूर मतदार संघात 5 सत्ताधारी आमदार आढळरावांच्या बाजूने असतानाही पवार साहेबांच्या आशीर्वादाने अशोकराव पवार या एक आमदार व सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन हा शिवनेरीच्या वाघाने अजितदादा, फडणवीस, एकनाथ शिंदे सहित सगळ्या विरोधकांना घाम फोडला आहे, महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकला नाही व झुकणारही नाही. पुन्हा 100 % अमोलदादाच खासदार होणार. यंदा वाजवा तुतारी....
@MauliThakur-jy9ow
@MauliThakur-jy9ow Ай бұрын
अमोल कोल्हे साहेबाचा विजय असो फक्त तुतारी
@sanjivbhandekar6442
@sanjivbhandekar6442 Ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेला अभ्यासू व्यक्तिमत्व खासदार..
@vijayichake5467
@vijayichake5467 Ай бұрын
Dr❤❤❤ अमोलजी
@rajendrapatil7576
@rajendrapatil7576 Ай бұрын
डॉ.अमोल कोल्हे सर तुम्हाला आमचा मानाचा मुजरा...🚩🚩
@haridassalunkhe4810
@haridassalunkhe4810 Ай бұрын
Continue theva sir असेच काम , एक विनंती करतो , भरती प्रक्रिया वेगात करा सर्व परीक्षा घेवून , बेरोजगार वाडत आहेत, तुमचं काम खूप मोठं आहे सर्
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Ky kam ahe te tari sang 😂😂😂😂😂😂
@dilavermulla4109
@dilavermulla4109 Ай бұрын
अमोल कोल्हे साहेब पुन्हा खासदार
@user-kn1bv3ip5g
@user-kn1bv3ip5g Ай бұрын
कोल्हे साहेब एकदम बरोबर आहे 🙏🙏🙏
@SagarNangare
@SagarNangare Ай бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे हे संसदरत्न आहेत आणि भविष्यात पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात असे नेते आहे. त्यांना दिल्लीला न पाठवण्याचा करंटेपणा आपल्याला खूप मागे नेईल
@nileshbankar3223
@nileshbankar3223 Ай бұрын
एकच नँबर खासदार अमोलदादा.
@aryakulkarni2418
@aryakulkarni2418 Ай бұрын
Without proof majhe amol dada kadhi bolatch nahi😊 Fix khasdar one and only Amol dada 😊🙏
@akshaydongare6737
@akshaydongare6737 Ай бұрын
100%🔥
@user-ww3be1cx3d
@user-ww3be1cx3d Ай бұрын
Go ahead sir we support pawar saheb
@sharadbangar8585
@sharadbangar8585 Ай бұрын
माझा खासदार माझा अभिमान
@sagarliman6844
@sagarliman6844 Ай бұрын
अमोल कोल्हे साहेब🎉
@faithdecoded9799
@faithdecoded9799 Ай бұрын
Amol Dont worry Victory is your Destiny ❤ Only Pay attention On Traffic management issue Of Chakan Area In Your 2024-29 Term❤❤❤
@sureshkhandagale9592
@sureshkhandagale9592 Ай бұрын
कोल्हे साहेब, जय शिवराय , रामकृष्ण हारी वाजणार तर तुतारीच १००℅
@Soh12596
@Soh12596 Ай бұрын
फिक्स खासदार अमोल कोल्हे
@priyankashinde9871
@priyankashinde9871 Ай бұрын
दादा तुम्ही पुन्हा एकदा प्रचंड मताने खासदार होणार💯
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Ай бұрын
अमोलदादा कोल्हेच विजयी होणार
@dineshladkat3568
@dineshladkat3568 Ай бұрын
कोल्हे साहेबांनी सगळ्यांनाच चकवा दिला. उभे राहणार नाही असे सांगून बेसावध ठेवले. पण सगळी तयारी त्यांनी केलेली दिसते. सर्व कमिशन एजंट राजकीय नेत्यांना धडा शिकवला पाहिजे.
@kirantodekar3481
@kirantodekar3481 Ай бұрын
Only Kolhe Saheb !
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu Ай бұрын
ते काही श्ब्दांचे खरे नाही फ़क्त अमोल कोल्हे 🔥🔥🔥तुतारी 📯📯📯📯📯📯
@ashokbboir105
@ashokbboir105 Ай бұрын
Saheb tumchya talent la salam
@TatyaPawar-ye7oo
@TatyaPawar-ye7oo Ай бұрын
Mast
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 Ай бұрын
ये तो पुरा धोती खोल रहा है
@aniketjagtapaj6723
@aniketjagtapaj6723 Ай бұрын
ग्रेट खासदार only Dr Amol Kolhe साहेब 💯
@ravindramundhe2415
@ravindramundhe2415 Ай бұрын
100%mp on the India
@ashokbharte1693
@ashokbharte1693 Ай бұрын
अमोल दादा जिंदाबाद
@vijaypawar5837
@vijaypawar5837 Ай бұрын
Educated & Talented Dr Amol Kolhe Saheb
@user-bs7hk7st1b
@user-bs7hk7st1b Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व 🎉
@katkarpravesh00
@katkarpravesh00 Ай бұрын
Amol kolhe saheb dhanyawad
@arvindtayde8203
@arvindtayde8203 Ай бұрын
Very good presentation. Wishing you all the best 👍
@pratikjadhav202
@pratikjadhav202 Ай бұрын
अमोलदादाच 🎉🎉
@amolshevkar9444
@amolshevkar9444 Ай бұрын
लोकप्रतिनिधी हा जनतेशी प्रामाणिक असावा...दादा तुम्ही उत्तर द्या ...नाहीतर आम्ही समजून जाऊ तुम्ही जनतेशी बेइमानी केली
@sanketpingale71
@sanketpingale71 Ай бұрын
अढळराव... आमच्या भाबडेपणाचा तुम्ही असा गैरफायदा का घेतला ? स्वतःच्या कंपनीचा फायदा करण्यासाठी तुम्ही आमच्या भावनांचा व्यापार का केला ? तुमचा व्यापारात इतकाच जीव अडकला असेल तर आता आम्ही तुम्हाला फुल्ल टाईम व्यापारी बनण्याची संधी देतोय..! आमचं मत जनतेच्या सेवकाला.. आमचं मत डॉ. अमोल कोल्हे यांनाच!
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 Ай бұрын
कोल्हेसाहेब ✌️2लाख लीड फक्त कोल्हे साहेबाची च हवा
@vijaypadwal2315
@vijaypadwal2315 Ай бұрын
Only kolhe Saheb
@yuvrajshinde399
@yuvrajshinde399 Ай бұрын
अमोल दादा विजयाची तुतारी वाजणार
@sachinfulsundar5351
@sachinfulsundar5351 Ай бұрын
100/Amol dada
@yogeshkolhe262
@yogeshkolhe262 Ай бұрын
दादा तुम्ही पाच वर्षात शिरूर मध्ये दिलेल्या निधीचा व्हिडिओ बनवा आढळराव फिक्स पडेल मग आता व्यापारी चे भांडे फोडले आता फक्त निधी चा बनवा
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 Ай бұрын
आढळराव उत्तर द्या
@aniketgore151
@aniketgore151 Ай бұрын
@sandeshmodhavephotography8703
@sandeshmodhavephotography8703 Ай бұрын
साहेब तुम्ही फिक्स येणार ओ
@faithdecoded9799
@faithdecoded9799 Ай бұрын
Vijayi Bhav❤
@atuljawale8181
@atuljawale8181 Ай бұрын
फिक्स खासदार अमोल दादा ✌️
@PruthviParde-cx2ov
@PruthviParde-cx2ov Ай бұрын
✌️✌️✌️
@rameshchilap9462
@rameshchilap9462 Ай бұрын
100%
@ramdassandbhor7264
@ramdassandbhor7264 Ай бұрын
अभ्यासू खासदार 100% विजयी .
@rahulbhosale4039
@rahulbhosale4039 Ай бұрын
अमोल कोल्हे 100% तुतारी
@onlysaheb
@onlysaheb Ай бұрын
❤❤❤ Only One Dr. Khole Saheb❤❤❤❤
@prathameshbhor6646
@prathameshbhor6646 Ай бұрын
Amoldada kolhe 🔥✌🏻
@buds2flowers
@buds2flowers Ай бұрын
Well done Dr Amol Kolhe,this how to well learned politician should tell people of the constituency.
@machindravanve5553
@machindravanve5553 Ай бұрын
Great achievement saheb❤❤
@PanduSarode
@PanduSarode Ай бұрын
Yekch no
@shankarsarogade1556
@shankarsarogade1556 Ай бұрын
कोणतेही दुखणं सांगा आढळराव पाटील, शेवटी अमोल दादा डॉक्टर आहेत त्वरित औषध देतात... आणि औषधाने फरक पडत नसेल तर भविष्यात ऑपरेशनची तयारी ठेवा. डॉक्टर ते पण करतील आणि ते पण SUCCESS FULL
@harshalnalawade8189
@harshalnalawade8189 Ай бұрын
दादा भोसरी मध्ये प्रचाराची गाडी लावा डमी माणसांची गाडी सारखीच फिरत असते
@ganeshchaudhari789
@ganeshchaudhari789 Ай бұрын
कोल्हे साहेब, आपली मऊआ मोईत्राबाबतची भुमिकाही या भुमिकेसारखीच स्पष्ट असायला हवी.
@gaikwadm604
@gaikwadm604 Ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@dattagavhane3315
@dattagavhane3315 Ай бұрын
अमोल कोल्हे साहेब फिक्स खासदार
@dhanashrijadhav-py6vj
@dhanashrijadhav-py6vj Ай бұрын
अमोल कोल्हे फिक्स खासदार
@amajadmaniyar7415
@amajadmaniyar7415 Ай бұрын
दादा उत्तर दया
@rajeshkute647
@rajeshkute647 Ай бұрын
Aadhalrao thasun padnar
@varshapatil5112
@varshapatil5112 Ай бұрын
Shabash🎉
@yuvrajshinde399
@yuvrajshinde399 Ай бұрын
Amol Kolhe
@bhagyshreepawar7455
@bhagyshreepawar7455 Ай бұрын
👍👍👍
@rahulkolhe540
@rahulkolhe540 Ай бұрын
एकच नंबर दादासाहेब
@Mediamahabharat
@Mediamahabharat Ай бұрын
कोल्हे साहेब उड़या फक्त भटकाती आत्माआहे तोपर्यंत😂😂😂😂
@vijaydangat6225
@vijaydangat6225 Ай бұрын
अभ्यासू वक्तीला प्राधान्य द्या
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 22 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 167 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 3 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 22 МЛН