I interview of such a great personality is is a very special occasion which was to be made with due diligence.
@arvindgokhale1596Ай бұрын
प्रयोगशील अणि ठाम विचार अणि चिकाटी ने काम करणारा यशस्वी माणूस
@sukhadabhide7933Ай бұрын
छान VDO आहे.
@suhasjoshi7384Ай бұрын
अत्यंत प्रतिथीयश निवेदक,मिश्किल मुलाखतकार,निर्भिड पत्रकार,हे त्रिसूत्र म्हणजे सुधीर गाडगीळ...
@rachanavilankar1093Ай бұрын
खूप छान सुधीर गाडगीळ यांना ऐकणे.
@prashantdeshpande87312 ай бұрын
अप्रतिम.. कृपया काही तंत्रज्ञान वापरून ध्वनिमुद्रणाचा दर्जा सुधारता येतो का ते पाहावे...
@sujatadeshmukh38124 ай бұрын
अत्यंत प्रयोगशील आणि श्रेष्ठ निवेदक, मुलाखतकार. मनःपूर्वक नमन 🙏
@narayan...mirjulkar91774 ай бұрын
हा भाव ऐकुन डोळ्यात पाणी ओघळु लागते
@mandarbhanage50474 ай бұрын
❤
@rahulladvanjari41695 ай бұрын
Nice
@anuradharajendra50135 ай бұрын
Kiti shant, sunder ,manala bhavnare gaane aahe
@sharayubhalerao84996 ай бұрын
जय श्रीराम🙏🌹🚩
@MDHakimAli-ln3jo7 ай бұрын
I ❤ Acp ❤ pradyuman ❤❤️🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🫶♥️🌹🌹🌹🙋
@sangeetasawant1387 ай бұрын
मी पण हयुम हायस्कूल मध्ये होते आम्ही भायखळा येथे राहायला होतो ही मुलाखत खुप छान झाली आवडली❤❤
@MDHakimAli-ln3jo8 ай бұрын
I ❤ Acp ❤ pradyuman ❤❤❤♥️♥️❤❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@kalpanathube66798 ай бұрын
खूपच सुंदर 🙏
@sumeetsali11 ай бұрын
धन्यावाद....एवढा छान कार्यक्रम केल्या बद्दल
@sumeetsali11 ай бұрын
Chandrakant sir....खुप खुप धन्यवाद
@chandrakantdhamal106111 ай бұрын
खूपच सुंदर
@reshmashinde1553 Жыл бұрын
Mis u Aai ❤
@reshmashinde1553 Жыл бұрын
कविर्तेच पान उत्तम आहे ❤🎉
@reshmashinde1553 Жыл бұрын
खुप छान मधुराणी ❤❤❤
@madhurinaringrekar1997 Жыл бұрын
मला हे दोन्ही कलाकार खूप खूप आवडतत.
@maheshbhagwat3904 Жыл бұрын
All super ❤
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌅🙏🌹स्नेहबंध हे ह्या कार्यक्रमाचं समर्पक नाव आहे आणि मुलाखत ऐकायला खूप छान वाटतंय...धन्यवाद
@vaidehipofale7264 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. त्याच्या सारखा निवेदक होणे नाही. गाडगीळ खूपच ग्रेट आहेत 👌👌👌. धन्यवाद. 🙏🙏🙏
@mamatalk1693 Жыл бұрын
वंदनाताई आणि प्रदिप सर मला नेहेमीच आवडतात. वंदना ताई म्हटल्याप्रमाणे आधिच्या नाटकांचे Video नाहीत किती वाईट वाटते. पण आताही ती नाटक तुम्ही Repeat करु शकता. Support with Makeup technic. Nice progm. Thanx Madhuraji ( मिरजकर मॅडम 😅) कधी येणार कारण गुण्ह्याला माफी नाही मध्ये. Waitng हाय का नाय वजरीन बाई. I miss you.
@aartikingi2924 Жыл бұрын
मला ह्या दोघांचा उत्तरायण खूप खूप आ वडतो. उत्तरा बावकर सुद्धा खूप आवडतात
@shubhangigawande4794 Жыл бұрын
स्नेहबंध छान 👍🏻👍🏻
@Iyr11 Жыл бұрын
Nina kulkarni same huma khan sarkha kam karti❤
@Iyr11 Жыл бұрын
Sadashiv peth 1601 te england
@rajabhaushirolkar2541 Жыл бұрын
शिवाजीराव एखादा फोन कराल..? गरीब पण निस्सीम प्रेम करणाऱ्यां मित्राला.आम्हाला वाट्सप वरुन का..? गायब केलत..!!
@rajabhaushirolkar2541 Жыл бұрын
शिवाजीराव!!अरे मी राजा..? शिरोळकर तुझ्या विस्मरणत गेलेला मित्र...??आठवतोय..?निनाताई! मी पत्रकार अन् तुझा आणि प्रिय दिलीपचाही स्नेही. राजाभाऊ शिरोळकर..!दै.सकाळ साठी मुलाखत हे आपल परिचयाच माध्यम. जर लक्षात असेल तर..? संपर्काची अपेक्षा..?.धन्यवाद. खूप छान. ❤
@Hema-el8iq Жыл бұрын
मुलाखत खूप यांत्रिक वाटली.
@macchindrabhosale1571 Жыл бұрын
Apratim
@shreepadgolwalkar8826 Жыл бұрын
दिलीप कुलकर्णी यांना दूरदर्शनवर मालिकांमध्ये पाहिले होते. दिलीपजी व नीनाताई अतिशय सुंदर अभिनय करत. शिवाजी सर तर अप्रतिम.
@satishtamhane7760 Жыл бұрын
कंटाळवाणा interview
@seemadesai2205 Жыл бұрын
अखेरचा सवाल खुपच छान होतं अजूनही आठवतेय वंदना गुप्ते त्यातली आणि असेही मराठीतील सगळ्याच भूमिका तुम्हा दोघांच्याही👌👌आणि व्यक्तिमत्त्व देखिल फारच लाघवी आहे...अजुनही👍👌
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
माझ्या ह्यांनी भोवरा नाटक खूप छान केलं होतं.खोपोलीत त्यावेळचे हौशी कलाकार उल्हास देशमुख यांनी
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
दोन्ही भागातील मुलाखत छानच झाली, वंदना ताईंबद्दल बरंच ऐकलंय पण प्रदिप वेलनकर सरांना प्रथमच ऐकलं.👍👍♥️🌹💐🌹
@anujabal4797 Жыл бұрын
ही दोस्ती अशीच राहो एकाच क्षेत्रात काम इतकी. वर्षे करत आहात खरच छान वाटते तुम्ही दोघांनी एका नाटकात परत काम करावे अशी माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी आशा करते
@sampadadandawate2401 Жыл бұрын
आवाज फार बारीक आहे videos चा
@shailajalokre5013 Жыл бұрын
माध्यमिक शाळेपर्यंत एक इंगरजी विषय पुरतो कामापुरते इंग्लिश बोलायलां इंग्लिश मिडीयम ची गरज नसते
@anitaathawale7509 Жыл бұрын
मधुरा अब्रोज छान आहेत तुझ्या २भुवयांन मध्ये टिकली जरा छान दिसली अस्ती.