Sudhir Gadgil | Marathi Talk | Mantarlelya ShabdaBanat - Episode 1

  Рет қаралды 17,824

snehbandh official

snehbandh official

3 жыл бұрын

श्री. सुधीर गाडगीळ... जनमानसात आपल्या ओघवत्या वाणीने आणि अभ्यासपूर्ण खुमासदार शैलीत वेगवेगळ्या कार्यक्रमातून निवेदनाच्या रूपाने गेली ४०वर्षे अधिराज्य गाजवणारे एक हरहुन्नर, अष्टपैलू व्यक्तीमत्व.
गाडगीळांच्या सोबतच्या या खुमासदार गप्पांमध्ये स्नेहबंध त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातील विविध मुद्यांना हात घालून अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींची दोन भागातील प्रकट मुलाखत 'कोजागरी पौर्णिमेचे' औचित्य साधून आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांसमोर घेऊन येत आहे मंतरलेल्या "शब्द"बनात ह्या कार्यक्रमातून.
ह्या कार्यक्रमास मँगो हॉलिडेज यांचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे.
भाग - १
#Snehbandh #ShabdaBanat# MarathiTalk #MarathiCelebrity #MarathiProgramme #SudhirGadgil

Пікірлер: 15
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 9 күн бұрын
अत्यंत प्रतिथीयश निवेदक,मिश्किल मुलाखतकार,निर्भिड पत्रकार,हे त्रिसूत्र म्हणजे सुधीर गाडगीळ...
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 9 күн бұрын
छान VDO आहे.
@sujatadeshmukh3812
@sujatadeshmukh3812 3 ай бұрын
अत्यंत प्रयोगशील आणि श्रेष्ठ निवेदक, मुलाखतकार. मनःपूर्वक नमन 🙏
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 11 күн бұрын
खूप छान सुधीर गाडगीळ यांना ऐकणे.
@aneetapatil3566
@aneetapatil3566 3 жыл бұрын
सुधीर गाडगीळ , आपण सर्वच बाबतीत श्रीमंत आहे. इतक्या मोठ्या लोकांना भेटण्याचं , त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य तुम्हाला लाभले. चार भारतरत्न व्यक्तींशी संवाद साधणारे तुम्ही एकटेच आहात. डॉ. कलामांबरोबराचा अनुभव हा केवळ अविस्मरणीय क्षण आहे. मुलाखत खास मित्र आणि चतुरस्त्र बुद्धिमान मित्राने घेतली त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खरोखरच दुग्ध शर्करा योग अनुभवता आला.
@vilassahasrabudhe1620
@vilassahasrabudhe1620 3 жыл бұрын
फार दिवसांनी दिसला आणि तुम्हाला पहिले खूप आनंद झाला. स बुद्धे.( अनिल जोशी.रेकॉर्डिग करणारे.) 🙏
@manoharthorat163
@manoharthorat163 4 ай бұрын
हर ससससष ष षष स सह हहष😊​@@vilassahasrabudhe1620
@mangalakhire4353
@mangalakhire4353 3 жыл бұрын
फारच सुंदर,खुप दिवसांनी त्यांची मुलाखत ऐकण्याचा योग आला धन्यवाद
@vilassahasrabudhe1620
@vilassahasrabudhe1620 3 жыл бұрын
मी ..अनिल जोशी..पाटणकर सगळ्यांनी हा चां कार्यक्रम पाहिला. मस्त...( अनिल जोशी.recordist.)
@sumeetsali
@sumeetsali 9 ай бұрын
Chandrakant sir....खुप खुप धन्यवाद
@vilassahasrabudhe1620
@vilassahasrabudhe1620 3 жыл бұрын
परत सांगतो...खास.. छान
@chandrakantdhamal1061
@chandrakantdhamal1061 10 ай бұрын
खूपच सुंदर
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 4 күн бұрын
प्रयोगशील अणि ठाम विचार अणि चिकाटी ने काम करणारा यशस्वी माणूस
@prashantdeshpande8731
@prashantdeshpande8731 29 күн бұрын
अप्रतिम.. कृपया काही तंत्रज्ञान वापरून ध्वनिमुद्रणाचा दर्जा सुधारता येतो का ते पाहावे...
@SanaShaikh-ue9wz
@SanaShaikh-ue9wz Жыл бұрын
Political film banvach
Sudhir Gadgil | Marathi Talk | Mantarlelya ShabdaBanat - Episode 2
36:33
snehbandh official
Рет қаралды 4,3 М.
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 46 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 72 МЛН
Amachya Sangrahatun - Interview with Lakshman Shastri Joshi
26:35
Akashvani Pune
Рет қаралды 96 М.