No video

पहिल्या गुरूंची बदनामी करणाऱ्या "सुशांत भोसेकर"ची शिष्य मंडळातून हकालपट्टी

  Рет қаралды 17,084

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Ай бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 187
@ravishinde5463
@ravishinde5463 Ай бұрын
जय जगदंब गुरूजी बरं झाले खराब कांदे बाहेर काढले काहीही टेंशन घेऊ नका आम्ही आपल्या बरोबर आहे सुखात ही आणखी दुःखा तर ही आम्हाला गर्व आहे की आम्ही आंधळे सरांचे शिष आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
बरोबर आहे रवी
@hydroponiclife1786
@hydroponiclife1786 22 күн бұрын
गुरुजी मी अधीमधी तुमचे विडीयो पाहत असतो मला तुमची गोड वाणी आकर्षित करते आणी दुसरं तुमच्यात अहंकाराचा अ पण नाही जय जगदंबे जय मल्हार
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv Ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼तुम्ही अगदी बरोबर निर्णय घेतला . आपला शिष्य परिवार योग्य असावा असे योग्य गुरूंना च वाटते .जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
धन्यवाद
@prashantrasal2280
@prashantrasal2280 6 күн бұрын
🌹🙏 ॐ नमो आदेश 🙏🌹 जगदंब 🙏
@rameshinche1388
@rameshinche1388 Ай бұрын
गुरू जी याला चांगली शिक्षा दीली आहे अगदी बरोबर आहे गुरूजी जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@pradipkumavat7310
@pradipkumavat7310 Ай бұрын
मी.30.जून चे शिबीर अटेंट केले. खुप छान वाटले. आंधळे सर. एक ऊर्जावाण. आणि म्यॅग्नेटीक. वेक्तीमहत्व आहे.
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320 Ай бұрын
जगदंब जगदंब ओम काळेश्वरी 🙏 नमस्कार गुरुजी आशीर्वाद 🙏💐
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@NARESHMEGGERI
@NARESHMEGGERI Ай бұрын
🙏🏻🙏🏻जय जगदंब भाऊ 💐🙏🏻🙏🏻 नमो आदेश. आपण जे काही केलंत ते अगदी छान केल.. Very strong decision👍🏻👆🏻 Agreed💐
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
धन्यवाद नरेंद्र
@indaramganjale2226
@indaramganjale2226 Ай бұрын
जय जगदंब ! भाऊ, चरणस्पर्श
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी तब्बेतीची काळजी घ्यावी प्रथम आपल्याला खूप त्रास होत आहे असे दिसत आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
भरपूर सर्दी आहे काळजी घेतो
@Shivangi25500
@Shivangi25500 Ай бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏प्रणाम गुरुजी 🙏📿📿
@Dr.jayeshwaykar
@Dr.jayeshwaykar Ай бұрын
जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब डॉक्टर
@anandsirsath6599
@anandsirsath6599 Ай бұрын
आदेश तसाच ऐक सडका कादा आहे अजुन शिष्या मध्ये लवकर तोही असाच बाहेर पडेल शेवटी सत्याचा विजय होईल
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
हो का? काही कानावर असेल तर नक्की कळवा तो सडका कांदा माझ्याही लक्षात आलेला आहे, फक्त हाताशी पुरावा हवा म्हणून शांत आहे
@vinodmandage7069
@vinodmandage7069 Ай бұрын
जशी करणी तशी भरणी हा देवाचा नाय आहे अरे असे प्रेमळ गुरू शोधून पण मिळणार नाही गुरू सर्वाना इतकं छान gayan देतात पण नशीब नसत कोनाकोनाच । जय जगदंब भाऊ ❤नमो आदेश❤
@minakshigore7888
@minakshigore7888 Ай бұрын
जय जगदंब गुरूजी ज्या लीकांना तुम्ही म्हणजे आंधळे गुरूजी समजले नाहीत हे त्यांचे दुदैव् आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
बरोबर आहे
@RajAdamkarLohar
@RajAdamkarLohar Ай бұрын
Om Kaleshwari Sir 👏👏👏👏. बर. सर.झालं.तुम्ही.अशा.माणसानला.shishymndalatun.baher kadhl.nmo.adesh.
@srkejaji5032
@srkejaji5032 Ай бұрын
Jay mata di गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय माता दी
@user-ee8ik2ux6v
@user-ee8ik2ux6v Ай бұрын
जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे, काही केले ते अगदी योग्य आहे अशा लोकांना ही च, शिक्षा दिली पाहिजे नमस्कार गूरूजी जय जगदंबे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
@tulshiramkarbharisabale3749
@tulshiramkarbharisabale3749 Ай бұрын
आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ प्रकृती ची काळजी घ्या 🙏🏼🙏🏼
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब जय मल्हार
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 Ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@ManishaPawar-rm7pu
@ManishaPawar-rm7pu Ай бұрын
Khup chan kel bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gautamlandge4367
@gautamlandge4367 Ай бұрын
Jai jagdamb guruji aapla video mi baghitala aahe. Aapla...
@hemantpatil9688
@hemantpatil9688 Ай бұрын
गुरुमाऊली भाऊ असल्या नीच व्यक्तींचा राग येणे स्वाभाविक च आहे तरी पण तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या. असे तांदळात खडे असतातच. माझ्या मते प्रत्येक नवीन शिष्यानी आधी श्री गुरुचरित्र आणि नवनाथ कथासार याच एकदा तरी पारायण केल पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की गुरु hi व्यक्ती नसून देवांपेक्षा मोठी शक्ती आहे, आणि माझ्या गुरूंचा जो अपमान करेल तो ह्या जल्मी तर किडे पडूनच मरेल आणि बरेच जल्म भोगेल जय जगदंब 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
100%खर बोललास हेमंत
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 Ай бұрын
जय जगदंबा गुरुजी आम्हाला तुमच्या शिष्यत्व घ्यायचा आहे आम्ही तुम्हाला गुरु करायला तयार आहेत पण लांब आहे खूप आंतर जास्त आहे आम्ही भेट करू शकत नाही तुमचे लवकर करू शकत नाही आणि जे लोक करतात ते अशा प्रकारे वाईट कृत्य करत आहेत वाईट वाटते याच गोष्टीसाठी की लोकं किती वाईट लोक असतात इतके वाईट लोकं नसावेत आपल्या गुरूंची बदनामी करतात,😢 मला वाईट वाटते गुरुजी तुमच्यासाठी गुरुजी तुम्हाला नेहमी जगदंबा आशीर्वाद देत राहील गुरु तुमच्या पाठीशी आहे तुमचे जय जगदंब गुरुजी 🙏 गुरुजी काळजी नसावी आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असणार आहोत 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
बरोबर आहे ताई जय जगदंब
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 Ай бұрын
जय जगदंबा गुरुजी 🙏​@@jagdambadevisansthan
@seemagavali215
@seemagavali215 Ай бұрын
😊
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv Ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ दोन ते तीन वेळा पाहिले पण तुमच्या तुमच्याकडे पाहून मला माझ्या आईकडे पाहतो असे वाटते
@jayshreebhosale7691
@jayshreebhosale7691 Ай бұрын
जय जगदंबे भाऊ चरण स्पर्श
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@rahulbhalerao-rx2fb
@rahulbhalerao-rx2fb Ай бұрын
खूप छान निर्णय गुरुजी नासके कांदे काढून टाकलेत जय जगदंब नमो आदेश
@sanjayshinde7727
@sanjayshinde7727 Ай бұрын
गुरुजी आम्ही पण तुम्हाला गुरु करणार आहोत आम्ही सांगली जिल्ह्या मधील पलूस चे राहणारे आहोत श्री संजय शिंदे व सौ अनुताई संजय शिंदे🙏 जय श्री विठोबा रखुमाई🙏
@sagaringle917
@sagaringle917 Ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली.. आपण तबियतीची काळजी घ्यावी तुम्ही..कारण हया 4 जनाने खुप चुकीचे काम केलं..आपल्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद कायम होता पण गुरू माऊली ..या सगळ्या गोष्टी झाल्या खुप वाईट केलं.. भोगा आपल्या कर्माचे फळ बरं केलं आपण गुरू मंत्र..बंद केला..काळजी घ्यावी कृपा करून..गुरू माऊली आपण..
@sagaringle917
@sagaringle917 Ай бұрын
६ लोकांनी आपल्या बदल बोलण नको होत...आपल्या सर्व ग्रुप मधून बाहेर कडा..या ६ मूर्ख लोकांना..
@siddhaprabhaphulsundar4665
@siddhaprabhaphulsundar4665 Ай бұрын
त्याने गुरुंची बदनामी केली म्हणून त्याला देवीने शिक्षा दिली ठकास महाठक देवीच्या रुपाने भेटला जय जगदंब
@SupriyaShinde-jt4uo
@SupriyaShinde-jt4uo Ай бұрын
Jay jagdamb guruji dharashiv madhun mla tumcha marg dakhavnari aie jagdamba tumchya var kutlehi sankant yeu denar nahi jay jagdamb🌺🌺🌺🌺🌺
@satishkanase7323
@satishkanase7323 Ай бұрын
गुरुजी हे सर्व करण्यासाठी गुरुणा सुद्धा. भरपूर त्रास होतो पण काय करणार गुरु हा बापा प्रमाणे असतात बापाची बदणामी करू शकतात का हा विचार त्यांनी केला नाही तो त्यांनी केला नाही तुमची किमंत त्यांना कळाली नाही त्याचे दुर्दैव
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
अगदी बरोबर बोललात जय जगदंब
@vaishurathod1450
@vaishurathod1450 Ай бұрын
Sahi baat hai sir 💯🙏 aai tulja Bhavani 🌺🙏
@sachins9723
@sachins9723 Ай бұрын
खरं आहे dada लोक खोटं बोलून आपल्या फसवतात आपण त्याच्या वर विश्वास ठेवतो
@vinodparakh3804
@vinodparakh3804 Ай бұрын
Namo adesh guruji
@SavitaGaikwad-go8bt
@SavitaGaikwad-go8bt Ай бұрын
जय जगदंब भाऊ ,
@user-kb7zz8ql1n
@user-kb7zz8ql1n Ай бұрын
Guruji. Tyanchi layki navhti ...tumche chela mhanun ghenyachi...tumca nirnay..kadjic chuku shakat nahi..Jay jagdambh
@amoldivekar7282
@amoldivekar7282 Ай бұрын
जय जगदंब गुरुजी चरण स्पर्श
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@manishagurav1119
@manishagurav1119 Ай бұрын
Very nice..
@rajshekarmane3549
@rajshekarmane3549 Ай бұрын
Jai gurudev
@RahulAgarkar-ge1im
@RahulAgarkar-ge1im Ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@KhushiBankhele
@KhushiBankhele Ай бұрын
Jai Jagdamba Guruji ❤
@MB-sx6wh
@MB-sx6wh Ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@megharanipatil884
@megharanipatil884 Ай бұрын
गुरु भाऊ तुम्ही कराडला आलात ऐकून खूप बरं वाटलं कारण आम्ही कराडच्या शेजारीच राहतो कधी येणं झालं तर आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला भेटायला येऊ जय जगदंब
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj Ай бұрын
Jay jagdamb bhau tabatichi kalaji giy🙏🙏🙏
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 Ай бұрын
जय जगदंब सर नमस्कार 🙏🙏🙏
@baluawate6447
@baluawate6447 Ай бұрын
🙏🌹🌹जय जगदंबे जय गुरूजी 🌹🌹🙏
@NandaJ-rh4qy
@NandaJ-rh4qy Ай бұрын
23 September Jay Jagdamba Saraswati
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp Ай бұрын
Jy jagdamb bhau
@user-qf5pf8mx7x
@user-qf5pf8mx7x Ай бұрын
जय जय जगदंबा गुरुजी आशा लोक नलायक अस तात तुमि कालजी धा नमो
@Aabasopatil-sn3ci
@Aabasopatil-sn3ci Ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@vyankatmali7118
@vyankatmali7118 Ай бұрын
शिबिर पुण्याजवळ कधी होईल
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
सप्टेंबर महिन्यात होईल
@Amolkamble_Baramati
@Amolkamble_Baramati Ай бұрын
जय जगदंब भाऊ गुरूचरणीं प्रणाम
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 Ай бұрын
जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipgade2997
@dilipgade2997 Ай бұрын
जय जगदंबा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai Ай бұрын
आम्ही स्वतः प्रत्यक्ष ऐकले. आहे या सुशांत भोसेकर ने किती वेळा शब्द फिरवले आहेत. आणि ह्याची एवढ्या महान गुरूंच्या जवळ उभे राहण्याची सुद्धा लायकी नाही.त्याने जे केले त्याची शिक्षा त्याला मिळणार.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai Ай бұрын
ही तर आमची जबाबदारी आहे अशा खोट्या व लबाड लोकांचा काही उपयोग नाही.
@narendraberde5142
@narendraberde5142 Ай бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏जय माता दि 🙏
@Nileshpardhi91
@Nileshpardhi91 Ай бұрын
जय जगदंब 🚩🚩जय श्री सप्तश्रृंगी माता 🚩🚩 नमो आदेश 🚩🚩🚩
@advyogeshkelkar
@advyogeshkelkar Ай бұрын
मास्तर हल्ली खरे गुरू मिळणे कठीण त्यापेक्षा खरे शिष्य मिळणे तर धुसर झाले आहेत
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Ай бұрын
😯 Jay jagdabm 🕉 namo aadesh 🕉 charansparsh 🕉🙏🕉
@rameshinche1388
@rameshinche1388 Ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब कांचन
@rameshinche1388
@rameshinche1388 Ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 Ай бұрын
जय जगदंब भाऊ स्वतः ची काळ्जी घ्या पहीले खोकल्याचे औषध घया बरं.अशा लोकांना चांगली सजा दिली.आता जे समजदार आहेत.ते.खर काय ते समजुन घेतील.जय जगदंब
@ratnavelchettiar3064
@ratnavelchettiar3064 Ай бұрын
Jai malhar guruji ❤
@balajishinde818
@balajishinde818 Ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏
@DinakarKatare
@DinakarKatare Ай бұрын
जय जगदंबा गुरुजी
@pratibhakadam8917
@pratibhakadam8917 Ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏
@SushantKerkar-wp1su
@SushantKerkar-wp1su Ай бұрын
जय जगदंब,,, 🙏🙏🙏🙏🙏
@RohitWaghe-et8rf
@RohitWaghe-et8rf Ай бұрын
Om shree jivadani devyai namh
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv Ай бұрын
नम नमो आदेश जय जगदंब जय जगदंब
@LataLimbore
@LataLimbore Ай бұрын
Guru Ji shree halsiddnath appchnchi mahiti sanga na
@pradipchavan9961
@pradipchavan9961 Ай бұрын
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब
@dcnetworkmarketing1414
@dcnetworkmarketing1414 Ай бұрын
जय जगदंब गुरुजी सत नमो आदेश
@kishormundhe2636
@kishormundhe2636 Ай бұрын
जय जगदंब 💐🙏
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Ай бұрын
जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹
@rupeshjadhav4299
@rupeshjadhav4299 Ай бұрын
घरात भरपूर त्रास होतो गूरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
कॉल करून भेटायला यावे
@GauriGhadage-jv9zd
@GauriGhadage-jv9zd 24 күн бұрын
Jotibacha guru mantra kay aahe guruji
@user-pj2dz3ui8b
@user-pj2dz3ui8b Ай бұрын
जय जगदंब
@sanjaygavhane5656
@sanjaygavhane5656 Ай бұрын
जय जगदंब भाऊ
@vinodukey6829
@vinodukey6829 12 күн бұрын
Maze guru p p shri. Sanedada .Chotedada nathapanti Nawanatha Dham Bilimora Gujara state. Nathapanthi. Aahet gurumantra denyacha. Eake hi paisa Gehta nahit aaso
@RajAdamkarLohar
@RajAdamkarLohar Ай бұрын
Sir.mla.pn.upasnashibir.karaych.ahe.karadla.shibir.kdhi.ahe.
@rupeshjadhav4299
@rupeshjadhav4299 Ай бұрын
आई आनि भाउची उपासना पूर्ण झाली आहे आता मला यायच आहे उपासनेले
@sachindolare7361
@sachindolare7361 Ай бұрын
बरे झाले लांब केलं नाहीतर तुम्हला आतून पोखरत गेले असते श्री गुरुदेव दत्त
@user-wr8be7sf1g
@user-wr8be7sf1g 26 күн бұрын
जय जगदंब भाऊ तब्येत बरी आहे का
@user-cl2ej6lb2b
@user-cl2ej6lb2b Ай бұрын
❤🙏 जय जगदंब 🙏❤ 💖 नमो आदेश 💖
@rameshchavan1801
@rameshchavan1801 Ай бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@prakashpandit1183
@prakashpandit1183 Ай бұрын
जय जगदंब । नमो आदेश ।
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
जय जगदंब नमो आदेश
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 Ай бұрын
जय जगदंब सर🙏🙏🙏
@privateuse492
@privateuse492 Ай бұрын
Pune mdhe shibir ghya sir 🙏
@raviaherkar5003
@raviaherkar5003 Ай бұрын
😂mhnaun lay laad nasto करायचा.. खावडीचे असतात☝️...असो कार्य छान आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
😀
@seemadhadake1909
@seemadhadake1909 Ай бұрын
Jay jagdamb guruji Tumhi Mumbai la kdhi yenar aahat please mla sangana karan mla bhetun bolaichy khup critical situation ahe maji....
@jadhav775
@jadhav775 Ай бұрын
गुरु हे देवातांपेक्षया मोठे असतात.
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x Ай бұрын
काळजी घ्या गुरुवर्य जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
@MayurSonvane-hb8qs
@MayurSonvane-hb8qs Ай бұрын
आजकाल सर, शिष्य सुध्दा ओळखून करावे.. मतलबी आणि लालची लोक ( शिष्य ) आहेत खूप समाजात अशे शिष्यत्व घेणारी आणि गडबड करून ठेवणारी., तुम्ही कृपया पडताळणी करावी आणि मगच शिष्यत्व द्यावे इथून पुढे, विनाकारण अशे लोक 2 गुरु मध्ये वाद लावून बाजूला होतात आणि मजा पाहतात.. जय जगदंब..
@dikshamore7060
@dikshamore7060 Ай бұрын
guruji , Aashad mahinyatil Gupta nvaratra Aali ahe,tri jagadamba devichi kahi sadhana, Upasana kiva mahiti asel tr sangave jenekarun kahi bhaktana margdarshan milel ashi mazi vinati aahe, yavarati video banavava ...
@renukakhandekar3572
@renukakhandekar3572 Ай бұрын
tumchya bholepanachi yani fayda getla .dada tumcha
@shivadodmani-yg8xz
@shivadodmani-yg8xz Ай бұрын
माझी कुलदेवता माझी देवी यल्लम्मा आहे तुम्ही चांगल्या फनी न कळणार्‍या ना विशेष पद्धतीने शिकवत आहे आम्हाला खूप आवडतात तुमच्या व्हिडिओ मला मराठी लिहायला येत नाही मी व्हॉइस रेकॉर्डिंग वर पाठवून देते मेसेज काय चुकलं तर माफ करा 🙏🙏
@megharanipatil884
@megharanipatil884 Ай бұрын
जय जगदं गुरुमाऊली स्वतःची काळजी खूप घ्या तुम्हाला खोकला आहे पावसाचा दिवस आहे स्वतःची काळजी घ्या
@ashokkamble4499
@ashokkamble4499 Ай бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ. काळजी घ्या आपण आपल्या तबेतेची.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
हो काळजी घेणे सुरू आहे
@RahulAgarkar-ge1im
@RahulAgarkar-ge1im Ай бұрын
गुरुजी 30जुनचे शिबीर छान झाले
@rupeshjadhav4299
@rupeshjadhav4299 Ай бұрын
गूरूजी मला यायच आहे तूमच्याकडे
का रडले आंधळे सर? #गुरुपौर्णिमा#kalubai#tuljabhavani#khandoba
20:04
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 11 М.
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 53 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
#काळूबाईच्या गोफणी चे रहस्य व पाळणूक ईत्यादी सर्व माहिती प्रथमच ऐका#kalubai#dhavjipatil#tuljabhavani
14:30
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 10 М.
रेणुका-यल्लमा देवीची मंत्रसाधना व विधी#yellamma#mahur
14:50
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 9 М.
आंधळे सरांच्या भेटीसाठी येताना कॉल करूनच यावे,जी तारीख मिळेल त्याच दिवशी यावे लागेल#tuljabhavani
12:58
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 21 М.
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 53 МЛН