MedhaSuktam
1:32
2 жыл бұрын
Story behind the Photographers
29:56
3 жыл бұрын
Пікірлер
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण दर्शन झाले.
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Күн бұрын
शिल्पजडित !...सुंदर वर्णन धन्यवाद!नमस्कार
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 күн бұрын
Swargiy. Shilpa. Soundarya.
@ghanshyampendurkar4880
@ghanshyampendurkar4880 13 күн бұрын
🙏🙇‍♂️
@nitink15
@nitink15 13 күн бұрын
सध्या विठ्ठलाची मूळ चतुर्भुज मूर्ती पंढरपूर च्या हनुमान मंडपात सापडलेली आहे. त्या मूर्तीचा डावा हात कंबरेवर आहे. त्या मूळ मुर्तीच्या छातीवर तलवारीचे घाव दिसत आहेत, कदाचित अफझुल्ल्याने ती तोडवली आहे. म्हणजे ती चतुर्भुज विठ्ठल मूर्ती पूजेतून बाद ठरवलेली असावी. म्हणजे सध्याची द्विभुज विठ्ठलमूर्ती ही साडेतीनशे वर्षांपूर्वी ची नवीन आहे...
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 15 күн бұрын
मा.मेधाताई. आपले अभिनंदन. वक्फ कायदा दुरुस्ति विधेयक च्या जेपीसी चे आपण सदस्य आहात. ..नव्या अभ्यासपुर्वक भूमिकेत आपण यशस्वी व्हाल ही शुभेच्छा.
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 15 күн бұрын
हे जे शिल्पवैभव भूलेश्वर मंदिर आहे विध्वंसकानी कितीदा विनाश केला. ,त्या धर्मांध नतद्रष्टांना नियती एक दिवस निश्चित शिक्षा देणार. अनेक वेळा जिर्णोद्धार करुन हे टिकवले त्यां अनाम वीरांना कोटी कोटी धन्यवाद।
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 15 күн бұрын
आदरणीय खासदार मेधाताई, आपण सुविद्य आहातच. . प्रा गो.ब.देगलुरकर सरांच्या सोबत हा ज्ञानसंपन्न संवाद याचा अलभ्य लाभ घडविल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद।
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 15 күн бұрын
अद्भूत ज्ञान देत आहात सर आपण. धन्यवाद।
@kiranthombare8677
@kiranthombare8677 18 күн бұрын
घानेकर सराचा फोन नंबर असेल तर कृपाया सांगा
@user-ub4vd8iz9u
@user-ub4vd8iz9u 23 күн бұрын
How come that,Not much support of big,large , Audience.. what ,the poor,cheap hindrances being. In articulation n circulation ..
@user-zl6we2sn2g
@user-zl6we2sn2g 26 күн бұрын
मला आपणास एक लिहायचे आहे ते आपल्याला kase मिळेल हे कळतच नाही.
@mukundkhoche2099
@mukundkhoche2099 28 күн бұрын
आदरणीय ताई नमस्कार ! मी प्रथमच पहातोय हा सुक्तम् चा भाग . अतिशय छान आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप धन्यवाद ! माझी खात्री आहे की अनेकानेक दिवस ही मालिका सुरु राहील !
@spiritualscience6808
@spiritualscience6808 Ай бұрын
आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो..? शिवनेरी किल्यावर ज्या तलवारीने गद्दार ब्राम्हण कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 20 फुट छलांग मारून जीवा महाराने त्याचे सीर उडवले ती तलवार कुठे आहे..?? पुरंद-याच्या घरात..?? *होता जीवा म्हणून वाचला शीवा..!* आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो कां..??
@spiritualscience6808
@spiritualscience6808 Ай бұрын
आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो..? शिवनेरी किल्यावर ज्या तलवारीने गद्दार ब्राम्हण कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 20 फुट छलांग मारून जीवा महाराने त्याचे सीर उडवले ती तलवार कुठे आहे..?? पुरंद-याच्या घरात..?? *होता जीवा म्हणून वाचला शीवा..!* आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो कां..??
@akshayrd1602
@akshayrd1602 Ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत🙏🏼🙏🏼
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm Ай бұрын
उपयुक्त माहीती
@rushikeshlohar1089
@rushikeshlohar1089 Ай бұрын
खूप सुंदर आहे हे सरांचे संकलन आणि त्यांचा अभ्यास ही व्यापक आहे....आणि खूप धन्यवाद मेधा ताई तुमच्या मुळे सरांच्या या अथांग अभ्यासाचा आस्वाद घेता आला. माझी sirranaa भेटायची खूपच इच्छा आहे.
@yogeshzate-mf8hq
@yogeshzate-mf8hq Ай бұрын
सुपर ताई साहेब संजय गांधी निराधार 6000 रुपये अनुदान मिळाले पाहिजे आणि कर्जमाफी सरसकट मिळाले पाहिजे दहा लाखापर्यंत सरसकट मिळाली अजित दुर्गामाता आहे दिव्यांगासाठी लढणारी माता भगिनी आहे super tai saheb
@MrunalUpadhye
@MrunalUpadhye 2 ай бұрын
खूप सुंदर कल्पना!! सुंदर सादरीकरण!!👌👌👏👏🙏
@MrunalUpadhye
@MrunalUpadhye 2 ай бұрын
खूप सुंदर कल्पना!! सुंदर सादरीकरण!!👌👌👏👏🙏
@nirjharrajawat2222
@nirjharrajawat2222 2 ай бұрын
Would be great if Hindi or English subtitles can be included
@santoshtekale9881
@santoshtekale9881 2 ай бұрын
सर मूर्ती खरच बदलली का?
@santoshtekale9881
@santoshtekale9881 2 ай бұрын
नांदेड येथील मूर्ती व धार्मिक आध्यात्मिक जाणकार इतिहास तज्ञ देलूरकर
@San-li3ex
@San-li3ex 3 ай бұрын
इन पत्थरो में इनक्रेडिबल इंडिया नही है अशी मुजोर वलग्ना करणाऱ्या पाखंडी टकलू तेलीचा पुढचा जन्म शौचालय साफ करण्यासाठी व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 3 ай бұрын
कल्याणी चे भाग्य डिलीव्हर मध्ये जगातील सर्वाधिक गाजलेल्या विष्णूजीचे हातचे जेवण पोष्टीक घटक बनवलेला आहार अति उत्तम
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 3 ай бұрын
Nustya goshti khota etihas sangtat
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 3 ай бұрын
Nandi बाहेर आणून ठेवला आहे
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 3 ай бұрын
वेद आणि मनुस्मृती नुसार शिल्पकला ला निष्चिद्द मानलं आहे हे का?
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 4 ай бұрын
❤ramdas kulkarni, eknath kulkarni, dnaneshwar kulkarni.and so on
@babannatu5900
@babannatu5900 4 ай бұрын
सर श्रीमंत भोज राजा होता ,, धारा नागरी उज्जेन,, मध्य प्रदेश पुर्ण भारत देशांवर राज्य केले होते असा इतिहास आहे तर तुम्ही महिती सांगा जर श्री राम
@sumitshelar6868
@sumitshelar6868 4 ай бұрын
टिळकांच्या 'आर्क्टिक होम्स इन इन्डिया' या फुस्तकात सुद्धा या थेयरी च समर्थन केलेलं आहे. यावर काही प्रकाश टाकावा.
@arunkulkarni8238
@arunkulkarni8238 5 ай бұрын
प्रणाम तुम्हा दोघांना। आज सर्व जगात तंत्रज्ञान चा गैरवापर होत आहे। त्यामुळे सर्व जगात प्रदूषण पसरत आहे। तुमच्या स्पष्टीकरण मूळे सर्व भारतीय नागरिकांना एकत्र करून सर्व प्रकारच्या प्रदूषण नष्ट करणे, जागतिक तापमान कमी करणे हे करण्यात मदत होईल।
@user-ii4xx9lz8x
@user-ii4xx9lz8x 6 ай бұрын
Nepali 😂
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 6 ай бұрын
सगळ्यांना ब्राह्मण संस्कार मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@WarriorMonk07
@WarriorMonk07 6 ай бұрын
Congratulations on getting nominated to Rajya Sabha - Best Wishes
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 6 ай бұрын
Medha Kulkarni is a pure beauty
@prabhananaware4264
@prabhananaware4264 6 ай бұрын
जुने पुणे कसे होते हे ऐकायला आवडले असते पण खूप धन्यवाद
@jagannathdixit3040
@jagannathdixit3040 6 ай бұрын
This guy is a joker from "marketing," BS. He has absolutely no knowledge of linguistics, genetics, anthropology, history, etc., His ego is hurt and trying to spread BJP agenda of rewriting history. Just go and check roaster of all scientific staff at ISRO, folks there ain't no Marathi Manus. ON every great Indian ancient artifact there is NO fingers of Marath Manus.
@mandarjoshi9178
@mandarjoshi9178 7 ай бұрын
खूप छान विडियो. It is unfortunate that this kind of has only got 8000 odd views. This needs to reach Lakh's of people at least. @MedhaKulkarni Madam Please let me know if you wish to collaborate to help increase the reach.
@umasawant3015
@umasawant3015 7 ай бұрын
सुचेता सारखी आनंदमय कोषाचा शोध घेणारी नवीन पीढी तयार झाली तर भारतीय संस्कृतीचा कस्तुरीमृग होणार नाही. मेधाताई उत्तम मुलाखत. सुचेता तुझे आणि तुझ्या विचारांचे कौतुक वाटले.
@umasawant3015
@umasawant3015 7 ай бұрын
थोडे वेडे व्हा हे वि.द.घाटे यांनी म्हटलं आहे.
@nileshdeo1918
@nileshdeo1918 9 ай бұрын
वाह, छान 💐💐💐
@vrushaligangurde564
@vrushaligangurde564 9 ай бұрын
Apratim samarambh
@SJ-sc7ne
@SJ-sc7ne 9 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली.अभ्यासपूर्ण विवेचन.. शिल्पा मध्ये कीती सुक्ष्म अर्थ असतात हे समजले मंदिर नुसते बघू नये तर जगावे...कीती माहिती आहे सरांना आपली संस्कृती कीती समृद्ध आहे तिचे जतन झाले पाहिजे... आपला आवाज खूप सुंदर आहे...गोड...
@sadashivvaze4554
@sadashivvaze4554 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सोबत कांहीं फोटो दिले असते तर बरे झाले असते. मी गोव्याचा आहे. लहानणापासून मी सर्व ऐकत आलो आहे.
@gauravsonar9847
@gauravsonar9847 10 ай бұрын
जायला यायला बस नाही रिक्षा नाही काय फायदा पर्सनल गाडी असेल तर जाऊ शकतो
@mithilarege830
@mithilarege830 10 ай бұрын
Beautiful video
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 10 ай бұрын
मी पण भुलेश्वर महादेव मंदिरात जुलै महिन्यात मला दर्शनाचा योग आला होतो खूप छान पुरातन महादेव मंदिर आहे.हे मंदिर जमिनीतून वर आल्या सारखं दिसतं,आत गाभाऱ्यात प्रवेश केला तर आतील भागात कोरीव शिल्प कोरलेले दिसते, मला त्यात भुल भुल्या सारखं वाटलं, मला नंदी च्या कुठल्या बाजूने मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगापर्यंत जायचं हे समजलं नाही मी तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले तेव्हा मला शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो.दर्शन घेतल्यावर मनं अगदी प्रसन्न झालं, त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा एकदा यावं वाटतं
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 10 ай бұрын
सरांचा अभ्यास सखोल अणी विस्मयकरक आहे. यावनखिंडीविषयीआज, नेमकी खिंड कुठली याविषयी मतांतरे अहेत. तरी कृपया सरानी यावर प्रकाश टाकल्यास खरे बाहेर येईल!😅