No video

Medha Suktam Ep. 5 | Understanding Temples and Idols with Dr. G. B. Deglurkar

  Рет қаралды 9,312

Medha Kulkarni

Medha Kulkarni

Күн бұрын

Пікірлер: 40
@mukundkhoche2099
@mukundkhoche2099 28 күн бұрын
आदरणीय ताई नमस्कार ! मी प्रथमच पहातोय हा सुक्तम् चा भाग . अतिशय छान आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप धन्यवाद ! माझी खात्री आहे की अनेकानेक दिवस ही मालिका सुरु राहील !
@ghanshyampendurkar4880
@ghanshyampendurkar4880 13 күн бұрын
🙏🙇‍♂️
@alkasardeshpande5869
@alkasardeshpande5869 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मेधा ताई 🙏....महत्वाची माहिती मिळतेय....
@unseenindiaincredibleindia5141
@unseenindiaincredibleindia5141 Жыл бұрын
Very nice ताई Deglurkar Sir is live encyclopedia of Culture
@anilkhadke5489
@anilkhadke5489 Жыл бұрын
आपल्या 'मेधा सूक्तम' मधले प्रत्येक 'सूक्त' अप्रतिमच असते! ज्ञानाची ही भगीरथ गंगा अखंड ऐसी वाहत राहो शब्द शब्द या गंगेमधला चातक हृदया तृप्ती देवो - अनिल खडके
@satishmadhaoraogundawar4784
@satishmadhaoraogundawar4784 Жыл бұрын
एक राजकीय व्यक्ती असतांना संस्कृती संवर्धनाचे काम तूम्ही करत आहात. ते फारच उल्लेखनीय आहे 🙏
@user-vd1bk8st4m
@user-vd1bk8st4m Жыл бұрын
व्वा उत्कृष्ठ माहिती पूर्ण ,अभ्यास पूर्ण.....दोघांचे ही आभार
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
मेधा ताई आपण सामान्य माणसाला जनतेला पुरातन मंदिर या वास्तू बद्दल माहिती करून घेणे हे डॉ, गोरक्षनाथ देगलुकर सर यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्दात वर्णन अगदी मनसोक्त आनंद जीवनात नवीन उत्साह संचारीत होतो, असेच सदैव पुरातन काळापासून चालत आलेल्या मंदिराच्या माहिती करून द्यावी अशी विनंती करतो मेधा ताई कुळकर्णी धन्यवाद,
@vishramkulkarni808
@vishramkulkarni808 Жыл бұрын
Very interesting... 🙏🙏👍👍
@arvind1383
@arvind1383 Жыл бұрын
सरांकडून छान माहिती मिळाली.. विशेष म्हणजे तुम्ही किती उत्तम सूत्र संचालन करता ते ही समजून आलं. दोघानाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Жыл бұрын
सर 🙏🙏🙏 खूप योग्य विवेचन!! धन्यवाद!! मेधा ताई अतिशय सुंदर अशी महिती ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ❤ अत्यंत गरजेचं आहे.आपण दिल्येल्या या उत्तम आशा माहितीचा मी ऋणी आहे. आपण राबवत असल्येल्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा. 👍🙏🏻 आपले असेच नवनवे सादरीकरण सर्वांना आवडावे याच शुभेच्छा. 🙏🙏 अभिष्टचिंतन. श्री व सौ जोशी . सदस्यत्व स्वीकृत ( subcribed 👍🙏 )
@rajendrachuttar1474
@rajendrachuttar1474 Жыл бұрын
फार सुंदर उपक्रम मेधाताई !
@suyograjejoshi5136
@suyograjejoshi5136 Жыл бұрын
मा. देगलूरकर सरांना ऐकताना उपकृत झालो .. तुम्हाला पुनश्च शुभेच्छा.
@Mithpat5649
@Mithpat5649 Жыл бұрын
अप्रतिम ज्ञान गंगा आपण आपल्या कार्यक्रमातून घरो घरी पोचवत आहात. तुम्हाला व देगलूरकर सरांना धन्यवाद. 🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Жыл бұрын
👌👍👌👍👌🙏
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
gb sir istelling truth we need more vidios with gb sir
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 11 ай бұрын
Information awesome aahe yaat kahi shankach nahi. Tumcha dhyaas khup kautuk karnyasarkha aahe. Episodes chi length 1 hour chya aat asavi hi vinanti, or 2-3 parts madhe upload karava .
@sameerkulkarni1134
@sameerkulkarni1134 Жыл бұрын
Great tai..! Very informative interview..!
@shobhadhas6806
@shobhadhas6806 Жыл бұрын
खूप छान ज्ञान गंगा माहितीपूर्ण ⭐
@pramodkeshavrao3227
@pramodkeshavrao3227 Жыл бұрын
Very interesting & historical culture
@anantkhedkar3051
@anantkhedkar3051 Жыл бұрын
Very nice information 👌 👍
@harshadshikhare2827
@harshadshikhare2827 11 ай бұрын
अलिबाग जवळील श्री वंखनाथाचे सुंदर मंदिर देखील असच जीर्णोद्धाराच्या वेळी बदलून गेले आहे.पूर्वी आत प्रवेश केल्यावर एक पाय ठेवताच पाषण स्पर्शाने थंडावा मिळत असे आणि हे मंदिर उत्तम शिल्पालंकृत आणि सुंदर होते कुठेही न पाहायला मिळणारं जांभ्या दगडात सुंदर रित्या पॉलिश केल्या सारखी नंदी चे पण ऑईल पेंट करून ठेवले आहे. देव सद्बुद्धी प्रदान करो.
@madhuradhandre7818
@madhuradhandre7818 Жыл бұрын
खुप छान मॅडम 🙏🙏
@varadgawde2145
@varadgawde2145 Жыл бұрын
Best videos
@vikaschithade2202
@vikaschithade2202 Жыл бұрын
खूप छान माहिती
@yashodhanpatankar2410
@yashodhanpatankar2410 Жыл бұрын
व्वा. छान उपक्रम.
@vishnumhaske152
@vishnumhaske152 Жыл бұрын
Sir, pratham aplyala namaskar Karan satyacha itihas sangnari manse ahet .parantu khotya itihasala pyband kasa ghalnar.Dhnyavad Sir. Tasech Medhataina prashna ahe-Medhasuktam navch ka?.
@suhasbhide5773
@suhasbhide5773 Жыл бұрын
👌👌
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 Жыл бұрын
खूप छान. ताई एकदा गजानन मेहेंदळे यांचीसुध्दा मुलाखत घ्यावी ही विनंती
@samidhakothe62
@samidhakothe62 Жыл бұрын
या नंतर खरंच दर्शन घेतांना या पध्दतीने नक्की बघुन दर्शन घेऊ.
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
nice av madam
@sunitakolhatkar935
@sunitakolhatkar935 Жыл бұрын
सर म्हणजे ज्ञानाचा खजिना. तुम्ही प्रश्न असे विचारलेत की खूपश्या विषयांची माहिती मिळाली. भूलेश्वरच्या आतले recording पण आहे का?
@BookmarkPublicationsPuneINDIA
@BookmarkPublicationsPuneINDIA Жыл бұрын
मेधासूक्तम् ... आदरणीय देगलूकर सरांची मुलाखत अती उत्तम.... काही विशेष मार्मिक प्रश्न आणि त्यावरील सरांची उत्तरे म्हणजे अभ्यासाचा आणि ज्ञानाचा मूर्तीमंत विनयशील झरा... अभिनंदन आणि धन्यवाद मेधाताई या उपक्रमाबद्दल... पुढचा episode सरांसह बघितलेल्या भुलेश्वरच्या देवळाचा लवकरात लवकर येऊ द्यात...
@MedhaKulkarni
@MedhaKulkarni Жыл бұрын
भूलेश्वर मंदिराच्या recording वरील काम पूर्ण होत आलं आहे. लवकरच video publish केला जाईल!
@anjalipanchakshari6082
@anjalipanchakshari6082 Жыл бұрын
मेधाताई, खूप खूप धन्यवाद 🙏. खूप छान माहिती मिळाली, ह्या व्हिडीओतून. धन्यवाद देगलूरकर सर 🙏
@aarohievents
@aarohievents Жыл бұрын
ताई, "मेधासुक्तम" मधील देगलूरकर सरांची मुलाखत अप्रतिम झाली आहे.. "मेधासुक्तम" चे खास वैशिष्ट्य जपणारे हे पुढचे पाऊल देखील अभ्यासू, माहितीपूर्ण आणि मनोरंजक सुद्धा आहे.. खूप खूप अभिनंदन🌸
@kanchanwelldonerathod2564
@kanchanwelldonerathod2564 Жыл бұрын
Bhuleshwar mandirache vivechan share kara
@babannatu5900
@babannatu5900 4 ай бұрын
सर श्रीमंत भोज राजा होता ,, धारा नागरी उज्जेन,, मध्य प्रदेश पुर्ण भारत देशांवर राज्य केले होते असा इतिहास आहे तर तुम्ही महिती सांगा जर श्री राम
Understanding the Bhuleshwar Mandir, with Dr. G. B. Deglurkar
56:48
Medha Kulkarni
Рет қаралды 19 М.
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 6 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Sanskrutichya Paulkhuna - Dr. G.B. Deglurkar - Part 1
25:18
Akashvani Pune
Рет қаралды 4,1 М.
"Muktabai Te Shantabai" - Kavita Aani Geete - Part 2
2:02:26
Medha Kulkarni
Рет қаралды 1,5 М.
Udyojakata Karyashala, with Hon. Narayan Rane Ji
1:04:13
Medha Kulkarni
Рет қаралды 3,3 М.
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 6 МЛН