Modi should learn a lesson from Bangala Desh, otherwise the same would happen in India,😊😅😂
@JayprakashPatil-c5w2 сағат бұрын
डॉक्टर सर, तुमचे सत्याग्रही मासिकातील संपादकीय हे खूप बौद्धिक आणि सडेतोड सत्य लिखाण असते. मी सत्याग्रही मासिक च 35 वर्षापासून वाचक आहे. आजन्म सभासद आहे.❤
@PandurangSolage-py4rj3 сағат бұрын
👍👍👍👍👍💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳
@RaviRathod-u7n3 сағат бұрын
😊
@user-qv9ff1df7m3 сағат бұрын
ते निर्लज्ज आहेत, त्याना जना ची सोडा मना ची सुद्धा लाज नाही. असा अनपढ देशाचा पंतप्रधान.
@kaivalytolbande87874 сағат бұрын
Modich viman puncture Kara 😂
@RavsahebShejawal-bk3nr5 сағат бұрын
Ughadda Dole Bagha Nitt
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi6 сағат бұрын
सत्तेची खुर्ची.....
@bhagwantkshirsagar61077 сағат бұрын
मोदी सरकारनं धडा घ्यावा.
@malankadam60057 сағат бұрын
सपतरशी साहेब तुम्ही अगदी योग्य बोलला एक दिवस पारडे फिरेल
@malankadam60057 сағат бұрын
भारतात सुध्दा हिच परिस्थिती येऊ शकतात
@abdulrazakshaikh86417 сағат бұрын
Paap vaadhle ke assech honaar
@anilmulay28398 сағат бұрын
भारतातील जनता सहीष्णू आहे।गांधी,बुद्ध, महावीरांचा हा देश आहे।भारतात अस काही होणार नाही।पण......सध्या सगळ अतीच होत आहे. कीती आणखी सहन होइल माहीत नाही. पण उद्रेक कधीतरी होणार हे नक्कीच।अघोषित आणीबाणीच्या गेल्या काही वर्षाच्या काळात जनता त्रस्त आहे हे मात्र नक्की।हे मोदीशहानी ओळखुण आपला अहंकार,हुकुमशाही सोडून बदलाव।आणी जनतेच्या जनादेशाचा आदर करून सत्ता सोडावी।🎉🎉🎉
@prakashmishra75213 сағат бұрын
Any evidence of Manusmriti was the law of the society prior to the 10th century AD in India? And which were those kings who had ordered their subjects to follow the Manusmriti as a binding law? This information is important to know to decide how relevant this book was in those times.
@hiramankokanisable4453Күн бұрын
Far chhan विचार आहे. Dhanyvad sir.
@namdeosonawale3731Күн бұрын
सोडून द्या हो सप्तर्षी सर... जास्त मीठ मसाला लावून भडका भडकी करू नये एव्हढंच... 😊
@bhikajighadi6969Күн бұрын
महाराष्टात शिवशाही येणार, जय महाराष्ट्र
@bhikajighadi6969Күн бұрын
गद्दारान्चा राजा नरेंद्र मोदी
@nareshjadhav6834Күн бұрын
म.क. गांधी नी पण सैन्य भरती साठी आवाहन केलं होतं !
@VijayPawar-sz6gq2 күн бұрын
👌 insights
@mallinathsonkamble96982 күн бұрын
Thanks sir Jaibhim, Jaibharat, Jai Shivray, Jaisavidhan, ur explanations necessary to society
@NakulaGaikwad3 күн бұрын
Positive analysis
@ChandrakantRedekar-di8ox3 күн бұрын
आता विधानसभा म वि आ सरकार
@barcfrdpp3 күн бұрын
हा विश्वंभर एक नंबरचा खोटारडा, द्वेषाने पिसाट झालेला महानीच इसम आहे
@pandurangkhedekar42743 күн бұрын
कुमार सप्तर्षी,आपण अकलेचे तारे तोडणे सोडून द्या. काॅंग्रेसचे भाट बनण्याचा मुर्खपणा का करताय?
@sudhirraktate38843 күн бұрын
Why could not other Buddiman impressed upon the people? You are playing trick since 1976.
@babankonde3 күн бұрын
Great wall for BJP!
@Nitin-zj3xf3 күн бұрын
ज्यांचे पूर्वज भारताच्या स्वातंत्र्यासाठी कधीच लढले नाहीत, तेच लोक आज राहुल गांधींच्या कास्टबद्दल विचारत आहेत.
@simonmenezes13453 күн бұрын
🇮🇳सुंदर अप्रतिम विश्लेषण🇮🇳 धन्यवाद सर जय ईंडिया🇮🇳 जय राहूलजी गांधी 🇮🇳
@nanasahebpagar41993 күн бұрын
मोदी आतापर्यंतचा सर्वात लबाड आणि मूर्ख माणूस आहे.
@pramodmankar84253 күн бұрын
गतिमंद झाल्याबरोबर मतिमंद झाले😮😮👍👍
@girishchindhade41404 күн бұрын
पवारांनी टाकलेली हाडके अजून बाकी दिसतात सुमार जी
@rajendramalusare84754 күн бұрын
Sharad pawar saheb zindabad
@RahulPatil-lv7zd4 күн бұрын
Kumar Saptarshinche Abhinandan
@vilasnikam53224 күн бұрын
फारच सुंदर व्याख्यान!
@shankarpawar33954 күн бұрын
Evm आहे तो पर्यंत मोदी असेल
@shankarpawar33954 күн бұрын
खूपच छान
@ranjit20254 күн бұрын
काहीही झाले तरी वोटिंग हे पेपर बॅलेट वरच झाले पाहिजे
@ganeshkeluskar73854 күн бұрын
जो खय्राअर्थाने..माणूस असतो, त्याला मुळात जातच नसते ! हे त्या मुढ बुध्दीच्या पंडिताला,कोण सांगणार बरे ? धन्यवाद 🙏
@user-es4te6hb7h4 күн бұрын
राहूल गांधीनी फालतू लोकां कडे लक्ष दिले नाही फार चांगल केल फालतू
@Assabaiisonamy4 күн бұрын
सर आपलं खूप खूप अभिनंदन आपल्यामुळे भाजपचे शीट कमी आले आम्हाला आपला गर्व आहे आपले खूप खूप धन्यवाद निखिल वागळे सर असीम सरोदे आणि आपण स्वतः एवढी मेहनत घेतली लोकसभेच्या वेळेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपले
@avinashkhanwalkar27964 күн бұрын
My favourite speaker.
@sachinshinde82834 күн бұрын
Excellent job Sir . Nice Explanation . God Bless u Sir.Rahul Gandhi jindabad.
@atulatre28164 күн бұрын
डॉक्टर साहेब भारतात रशियाप्रमाणे लोकशाही आणणार होते अशी माहीती कोठून मिळविली?
@nanasahebpagar41993 күн бұрын
कोठून मिळविली काय. मोदीच्या वर्तणुकीत आणि हलचालीतून ते आपल्या लक्षात येतं.