No video

मोदींची संसदेतली भाषा गावगुंडा सारखी - डॉ. कुमार सप्तर्षी

  Рет қаралды 168,947

Yuvak kranti Dal

Yuvak kranti Dal

Ай бұрын

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. याचे विश्लेषण डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या व्हिडिओमध्ये मध्ये केले आहे.
#loksabha2024 #gandhi #bjp #indiaalliance #ndaalliance #manusmriti #bjp #mohanbhagwat #puneaccident #vedantagrwal #kalyaninagar #pune #sujayvikhe #nileshlanke #mahavikasaghadi #mahayuti #fadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #asimsarode #prajwalrevannavideo #jds #modi #rss #nikhilwagle #vishwambharchoudhary #drkumarsaptarshi #yukrand #rahulgandhi #politics #bjp #inc #vishleshan #loksansad #sanvidhan #hindutva #hindi #breakingnews #sharadpawar #samajvad #secular #gandhibhavan #rammandir #nathuramgodse #gandhi #quotes #asimsarode #bjp #loksansad #rammandir #dhangekar #mohol
.
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - / yukrand
Twiiter - / yuvakkrantidal
Instagram - / yuvakkrantidal
Dr. Kumar Saptarshi
Facebook - / drkumarsaptarshi
Twitter - / kumar_saptarshi
Instagram - / drkumarsaptarshi
.
.
#yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi

Пікірлер: 763
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 Ай бұрын
कुमार जी,तुम्हाला आम्ही जवळपास ५० वर्षांपासून बघत आहोत... तुमचं युक्रांद च्याच माध्यमातून केलेलं धडाडीचे कार्य, वेळोवेळी राज्यभर अन्यायाविरोधात तुमची आंदोलनं आम्ही जवळून प्रत्यक्ष अनुभवली आहेत... आज पुन्हा एकदा तुमची मुलुख मैदान तोफ ऐकताना आनंद होत आहे...🤹🥰🫡
@manikpawane3247
@manikpawane3247 Ай бұрын
कुमार सप्तर्षी महान विचारवंत आणि लेखक आहेत ❤ ते बोलतात ते खरच असते ❤त्यांच भाषण ऐकून सर्वानी त्यांच्या बोलण्याचा आदर करावा ❤ जय श्रीराम हर हर महादेव 🛖
@jagdevraodeshmukh1680
@jagdevraodeshmukh1680 Ай бұрын
​@@manikpawane3247🎉
@supriyakadam1743
@supriyakadam1743 Ай бұрын
कुमारजीचे स्पष्टीकरण खूप छान आहे 🙏💐
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Ай бұрын
😅सगळं बकवास आहे हिंदू द्वेष्टा आहे,खंडीच्या वरणातर मुतणारे आहेत . हिंदूनीच आपल्याला पहिल्यांदा आपणाला आमदार केलं.इसलाम धार्जिणे आहेत
@darpkpr2748
@darpkpr2748 21 күн бұрын
मध्यंतरी च्या काळात गायब होते कां?
@KailasGawali-we8ej
@KailasGawali-we8ej Ай бұрын
कुमार सप्तर्षी अनुभवी व चांगले विचारवंत आहेत मोदी ने राजीव गांधींचा उल्लेख बालबुद्धी असं म्हटलेलं आहे परंतु लोकशाहीमध्ये पंतप्रधानाचे वक्तव्य हे शोभणारे नाही आम्हाला असे वाटते पंतप्रधान मोदी फेस साठी बुद्धी नाठी असेच म्हणावे लागेल गवळी सर
@hanmantpol8423
@hanmantpol8423 Ай бұрын
Dr.Kumar saptarshi sir is true speaking P.M.Modi is not behaving Democratic way in Loksabha.&Loksabha speaker is not stopping rulers while making Disturbances in opposition leaders Rahul Gandhi's speaking this not Democracy of Speaker O.M.Birlas behaviour that should be developed in parliament now for free&Fair Democracy in parliament.Dr.Sapatarshi sir is Socialist Thinker Always speaks true for Sty Welfare.
@bharatsatpute5801
@bharatsatpute5801 Ай бұрын
पंतप्रधानांना चोर म्हणाले तर चालते का? या भाषेचा निषेध केला का तुम्ही?
@narendra3671
@narendra3671 Ай бұрын
आयुष्यात यांनी टीका शिवाय काही केले नाही
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Modi. Mahatara. Zalatari. Bol. Matra. Balisha. Bhashecha. Vapar.
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Ай бұрын
अगदी मार्मिक व सडेतोड विश्लेषण👌👌👍मोदींचे भाषण पंतप्रधान पदाला शोभणारे नव्हते.विरोधी पक्षनेत्याला बालबुध्दी संबोधने ही त्यांची वैचारिक पातळी कशी आहे हे दाखविते.पप्पू पप्पू हिणविणारे आता तोंडघशी पडले.
@anjanasawant9020
@anjanasawant9020 Ай бұрын
नक्कीच राहुल च भाषण खूपच चांगलं व प्रेरणादायी होतो समाजात आता चाललेल्या गोष्टींवर आधारित होतं
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 Ай бұрын
डॉक्टर कुमार सप्तर्षी हे खरे देशभक्त आहेत. देशाची राज्यघटना अबाधित राहावी म्हणून सर सदैव जनजागृतीपर विचार मांडतात. धन्यवाद सर.
@user-et1un9rd8s
@user-et1un9rd8s Ай бұрын
सर राहुल गांधी न 1 बोलले सर तुम्ही खुप छान सांगितले
@punjaramsolase5391
@punjaramsolase5391 Ай бұрын
मा. सप्तर्षी साहेब आपण केलेले विश्लेषण आजच्या विचारी लोकांनी जरूर बघावे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. गरीब आज दर्जेदार शिक्षण पासून वंचीत होत आहे. मा. राहुल गांधी यांनी देशा पुढील ज्जलंत आजचे प्रश्न अधिवेशनाचे मांडले. आपण अचूक विश्लेषण केले. धन्यवाद
@sethunair5566
@sethunair5566 Ай бұрын
राहुलचे भाषण खूप छान आहे. त्यांच्या बोलण्यातूनच ते शिक्षित आणि शिस्तप्रिय व्यक्ती असल्याचे दिसून येते. असंस्कृत असा पंतप्रधान मिळणे हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.
@mohanm6818
@mohanm6818 Ай бұрын
कुमार सप्तर्षी अत्यंत सुंदर विश्लेषण केलेले आहे
@murlidharsontakke1499
@murlidharsontakke1499 Ай бұрын
डॉ.सप्तर्षी सर जयभीम.आपण म्हटल्याप्रमाणे मोदी यांच्यात सुधारणा नाही.आता जनतेने त्यांना घरी बसवणे आवश्यक आहे.अन्यथा देशाचं वाटोळं निश्चित आहे.उत्कृष्ट विश्लेषण.अभिनंदन!
@medhatambat7258
@medhatambat7258 Ай бұрын
नाही. मोदीजी देश उत्तम प्रकारे चालवतात. राहुल आला तर देशाची वाट नक्कीच लागेल. म्हणून सुजाण जनता त्याला निवडून दिले आहे तुम्ही फक्त द्वेष करा. सर्वांना आमिष दाखवून खटाखट पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. कुठले पैसे आणणार होता हा माणूस. तरी पण जनतेने त्याला लांबच ठेवले. म्हणून त्याचा जळफळाट झाला आहे बालक बुध्दी
@Urmi33
@Urmi33 Ай бұрын
फार छान विश्लेषण👍 राहुल गांधी❤🎉
@user-rk2zj6up7t
@user-rk2zj6up7t Ай бұрын
तुम्ही अगदी बरोबर् बोलत आहे 💐
@marotihate2546
@marotihate2546 Ай бұрын
नरेंद्र मोदी सारखी व्यक्ती आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. हे आपलं दुर्दैव आहे
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Ай бұрын
जय मोदीजी
@narendra3671
@narendra3671 Ай бұрын
जग ज्याला मानते त्याला हे मुर्ख काही ही म्हणतात
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale Ай бұрын
​@@rajendrabadve5289मोदी जी है तो मुमकिन है.dont cry.
@pravinmakwana2911
@pravinmakwana2911 Ай бұрын
​@@TanhajiMudhale मोदी ने मुमकिन को मुश्किल कर दिया है ।
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Ай бұрын
अपेक्षाभंग झाला आहे म्हणून मोदी शहां बीजेपी बावचळले आणि सैरभैर बोलायला लागले
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Ай бұрын
मोदींनी या देशात केलं काय,, घराचं वाटोळं केलं,, देशाचं वाटोळं केलं.. ज्यांनी या देशात गाढवाचा नांगर फिरवला,, हा गोरगरीब जनतेच्या संसारावर बुलडोजर फिरवत आहे.. 😊😊😊😊😊😊😊😊 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale Ай бұрын
खायला दिलं, राहायला दिलं, हागायला दिलं.
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Ай бұрын
साहेब आपण अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे
@charushilamohite6262
@charushilamohite6262 Ай бұрын
पंतप्रधान या पदाला शोभेल असं वागणं , बोलणं नाही .
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Ай бұрын
एकाद्या वेळेस व्यक्ती कमी शिकलेला किंवा कांहीच न शिकलेला असला तरी चालतं, पण तो संस्कारपरिपूर्ण असावा
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 Ай бұрын
सर मोदी हा आडानी माणूस आहे.हा देशाला परवडणारा नाही.
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
मग काय हे दिड शहाणे समाजवादी परवडणार का?जे बहुसंख्यांक समाजाला शहाणप शिकवणार आणी अल्पसंख्यांकांच्या पुढै शेपूट घालणार.
@raosahebpatil8298
@raosahebpatil8298 Ай бұрын
​@@makarand7925óóìoo⅚
@SM-sg3lv
@SM-sg3lv Ай бұрын
0:07 Ignorant man.
@rupeshkyatamwar216
@rupeshkyatamwar216 Ай бұрын
​@@makarand7925😂
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Ай бұрын
@@janardhanwangwad2270 कवडी सम्राट केजरीवाल उच्चविद्याविभुषीत आहेत
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 Ай бұрын
Apratim vishleshan dhanyawad. Jai jijau Jai shivrai jai sanvidhan jai bharat
@shrikrishnamohite1765
@shrikrishnamohite1765 Ай бұрын
गोध्रा हत्याकांडानंतर ही व्यक्ती गावगुंड आहे याची कल्पना सगळ्यांना होती त्यानंतर जस्टिस लोया हत्या प्रकरण का झालं होतं ही लक्षणं गावगुंडाचीच 😮😮😮😮😮😮😮
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 Ай бұрын
हिंदू सर्व एकच आहे भाजप चा हिंदू वेगळा कसा काय होऊ शकतो इस्लाम, शिया, सुन्नी प्रोटेस्टंट, कॅथॉलिक, ख्रिश्चन वेगळे अस होत काय
@user-vl9gj8pt5o
@user-vl9gj8pt5o Ай бұрын
Khara ahe, sat-ram janato, pan yala sadbuddhi det nahi athava dand hi det nahi, mi rambhakt ahe, ata mi sambhramat ahe ? Reply.
@vitthalborude6580
@vitthalborude6580 19 күн бұрын
Tarihi sarw lok tech mantri ? Nirmala ka?
@sushildattabagde9928
@sushildattabagde9928 Ай бұрын
तुम्ही नेहमीच सत्य बोलत आले आहात सर !
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 Ай бұрын
मोदी ला संस्कार नाहीत आणी स्पीकर च्या पक्षपाती धोरणा मुळे संसदेत काम करणे मुश्किल झाले आहे...
@srb-sm2uf
@srb-sm2uf Ай бұрын
@@sanjaykokne7591 सर, मोदी म्हनतो मी बियोलॉजिकल् जन्मलो नाही.. याचा अर्थ ईश्वर निर्मित त्याचा जन्म, अजीवण् आहे। मग देवाने केवल अदानी अंबानी गुजराती व्यपारीलाच मोठ कर असे म्हणू शक्तो का
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Ай бұрын
@@sanjaykokne7591 हिंदू हिंसक हिंसक हिंसक नफरती नफरती नफरती हे पण स्पीकरने शांतपणे ऐकुन घेऊनसुध्दा ते पक्षपाती कसे
@narayanpekari1410
@narayanpekari1410 Ай бұрын
सर सत्य वास्तव हे भारतीयांच्या मनात रुजवायला पाहिजे गुंडगिरीचा नायनाट झाला पाहिजे असे तुमचे म्हणणे खूप rast ahe
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
लोकसभा सभापती हे पक्षपाती वागतात हे भारतीय जनतेला वाटते आहे.
@srb-sm2uf
@srb-sm2uf Ай бұрын
@@bhagwanpatil2468 खरच ओम बिरला पक्ष पातीच् वागतो
@haniftamboli3507
@haniftamboli3507 Ай бұрын
डॉ. KUMARJI आपला अभियास फार मोठा आणि समजदारीचा आहे राजकार आहेत आपण 👍🌹👍
@malankadam6005
@malankadam6005 Ай бұрын
सपतरशी साहेब अगदी माझे मनात ले बोलला
@parwaizkhan771
@parwaizkhan771 Ай бұрын
शिकलेला नसल्यामुळे त्याला काही सुचत नाही साहेब...
@darpkpr2748
@darpkpr2748 21 күн бұрын
आणि हे खूप शिकलेले, काय करावे हे कळत नव्हते म्हणून गायब होते 0!!!!
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
देशाची ही भाषा नाही. संस्कृती नाही.
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 Ай бұрын
सही विश्लेषण.जयभीम
@neelimakadam8055
@neelimakadam8055 Ай бұрын
Rahula ghandhinche bhashan 1 number
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Ай бұрын
अजूनही मोदी हुकुमशाही पध्दतीने वागतात हे भाषणातून दाखवून दिले.
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 Ай бұрын
राहुलजी काहीच वाईट बोलले नाही 1दम सत्य बोलले
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 Ай бұрын
Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍👍
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
राहुल गांधी यांचे भाषण एकदम मुद्देसूद होत. कुठेही खोटारडापणा नव्हता. त्या मानाने मोदींचे भाषण एकदम रटाळ, तोच तोच मुद्दा, भरकटलेल आणि अहंकारी भाषण होत.
@cleanindia4591
@cleanindia4591 Ай бұрын
Fact check केले काय पहले या पप्पू आणि खांग्रेसियो चे खतरनाक देशद्रोही गैंग आहे
@DayanandBalappagol-jx2lf
@DayanandBalappagol-jx2lf Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@srb-sm2uf
@srb-sm2uf Ай бұрын
सर खरच राहुल जी चे भाषण बौद्धिक तारक़ीक़ सुखद आशावादी होते. ऐकत् रहावा असेच होते
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
खुपच छान व परखड विश्लेषण आहे, सर
@veenagotmare3539
@veenagotmare3539 Ай бұрын
राहुल गांधी जेव्हा बोलत होते तेव्हा पहिल्यांदा टीव्ही पहावासा वाटला. पहिल्यांदा लोकसभेतील भाषण ऐकावसं वाटलं.🎉 हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बसं झालं.पोरांच्या बेरोजगारी कडे लक्ष द्या.
@user-rm4lr1xn6j
@user-rm4lr1xn6j Ай бұрын
सर आपण सत्य बोलत आहात. अंधभक्तांना कदाचित पटणार नाही.
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or Ай бұрын
मोदी शिकलेच नाहीत भाषेचा प्रभाव कसा पडेल
@cleanindia4591
@cleanindia4591 Ай бұрын
दोन दिवसाचे मोदीजी चे भाषण बघितले का पहले की अंध गुलाम आहे
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw Ай бұрын
मोदी ने खोट्या ना ट्या अफवा पसरवून त्यावर, हिंदू धर्माच्या नावावर लोकांना मतदान करायला लावलय.😊
@krishnapingale612
@krishnapingale612 Ай бұрын
मोदी बोखळेला आहे.तोआनाडी आहे.पण आपल दुर्दव आहे की आपण मोदीला गेली १० वर्ष का सहन केले हेच कळत नाही.
@cmitra2
@cmitra2 Ай бұрын
गंडवल
@siddhantbarwe5134
@siddhantbarwe5134 Ай бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे.
@yashvantbarde1351
@yashvantbarde1351 Ай бұрын
डावीकडे झुकलेला मध्यममार्ग - अगदी चपखल वर्णन
@sajjanchaugule1438
@sajjanchaugule1438 Ай бұрын
सप्तर्षी साहेब,आपण जुने व जाणकार समाजवादी नेते आहात,आपण फार अभ्यास पूर्ण विश्लेषण करून सद्यस्थिती सांगितली आहे, त्यामुळे आपणास शतशः धन्यवाद,
@pratibhadhage190
@pratibhadhage190 Ай бұрын
अतिशय योग्य राजकिय विश्लेषण. 🎉❤
@raosahebkulkarni45tetg10
@raosahebkulkarni45tetg10 Ай бұрын
आणि राहुलची अतिशय सभ्य ..... !
@medhatambat7258
@medhatambat7258 Ай бұрын
सभ्य भाषा? हिंदू हिंसक आहेत ही भाषा सभ्यतेची का. मोदीजी बद्दल द्वेष
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Ай бұрын
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Ай бұрын
Thanks sir for standing Towards truth
@rameshwarjawanjal2844
@rameshwarjawanjal2844 Ай бұрын
गुजरात मध्ये ते गल्लीगुंडच होते सर लोकांना त्यांची असलीयत माहिती नाही
@manikpawane3247
@manikpawane3247 Ай бұрын
कुमार सप्तर्षी महान विचारवंत आणि अभ्यासक लेखक आहेत ❤ जय श्रीराम हर हर महादेव 🛖
@DhanrajGhuge
@DhanrajGhuge Ай бұрын
मोदी शिकलेच नाहीत त्यांच्या कडून चांगली भाषा कशी आयकायला मिळणार
@bhaskarkhare2784
@bhaskarkhare2784 Ай бұрын
आयुष्य राजकारण करण्यात गेले. ४०/५० वर्षापूर्वी सभ्य भाषा सर्हास वापरली जात असे त्या काळातील आपण राजकारणी. " गावगुंडाची भाषा " हा शब्द न वापरता तात्कालीन शब्द वापरता आला असता. सद्ध्याच्या असभद्य समाजात विरघळून जाण्याची संधी घेतली, धन्यवाद!
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 Ай бұрын
Modinchi bhasha aahe ti bari aahe kaay😂😂
@janardhanramteke4506
@janardhanramteke4506 Ай бұрын
मोदी ने प्रधानमंत्री पदाची गरीमा घालवली.
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 Ай бұрын
आणि तुमचं हे निरीक्षण अगदीं खरंय की मोदी शाह भाजप नेते कधीही सुधारणार नाहीत... त्यांना लोकसभा निवडणुकीत धक्का बसूनही... आता यावर एकच मार्ग आहे की मोदी शाह भाजप तडीपार हद्दपार च नव्हें तर संपूर्ण सुपडा साफ झाल्याशिवाय पर्याय नाही...😮😅😢😂
@shobhakartelore81
@shobhakartelore81 Ай бұрын
बेअक्कल भाषण..मुद्दा सोडून तोडून हिंदुंचा अपमान सांगून वेळ मारून नेणे पंतप्रधान नसतो..बैल बुद्धी असलेला पंतप्रधान पंतप्रधान म्हणणे उचित!
@opgamer6913
@opgamer6913 Ай бұрын
Very nice sir ji thanks
@user-mx6hp8ue7x
@user-mx6hp8ue7x Ай бұрын
अतिशय अभ्यास पूर्ण विवेचन,सत्ताधार्यांना सणसणीत चपराक आहे.
@arunwankhede8585
@arunwankhede8585 Ай бұрын
समाजमन जनणारा वक्त्या कुमार साहेब
@sunildarshale3643
@sunildarshale3643 Ай бұрын
कुमार जी नमस्कार आपली देश सेवेत फार मौलिक योगदान आहे,आम्ही काँग्रेस विचारधारा माननारा नागरिक फार महत्वपूर्ण समजतो।
@shantaramkamble7473
@shantaramkamble7473 Ай бұрын
प्रधानमंत्री पदास साजेसं मत मांडण्याची बौध्दीक कुवत मोदींच्या नाहीय.Rahul Gandhi is a Intellectual Personality. सप्तर्षी साहेबांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलं आहे. भाजपा देश अराजतेकडे नेत आहे.
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Ай бұрын
सडकछाप... व्वा ! खूपच छान उपमा.
@Ahemednagerbulletine
@Ahemednagerbulletine Ай бұрын
👍 सर आपण वयस्कर आहात खूप छान काम करत आहात.....
@purushottammasram851
@purushottammasram851 Ай бұрын
मोदी कधीच बदलणार नाही
@sk9968032
@sk9968032 Ай бұрын
Sir Hatts of to you
@ramraotupe7827
@ramraotupe7827 Ай бұрын
आपण अगदी सत्य विश्लेषण केले आहे. राहुल गांधी यांचे भाषण अगदी सत्य व खरे आहे.
@omkaramate6302
@omkaramate6302 Ай бұрын
Apratim Vishleshan🙏🙏
@user-tp4cl8ob3q
@user-tp4cl8ob3q Ай бұрын
एकदम खरे बोललात सर. 👌👍🌹❤️
@dilips.gadekar1458
@dilips.gadekar1458 Ай бұрын
श्री राहूल गांधी जिंदाबाद श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम
@amitbhosale3644
@amitbhosale3644 Ай бұрын
कुमार फक्त नमस्कार म्हटलं तरी चालेल बाकी शहाणपणा करायची गरज नाही असे आम्हाला वाटते.... अती नम्रता पात्र होते भयाला हे सुध्दा तुम्ही लक्षात घ्या🎉
@kp_shadow
@kp_shadow Ай бұрын
तुमच्या विचारात कांहीतरी गडबड झालेली दिसते. कोठे तरी घाणीचा वास येतोय, त्यांनी नमस्कार नंतर काय संभोदले त्यात काय बोचण्या सारखे होते राव
@janardankurangale1648
@janardankurangale1648 Ай бұрын
Saptarshi sir great in criticizing in the discussion
@bmmohite
@bmmohite Ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@rajshekharkhandeparkar352
@rajshekharkhandeparkar352 Ай бұрын
Modi cha khara Roop Ata sarvanna distay. Ajin khup disaycha ahe
@abutaherwaikar7894
@abutaherwaikar7894 Ай бұрын
ते म्हणताना साठी आणी बुद्धी न्हाटी ,75 झाली घरी बस
@pawansurjuse992
@pawansurjuse992 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण साहेब
@raviksangale
@raviksangale Ай бұрын
एका बालबुद्धीला विरोधी पक्षनेता बनवणारी जनता पण मूर्ख समजायची का मोदी साहेब
@vinayakbile6630
@vinayakbile6630 Ай бұрын
I T Cell Ne Rajkaranat Yaya ha Agodara h Badnami Suru Keli Qualifide Manus RajGharanyatala To Kay Platform Varscha Thodach Kaha Raja Bhoj (Nehru Gandhi Gharana) Kaha GangaTeli
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 27 күн бұрын
Sapatarshi saheb आपण फार मोठा आणि महत्त्वाचा विषय घेऊन speaker, pm व गदारोळ करणारे, interuption , बोलू न देणारे यांना चांगले सुनावले. सडक छाप हा शब्द तर फार योग्य.
@ShreeRam40123
@ShreeRam40123 Ай бұрын
कुमार जी आपल्या देशात आपल्यासारखेअसे अनेक लोक खूप आहेत पण पुढे आले पाहिजे त लोकांना शहाणे करून योग्य ते मार्गदर्शन केले जाईल असे करावे
@pandurangtotawar7272
@pandurangtotawar7272 Ай бұрын
Agadi khare Bolat ahat sir..Abhinandan sir tumachyasarkhya pratibhavant;Pramanik patrakarachi sadhya Deshala garaj ahe sir. 🎉🎉
@user-do9yr5pq8s
@user-do9yr5pq8s Ай бұрын
Sirji tumhi khub chaan bolala.dhanywad
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 Ай бұрын
⛳️जय जिजाऊ🙏 जय शिवराय 🚩
@nandkumargarde7941
@nandkumargarde7941 Ай бұрын
बरोबर
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 Ай бұрын
भरकटलेले पी.एम.चे भाषण
@vitthalkamble9042
@vitthalkamble9042 Ай бұрын
EVm मशीन विस्वास घातक आहे, अजूनही खात्री आहे फेरफर होत आहे ?
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm Ай бұрын
सत्य विश्लेषण महोदय
@adv.d.r.shelke451
@adv.d.r.shelke451 Ай бұрын
रास्त विश्लेषण अभिनंदन
@zaheeroddinshaikh6707
@zaheeroddinshaikh6707 Ай бұрын
🙏✅💯 डॅा साहेब खुप च्छान वक्तव्य केलं धन्यवाद.
@srinivasrao369
@srinivasrao369 Ай бұрын
Very true Sir 👍
@manojmhatre3330
@manojmhatre3330 Ай бұрын
Sir perfect explanation.
@babajijadhav5389
@babajijadhav5389 Ай бұрын
Satya bolta saheb dhanyawad bha ja pa hatao desh bachao
@lbbalsane2353
@lbbalsane2353 24 күн бұрын
राहूल गांधी यांचे भाषण अगदी मुद्देसूद होते . खरे पंतप्रधान तेच होणे अपेक्षीत आहे .
@user-qt8bi1lx2i
@user-qt8bi1lx2i Ай бұрын
Agadi बरोबर सर jay savidhan jay shivray
@igcforumpune
@igcforumpune Ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@meditationtherapy21
@meditationtherapy21 Ай бұрын
Absolutely right
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 Ай бұрын
राऊत आणित्यांचे लोक बोलतात ती खरी संस्कृती किती सभ्य भाषा मृदू आवाज खूपच छान कारण ते लोक खूपच शिकलेत मस्तच
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Can you compare a prime minister with Raut and justify Modi's language?
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 Ай бұрын
@@ramdasrozatkar2647 no never हे उपहासात्मक आहे तुलना कशी करणार कुठे इंद्राचा ऐरावत आणि.........
@anilgurav4136
@anilgurav4136 Ай бұрын
Khupch changla sanvad kela ahe kumar ji❤
@dnyandeovetal8086
@dnyandeovetal8086 Ай бұрын
योग्य विश्लेषण सर
@rameshgade5157
@rameshgade5157 Ай бұрын
Salute
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 Ай бұрын
Great Speech sir
@firefire3060
@firefire3060 Ай бұрын
Rahulji Zindabad .INDIA Zindabad.
@sahebwevhal4242
@sahebwevhal4242 Ай бұрын
Kumarjee nice justification
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 127 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 32 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН