Рет қаралды 404
नमस्कार आज आपण एक किलोचा प्रमाणात परफेक्ट शंकरपाळे कसे बनवायचे हे पाहणार आहोत या अगोदरही मी शंकरपाळी ची रेसिपी टाकलेली आहे पण ते अर्धा किलोचे प्रमाण होतं आज मी एक किलो मैद्यापासून आपल्याला दोन किलो शंकरपाळे कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
1 किलो मैदा
1/2 किलो पिठीसाखर
200 ग्रॅम तुप
100 ग्रॅम बारीक रवा
मीठ चवीनुसार
दिवाळी फराळ
शंकरपाळी
गोड पदार्थ
#shankarpale #diwali #फराळ #शंकरपाळी