२१ भाज्या वापरुन बनवलेली ऋषीपंचमीची भाजी । आपल्या सप्तऋषींची माहिती । Rushipanchami sabji

  Рет қаралды 80,026

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Жыл бұрын

ऋषिपंचमीच्या दिवशी एक पारंपारिक भाजी केली जाते. ऋषिपंचमीची ही भाजी म्हणजे भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त अशी भाजी. या मध्ये १६ ते २१ भाज्या वापरल्या जातात, त्यामुळे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हीटॅमिन, फायबर, ई. घटक असतात.
ही भाजी करताना, तेल, तूप, तिखट, मसाला ह्यातलं काहीही वापरलं जात नाही. त्यामुळे ऋषीपंचमीची ही भाजी डायटसाठी एकदम उत्तम पर्याय आहे.
अशी ही भाजी कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
- Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1.5 katori
- Suran root/Yam (कापलेलं सुरण)
- Green chillies (हिरव्या मिरच्या)
- Raw banana (कच्चं केळ)
- Amaranth leaves (लाल माठ)
- Sweet corn (स्वीट कॉर्न)
- Taro levaes (अळू)
- Taro root (अरबी)
- Sponge gourd (घोसावळं)
- Ridge gourd (दोडका)
- Sweet potato (रताळं)
- Peanuts (शेंगदाणे) :- Soaked for 5-6 hrs
- Cucumber (काकडी)
- Beans (श्रावण घेवडा)
- Carrots (गाजर)
- Bottle gourd (दुधी भोपळा)
- Pumpkin (लाल भोपळा)
- Ladyfinger (भेंडी)
- Raw salt (खडे मीठ)
- Amaranth stems (लाल माठाचे देठ)
- Taro leaf stems (अळूचे देठ)
- Tamarind extract (चिंचेचा कोळ)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :-
1) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
2) बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी:- • बाप्पाच्या आगमनाची सव...
3) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
4) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
5) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये:- • युट्यूबवर पहिल्यांदाच ...
6) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार:- • गणपतीसाठी १२ पक्वान्न ...
7) गणपती बाप्पाचं घरच्या घरी धातूच्या व शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन कसे करावे:- • गणपती बाप्पाचं घरच्या ...
8) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर... :- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर...
9) ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुंका पासून दागिन्यांपर्यंत:- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर...
10) अतिशय सोप्या पद्धतीने अशी गौरीला पाचवारी साडी नेसवावी,:- • अतिशय सोप्या पद्धतीन...
11) चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली डाळ या गौरीला हमखास एकदा कराच:- • Vatli Dal
चटपटीत खमंग ...
#ऋषिपंचमी #भाजी #डाएट #वजन #वजनकमीकरणे #rushipanchami #bhaaji #sabji #पौष्टिक #healthy #fibres #protein #vitamins #weightlossrecipe #weightlossdiet
ऋषीपंचमीची भाजी कशी करावी, ऋषीपंचमीची भाजी रेसिपी, वजन कमी करण्यासाठी रेसिपी, डाएट रेसिपी, डाएट फूड, फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त, व्हीटॅमिनयुक्त, पौष्टिक रेसिपी, rushipanchami sabji recipe, diet recipes, diet food, traditional indian recipe,
ऋषिपंचमी,भाजी,डाएट,वजन,वजन कमी करणे,rushipanchami,bhaaji,sabji,पौष्टिक,healthy,fibres,protein,vitamins ,weight loss recipe,weight loss diet,

Пікірлер: 135
@JAYASHREE141260
@JAYASHREE141260 Жыл бұрын
ताई,अगदी छान माहिती, ऋषी पंचमी बद्दल अजून एक वदंता आहे,पूर्वीच्या काळी ऋतु आला असतांना आजाणतापणे जर शिवाशिव झाली तर क्षमा मापनासाठी हे व्रत स्त्रियांनी करावं अश्या घरातील वयस्कर स्त्रियांची समजूत असायची ,ही फक्त जुनी समजूत म्हणून एक माहिती सांगितली 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
किती छान महिती दिलीत खूप धन्यवाद
@rajanipatil90
@rajanipatil90 Жыл бұрын
तुमची रंगवून सांगण्याची पद्धत खूप आवडते, घरातलं माणूस सांगतं तस्संच सांगता.
@bhavnaphadke3177
@bhavnaphadke3177 Жыл бұрын
तुम्ही सणाचे महात्म्य सांगता हे खूप आवडते....असेच प्रत्येक सणाचे वैशिष्ट्य सांगत जा...नवीन पिढीला माहिती मिळेल आणि सण फक्त खाण्यापुरते न राहता त्यामागचे शास्त्र सगळ्यांना कळेल...आपले सण किती विचारपूर्वक साजरे केले जातात हे पहिले की खूप अभिमान वाटतो!!! हा ठेवा जतन करायला तुमची मदत होते...खूप खूप आभार 🙏🙏😊
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 10 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही दाखवून दिली मला खूप आवडते पावसाळा सुरू झाला की दोन तीन वेळा तरी हमखास करून खाते
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 10 ай бұрын
Khupch khupch Chan Recipe 💐💐🙏🙏🙏
@rajashrithakurdesai2253
@rajashrithakurdesai2253 10 ай бұрын
ही भांजी मला खूप आवडते आजे सासूबाई करत त्याची आठवण झाली . कॅनडात मिळत नाहीत हे जिन्नस , शिवाय ऋषींकड् असलेले शिष्य स्वकष्टाने भाज्या पिकवत त्याची ही आठवण असावी
@alkashetti8610
@alkashetti8610 Жыл бұрын
Khup chan recipe👌
@swapnajashembekar1208
@swapnajashembekar1208 Жыл бұрын
खूप छान. काकू माझ्या माहेरी आम्ही ही भाजी करतो.. माझं माहेर सिंधुदुर्ग जिल्यात आहे.
@user-vf8lg4ym7z
@user-vf8lg4ym7z 10 ай бұрын
ताई ,सुरण वेगळा शिजवायला ठेवलात पण तो भाजीत मिसळलेला दाखवला नाहीत.तुमच्या बोलण्यानीच भाजी खाल्ल्याचा आनंद मीळाला.खूप छान.धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
घातला होता पणं नेमके व्हिडिओत दाखवायचे राहीले,
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 Жыл бұрын
वा मस्तच 😊🙏
@snehaljoshi5307
@snehaljoshi5307 Жыл бұрын
खूप छान ऋषीची भाजी झाली
@truptichandratre2642
@truptichandratre2642 Жыл бұрын
Bhaji Khuuupp mast zali
@vidyapalekar6609
@vidyapalekar6609 10 ай бұрын
Khup khup sundar recipe
@vedmadhuri1329
@vedmadhuri1329 Жыл бұрын
Khup chan mahiti dili Ani useful 👌
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 Жыл бұрын
मावशी साडी छान, vdo 👌🙏👍🌹
@sonamona8611
@sonamona8611 Жыл бұрын
Khup chhan kaku....
@kalhad6493
@kalhad6493 Жыл бұрын
Dhanyavad 🙏🙏🙏
@rekhashetty5567
@rekhashetty5567 Жыл бұрын
पहिल्यांदाच ही भाजी बघितली छान
@aparnasawant6597
@aparnasawant6597 10 ай бұрын
Khup chhan 👌
@manjirijoshi3034
@manjirijoshi3034 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते, खूप छान असतात,मला खूप आवडतं.
@vidyababarnagane8741
@vidyababarnagane8741 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे हा आई
@ushazende1559
@ushazende1559 Жыл бұрын
Khup chaan mahiti sangitle.
@vidyamangelkar8618
@vidyamangelkar8618 10 ай бұрын
Khup chaan Aai ❤thank you
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 Жыл бұрын
छानच.हो आम्ही मोठ्या पातेल्यात करतो आणि भाजीच्या बरोबरीने खोबरं घालतो,आम्ही कोकणातले ना 😀 आणि शिजली की छान एकजीव करतो.वरून तुपाची जिऱ्याची फोडणी आणि गार झाली की लागेल तशी दही घालून कायदा घेतो भरीत करावं असं.आमच्याकडे याला बडम म्हणतात.ऋषिपंचमीला केलेल्या या भाजीची चव एरवी केव्हा केलीत तर ती चव येत नाही.त्या त्या दिवसाचे महत्त्व.शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप छान महिती धन्यवाद
@shubhamgaikwad488
@shubhamgaikwad488 Жыл бұрын
Mast cha.
@ranisavarkar7992
@ranisavarkar7992 Жыл бұрын
Khup chaan ani soppi receipe sangitlit kaku. Mala khup avdte. Ashi karun baghin nakki
@sapnaj9243
@sapnaj9243 10 ай бұрын
Khup chan
@sanjayraut1729
@sanjayraut1729 Жыл бұрын
काकू खूप छान भाजी मनापासून धन्यवाद आणी मनापासून नमस्कार 🙏
@malatidixit696
@malatidixit696 10 ай бұрын
Mast.chan vatati ahe
@kavitadhanwade2418
@kavitadhanwade2418 Жыл бұрын
Mastch aai recipe pahtach rushipanchmi sajari karavi vatte
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 Жыл бұрын
Kaku chaan sangitli bhajichi receipe.
@sabcde
@sabcde Жыл бұрын
Yes Mam Aamhala hi bhaji khupach aavadate... aamhi nehamich karato Aatach lakshat aale Ratale sudhha chalel..
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 10 ай бұрын
अनुराधा ताई, ऋषींची भाजी छान जमली आहे. 🙏
@jyotikulkarni6356
@jyotikulkarni6356 Жыл бұрын
Chan mahiti
@shalinimaldikar635
@shalinimaldikar635 Жыл бұрын
खुप छान काकू
@shailasawant9635
@shailasawant9635 Жыл бұрын
Masta my favourite
@kshamagore105
@kshamagore105 10 ай бұрын
आम्ही पण अळकुडी गाजर फरसबी हे न घालता भाजी करतो.चींच घातली तर गुळ घालतो आणी दही घातलं तर चींच घालत नाही. बाजारात ऋषींच्या भाजीचा वाटा मिळतो. पाळणु तांदूळ पाळणु तांदूळाचे पीठ तेल अस विकायला येत. उपवास नसला तरीही वर्षातून एक दीवस तर ही भाजी आवर्जून खावी.गाय बैल यांचा नांगर न लावून आपल्या कष्टानी जे धान्य, भाज्या पिकवल्या जातात त्यांना पाळणु भाजी,पाळणु तांदूळ असे म्हणतात.
@aishwaryabhorkar8315
@aishwaryabhorkar8315 10 ай бұрын
Anuradha tai tumi khoop sopayy padhatine sagataat
@alpanaketkar6759
@alpanaketkar6759 Жыл бұрын
ऋषिपंचमीची माहिती छान सांगितलीत व भाजीही छानच दिसतेय..👌👌😋😋
@veenajawale8435
@veenajawale8435 10 ай бұрын
धन्यवाद ताई
@asmitajambhekar4695
@asmitajambhekar4695 10 ай бұрын
Thank you for information & recipe both! ❤
@pratibhakarmarkar9492
@pratibhakarmarkar9492 Жыл бұрын
मस्त भाजी. माझी आई खोबर्या ऐवजी दही घाला यची.तीही सुंदर लागायची. आता तुमच्या रेसिपीने करून पाहीन.
@memogaming7758
@memogaming7758 10 ай бұрын
ऋषीपंचमीच्या व्रतामध्ये गाईच्या पदार्थापासून आणि बैलांच्या मेहनतीने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो. म्हणून या भाजीमध्ये दही टाकत नाही.
@alkahinge4520
@alkahinge4520 Жыл бұрын
Thanks 🙏
@bhalchandramogre1438
@bhalchandramogre1438 10 ай бұрын
❤😊
@vamansalvi3816
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏ताई आज तुम्ही ऋषीं पंचमी भाजी अतिशय सोपी व पौस्टिक दाखविली आहे धन्यवाद ताई 👌👌👌❤️❤️
@vandanabandivadekar9583
@vandanabandivadekar9583 Жыл бұрын
धन्यवाद ताई ! तुम्ही ऋषी पंचमी ची भाजी अप्रतिम दाखवलीत
@pushpapatil740
@pushpapatil740 Жыл бұрын
Mastach kaku Aamchyakade pn ashich kartat❤️👌
@ujwalabhole8092
@ujwalabhole8092 Жыл бұрын
Good Method Thanks
@durvangnaik5001
@durvangnaik5001 Жыл бұрын
🙏🙏👌👌👌👌👌
@VirShri
@VirShri Жыл бұрын
धन्यवाद मावशी ❤️
@sarikavd
@sarikavd Жыл бұрын
thank you.
@anjalikore3246
@anjalikore3246 Жыл бұрын
👍
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 10 ай бұрын
धन्यवाद काकू 👌🏿👌🏿❤️❤️👍👍
@shashimishra5469
@shashimishra5469 Жыл бұрын
Tasty
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
अळकुड आणि भेंडी व्यतिरिक्त सगळ्या भाज्या घालून बनवली आज आणि खुप चविष्ट झाली.खुप धन्यवाद ताई 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@anupritasawant8500
@anupritasawant8500 Жыл бұрын
खुपच छान 👌👌👌👌👍👍👍👍👏🏻🙏🌹
@user-oc8zv2rh1c
@user-oc8zv2rh1c 10 ай бұрын
खूप छान भाजी केली इतरवेळी सुद्धा खाल्ली पाहिजे खरंतर .पौष्टिक आणी सात्विक आहे .
@geeta2761
@geeta2761 10 ай бұрын
खूप च छान... आम्ही पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहोत ना... माझी आई पण अशीच भाजी करायची... फक्त आंबट पणा ला.... आंबाडे महणून फळ असते.... आंबट च असते... ते वापरायची.
@bhalchandramogre1438
@bhalchandramogre1438 10 ай бұрын
@nilimaskakade1924
@nilimaskakade1924 10 ай бұрын
धन्यवाद अम्मा गौरीगणपतीच्या आगमनाच्या शुभेच्छा ओंम साई राम
@vandanamogre8325
@vandanamogre8325 10 ай бұрын
मस्त, मस्त, आणि चविष्ट
@sangeetask2232
@sangeetask2232 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई.... aaj तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने ही भाजी मी करून पाहिली. खूपच चविष्ट ani रुचकर लागते.
@vaidehijoshi8920
@vaidehijoshi8920 Жыл бұрын
First class mala हवीच होती रेसिपी 🙏 धन्यवाद काकू
@asmiarvind8745
@asmiarvind8745 Жыл бұрын
खूपच छान काकू!! नक्की करुन बघणार, मिळतील त्या आणि तशा भाज्या आणून 🙂 काकूंच्या रेसीपी एवढया छान असतात की अगदी जागतिक स्तरावरिल chefs ना सुद्धा काकूंची कॉपी करण्याचा मोह आवरत नाही 😄😛
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@pallavidhakappa5498
@pallavidhakappa5498 10 ай бұрын
Khup chan mala hi bhajji khup aavadtey thankyou for the recipe me hi nakki karnar
@birjuchavan5687
@birjuchavan5687 10 ай бұрын
Y
@shubhadagade7317
@shubhadagade7317 Жыл бұрын
मस्त काकी मी करणार भाजी गुरुवारी
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
भाजी नुसती ऐकून च माहिती होती. केलेली पाहिल्यामुळे छान वाटले. ताई,तुम्ही‌ बोलता पण छान.अगदी आपल्या घरचं,नात्यातलं च कुणीतरी सांगतंय असं वाटतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@aparnasarang2412
@aparnasarang2412 10 ай бұрын
Mast recipe. MI pan Parva banavnar ahe. Rale miltat. MI Amezon Varun magvlet
@monoj3299
@monoj3299 Жыл бұрын
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
@anilpagare8489
@anilpagare8489 Жыл бұрын
काकू खूप छान भाजी दाखवली तूम्ही पण आमच्याकडे ह्या उपवासाला फक्त आणि फक्त म्हशीचे दूध आणि नारळ खऊन खातात बाकि काहिच खात नाही नदिवर जाऊन पूजा करतात
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
होना, किती छान, किती वेगवेगळ्या पद्धती असतात नाही का धन्यवाद
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 10 ай бұрын
छान केली ताई 👍👍👍
@rachanadhotre1802
@rachanadhotre1802 Жыл бұрын
Bhaji chi mahiti khup chan sangitali. Dhanyavad
@purvawalanju7351
@purvawalanju7351 Жыл бұрын
Wow kaku khup delicious aahe aahe bhaji 😋😋 Diet sathi pan kharach khup chhan Aahe 👌👌
@priyankawakkar7165
@priyankawakkar7165 Жыл бұрын
Khup sunder chavishta bhaji zali ahe.pustak kuthe milel.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
तूम्ही 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
@sonalikarde2226
@sonalikarde2226 Жыл бұрын
Mast
@ashwinidalvi1860
@ashwinidalvi1860 Жыл бұрын
21 bhajya wow mast 🙏🌹
@manalitarange1938
@manalitarange1938 Жыл бұрын
Khup chan kaku
@ashvinisamudra9359
@ashvinisamudra9359 Жыл бұрын
मिरची वाटून लावली तर आणखी स्वादिष्ट होईल
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
Nkki mi करून बघेन
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
ताई आमची आजी तिच्या वयाच्या बायका अशीच भाजी करायच्या व राळ्याचा भात किंवा भाकरी करायच्या . जात्यावर दळायच्या . आता तर आमच्या भागात ऐकादशी सारखा उपवास करतात . साबुदाणे, भगर,खातात . पुजा पण घरीच ऋषीपंचमी पुजा तुळशी जवळ पाठमांडून करतात .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप छान महिती दिली ताई 👍🙏
@shailajak3734
@shailajak3734 Жыл бұрын
Tai ekda कोळ पोहे कसे करतात सांगाल?
@varshachavan7991
@varshachavan7991 Жыл бұрын
Me nakki karun baghnar..waat baghatach hote vdo chi
@vaishalaetoras9193
@vaishalaetoras9193 Жыл бұрын
धन्यवाद काकी, मला ह्या भाजीची रेसिपी पाहिजेच होती. माझी आजी ही भाजी करत होती. खुप आभारी आहे काकी
@udaylele618
@udaylele618 Жыл бұрын
सौ उज्वला लेले अप्रतिम 👌👌
@shubhangijoshi1897
@shubhangijoshi1897 Жыл бұрын
Koknat padvlacha vapar kartat
@raneusha
@raneusha Жыл бұрын
खूप छान!! माझी आई तेल तूप न घालता ऋषीची भाजी करायची!?
@Pro_ReviewHub
@Pro_ReviewHub Жыл бұрын
Tumhi salt ghatle ahe tr salt chalel ka hya upvas sathi?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
आपण संधव मीठ वापरु शकतो
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 10 ай бұрын
0:34
@krantirokade8367
@krantirokade8367 Жыл бұрын
Hi
@geetakashikar722
@geetakashikar722 Жыл бұрын
मस्त. पूर्वी कणीस घालत होते का ?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
हो पुर्वी पासून घालत होतो
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
ऋषीपंचमीची भाजी एकदम मस्त आहे.यावेळेस मी बनवून बघते. एक विचारू का, चिंचेचा कोळ वापरला, त्याच्या बरोबर चवीनुसार गूळ किंवा साखर घालत नाही का? ऋषीपंचमीचे व्रत नसेल आणि सहजच ही भाजी बनवली तर चालेल ना... धन्यवाद मावशी 👌👌😋
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
अगदीं चालेल, छान लागेल
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
धन्यवाद,😍
@pratiksharaikar1149
@pratiksharaikar1149 Жыл бұрын
Oil nahi chalt mg dane kase ghalnar?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
अगदीं बरोबर तुमचे म्हणणे 😄 पण शेंगदाणे जे असतात ना ते आपण हाताने सुद्धा पेरू शकतो ,थोड्या प्रमाणामध्ये, आणि असे ते दाणे घेतलेले आहेत , आपले जे. शेत आहे त्यातले हे दाणे, त्यामुळे मी तसेच घेतले, तर प्रत्येक गोष्ट पूर्वी कसं करत होते हे सांगण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला 🙏भुईमुगाच्या शेंगा असतात त्या आणून त्याचे ओलीदाने काढतात ,शेंगदाणे आपले घरचेच आहेत त्यामुळे ते अगदी दारात उगवलेले असेच आहे आप्ल्या शेतातले धन्यवाद
@rachanadhotre1802
@rachanadhotre1802 Жыл бұрын
Mam 'Ajacha kay menu' book chi price kay ahe?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
9823335790 ला plz what's up कराल का धन्यवाद
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 Жыл бұрын
वा, थांबले होते या पाककृती साठी,आभारी आहे काकू
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
मी पुण्यात रहाते 🙏😄
@kalpshreekeer3387
@kalpshreekeer3387 10 ай бұрын
​@@AnuradhasChannel❤ km mm no pl see no
@madhavilapate1554
@madhavilapate1554 10 ай бұрын
भुईमुगाचे दाणे दरात लावले काय
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
आमचं शेत आहे शेतात घरा समोर लावले
@surekhamandavgade7159
@surekhamandavgade7159 Жыл бұрын
Bhuimung gajar tr vavramadhe piktat kaku
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
पण त्याच आपण बी पेरून तेवढेच उगवू शकतो बैलाची मदत न घेता 🙏
@alkashintre2774
@alkashintre2774 Жыл бұрын
We put coconut water in the bhaji instead of normal water
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप छान लागत असेल मी नक्की करून बघेन धन्यवाद
@devanshdusane4938
@devanshdusane4938 Жыл бұрын
Tai rala chi bhakri kashi banwata pls te dakhwa.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
मला ते धान्य मिळालं कि नक्की दाखवीन धन्यवाद
@chetanborkar100
@chetanborkar100 Жыл бұрын
नवीन माहिती मिळाली. आपली परंपरा किती संवेदनशील आणि सर्वंकष आहे ?! खूप छान वाटलं ऐकून 🙏
@nandakamble6427
@nandakamble6427 Жыл бұрын
Rale he 1 millet ahe ,purvi rale shetamadhe phekle jayache ,te ugvoon yayche,fox tail millet asve
@amrutadurge9940
@amrutadurge9940 Жыл бұрын
Tondala paani sutaley kaku
@laxmandesai9829
@laxmandesai9829 Жыл бұрын
खुप च. छान. पण. दात. नाही. हो
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
मिक्सर मधून काढयचे पण भाजी मात्र खायची बरका
@manishamendhulkar4347
@manishamendhulkar4347 Жыл бұрын
Prize kay aahe ta sanga na
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Жыл бұрын
आमच्याकडे शहाळे घालतात. त्याच पाण्यात शिजवतात.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप छान नक्की करून बघेन धन्यवाद
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
ताई हरतालिका ला उपवास ला काय खायचे ते सांगावे .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
नक्की संगीन
@Aniket.dolas.2424
@Aniket.dolas.2424 10 ай бұрын
ह्या भाजी मध्ये अंबड्याच फळ घालतात त्यामुळे ह्या भाजी ला खूप छान चव येते आणि तोच तुम्ही टाकला नाही
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
ज्या ज्या भाज्या मिळाल्या त्या त्या घेतल्या , आंबडीचे फळ मिळाले नाही धन्यवाद
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН
Amazing! Taiwanese Giant Watermelon Juice - Fruit Cutting Skills
0:47
Foodie Camp 푸디캠프
Рет қаралды 58 МЛН
Quantas vezes os ratinhos caíram?
0:18
F L U S C O M A N I A
Рет қаралды 62 МЛН
20 июля 2024 г.
0:58
Моби Салон
Рет қаралды 3,3 МЛН
Обхитрили маму
0:24
Miroslava Bykova
Рет қаралды 3,4 МЛН