No video

5 Things to check before getting married (Ep/6) Life Partner - TARUNYABHAN Part 8

  Рет қаралды 21,483

NIRMAN For Youth

NIRMAN For Youth

Күн бұрын

जोडीदारास मानसिक किंवा शारीरिक आजार असतील तर? काही व्यंग असेल तर? व्यसन करत असेल तर?
जोडीदार निवडताना या 5 गोष्टी चेक करायला विसरू नका !
लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
www.amazon.in/...
NIRMAN Application Form nirman.mkcl.or....
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
Social Media Links:
Subscribe: www.youtube.co....
Website: nirman.mkcl.org/
Facebook: / nirmanforyouth
Instagram: / nirmanforyo. .

Пікірлер: 12
@cbhujbal8994
@cbhujbal8994 2 жыл бұрын
Great......kharacha garaj aahe ......tumache margadarshanchi nitant garaj aahe ajacjya palakana
@mathsuv
@mathsuv Жыл бұрын
खुप छान माहिती देऊन, तुम्ही छान जनजागृति करत आहे त्या बद्दल तुमचे खुप धन्यवाद....
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
खूप म्हणजे खूपच छान माहिती मिळाली. Thank you so much
@nileshpatil3754
@nileshpatil3754 2 жыл бұрын
Useful information
@swapnalimore29
@swapnalimore29 2 жыл бұрын
Good information 🙂
@hanwatesatish1784
@hanwatesatish1784 2 жыл бұрын
Good information
@KalpanaMadakari-ku6yf
@KalpanaMadakari-ku6yf 4 ай бұрын
Type 1 diabetes asel tyani kai karave
@YOGESHPHADTARE14
@YOGESHPHADTARE14 2 жыл бұрын
मानसिक आजारांना न्यूरोसिस विकार आणि सायकोसिस या दोन्ही संज्ञा समजावल्या असत्या आणि व्यक्तिमत्व विकार यातील काही विकारांमध्ये असलेली विकृती यावर सविस्तर भाष्य केले असते तर व्हिडिओ अधिक समर्पक झाली असती.
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 4 ай бұрын
Google it... You get definitions
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 4 ай бұрын
Diabetes, high BP हे लग्नाच्या vayat होत नसावेत... लग्नानंतर होऊ शकतात..
@vishwanathlad5710
@vishwanathlad5710 2 жыл бұрын
How we meet Dr.Rani Bang Mam
Which marriage lasts longer? (Ep/7) Life Partner - TARUNYABHAN Part 8
25:04
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 239 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 14 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 50 МЛН
Masturbation Myths - Male Reproductive System (Ep/6) | TARUNYABHAN Part 2
17:43
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН