मुलं पालकांचा वापर करून घेतात? | Gauri Kanitkar | EP 4/6 |

  Рет қаралды 209,019

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेब सिरीज, सिनेमे यांच्यामुळे लग्न या नात्यात काही बदल होत आहेत का? लग्नात तणाव निर्माण होण्यासाठी मोबाईल कारणीभूत आहे का? लग्न झाल्यानंतर मुले पालकांचा कामापुरता वापर करून घेतात का? मुली प्रथा परंपरा पालण्याला विरोध का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी, अनुरूप विवाह संस्थेच्या डॉ. गौरी कानिटकर यांची मुलाखत...
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग 4
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - • वधू/वर संशोधन ; पालकां...
डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - • लग्न हा फक्त व्यवहार ब...
अनुरूप विवाह संस्थावरील मुलाखती -
Harsha Bhogle | Anita Bhogle । Part १ - • Anuroop 43 Not Out - P...
Harsha Bhogle | Anita Bhogle । Part २ - • Anuroop 43 Not Out - P...
Sumeet Raghavan । Chinmayee Sumeet - • Anuroop 44th Foundatio...

Пікірлер: 483
@rakeshgawali5761
@rakeshgawali5761 2 жыл бұрын
अतिशयोक्ती करणार नाही, परंतु खूप महत्वाचे विषय तुम्ही मॅडमना आमंत्रित करून चर्चा करतायत . ह्यातून सर्वाना उत्तम मार्गदर्शन होत आहे. धन्यवाद!!👍
@akshayphadatare1248
@akshayphadatare1248 2 жыл бұрын
True bhai 😍👍🏻😀
@shailakasar9821
@shailakasar9821 2 жыл бұрын
@@akshayphadatare1248 लग्नाबद्दल चे विचारसरणी खूपच छान ही चर्चा मला खूपच आवडल
@Noname-od7nl
@Noname-od7nl 2 жыл бұрын
गौरी मॅडम काय छान मराठी बोलतात...एकदम ऐकतच राहावंसं वाटत...असं मराठी आजकाल ऐकायला नाही मिळत किती सखोल संशोधन आहे त्यांचं..अप्रतिम
@poonamadhav307
@poonamadhav307 2 жыл бұрын
आपण सगळ्यांनी खालील पैकी एकतरी गोष्टी पाहिलेली आहे/ पाहत आहोत आणि खूप लोकांनी स्वतः च्या घरात पहिल्या असतील काहींनी स्वतः अनुभवल्या असतील वर्षानुवर्ष. १. दारुडा/व्यसनी नवरा २. नसलेले आर्थिक स्वातंत्र्य ३. हुंड्या साठी मानसिक +शारीरिक छळ ४. हुंडाबळी ४. घरातले किंवा स्वतःचे निर्णय घ्यायचे बायकांना स्वातंत्र्य नाही. स्वतःच मत मांडायचा अधिकार नाही. ५. कमी वयातील लग्न ६. साडीच नेसली पाहिजे - (पुरुषांनि धोतरच घातलं पाहिजे असा अट्टाहास कुठंही दिसत नाही) ... इत्यादी इत्यादी मागच्या पिढीची लग्नं /नाते टिकली ती स्वतः दुःखी राहून, PERIOD
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये) ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है. ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८ ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों? ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है? १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?
@prajaktanavale8693
@prajaktanavale8693 2 жыл бұрын
आत्ता पण मुलींकडून तिच अपेक्षा नाही तर त्या वाईट ,अजूनही समाजात हे घडतय
@prachipatankar5375
@prachipatankar5375 2 жыл бұрын
गौरी ताई व तन्मय बोलायला लागले की बाकी कसलाही विचार मनात येतच नाही. फक्त त्यांच बोलणं ऐकत रहावं एवढीच आहे उरते 🙏💐
@meenan9442
@meenan9442 Жыл бұрын
हल्लीच्या मुलांना घरी राहून संसार करणारी मुलगी नकोच असते. जबाबदारी नकोच असते. घरी बसून मुलगी काय करणार असे विचारले जाते.
@realname6548
@realname6548 Жыл бұрын
You are totally wrong. I am looking for a girl who will be full time housewife but she should be at least a graduate.
@ra12896
@ra12896 7 ай бұрын
Kay chukicha ahe...aaj kal ekachya pagaratun kahi hot nahi ani mulgi gharat jitki jast titke gharchya matters madhe laksha vadhat jata ani mag conflicts create hotat..
@PinakinOdhekar
@PinakinOdhekar 2 жыл бұрын
मुलाखत कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शृंखला! विनायक पाचलगांनी आपल्या पुरचुंडीतून चांगले प्रश्न विचारले आहेत आणि डॉ. गौरी कानेटकरांनी सुंदर उत्तरे दिली आहेत. कमाल! संपूर्ण टीमला शुभेच्छा!
@vivekvj33
@vivekvj33 2 жыл бұрын
Arrange marriage मधे वयाचा पण विचार केला जातो, तर वयाचा विचार कसा केला पाहिजे, वयात अंतर किती योग्य असते किंवा हवे ह्याबद्दल तुमचे मत मांडले तर भरपूर help होइल खूप जणांना.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 жыл бұрын
एका मुलीचे वडील म्हणाले मुलग्यांच्या वर एक पुस्तक लिहिता येईल. आनंद आहे
@user-lf9ow6de2t
@user-lf9ow6de2t 2 жыл бұрын
P
@blackpearl8034
@blackpearl8034 2 жыл бұрын
मुलग्या
@sanb2023
@sanb2023 2 жыл бұрын
😁
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 жыл бұрын
Ani mulachya aaivar pan fharch agau ni fhaltu boltat . Swata apsara ahet janu
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
@@rohinikulkarni5571 tech
@giridharkolkar9075
@giridharkolkar9075 Жыл бұрын
आपण आजच्या तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन करत आहांत त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आतांच्या मुलींना कुटुंब व संसार याबाबत कांहीही माहिती नाही.त्याबाबत आई वडिलांनी आपल्या मुलीला लग्नापूर्वी माहिती दिली पाहिजे. नवरा तापट डोक्याचा असेल,तर बायको शांत डोक्याची असेल तर कुटुंब व संसार सुस्थितीत चालतो.समंजसपणा महत्वाचा आहे.माझं प्रामाणिक मत आहे कि जुनी एकत्र कुटुंब पध्दती चांगली होती.त्यामुळे घरातील कोणत्याही कार्यक्रमाला,प्रसंगाला दुसऱ्यावर अवलंबून रहायची‌ गरज नव्हती.घरांमथ्ये आजीआजोबा, काका काकी,आत्या इ.चे प्रेम व माया मुलांना मिळत होती.आतांच्या मुलींना नवरा व स्वतःच्या मुलांव्यतिरिक्त कोणीही नकोत.नवऱ्याचे आईवडील नकोत,मात्र आपले आई वडील पाहिजेत.ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.मी एकत्र कुटुंबातूनच लहानाचा मोठा झालो.त्यावेळी काकीला मुलं किती व माझ्या आईची मुलं किती हे वाड्यातील लोकांना माहित नसायचं.माझी दोन मुलं पुण्याला टाटामध्ये म्याक्यानिकल इंजिनिअर आहेत.सुनाही चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतात. आमचे दोन नातू व एक नात गांवी म्हणजेच कोंकणामध्ये सुट्टीत व सणाला येतात त्यामुळे आमचाही आनंदात वेळ जातो.आम्हीही त्याच्या अडचणीच्या‌वेळी आमच्या नातवंडाना सांभाळायला आनंदाने पुण्याला जातो.आमची मुलं आम्हाला कांहीही कमी पडू देत नाहीत.
@himanshuj119
@himanshuj119 2 жыл бұрын
Very deep analysis. मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे आहेत सर्व. ज्याला याची जाणीव झाली तो जिंकला. Interview is all time best. Best series.
@anaghadivekar6457
@anaghadivekar6457 2 жыл бұрын
Social media वर कोणतीही serial पाहिली तर बहुतेक serial मध्ये नुसती भांडण,कुरगुढी करणं,बदला घेण एवढं दाखवतात त्याचा परिणाम असावा का?
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 2 жыл бұрын
उत्कृष्ट, उपयुक्त आणि आवश्यक चर्चा 👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@rudranshparab2007
@rudranshparab2007 2 жыл бұрын
ekikade privacy privacy mhanoon oradayacha. ani apale sagle private goshti facebook and whats app war takayachya.
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 Жыл бұрын
या तथाकथित उच्च शिक्षित लोकांनी लग्न व्यवस्थेच पार वाटोळं केलंय, लग्न म्हणजे मुलीच सौंदर्य आणि मुलाची आर्थिक सुबत्ता यांचा साधा सोपा व्यवहार आहे.
@t33554
@t33554 Жыл бұрын
उच्चशिक्षितच नाही, कमी शिकलेल्या आणि गरीब मुलामुलींचेही हेच आहे. मुलाला सुंदरच मुलगी हवी आहे गरीब असला तरीपण
@varshaashtikar8225
@varshaashtikar8225 Жыл бұрын
गौरी खूपच गोड आवाज आणि भाषा पण छान. आणि विषय.तर उत्तमच मांडला .
@pushpapatange6715
@pushpapatange6715 2 жыл бұрын
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे स्वतः सोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे एकत्र राहणं काळाची गरज आहे.
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 2 жыл бұрын
खूप thought provoking. सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे
@jyotibhave6001
@jyotibhave6001 11 ай бұрын
फार छान सांगितले आहे गौरी ताईंनी. सासू सासरे कोणत्याही परिस्थीतीत नकोतच.ढवळाढवळ खूप लांबची गोष्ट. मला mazyaa मताप्रमाणे जगायचे आहे. मुलीचे आई वडिल चालतात. पण मुलाचे नकोत.
@rahuljamdade
@rahuljamdade 2 жыл бұрын
लग्न करताना मुली, स्वतः किती सक्षम आहे , मुलगा किती कर्तृत्वाचा आहे, किती संस्कारी आहे त्यापेक्षा तो पैसे किती कमावतो फक्त हेच बघतात....
@jyoscreations7461
@jyoscreations7461 2 жыл бұрын
मग मुले काय बघतात? त्यांनी स्वतःचे पहिला परीक्षण करावे.
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये) ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है. ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८ ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों? ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है? १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?
@siya7575
@siya7575 Жыл бұрын
वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे आजच्या काळात होणारे हाल याच काय? मुलांची जबाबदारी काय. 60 ..70 वर्षाचे पालकांच काय?
@Mrudulvijay
@Mrudulvijay 2 жыл бұрын
लग्नानंतर मूल कधी होऊ द्यायचे हा निर्णय जरी दोघांनी घेतला तरी नंतर नातवंड सांभाळायला आई वडील लागतात. त्यांची वये वाढत गेली की नातवंड सांभाळायचे कठीण होते. या वयात आजारपणे पण मागे लागतात. तरी मुलांनी हा विचार करणे गरजेचे आहे.
@prasadb4u1
@prasadb4u1 2 жыл бұрын
अप्रतिम, तुमचे खरंच खूप धन्यवाद हा विषय मांडल्या बद्दल. छान विश्लेषण
@ravindrashinde6473
@ravindrashinde6473 2 жыл бұрын
ज्योतीषशास्त्र शाळेत शिकवले जात नाही ते जर १०वी नंतर सूटीत शिकले तर आपल्या जीवनात शिक्षण , नोकरी कि व्यवसाय , जोडीदार व विवाह व वैवाहिक सौख्य , होनारी संतती, नौकरी वा व्यवसायात बदल. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना येते . हे ज्योतीष शास्त्र मुळे समजते. हे सर्वासाठी महत्त्वाचे आहे.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 жыл бұрын
नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या मूलग्यांची लग्न जमत नाहीत ही एक समस्या झाली आहे
@kaustubh3084
@kaustubh3084 2 жыл бұрын
Barobar ahe salary pan khup pahije job asel tar nahitar nahi hota
@gamegamegameful
@gamegamegameful 2 жыл бұрын
Excellent episode... Something really quality thoughtful I watched today. Than you so much
@jyotibokare4401
@jyotibokare4401 2 жыл бұрын
उत्कृष्ठ मुलाखत 👌👌👌
@surendragadgil2211
@surendragadgil2211 2 жыл бұрын
डॉ.गौरी कानिटकरमॅडमना,ह्या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी विनंती करतो की, " हल्ली ब्राम्हणाच्या मुली इतर जातीतील/इतर धर्मातील मुलांशी लग्न करताय, जास्त इच्छूक असतात....असे ब्राम्हणाच्यांच्या मुलांमध्ये काय कमतरता आहे."
@sunitapawar624
@sunitapawar624 2 жыл бұрын
ताई कुटुंबविषयी खूप सुक्ष्म निरीक्षण केले आहे तुम्ही, मुलींना कुटुंबातील इतर कुणी नकोच आहेत, कीतीही त्यांना स्वातंत्र्य द्या किंवा कितीही प्रेम द्या त्यांच्या ह्रदयापर्यंत पोहोचतच नाही.
@Rohit2931-j
@Rohit2931-j 2 жыл бұрын
आंतरजातीय आणि प्रेम विवाह या बद्दल आपले मत काय आहे?? कृपया पुढच्या भागात सांगा.
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
kasala karto lagn jau de sstyana ya deshat rahayla bhiti vatate ta;iban , pakistan mde ja tikde swagat hoil tumach ani peace pn changle bhetil
@yashwantkhamkar8638
@yashwantkhamkar8638 2 жыл бұрын
Atishay changli charcha dhanyawad goari Tai
@jagjivankale6921
@jagjivankale6921 Жыл бұрын
आयुष्यात योग्य त्यावेळी परिस्थिती चा अंदाज घेत तडजोडी करायला पाहिजे.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 жыл бұрын
लिहिल्याशिवाय रहावत नाही. भारी पगार, रक्त ओकेस्तोवर कष्ट, रात्रीचे काम, जंक फूड, लहान वयात बी पी ,डायबेटीस, करिअर मागे धावणे, इन्व्हेस्टमेंट फ्लॅट, शून्य व्यायाम, मूल नको ची हळूहळू रूजणारी कल्पना ,लोकेशन बदलायला नकार... समाज ढिम्म
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 2 жыл бұрын
"समाज ढिम्म" ही कमेंट अतिशय योग्य आहे. सगळं जुळल्यावर अडवणूक करायला फक्त सर्व तयार.
@jyotibokare4401
@jyotibokare4401 2 жыл бұрын
Thanks for arranging Dr Gauri Kanitkar's interview series 🙏
@dream.2.0.
@dream.2.0. 2 жыл бұрын
Uttam vishleshan,vichar karnyajoga Vishay,,
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 2 жыл бұрын
छान माहिती 👍👍
@Veenahemant1
@Veenahemant1 2 жыл бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे
@jagjivankale6921
@jagjivankale6921 Жыл бұрын
कुटुंब संस्था, समाज समुह चिरकाल टिकावे ह्यासाठी आपले योग्य मार्गदर्शन आहे, यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करुया.
@itsmytwistbysunila6251
@itsmytwistbysunila6251 Жыл бұрын
To the point interview. Perfect analysis of todays world
@nilimakulkarni1359
@nilimakulkarni1359 2 жыл бұрын
मुलींच्या कडूनच फक्त अपेक्षा केल्या जातात नोकरी करणाऱ्या मुलींना सासरी सहकार्य मिळत नाही कितीतरी मुलांना साधा चहा पण करता येत नाही ते चालत सासरच्या मंडळींना फक्त सुनेला मात्र सगळं आलं पाहिजे
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
जिन्हे भारतीय पुरुषो से नफरत है वो अपने बाप , भाई , पति को छोड़ दे ff अगर आपको इतनी ही तकलीफ है इस देश में तो आप अपनी जाट बदलीये , धर्म बदलीये , माँ बदलीये , ंबाप बदलीये , देश बदलीये पर हमारे देश को शांति से रहने दे , इस देश कको आपकी जरुरत नहीं है
@prajaktanavale8693
@prajaktanavale8693 2 жыл бұрын
Khar ahe
@MRC647
@MRC647 2 жыл бұрын
Agadi khara ahe! But they don't keep same expectation from their own daughters. Everybody is progressing conveniently and how it suits them. When it comes to breaking stereotypes or cliche with respect to daughter in law, families still stay one step behind. Muli chya babtit tar aajkal saglech ambitious astat pan sune chya babtit pan asach ambitious astat ka? This should also be given a thought.
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Aaj kal ulat aahe pan atirek vaitcha doghani kame vatun kele pahije v aanandi rahave nahipeksya ekate rahave marriage kele tar doghachi javab dari aahe
@MrDipu321
@MrDipu321 Жыл бұрын
Asa kahi nahi aaja even office varun alyavar navryala bayako sadha pani pan dila jat nahi..
@KShrutiS1303
@KShrutiS1303 2 жыл бұрын
Khup chan vishleshan
@kalpanatembhurnikar4561
@kalpanatembhurnikar4561 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@zetsuplayz4199
@zetsuplayz4199 2 жыл бұрын
Khup chan mahiti
@manjushadeshpande6022
@manjushadeshpande6022 Жыл бұрын
माणसांची जागा कोणी च भरून काढु शकत नाही हे 100% खरय तरी सुध्दा वेगळ राहाण हाच ऊपाय नाही त्यावर माणस सगळे घरात लागतातच
@kumarmanishinfoworld9891
@kumarmanishinfoworld9891 2 жыл бұрын
छान माहिती आहे
@pallavimansabdar177
@pallavimansabdar177 2 жыл бұрын
Thankuu so much gauri ji and think bank. evdhi sundar series kadhlya baddal. khup informative series ahe hyache anek episode pahayla avadtil
@eknathgaikwad2588
@eknathgaikwad2588 Жыл бұрын
Hi
@vijayapatil2061
@vijayapatil2061 2 жыл бұрын
मुलीच्या शिक्षणाचा परिणाम फार वेगळाच झाला मुली जर शिकून पगार कमवू लागली व घरात भाऊ शिकलेली नसली तर मुली आपल्या भावान करीत घटस्फोट घेतात व नंतर वय निघून गेले की पश्चात्ताप होतो
@archanad29
@archanad29 2 жыл бұрын
Mr. Vinayak you are taking long time to post this series... please upload it with some schedule.... it will be useful :)
@deepamuley3121
@deepamuley3121 2 жыл бұрын
मुलगी मुला पेक्षा मोठी असेल तर ठरवून लग्न केले तर काय फायदे तोटे समोर येतात ते please सांगा🙏🏻 तुम्ही खूप छान समजावून सांगतात
@swatikhadilkar3630
@swatikhadilkar3630 Жыл бұрын
Khupch chan.
@girijapawar5882
@girijapawar5882 2 жыл бұрын
I agree with you 👍
@85teja
@85teja 2 жыл бұрын
फारच छान
@nileshjadhav1470
@nileshjadhav1470 2 жыл бұрын
छुप.छान.माहितीहोती
@Najamashaikh937
@Najamashaikh937 Жыл бұрын
Nice...universal truth ....
@jyotibhave6001
@jyotibhave6001 11 ай бұрын
सगळ्या गोष्टी तंतोतंत योग्य सांगितल्या आहेत.
@siddhigandhi3549
@siddhigandhi3549 2 жыл бұрын
Khup mahatvache mudde bolat ahat 👍👍
@sharddhahate3985
@sharddhahate3985 2 жыл бұрын
Very nice Information
@neetayadavw7497
@neetayadavw7497 2 ай бұрын
Excellent reporting
@mrunalparab1
@mrunalparab1 2 жыл бұрын
Hello, very nice discussion and good guidance! Please talk on increasing rates of divorce and cheating by the partners especially by women in India. Would appreciate more recent generation examples and how the positive changes/ outlook can be implemented in the society. Thank you!!
@sumitmhetre1008
@sumitmhetre1008 2 жыл бұрын
Exactly i mean the same
@chandudukare4914
@chandudukare4914 Жыл бұрын
S
@sanchitanandjaymauli
@sanchitanandjaymauli 2 жыл бұрын
It's true ..
@AB-ju1zr
@AB-ju1zr 2 жыл бұрын
लग्न करायच्या आधी मुलगी लग्नासाठी नक्की तयार आहे का.. किंवा तिचे character कसे आहे हे कसे ओळखावे.. बर्‍याच वेळेस घरच्यांच्या दबावामुळे मुली तयार होतात परंतु अशा वेळेस मुलगा अणि फॅमिली यांचे नंतर खूप नुकसान होते (mostly मानसिक).
@neelambende8261
@neelambende8261 Жыл бұрын
ताईचा अनुभव आणि अभ्यास 🙏
@ameymahajan357
@ameymahajan357 2 жыл бұрын
सध्याचा परिस्थिती मध्ये मुलीचं आणि मुलीचा आई वडिलांना समजावणे महत्त्वाचं आहे ...
@vaishalishenai143
@vaishalishenai143 5 ай бұрын
Superb explanation
@vijaybabar3533
@vijaybabar3533 Жыл бұрын
Gauritai chan mahiti dilit sadya lokana parivrtan pahije
@us.973
@us.973 2 жыл бұрын
मोबाईल पेक्षा मुला मुलीं वर स्वंस्कर कसे आई वडील घडवतात ते म्हवताच आहे
@sunitaambhoremohire8140
@sunitaambhoremohire8140 2 жыл бұрын
खुप सुंदर गौरी ताई
@rajanisangitvedi8137
@rajanisangitvedi8137 2 жыл бұрын
Atishay chhan series. Tumhi mhnatay ki navdamptyane vegla rahava ani sasu sasryanni vegla. Asha kititari sasu pahilyat me ki jynna swatachya navryat kavdicha hi interest nahiye. Second inning chhan javi aplya navryasobat asa tyanna ajjibat vatat nahi. Swatachya navryakde pahanyapeksha swatachya mulachya sansarat nak khupsane tyanna jast avdata. Aplya mulachi office madhun yaychi vat baghata baghta ya bayka ratri 12 paryant pan jagu shaktat swatachya tabbetikde durlax karun. He kitpat yogya ahe? Mulinchya aai vadil jasa kanyadan ha vidhi kartat tasa mulachya aaivadilna ka jamat nahi detachment? Sudha Murty mhntat ki " dettachment is attachment" . Donhi kadchya aai vadilanni "Kami titha amhi" he dhoran thevava.
@SnehaThombare7550
@SnehaThombare7550 2 жыл бұрын
Tyana tyanchya sansarat intrest nasto.ts zhal tr mg mulachya sansarat kon dhavladhavl karel.ani mulga pn control madhe rahayla pahije na.nahitr prt bolayla rikame ha sagla tichach zhalay sagl tich ekun vagto bhale ti vyavasthit vagnari mulgi asel tarihi.shevti kasy apn konachya vagnyavr ani vicharnvr control nahi theu shkt.ani ratri 12 parynt jagtat kahi sasu mulasathi karan dahkvaych aste na mulala bagh mala pn tuji kalji ahe.kalji saglyach aaina aste pn tyasathi jagran karaychi kinva sakali lvkr uthun dabba krt basaychi garaj nahi.tyachi baiko ahe na ti karel na sagl tyach ha vichar nahi krt sasu.swathahachya ski nusar sunela bolat rahaych vagvat rahaych baki kahi nahi.
@jpg5850
@jpg5850 2 жыл бұрын
Thod one sided hotay. Ektr kutumb thik ahe conceptually pan parents apli satta aslyasarkh pakdun thevtat. mhanje ghari sadha khila pan maraycha hakk mulana det nahit. Sagal mich tharavnar asa attitude asto. Mag mulga kiti motha jhala tari manchild banun rahto. Mulga civil engineer asla tari ghar bandhtana tyacha salla ghene kamipana vatato or mulga kiti motha jhala tari vishwas nasto. Mag mulane kadhi suru karaych swatach sansar? Mhanun frustrate houn dusrikade job shodhun jatat.
@abhijitghate6042
@abhijitghate6042 2 жыл бұрын
Thoda??😂 khooop!! Considering the fact that Dr Kanitkar holds a PhD in a social science subject, I was expecting her claims to be backed by (some sort of) data. Unfortunately, they were her business experiences or anecdotes at best (prima facie). It feels that she is looking at the dysfunctions of today’s Marathi society through an outdated lens. Same goes for the host. Mr Pachlag is also not doing the job right, not asking deep rooted questions that actually deal with the socio economic aspects of marriage as an institution. He also seems to hold grudge towards individualism inspired by newly found financial independence et al. It would really be nice if we could interact with the host and the guests and ask them our questions. Hoping for it!
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
@@abhijitghate6042 हे मुळात कुटुंबावर अवलंबून आहे.
@madhuribapat9336
@madhuribapat9336 2 жыл бұрын
Baryach kutumbat hi vastusthiti aahe unfortunately
@Jsdamle
@Jsdamle 2 жыл бұрын
Kharay!! Me he jawlun baghitlay, atishay hushar kartrutvavaan mulga ahe pan gharatlya goshtin madhe tyala say nahie. Prachanda dominating vadeel and not ready to consider that his son knows something about life
@swapnilkedare6890
@swapnilkedare6890 2 жыл бұрын
5:08 खरंच👍
@ujwalamarne6714
@ujwalamarne6714 2 жыл бұрын
Khup chhan 😶👏
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
गौरी कानेटकर मॅडम तुम्ही जे मुद्दे मांडत आहात ते बरेचसे पटत आहेत पण ते तसेच्या तसे अमलात आणणे सध्याच्या परिस्थितीत अवघड आहेत कारण यातील काही मुद्दे घरातील सगळ्यांना पटतीलच असे नाही दुसरे म्हणजे हलली घरात एकच मुलगा किंवा मुलगी असते हाही एक भाग आहे असे मला वाटते काही जर चुकत असेल माझे तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@anilthombare8999
@anilthombare8999 4 ай бұрын
कशाला तरी जबाबदार धरल तर आपण त्यातून मोकळे होतो. परिस्थिती फार बदलली.एकीकडे मुलींच्या अटी, त्याँचे शिक्षण वाढले, मुलांना नोकर्‍या कमी झाल्यात. जीवनापासूनच्या ऊपेक्षा वाढल्यात.
@dinupatil7112
@dinupatil7112 Жыл бұрын
संधी वाढल्या कामानिमित्त अनेक स्त्रिया, पुरूष संपर्कात येतात काहींच्या मग घरात मन न रमता बाहेर रमायला आवडत आणी वांधे होतात.
@santoshimahajan854
@santoshimahajan854 9 ай бұрын
Khup chan sanvad❤
@gk19909
@gk19909 2 жыл бұрын
Kahi palakanna vatata ki mazya mulga-sunecha sansaar sudhha amcha ch ahe.. so amhich tharavnar ki gharat kay anla pahije,konti bhaji keli pahije,konala ghari bolavla pahije, SUN baine saglya goshti sathi permission ghetali ch pahije . Jeva he chitra change hoil teva chitra nakki badalel
@nehagadekar7381
@nehagadekar7381 2 жыл бұрын
Magic in her words really thoughtful 🙏
@bunny.rider69
@bunny.rider69 2 жыл бұрын
आजकाल पोरी पण फोन मध्ये BP बघतात
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 2 жыл бұрын
Very nice thanks Tai
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
@@bunny.rider69 मग तेवढ्यासाठी त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घ्यावी का ?
@bunny.rider69
@bunny.rider69 2 жыл бұрын
@@Nikolazyko त्याचा इथे काय संबंध
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
@@bunny.rider69 असंबद्ध गोष्टी कमेंट करायची सुरुवात तू केली...😂 मुलींनी त्यांच्या फोनमध्ये काय बघावं आणि काय बघू नये हे सुद्धा तू सांगणार का ?
@vijayapatil2061
@vijayapatil2061 2 жыл бұрын
लग्न मुलीचं मोडतात मुली शिक्षणाचा उपयोग घटस्फोट घेण्यासाठी उपयोगात आणले जातात
@isshiomi6364
@isshiomi6364 2 жыл бұрын
100% right....Its reality...Unfortunately
@shreyaswalzade
@shreyaswalzade 2 жыл бұрын
गौरी मॅडमचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते असे आहे. अतिशय मुद्देसूद आणि कमी शब्दात आणि गोड अश्या स्वरूपात मॅडम विश्लेषण करत आहे. खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏
@swapnalikumbhar8156
@swapnalikumbhar8156 2 жыл бұрын
Judgement दोन्ही बाजूंनी dyave. मुलींना plz blame karu naka.
@mrunaljoshi5395
@mrunaljoshi5395 2 жыл бұрын
Agreed
@shankarmore7855
@shankarmore7855 2 жыл бұрын
👏👏👌👌
@amritascreativity
@amritascreativity 2 жыл бұрын
Sglyach goshtimdhe mulachi aai jast dhavladhaval krte agdi mam tumhi bolla lagn zalyavar connect zal pahije husband shi pn ..... Tasch hotech ase nai husband ekikde rahto new married ti mulgi sasu kde aste .... Mg bhadan houn houn man kalushit zalyavar ektra rahychi permission d'etat Mg sansar suru hoto tevha nanter sansarachi mhnavi tashi godi raht nai coz tovar life mdhe vadal yeun gelel ast ....he ase sansar nanter man marunch karave lagtat jikde sasu ayushbhar dhavladhav krte
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये) ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है. ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८ ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों? ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है? १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये) ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है. ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८ ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों? ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है? १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?
@mrunalsalvi294
@mrunalsalvi294 2 жыл бұрын
Sasu sasare ni Jara nit vagal tr tiku shakel lagn Interference nasava
@avinashvidwans5612
@avinashvidwans5612 2 жыл бұрын
कृपया डॉ. गौरी कानिटकर यांच्या मुलाखतीचे लिंक द्यावी कारण या सिरिजचे सुरवातीचे भाग मला पाहता आले नाहीत. Please give me the link.
@prafulingole9216
@prafulingole9216 Жыл бұрын
Nice
@aishwaryapatel7966
@aishwaryapatel7966 5 ай бұрын
जेव्हा घटस्फोट होतो, तेव्हा कायमच पुरुषाला दोष का दिला जातो, हे मात्र कळत नाही...
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
या सगळ्या गप्पा 'लग्न काहीही करून करावंच लागतं आणि मग काहीही करून निभवावंच लागतं अश्याच आशयाच्या आहेत... हे एक प्रसिद्ध वाक्य आहे... "Do anything rather than marry without affection. Jane Austen "Pride and Prejudice" (कादंबरी) ज्याचा स्वैर अनुवाद सांगता येईल, की, काहीही करा पण प्रेमाशिवाय,आपुलकीशिवाय,ममतेशिवाय लग्न करू नका....
@reader1293
@reader1293 2 жыл бұрын
हो . पारंपरिक लग्न कार्य , मुला मुलींची अवाजवी अपेक्षा यातच विषय घूटमळतो आहे. आधुनिक जगात या नात्याला किती धुमारे फुटले आहेत किंवा लोकांचा लग्नाबाबत बदलत गेलेला दृष्टीकोन हे विषय आवर्जुन निवडले पाहिजेत.
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
@@reader1293 इथल्या कमेंट्स सगळ्या व्यावहारिक आहेत... भावनिक अँगल बद्दल कोणीच बोलत नाही...😄 कसे बोलणार ? शेवटी यांच्यासाठी हा व्यवहारच असतो... मॅडमच्या संस्थेचं नाव सुद्धा 'अनुरूप' आहे...😄
@siddheshbhure1009
@siddheshbhure1009 2 жыл бұрын
Agree
@siddheshbhure1009
@siddheshbhure1009 2 жыл бұрын
@@reader1293 I agree... Ya मॅडम, लग्न काहीही करून केलाच पाहिजे आयुष्यात ... या मताच्या वाटतात ..
@AB-ju1zr
@AB-ju1zr 2 жыл бұрын
काहीही करून एक वेळ लग्न करू नका.. परन्तु एकदा लग्न झालं की ते काहीही करून टिकवून ठेवायचं अशी मानसिकता दोघांमधे (मुलगा, मुलगी) रुजायला हवी. काहीच तडजोड करायची नाही असं जर ठरवल तर मग कशालाच अर्थ उरत नाही.
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
Dream, Demand ani Expectation "CELEBRITY-ELITE-CLASS-LUXURIOUS-LAVISH-STATUS+ LIFESTYLE" che asatat --- Males, Females ani Doghan-chya Parents chya aaj-kal..... + GENERATION-GAP.....🤔🤷‍♂️
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 Жыл бұрын
👌👌👌🙏
@poojakambli5093
@poojakambli5093 2 жыл бұрын
Uttam
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 жыл бұрын
दोष होते पण जुना काळ तुलनेत चांगला होता. 2200 स्थळातील एकही मुलगी लग्नाला तयार नाही. सिगारेट, दारू नाही लिहितात पण occasionally पितात. परिस्थिती आवाक्या बाहेर गेली
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
भाई काय विषय झालाय कोण पितय दारू
@omkar2367
@omkar2367 2 жыл бұрын
अहो मी दारू पीत नाही म्हणुन मला मुली नकार देतात. विचारतात socially pan नही पीत का? 🙏🏻 खरंच पारिस्थी बिघडली आहेच.
@krishna_raj9331
@krishna_raj9331 2 жыл бұрын
@@omkar2367 बोंबला. म्हणजे पोरी दारू पितात आणि त्याना दारू न पिणारा नकोय..?
@omkar2367
@omkar2367 2 жыл бұрын
@@krishna_raj9331 त्यांना कंपनी देणारा हवा होता. किंवा उचलून घरी नेणारा तरी.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Tumchyat kaahitari problem asel😂😂
@najmuddinshamsuddinshaikh5861
@najmuddinshamsuddinshaikh5861 Жыл бұрын
Congratulations for sincere efforts, good social analysis by the guest. You are covering the issues which "Godi Media" is not covering.
@abhijitghate6042
@abhijitghate6042 2 жыл бұрын
I request mr pachlag to share a platform where we could send a message or email. I’m finding this series genuinely disturbing which is not that common for think bank channel. And as a avid viewer of this channel I would like to share some of my concerns which are too big for a KZfaq comment. Thanks!
@priyankarokade7541
@priyankarokade7541 2 жыл бұрын
Navin sune la kase adjust karave sasari , navra bayko che Nate kase asave Ani navryane ektra kutumbat kiti goshti aai vadlana sangavi v hya var pan ek session hoyla pahije
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 жыл бұрын
अमेरिकेत apartment गणिक एक व्यक्ती असे सध्या आहे इथे तेच येणार
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
दोन महिन्याच्या ओळखीत एकमेकांना नाटकी इम्प्रेस करून लग्न करत असाल तर आयुष्याचा त्यापेक्षा मोठा जुगार नाहीये 😂 Best hubby/wifey in the world 😂
@reader1293
@reader1293 2 жыл бұрын
करेक्ट .आणि आपल्याला लग्न का हवे ,आपल्या स्व्भावात सहजीवनातील सहन करण्या पलीकडची लिमिटेशन काय आहेत याचा सारासार विचार वेळीच करायला हवा.
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
@@reader1293 There's a quote which says "Do anything rather than marry without affection. Jane Austen "Pride and Prejudice"
@siddheshbhure1009
@siddheshbhure1009 2 жыл бұрын
Exactly...👍
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 2 жыл бұрын
@@reader1293 तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे... आजकालच्या जगात नक्की लोक लग्न कशासाठी करतात हे त्यांना स्वतःलाच माहीत नसते... वर घरातले आहेतच.... स्वताची लग्ने बाद झालेली असतात.. समाज काय म्हणेल.. म्हणून कशीबशी ढकलत त्यांनी इथपर्यंत आणलेली असतात.. पण त्यांना इतरांच्या लग्नात मात्र भारी इंट्रेस्ट असतो... हे म्हणजे आपले ठेवायचे झाकून... अन दुसर्‍याचे.... मला वाटते लग्न ही गोष्ट फक्त अणि फक्त तुमचा निर्णय असली पाहिजे... त्यात आईवडिलांना सुद्धा मध्ये घेता कामा नये... त्यांना सांगा... त्यांच्याशी बोला.. पण अंतिम निर्णय फक्त तुमचाच असायला हवा.. कारण शेवटी ते टिकले काय अन फिसकटल. काय.... आईबाप.. कोणीही येत नाही एका मर्यादे नंतर...
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 2 жыл бұрын
@@reader1293 आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत . तिने कॉलेज झाल्यावर पालकांच्या प्रेशर मुळे लग्न केले... तिला मुलगा आवडला ही होता.. महाराष्ट्रात topper होता तो...घर सधन.... नोकरी पैसा सर्व काही भरपूर.... पण लग्नानंतर त्याचे कोणा बाईशी संबंध आहेत असे समजले.... त्यानंतर हिने आत्म हत्या करते अशी पत्रे लिहिणा पर्यंत प्रकरण गेले... मग त्यांना एक मुलगीही झाली.. तरी रोज वाद चालूच.. त्यात त्याची नोकरी गेली... मग हिने सगळे घर सांभाळले.... घर घेतले स्वताचे.. गाडी घेतली.. त्याला नोकरी मिळाली...... मग पुन्हा त्याची थेरं चालू.. त्यात त्याला हिचे आईबाप घरी आले की आवडायचे नाही... म्हणून त्यांनी जाणे बंद केले... अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर राहत असून देखील.. लग्नानंतर उशिरा corona च्या काळात दुसरे मूल झाले.. त्यावर नातेवाईक हिलाच नावे ठेवायला लागले... काय गरज होती इतक्या उशीरा.. कसं वाटतं ते.. वैगरे वैगरे.. त्याला कोणी काही बोलत नव्हते.. कोणत्याच बाबतीत.. तिला बोलता बोलता मी एकदा म्हणालो.. ताई तू आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहेस... तर कशाला असल्या चारित्र्यहीन माणसासोबत राहते.. हो बाजूला.. त्यावर लोक काय म्हणतील... हेच नशिबात होते. असे म्हणून जगायचे.... असली फालतू उत्तरे मिळाली.. काय बोलायचे अशा मूर्ख मुलींना... ह्याला लग्न म्हणतात का..
@UniqueVidhan
@UniqueVidhan Ай бұрын
👍👍👌👌
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Barobar. Purvi chya baykanni khup sahan kelay. Aaj Savitri bai Phule, Ambedkar aani baryach ashya mahaan lokanni yaatna sahan karun pori balinna ya kachatyatun mukta kela. Aani tya mule muli aaj shikshan gheun swatantra career karat aahet. Aani patla naahi, maarzod zaali tar gapp basat naahit. Fakt jya lokanni swatahla mulgi aahe tyannich comment kara.
@isshiomi6364
@isshiomi6364 2 жыл бұрын
लुडबुड ढवळाढवळ नकोय...काही वर्षांनंतर तुमच्या सुनेला ही तुमची लुडबुड ढवळाढवळ नको असेल
@raghavendrakukanur3715
@raghavendrakukanur3715 Жыл бұрын
Sometimes Divorce for very silly reasons some where the society is slipping to absurd reasoning ..... Education brings change... every change is due to education... Todays every Parameter is due to education.... Money.....Status..... How relationship and marriage will sustain longer.
लग्नाचा निर्णय लांबतोय!
1:09
Dr. Gauri Kanitkar
Рет қаралды 11 М.
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 236 М.