Рет қаралды 181
पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली आयोजित पुस्तक आदान प्रदान संमेलनात ६२५०० पुस्तकांचे भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
आज दिनांक २१/०१/२०२४ रोजी श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र, डोंबिवलीमधील नामधारकांनी विश्वप्रार्थनेचे १०८ आवर्तने करून विश्वप्रार्थना जपयज्ञ संपन्न केला. ह्या विश्वप्रार्थना जपयज्ञात पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक माननीय श्री पुंडलिक पै, जीवनविद्या फॉउंडेशनचे विश्वस्त माननीय श्री बन्सीधर राणे तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते.
🙏रामभक्तीभावात विश्वप्रार्थना जपयज्ञ संपन्न झाला.🙏
#jeevanvidya #jayshreeram #vishwaprarthana #library
Edited by YouCut:youcutapp.page.link/BestEditor