Рет қаралды 1,303
श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ संचलित,
SPARC ACADEMY
UPSC | MPSC
प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र
पत्ता- SPARC अॅकॅडमी
UPSC/MPSC मार्गदर्शन केंद्र
श्री. मुकुंद भवन ट्रस्ट,
२ रा मजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर,
११०५, रविवार पेठ, सोमेश्वर मंदिराजवळ, पुणे- ४११००२.
अधिक माहितीसाठी संपर्क- 7261902020
Instagram SPARC acadamy
sparcupsc?igshi...
समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुशाग्र आणि होतकरु विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.....
सन 2023 मध्ये होणाऱ्या MPSC आणि UPSC परीक्षांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन आणि तज्ज्ञ शिक्षकांची टीम असलेली नवीन बॅच 80% सवलतीमध्ये लवकरच सुरु होत आहे.
UPSC | MPSC 2023- G.S. बॅच
पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखत = संपूर्ण मार्गदर्शन
सुरुवात- दि.15 नोव्हेंबर 2022
कालावधी - 8 महिने
विषय - पूर्व परीक्षा G.S, मुख्य परीक्षा G.S.चे चारही पेपर्स + मराठी आणि इंग्रजी.
माध्यम - मराठी
ऑफलाईन / ऑनलाईन - फक्त ऑफलाईन ( दररोज )
अध्यापक - स्पर्धा परीक्षा अध्यापनाचा दीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ
उपलब्ध सुविधा -
(1) हायस्पीड वायफाय
(2) स्वतंत्र कॅबिनेटची बैठक रचना
(3) सुसज्ज ग्रंथालय
(4) अभ्यासोपयोगी मासिके, वर्तमानपत्रे
शुल्क - संपूर्ण G.S.बॅच आणि वरील सर्व सुविधांसह रु.20,000/-(रुपये वीस हजार) फक्त
प्रवेश मर्यादित.....................
UPSC | MPSC 2023- वैकल्पिक विषय बॅच
वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरसाठी लेखन कौशल्यासह संपूर्ण मार्गदर्शन
सुरुवात-दि.15 नोव्हेंबर 2022
कालावधी - 6 महिने
विषय- इतिहास ,भूगोल, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र
माध्यम - मराठी
ऑफलाईन / ऑनलाईन - फक्त ऑफलाईन ( दररोज )
माध्यम- मराठी
अध्यापक- महाविद्यालय आणि स्पर्धा परीक्षा अध्यापनाचा दीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ
शुल्क- प्रति विषय रुपये 15000(रुपये पंधरा हजार)फक्त
प्रवेश मर्यादित.....................
अॅकॅडमीमध्ये उपलब्ध असलेले इतर उपक्रम
1. मुलाखत बॅच
2. CAPSULE COURSES
3. अनुभवाचे बोल............
4.टेस्ट सिरीज
5.अधिकऱ्यांची प्रेरणासत्रे
Available for Paid promotion
अतरंगी Aspirant
Shubham Jagdale
Email👇
shurajda@gmail.com
Instagram👇
/ atrangi_aspirantt
Playlists..⬇⬇⬇⬇⬇⬇
1) mpsc upsc
• Playlist
2) पुण्यातील् अभ्यासिका व् इतर गोष्टी
Exploring Pune as an Aspirant
• Playlist
3) Atrangi Vlogs
• Atrangi Vlogs😉
4) अतरंगी 2.0
• Atrangi 2.0 😉
5) MPSC answer keys- Predictions
• Only PUSH-UPs
🛑Dont forget to
Press the bell icon 🛎️
Supportive Team
The achivers mentorship
MPSC GS & CSAT👇
t.me/mpsccombine1995
#pune #library #mpsc #upsc #class #cources #mpsc2022 #mpsc2023 #mpscnewpattern #upscexam #mpscguide #upscclasses #upsccoaching #upscaspirants #mpscexam #aspirants #upscmotivation #mpscstateservices #mpscnewsyllabus #punecity #ravivar #budhwarpeth #sadashivapet