90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष्याचं रहस्य | निसर्गात राहुन तयार केली औषधी पुड. YouTube

  Рет қаралды 370,679

Mi Vatsaru  मी वाटसरू

Mi Vatsaru मी वाटसरू

Күн бұрын

वयाच्या शंभरीकडे झुकलेल्या आजीने उलगडले तिच्या निरोगी दिर्गायुष्याचं रहस्य, ती कोणत्या वनस्पतीच्या पानांचा वापर करून औषधी पुड तयार करून ठेवायची आणि संपूर्ण वर्षभर दररोज सकाळी सेवन करायची? जाणून घेऊया ह्या व्हिडिओ मधुन. KZfaq Mi Vatsaru.
आजीचा पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇
• गावापासून दूर राहणारी ...
• वेळ आली होती पण काळ आल...
A grandmother approaching the age of 100 revealed the secret of her healthy longevity.
वयाचं शतक करण्याच्या मार्गावर असून देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही, चष्मा नाही, सांधे दुखी नाही आणि शुगर बीपी तिला माहित सुद्धा नाही. अशिक्षित असुन देखील जगाची इतंभुत माहिती आहे.
#maharashtra_village_life
#marathinews
#life_in_the_wilderness
#nature_therapy
#dhangarijivan
#graminjivan
#abpmajha
#saamtvmarathi
आपले काही प्रसिद्ध Popular /viral videos.
1. • गावापासून दूर राहणारी ...
2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
5. • पाण्याखालील शिरकाई देव...
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : mi.vatasaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.‪@Mivatsaru‬

Пікірлер: 629
@nandabhosalevlogs299
@nandabhosalevlogs299 Ай бұрын
दादा आजी कमाल आहेत आणि त्याबरोबर बोलल्या आई-वडिलांचे पुण्य आणि सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा लागतो आजीला खूप सारं प्रेम जेवढे आजींचे व्हिडिओ आहेत तेवढे पाहिले आहेत मी मला खूप आवडले आणि खूप प्रेरणादायी ठरले माझ्यासाठी निसर्गामध्ये राहून आयुष्य किती सुखी जगू शकतो माणूस याचे जिवंत उदाहरण आहेत आजीबाई या नको ते शहर नको ते शहरातली दलदल गाड्यांचा आवाज ना काही खूप शांतता आणि निसर्गाबरोबर बोलत राहणं याच्या इतका आनंद कशातच असू शकत नाही मला सुद्धा खूप निसर्ग आवडतो पण काय करणार आपण आजी सारखं नाही राहू शकत ही मनामध्ये कायम खंत😊❤
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi Ай бұрын
दंडवत आजींना धन्यवाद,
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
तसं पाहिलं तर माणसाचं आयुष्य निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यांनी निसर्गासोबत राहिलं तर त्याचं कल्याणच आहे. कारण निसर्ग हा तुमचा गुरु आहे आणि निसर्ग तुमची देवता आहे.
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Ай бұрын
आजी एकच नंबर आहे आमच्या गावात पण अशीच एक आजी होती ती पण शेवट पर्यंत स्वावलंबी होती आता ती नाही आहे या जगात
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही म्हातारी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकार देत नाहीत परंतु त्यांचा देवघरातील समई सारखा तेव्त राहणं महत्त्वाचं असतं. ती एकदा निघून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं म्हणून म्हणतो त्यांना जपा, नंतर उरतात फक्त भास.
@archanasalunkhe616
@archanasalunkhe616 Ай бұрын
आजीसाठी घरकुल मधून घर बांधून द्यावं, ही तेथील ग्रामस्थांना विनंती.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
हो नक्कीच प्रयत्न चालू आहे
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd Ай бұрын
दादा आजच मी आजीचा व्हिडिओ पाहिला मला खूप छान वाटलं किती छान आहे आजी
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही आजी म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. आजकाल आपण ह्या आनंदी आणि समाधानी पिढीला विसरत चाललोय. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar Ай бұрын
देशातील कोणत्याही विभागातील लोक प्रतिनिधीना मताची भीक मागायला दर पाच वर्षांनी येण्याचे समजते पण नेत्यां ला ज्याच्या मतांवर आपण अब्जावधी चां पैसा कमावला त्यांना योजनेतुन लाभ मिळवून देण्याची सद्बुद्धी का सुचत नाही.है पाप त्यांना भोगावे लागते.
@ShobhaWaghmare-wp4sz
@ShobhaWaghmare-wp4sz 28 күн бұрын
Aajji la gharkul milage pahije. Anek Salute
@ashamore5060
@ashamore5060 Ай бұрын
आयुष्य जगता आल तर आजी सारखं जगता यावं, उत्तम नजर, उत्तम आरोग्य, आणि आणि तलख बुध्दी, आणि निस्वार्थी प्रेम
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मला असं वाटतं की निसर्ग सोबत राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची आधुन शक्ती प्राप्त झालेली असावी.
@rashminagvekar2450
@rashminagvekar2450 21 күн бұрын
खूप छान.धन्य ती माऊली.बाळा तू किती भाग्यवान आहेस.किती छान काम करतोस.
@Mivatsaru
@Mivatsaru 20 күн бұрын
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला अगदी मनापासून उत्साह येतो🙏 धन्यवाद
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Ай бұрын
भाऊ खरच सांगते आज्जींचे व्हिडिओ बघून खूप समाधान वाटते... तुम्ही जे व्हिडिओ च्या सुरुवातीला आणी शेवट ला जे बोललात ते 100% पटले... तुमच्या मुळे आम्हाला ह्या पुण्यवान आजींचे दर्शन झाले खरच मी तुमची आभारी आहे 🙏🙏 मला मनापून आजींचे व्हिडिओ बघून आनंद झाला ... आजींना माझा 🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद🙏 अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, तुमचा नमस्कार आजी पर्यंत नक्की पोहोचवतो.
@rajendra505
@rajendra505 Ай бұрын
दादा हया आजी रहता तरी कोठे गावाचं नाव काय आहे
@rajendra505
@rajendra505 Ай бұрын
तुमच्या सारखे लोक व्हिडिओ टाकतात म्हणून अश्या दिव्य लोकांची माहिती मिळते.खूप धन्यवाद.एकदा ह्यांच्या गावाला जायचे आहे.मार्गदर्शन असावे.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@anitasawant9570
@anitasawant9570 6 күн бұрын
आजीची गाणी लिहून ठेवा दादा🙏🙏 आजीचे विचार उत्तम👍👍👍👍👍👍
@Mivatsaru
@Mivatsaru 6 күн бұрын
हो, एक पुस्तक तयार होईल 🙏
@ylokhnde3072
@ylokhnde3072 11 күн бұрын
आजच्या पिढीला संदेश देणारा व्हिडिओ आजीचा आवाज आणि शब्द उच्चार किती स्पष्ट आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru 11 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालते बोलते विद्यापीठ. यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु ही जुनी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे.🙏🙏
@sunitakaram3293
@sunitakaram3293 Ай бұрын
निसर्ग निसर्ग आणि फक्त निसर्ग 👍👍 नाही होत आपल्याला कोणत्याही आजाराचा संसर्ग 👌👍 मला खुपच आवडते डोगरदर्या तले निसर्गरम्य ते ठिकान 🙆 आणि त्या सोबत निर्मळ निस्वार्थी " मन " सोने पे सुहागा 🤩😍🥰 आजीने पण तेच केलं कि ... . आईवडीलांचा आशिर्वाद 🤷 आणि सासु - सासऱऱ्यांची सेवा 👌 तीने सर्व काही तोंड बंद ठेवून कर्त्यव्य पार पडले आहे म्हणून हे आयुष्य निरोगी जगत आहे दादा तुम्ही पत्ता दिला असता तर नक्की आजीची नक्की भेट घेतली असती दोन दिवस आजी बरोबर राहीले सुद्धा असते
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
माणसाचं भवितव्य हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग आहे तर माणूस, म्हणून सांगतो निसर्गासोबत रहा त्यातच मानवाचा कल्याण आहे, परंतु आज माणूस निसर्गाच्या विरोधात जगतो आहे त्यामुळे काय होऊ शकते याचा अनुभव आपण कोरोना काळात घेतलाच आहे. आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@saritakharat8276
@saritakharat8276 Ай бұрын
रिसॉर्ट्स लां भेट देण्या ऐवजी आजी ला एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं असं वाटत आहे. खुप सुंदर आजी .तुमचे आभार मानते या सुंदर व्हिडिओ साठी.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मी म्हणेन तुम्ही एक वेळ देवळात जाऊ नका परंतु या लोकांना जपा, हे लोकं देवापेक्षा पण श्रेष्ठ आहेत हे खरे ज्ञानाचे भांडार ऊर्जेचा स्त्रोत आणि अंधाऱ्या रात्री मार्ग दाखवणारे कंदील आहेत त्यांची देवसोबत पूजा करायलाच हवी. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@khandunawade6793
@khandunawade6793 Ай бұрын
ग्रेट आजी तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 Ай бұрын
दुरुण डोंगर साजरे जवळ.आले काजरे.अशी एक म्हण आहे.आजीच कैतूक आहे.एक खरं आहे ही माणस समाधानी सतत राहतात म्हणून चिरंजीव होतात तोंडावर ताबा.आहे तरच आरोग्य चांगले जय गजानन माऊली वायंगणकर
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालते बोलते विद्यापीठ आणि आंधारी या मार्गावर लुकलुकणारा दिवा, परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@rajaramrawool394
@rajaramrawool394 27 күн бұрын
खूप छान माहिती दिली. आजीला उदंड आयुष्य लाभो. हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करा. 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
अगदी मनापासून धन्यवाद🙏 आपल्या शुभेच्छा आजी पर्यंत नक्की पोहोचवतो.
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 16 күн бұрын
आजी आजच्या नवीन पिढीला खुप खुप मोलाचं मार्गदर्शन मिळाले लब यु आजी आजीच कौतुक करावे किती तेवढे कमीच 😂😂❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 16 күн бұрын
हे खरे मार्गदर्शक आणि गुरू आहेत, परंतु ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे🙏
@rajeshjadhav-rt4tg
@rajeshjadhav-rt4tg 29 күн бұрын
आजी किती साफ मनाची आहे तूला मनापासून प्रणाम
@Mivatsaru
@Mivatsaru 29 күн бұрын
ही जुनी म्हातारी माणसं घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखा तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते एकदा विझून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv Ай бұрын
माझ्या आईसारखी आहे, कामात देव पहावा,मदतीत,देव पहावा,आशी माणसं देवाला आवडतात,आई माझी आषाढी एकादशीच्या दिवशी न आजारी पडता देवाघरी गेली,💐,🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही समाधानी आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे हे सर्वात मोठे दुःख आहे आणि सर्वात मोठं नुकसान आहे कारण ही माणसं नवीन पिढीला प्रेरणा देतात तसेच बहुमूल्य असे मार्गदर्शन पण करतात.
@sahebraotambe7568
@sahebraotambe7568 Ай бұрын
सुख काय असतं आजीकडून शिकायला मिळालं सलाम आजीला .
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही खरी सुखी माणसं आणि ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
@sudhirwadkar3183
@sudhirwadkar3183 28 күн бұрын
😢
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 23 күн бұрын
The Great आज्जी ❤
@varshathote9391
@varshathote9391 Ай бұрын
खरच खुप ग्रेट आहे आजी शिवाजी महाराज की जय
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही जुनी माणसं निसर्गात सोबत जगले त्यामुळे निसर्गाशी त्यांचे प्रकारचं नातं जोडलेले आहे. त्यांची नाळ निसर्गाशी कायम एकरूप असते.
@neetawadke3549
@neetawadke3549 Ай бұрын
खू….प छान सदर …नावही सुरेख…आपण सारेच या जगरहाटीत ….एक वाटसरू …आहोत. आजींचे व्हिडीओ प्रेरणादायक आहेत. निसर्ग ..आणि आजी पाहून घरबसल्या मनात-शरीरात चैतन्य..उत्साह जागृत होतो…👌💐🙏🌈🙌
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आपल्या मी वाटसरू चैनल चा हे उद्दिष्टच आहे की इतरत्र भटकत राहायचं आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा, शेवटी आपण सारे एकाच वाटेचे प्रवासी आहोत. 🙏
@devramshirole9308
@devramshirole9308 2 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिली ह्या माउली ला उदंड आयुष्य लाभो अशी माणसे नंतर पुन्हा होने नाही या माउली ला खूप खूप शुभेच्छा आणि जे मुलाखत घेतात त्यांना धन्यवाद
@Mivatsaru
@Mivatsaru 2 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, ज्ञानाचे भांडार. ती कोणत्या शाळेत गेली होती माहिती नाही, परंतु जीवनाच्या शाळेतून त्यांना हा अनुभव आला. हा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे🙏
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 Ай бұрын
आजी तुझं किती कैवूतक करू ग आजी खुप छान लिंबाचा पाऊडर आजी कडून खुप शिक्षण मिलते 🙏🏻🙏🏻❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
म्हणूनच म्हटलं की जुनी माणसं मध्ये चालते बोलते विद्यापीठ आहे त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात.
@vishrantikengar5082
@vishrantikengar5082 20 күн бұрын
खरच खुप खुप मस्त वाटते आज्जी चे video पाहून..ग्रेट आज्जी..God bless you ajji ❤❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 20 күн бұрын
हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@ankitateli8072
@ankitateli8072 Ай бұрын
खुपच छान आजी माझा. तुम्हांला नमस्कार
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
देव आहे की नाही हे मला माहीत नाही पण आई-वडील मध्ये देव पाहतो मी.
@deepapalande6110
@deepapalande6110 Ай бұрын
सुंदर आईची सेवा करतो त्या बदल. आभिनद
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद🙏
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Ай бұрын
आई अशाच छान रहा तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे .
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही जुनी माणसे म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या आपल्याला दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडू शकतात.
@kalpanabhandari3127
@kalpanabhandari3127 Ай бұрын
अजींना माझा नमस्कार 🙏🙏 उदंड आयुष्य लाभो आपणास, हिच देवाकडे सदिच्छा. 🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏तुमच्या शुभेच्छा आजी पर्यंत नक्की पोहोचवतो.
@laxmishimpi6559
@laxmishimpi6559 24 күн бұрын
आज मुझे में सासु मां की याद आई बहुत अच्छा भाई साहब दादी का और विडियो बना उन को देख कर अपने याद आ गई
@Mivatsaru
@Mivatsaru 24 күн бұрын
ये लोग अपना घर का आधार रहते है, उनकी याद करना बहुत जरुरी है, उनका खयाल भी रखना बहुत जरुरी है, क्यू की उनसे ही घर परिवार है, अपना परिवार है, उनका अनुभव हमे बहुत काम आता है|
@kavitaajitpujaripujari2548
@kavitaajitpujaripujari2548 9 сағат бұрын
खरंच व्हिडिओ पाहून आनंद वाटला जुनी परंपरा याची माहिती दिली
@Mivatsaru
@Mivatsaru Сағат бұрын
आपल्या भारत देशाने जगाला दिलेल्या दोन देणग्या, एक म्हणजे आयुर्वेद दुसरं म्हणजे योगासन. आपल्या निसर्गामध्ये एवढे औषधोपचार उपलब्ध आहेत आणि ते विनामूल्य परंतु आजकाल माणूस निसर्गाच्या ऱ्हासाचा मागे लागलेला आहे.
@pushapabharti5834
@pushapabharti5834 15 күн бұрын
आजी आई तुमची माहिती खुप छान वाटली मी पण हे करून पाहीन खुप खुप धन्यवाद आजी नमस्कार 🙏🙏🌹🌹
@Mivatsaru
@Mivatsaru 15 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@vandanasapkal4041
@vandanasapkal4041 26 күн бұрын
खूपच छान माहितीपूर्ण सुंदर सांगीतली❤
@Mivatsaru
@Mivatsaru 26 күн бұрын
आपल्या भारत देशाने जगाला दिलेल्या दोन देणग्या म्हणजे योगासन आणि आयुर्वेद.🙏
@kanchanjamboti7155
@kanchanjamboti7155 Ай бұрын
आजी आपल्या घराला वाडा म्हणतात तेव्हा खरच खूप समाधान वाटत अख्य आयुष्य त्यांनी या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत घालवल आणि ते ही आनंदाने आजी व आजीचा वाडा खूप सुंदर आहे. थोडा रिपेर करावा पण निसर्गा सोबत समतोल साधत सिमेंट व हानिकारक केमिकल न वापरता ही विनंती. दादा आपण खूप सुंदर विषय घेऊन व्हिडीओ बनवत आहात आपले ही अभिनंदन 💐💐💐
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही माणसं आपल्या जुन्या गोष्टी कधीच सोडून देत नाहीत. त्यांचं त्या गोष्टींवर प्रेम जडलेलं असतं आणि एक प्रकारचं नातं त्यांच्यासोबत त्यांनी जोडलेले असतं आजीला नवीन घर बांधून देण्याचा विचार चांगला आहे नक्कीच प्रयत्न करू
@savitachaugule4994
@savitachaugule4994 Ай бұрын
आई आजी खरच तुमच्याकडून शिकणया ला भेटल जगण काय असत हे तुमच्याकडून सर्वानी शिकाव तुमच कर्तव्य ला शब्दात नाही बोलन शक्य नाही आई तुमचे आरोग्य हेल्दी रहो ईश्वर चरणी अरदास. 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आपल्यासारख्या सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आजीच्या पाठीशी असल्यामुळे आज्जी अजूनही खणखणीत आहे.
@rajendrayande6583
@rajendrayande6583 22 күн бұрын
❤❤❤ खरंच आहे की सुख समाधान मिळते ते गावातच, आजी झिंदाबाद
@Mivatsaru
@Mivatsaru 22 күн бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. 🙏🙏
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 20 күн бұрын
खरच दादा तुमही आमहाला video दाखवला धनयवाद🙏💐🙏खुप छान महतव झाडा चे व आरोगयाचे …,
@Mivatsaru
@Mivatsaru 18 күн бұрын
माणसाचं जीवन हे निसर्गासोबत राहण्यातच आहे ना की निसर्गाच्या विरुद्ध, निसर्ग हाच आपला गुरू आहे.
@pramodshinde4700
@pramodshinde4700 17 күн бұрын
खररोखर सत्य अहे.1)चेहरा2)मार्गल3) आम्लता.4)पाचन३)अजार ५)नरवस्पना6) भुक झोप ७)सर्व खाज फोडी..etc गुणकारी अहे. ओम माता पिताय नम: माझी आज्जी❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 17 күн бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@savitakumthekar2966
@savitakumthekar2966 29 күн бұрын
आजी हुषार आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच देवाजवळ प्रार्थना ❤❤😊
@Mivatsaru
@Mivatsaru 28 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आजकालच्या पिढीला शिकण्यासारखे आहेत.
@karunabhabutkar3400
@karunabhabutkar3400 Ай бұрын
किती गोड किती निरागस आहे आजी!दादा काळजी घ्या आजिची आणि इथेच छान पक्के घर बनवून घ्या आजीसाठी!!
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीची आम्ही खूप काळजी घेतो, आजीचा मुलगा अगदी श्रावण बाळाप्रमाणे तिची काळजी घेतो आणि घराचं म्हणाल तर आजीला नवीन घर बांधून देण्यासाठी काही स्वयंसेवकांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे ते लवकरच होईल अशी मला आशा आहे.
@chandramanimane5184
@chandramanimane5184 14 күн бұрын
खूप छान.आजीबाईचा बटवा आrahणि निसर्गातील रहाणी मान.
@Mivatsaru
@Mivatsaru 13 күн бұрын
मला असं वाटतं की भारताने जगाला दिलेल्या दोन मोठ्या दीर्घ एक म्हणजे योगासन आणि दुसरे म्हणजे आयुर्वेद.
@vikasshirke6780
@vikasshirke6780 Ай бұрын
नेहमीच Yubube वर video पाहतो आजी च्या video नि समाधानी जीवन कस जगाव हे समजलं.खरंच असे सुंदर video बनवल्या बद्दल खूप धन्यवाद!!🙏💐
@Mivatsaru
@Mivatsaru 29 күн бұрын
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मातीशी जोडलेली माणसं मला खूप आवडतात कारण ती खरी असतात. परंतु ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे.
@shashikalakudale4927
@shashikalakudale4927 Ай бұрын
खरच आज्जीना खुप प्रेम आपण त्याचा एकतरी गुण घेतला तरी सार्थकी लागल आजी ला खूप प्रेम
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार आजकालच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून.
@neenaagrawal9704
@neenaagrawal9704 4 күн бұрын
Ajich has n kitti god ho,God bless you ajji❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 4 күн бұрын
ही जुनी माणसं कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही, ना कुठलं बुक शिकली ना कुठल्या शाळेत गेले. परंतु अनुभवाने मिळालेलं ज्ञान त्यांनी असं आपल्या जीवनासाठी उपयोगात आणलेले आहे. 🙏🙏
@SatishThube-ki6uj
@SatishThube-ki6uj Ай бұрын
मस्तच आजीला माझा सलाम .
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
सलाम काय आजीला तर 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 28 күн бұрын
किती दिवसांपासून घेते आजी,,🙏🙏 किती सुखी आहे छोटश्या कुटीत,,हासरी मूरती,,, खरचं,
@Mivatsaru
@Mivatsaru 28 күн бұрын
निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार आणि ही लिंबाची पावडर आहे ती गेले चाळीस वर्षे ती खात आहे, माझ्या माहितीप्रमाणे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 28 күн бұрын
@@Mivatsaru धन्य आहे माऊली,,
@sandhyagholap1186
@sandhyagholap1186 27 күн бұрын
अशी आजी आज दुर्मिळ बघायला मिळाली मला खूप खूप समाधान वाटले
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतं. 🙏
@smitachavan3655
@smitachavan3655 Ай бұрын
आजीने सिंहगड विषय छान सांगितले. आजी साठी❤❤❤❤❤❤आता ह्या कल्युगत आजी होणे कठीण
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही लोकं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नाहीत परंतु त्यांचा निरंजना सारखं देवघरात तेवत राहणं महत्त्वाचं असतं ती निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
@supriyasathe4116
@supriyasathe4116 27 күн бұрын
खूपच कमाल आणि गोड आजी आहेत. 🙏🙏😊 मला माझ्या आजीची आठवण झाली 🙏😊
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
माणसांना जीव कसा लावायचा, त्यांच्यावर प्रेम कसं करायचं, त्यांना आपल्या असं कसं करून घ्यायचं या जुन्या माणसांकडून शिकायला पाहिजे. आजकाल ना प्रेम, ना माया सगळंच आटून बसले.
@vandanayadav1281
@vandanayadav1281 26 күн бұрын
Kharch kup chan vatal ha snvad aekun Aajji na manacha mujara 🙏🙏❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 26 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार असतात, खरं पाहिलं तर हे आजीला 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे.🙏
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 19 күн бұрын
एकच नंबर आजी बरोबरच विडीओ अशा म्हातारा माणसांकडून मुलाखत घेत राहेव
@Mivatsaru
@Mivatsaru 18 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे खरोखरच ज्ञानाचे भांडार आहे. चालती बोलती विद्यापीठ आहे त्यांना जपणं हे आपलं कर्तव्य आहे. 🙏
@cheitanyemaske9439
@cheitanyemaske9439 4 минут бұрын
लय भारी आजी, खूप भारी व्हिडिओ बनवला दादा
@sachinshinde8283
@sachinshinde8283 22 күн бұрын
Aajji Namaskar.khup Dirghayushi vha.Aashirwad Asu Dya.Nice video Dada.c u
@Mivatsaru
@Mivatsaru 22 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत, त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु होतं काय हे ज्ञान त्यांच्यासोबत कायमस्वरूपी निघून जातं. असं व्हिडिओच्या स्वरूपात कुठेतरी रेकॉर्ड केलं तर ते पुढच्या पिढीला आपण दाखवू शकतो. 🙏🙏
@Kokneaprnakhandu
@Kokneaprnakhandu Ай бұрын
Dada khup Chan asach betat ja ajila very nice khup awdl
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@nayanbhilare140
@nayanbhilare140 16 күн бұрын
आजी ने छान माहिती दिली धन्यवाद ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 16 күн бұрын
या आनंदी आणि समाधानी पिढी कडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. 🙏🙏
@madhvikamble7644
@madhvikamble7644 26 күн бұрын
Khup Chan ni khare ahe, hi nisargachi den ahe, ajiche Abhinadan, pan Shahara madhe he ase Nisarga durmila ahe Dhanyavada aji. 👌👍👏😊
@Mivatsaru
@Mivatsaru 26 күн бұрын
गेली 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गासोबत राहिल्यामुळे बहुदा आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असणार आणि दीर्घ आयुष्य मिळाले असणार. कारण निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला स्वच्छ हवा, स्वच्छ पर्यावरण आणि पूरक आणि सकस आहार मिळाल्यामुळे आणि निसर्गासोबत राहिल्यामुळे ती बहुदा एवढी दीर्घ आयुष्य असणारे. धन्यवाद 🙏🙏
@AartiVelankar
@AartiVelankar 29 күн бұрын
आज्जी, खूप छान वाटलं तुम्हाला बघून. आम्हा सर्वांचा तुम्हांला सप्रेम, साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 29 күн бұрын
तुमचा नमस्कार आजीपर्यंत नक्की पोचवतो. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@hirabaigedam1380
@hirabaigedam1380 28 күн бұрын
Khupch chan aaji aaoshgh sangitlya baddal
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
धन्यवाद
@suchitapawar4217
@suchitapawar4217 17 күн бұрын
अतिशय सुरेख
@Mivatsaru
@Mivatsaru 17 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@vanitazende2489
@vanitazende2489 Ай бұрын
Evdha vay zhala ahe trihi aaji kiti chan suddha bolte koop god aaji ahe
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
गेली 50 पेक्षा अधिक वर्ष आजी निसर्गासोबत राहतात त्यामुळे बहुदा आजी ठणठणीत आहेत, कान, डोळे आणि बुद्धी सगळं तल्लख आहे.
@ashokkotwal6290
@ashokkotwal6290 Ай бұрын
दादा आजीचे असे रोज व्हिडिओ काढत जा आनंदाने जगायला परेना मिळते
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
हो नक्की प्रयत्न करू, पण मी असतो पुण्यात आणि आजी असते गावाला. शक्यतो आठवड्यातून एक व्हिडिओ टाकायचा नक्की प्रयत्न करेन.
@satishkangude9550
@satishkangude9550 Күн бұрын
समाधान वाटले आजीला सांभाळा
@Mivatsaru
@Mivatsaru Күн бұрын
नक्कीच👍
@madhunavghare3293
@madhunavghare3293 Ай бұрын
खूप छान वाटले
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद 🙏
@girishthakare3484
@girishthakare3484 Ай бұрын
❤❤ खुपचं भारी
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@deepapalande6110
@deepapalande6110 Ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी हिंमत ना हारप्रभुको पुकार आजीची हिंमत खरच चागलि आहे
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीवर कितीतरी प्राणघातक प्रसंग आले पण प्रत्येक प्रसंगांमधून आजी सुखरूप वाचली, निसर्ग तिच्यासोबत आहे कायम.
@sarojanihatmode5183
@sarojanihatmode5183 26 күн бұрын
आजी खुप छान माहिती दिली आहे तुम्ही दादा तुम्ही आजी बद्दल माहिती दिली खुप छान माहिती मिळाली तुमच्या मुळे जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
@Mivatsaru
@Mivatsaru 25 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भंडार, चालते बोलते विद्यापीठ. या पिढीकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे पण दुर्दैव असं की आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे, बहुदा ही नऊवारी आणि पायजामा घालणारी शेवटची पिढी असणार.🙏
@rameshpatekar4025
@rameshpatekar4025 28 күн бұрын
छान व्हिडिओ बनवला धन्यवाद.
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो.
@meenapande9159
@meenapande9159 Ай бұрын
Khub chan
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@tukaramlad4350
@tukaramlad4350 27 күн бұрын
Ajina khup khup dhanyawad
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏 आपला नमस्कार अजून पर्यंत नक्की पोहोचवतो.
@pushpashedge2014
@pushpashedge2014 Ай бұрын
लयभारी
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@user-br9wu8sx9s
@user-br9wu8sx9s Ай бұрын
आजि तूला दंडवत प्रणाम 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@omkarsawant8080
@omkarsawant8080 Ай бұрын
Khupch mast ❤ aaji
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@avinashdeshmukh8981
@avinashdeshmukh8981 26 күн бұрын
खुप छान व्हिडिओ
@Mivatsaru
@Mivatsaru 26 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 Ай бұрын
धन्य ती आजी
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद अगदी मनापासून
@bhagyashreepant8911
@bhagyashreepant8911 Ай бұрын
Khup sundar Vedio.Ajji tar chanach ahet pn tumi je vichar vedio cha survatila ani end la mandalet te pn khup sundar,arthpurn ani preranadayi ahet.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्सव येतो.
@Aryandevadaker
@Aryandevadaker 25 күн бұрын
Bhu khup chan ka tumchi mehnat mast vataya bagayla video an aaji pan
@Mivatsaru
@Mivatsaru 25 күн бұрын
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@user-gc2zg6yd7r
@user-gc2zg6yd7r 22 күн бұрын
Aaji very nice watching from dubai
@Mivatsaru
@Mivatsaru 22 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. या जुन्या माणसांना जपणं आपलं कर्तव्य आहे. घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विजून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं. These old men are a repository of knowledge, like a walking and talking university. It is our duty to protect these old people. Although the tube light in the house cannot give that much light, it is important to keep it shining like the Niranjana in the temple, once it is extinguished, then its importance is known.
@kalpanabhosale-hn6cf
@kalpanabhosale-hn6cf Ай бұрын
मस्त ताजी तुम्हाला प्रणाम
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Ай бұрын
या आजीचा पत्ता द्या. मी रिटायर झालो आहे ,या आजी जवळ राहुन तिची मला दोन दिवस सेवा करायची आहे.
@nitalkhadke7071
@nitalkhadke7071 Ай бұрын
Last video madhe sangitly tyanni
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Ай бұрын
@@nitalkhadke7071 प्लिज पुन्हा सांगा.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Ай бұрын
Good Great Nice 👍👍
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@user-jn7mw4ht4u
@user-jn7mw4ht4u 29 күн бұрын
नत मस्त क आजी माझ्या आजी ची आठवण आली निरोगी माऊली
@Mivatsaru
@Mivatsaru 28 күн бұрын
आज काल आपण स्वतःला एवढं व्यस्त करून घेतलं आहे की आपण खरं आयुष्य जगण्याचे विसरूनच गेलो आहे.
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 Ай бұрын
खुप चांगलं सांभाळ भावा आईचा आशीर्वाद खुप लाखमोलाचा असतो हे विसरु नका
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
@ushashinde9858
@ushashinde9858 27 күн бұрын
आजीला कोटी कोटी दंडवत ❤🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 Ай бұрын
खूपच छान
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@sandhyajadhav5639
@sandhyajadhav5639 28 күн бұрын
Khupch sundar 🎉❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
धन्यवाद 👍
@user-rz6lp9yr3l
@user-rz6lp9yr3l Ай бұрын
आजी तुम्हाला चांगला आयुष लाभो आजी रानात रावण किती किती निरोगी आहेत
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
निसर्ग सोबत राहणं हेच खरं जीवन. आज माणूस निसर्गाच्या विरुद्ध आक्रमण करून जगत आहे, केव्हा ना केव्हा तरी त्याला याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, तरी दोन वर्षांपूर्वी त्याला अनुभव आलाच असेल कोरोना काळामध्ये.
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 20 күн бұрын
खुपच मसत निरोग शरीर 🙏💐🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 18 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@mandardhoke2609
@mandardhoke2609 Ай бұрын
खुप छान ❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@omkardeshmukh2611
@omkardeshmukh2611 Ай бұрын
खूप छान आजी सलाम करा आराम ❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
सलाम नाही तर 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे या आजीला, या चालत्या बोलत्या विद्यापीठाला
@shivsarnppabaste1148
@shivsarnppabaste1148 18 күн бұрын
Chhan dhanyy
@Mivatsaru
@Mivatsaru 17 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@anandaholkarjaimalaxmi1908
@anandaholkarjaimalaxmi1908 26 күн бұрын
Aaji khup chan vatle🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru 26 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@Radhikarangoli8888
@Radhikarangoli8888 29 күн бұрын
Khup chan video ❤....aajji kiti te samadhanani rahan ,kiti te godva ,apolki❤.......... ."Aaji :- tujha mulala mula houstr mi jagnar ".❤.....kadhijr bhetata altr nakki bhet gheil aajjichi thod char shabd bolaychi ,aaikaychi ichha jhali.❤
@Mivatsaru
@Mivatsaru 29 күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, घरात ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा विझून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं, म्हणून सांगतो, जोपर्यंत ती आहेत, तोपर्यंत त्यांना जपा....नंतर उरतात ते फक्त भास. 🙏🙏
@vinodbhopi1364
@vinodbhopi1364 9 күн бұрын
1 number ajji jio hajaro saal tujhe chatrpati shivaji rajanche kautuk kelya baddal ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 9 күн бұрын
जो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही, तो खरा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने 🙏
@seemakadam3307
@seemakadam3307 29 күн бұрын
Kmal aaji . 🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 29 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@abhishakawale2422
@abhishakawale2422 Ай бұрын
Aajibaila khup khup subhechya 🙏🙏💐💐👌👌
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद🙏
@shraddhasalaskar6796
@shraddhasalaskar6796 27 күн бұрын
खूप छान बनवल आजीने औषध 👌👌
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
पूर्वी असं निसर्गातून तयार झालेले औषधच लोक खात होते, त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभत होतं, परंतु आजकालच्या या मेडिसिन मुळे लोकांचं आयुष्य कमी होत चाललंय. निसर्गोपचार हाच खरा उपचार
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 14 күн бұрын
खूप छान!
@Mivatsaru
@Mivatsaru 13 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@shardatemgire2311
@shardatemgire2311 Ай бұрын
ग्रेट आहे डॉक्टर आजी
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 Ай бұрын
Aajila yoga daychya chya khup shubhechya ❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आवडलं आपल्याला😍😍😍
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 27 күн бұрын
Ajji ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
धन्यवाद 🙏
@sunitaborse7295
@sunitaborse7295 28 күн бұрын
Mla ha video khup aavdla v mi khup bhavnashil zale❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 27 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो
@kirangunjal3981
@kirangunjal3981 19 күн бұрын
Mazi aaji ❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 18 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 24 күн бұрын
❤❤❤ खूप छान आज्जी
@Mivatsaru
@Mivatsaru 24 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 Ай бұрын
गड आला पण सिंह गेला खूप छान खरंच आपण कधीच जात नाही गडावर छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🌹
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
गड किल्ले, सह्याद्री हे खरं आपलं वैभव , खजिना आहे, त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. 🙏
@vaibhavizagade9106
@vaibhavizagade9106 4 күн бұрын
Aaji mast tuzya charmi koti koti namsakar tuza ashirvad rau Dye mazya kutuBavar 🙏🙏♥️♥️🌹🌹
@Mivatsaru
@Mivatsaru 4 күн бұрын
ही जुनी अनुभवी माणसं देवापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मी म्हणेन. एक वेळ तुम्ही देवळात जाऊ नका परंतु यांच्या चरणी सकाळी मस्तक ठेवा तुमचा दिवस सुखाचा जाईल. ही जुनी माणसं जपणे ही काळाची गरज आहे. 🙏🙏
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 25 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН