Рет қаралды 38,994
घरच्या घरी बनवायला सोपी व नेहमीच्या पद्धतीची अशी गोव्याच्या स्टाइलची 'अळसाण्याचं लिप्त / फजाव'. नक्की तयार करून पहा. तुमच्या नेहमीच्या जेवणात येईल एक वेगळी रंगत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका.
साहित्य -
एक वाटी आळसाने / फजाव
.
२ बटाटे
.
४ कांदे
.
अर्धा नारळ
.
गुळ
.
५/६ लसणाच्या पाकळ्या
.
५/६ कश्मिरी मिरच्या
.
१ चमचा धने
.
४ लवंग
.
दालचिनी
.
मिरी
.
कोथिंबीर
.
१ वाटी चिंचेचा कोळ
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
.
#goanstyle
#goanfood
#maharashtrainarecipes
#goanrecipe