ऋषीची भाजी बनवण्याची योग्य पद्धत । How To Make Rushichi Bhaji | तेल न वापरता केलेली भाजी।

  Рет қаралды 225,032

Nivedita Saraf Recipes

Nivedita Saraf Recipes

9 ай бұрын

परंपरेने चालत आलेली ऋषीपंचमीला हमखास घरा घरात बनणारी ऋषीची भाजी. ही भाजी बनवण्यासाठी आम्ही गेलो होतो 'नवं कायस्थ पंगत, विलेपार्ले' येथील हॉटेलमध्ये. यंदाच्या गणेशोत्सवात ही भाजी नक्की बनवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला आम्हाला विसरू नका.
साहित्य -
.
८ अळूच्या जुड्या
३ लालमाठाचे डांबे
३०० ग्रॅम कंद (कोणफळ)
एक वाडगं अळूचं बी (अरबी)
५ कच्ची केळं
पाव किलोपेक्षा जास्त शिराळं
रताळं
एक वाडगं सुरण
एक वाडगं भुईमूगाच्या शेंगांचे दाणे
एक वाडगंभरून पडवळ
चार हिरव्या मिरच्या
अर्थी वाटि खिसलेला नारळ
अंबाडी
दिड इंच आलं
४ ते ५ मक्याची कणसं
जाडं मीठ
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#maharashtrianrecipes
.
#easyrecipe
.
#ganeshutsavspecial

Пікірлер: 248
@aparnabapat967
@aparnabapat967 9 ай бұрын
निवेदिता ताई आपण दाखवलेली ऋषीची भाजी माझी आई पण सेम प्रोसीजर ने करत असे. आम्हीपण आमच्या लहानपणापासून खाल्ली आहे. अगदी तुझ्या च सारखी पाहाताना जीभ चाळवली सांगण्याची पध्दत सोप्या भाषेत.खुप छान. आणखी एक आठवण म्हणजे तुझे वडिल गजन जोशी यांचे बरोबर तुम्ही दोघी बहिणी लहान असताना आमच्या गिरगाव च्या घरी येऊन गेलाय आपली आई विमल जोशी या आकाशवाणी वर असतांना कामगारकल्याण केंद्र तर्फे आमचे नाटक झाले होते त्यात छोटासा माझा रोल होता. अशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तु म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी.धन्यवाद!🎉 तुला खुप साऱ्या शुभेच्छा ❤
@7d08ishanvigangan2
@7d08ishanvigangan2 9 ай бұрын
निवेदिता सराफ आपण नाट्यक्षेत्रात. सिनेमा TV सिरियल्स व्यतिरिक्त स्वयंपाकात तेवढीच गोडी पाहून तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच अशाच नेहमीच आनंदी व.उत्साही रहा तसेच आमच्या अशोक मामांची काळजी घ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यावाद मिसेस अर्चना Gangan बोरिवली
@smitasawant7891
@smitasawant7891 9 ай бұрын
अतिशय छान बनवली ॠषी पंचमीची भाजी , मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या सेलीब्रेटी असून एवढ छान जेवण बनवता , बघायला बर वाटतं , आणि तुमचं बोलणं ऐकायला पण बर वाटतं की तुम्ही जी सामुग्री वापरतात ते व्यवस्थित सांगता , आणि दाखवता , तुमचे व्हिडिओ बघायला बर वाटतं, तुम्ही मॅडम खुप छान दिसता 👌👌 तुम्हाला पुढील व्हीडीओ साठी खुप खुप शुभेच्छा 💐
@chitranatekar8638
@chitranatekar8638 9 ай бұрын
Tumhi khup.ssdhya ahat tumhala kasla garv nahin
@pramodbaradkar3408
@pramodbaradkar3408 9 ай бұрын
ऋषिपंचमीला कोणतीही भाजी चालते जी बैलाच्या मेहनतीशिवाय बनली आहे म्हणजे शेतात बैलाची मेहनत असते तर अंगणात किंवा कुंडीत,टेरेसवर उगवलेली कुठलीही भाजी व देवसाळीचे लाल तांदूळ जे तळ्यात उगवतात त्याचा भात ऋषिपंचमीला चालतो 🙏🏻🙏🏻🙏🏻 अर्चना दत्तात्रेय बारडकर
@vandanamogre8325
@vandanamogre8325 9 ай бұрын
छानच ऋषींची भाजी झाली असणार.
@user-hi8qp1gi1j
@user-hi8qp1gi1j 13 күн бұрын
Mazi aai khup mast karaychi👌👌
@govindchavan8190
@govindchavan8190 9 ай бұрын
निवेदिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹 आमच्या मालवणात ह्याच पद्धतीने ऋषीची भाजी करतात मला ही भाजी खुप आवडते पण आमच्या ईथे सफेद कणीस मिळत नाही त्याची चव खरंच छान लागते,धन्यवाद सौ.अनघा चव्हाण
@nutansrecipes8820
@nutansrecipes8820 9 ай бұрын
Big like 👍 sister nicely prepared & presented 😊👌👌👍 Full watch 😊 stay connected
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 9 ай бұрын
👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@pritammulaokar7549
@pritammulaokar7549 9 ай бұрын
Sundar handi khupach Chan.
@sumanbabar9591
@sumanbabar9591 9 ай бұрын
Khupch Chan bhaji banvali Tai ni 👌👌👌
@latakamble4977
@latakamble4977 9 ай бұрын
Rushichi pahilyanda aikali mast jhali bhaji recipe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@ratnahalankar5902
@ratnahalankar5902 9 ай бұрын
Khupach chan tips sahit rushi chi bhaji recipe dakhvlit awadli dhanyawad Madam.
@sadhananaik3032
@sadhananaik3032 9 ай бұрын
Khupach chhan recipe sangitali
@meenaCholkar
@meenaCholkar 9 ай бұрын
Mam khoop chaan mala hi bhaji khoop avadte thanku mam
@ananghajoshi4482
@ananghajoshi4482 9 ай бұрын
Thanks छान,मस्त,रेसिपीज,धन्यवाद,❤❤❤❤
@vinayamhatre2553
@vinayamhatre2553 9 ай бұрын
निवेदिताने दखवलेली ऋषिची भाजी मस्त वाटली प्रत्येककडे वेगवेगळ्या पद्धति ने बनवतात पण ऋषिची भाजी खूपच छान लागते
@madhavisawardekar8355
@madhavisawardekar8355 9 ай бұрын
एकदम भारी बनवली आहेस.
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 9 ай бұрын
खूपच छान समजून शिकवली आहे भाजी
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@chitrapatil8859
@chitrapatil8859 9 ай бұрын
खूप छान दाखवली रेसिपी... आम्ही पावसाळा चालू झाला कि तीन चार वेळा बनवून खातो..पण आम्ही शिराळं,रताळं,पडवळ घालत नाही.आंबाडीचा पाला आणि कौला हा पण पण चिंचेच्या पानासारखा पाला असतो तो घालतो .आणि शेवटला दही घालतो.
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@drsnehalwaghmare5904
@drsnehalwaghmare5904 9 ай бұрын
I loved your confidence to shoot in someone else kitchen that also with so grace and confidence while cooking ❤
@manishalingayat4726
@manishalingayat4726 9 ай бұрын
Khupch chan bhaji banvli tai 😋😋👌👍
@pallavigangan7045
@pallavigangan7045 9 ай бұрын
खूप खूप छान आहे धन्यवाद
@majhiirkali
@majhiirkali 8 ай бұрын
गणपती वेळच मिळत नव्हता पण आज खास मी हि रेसिपीज बघुन मॅडम मी बनवत आहे मला खुपच आवडते ही भाजी
@anujapagare7517
@anujapagare7517 9 ай бұрын
खूप छान ऋषी पंचमी ची भाजी बनविली आहे अगदी केरळ पद्धतीत अवियल भाजी ची आठवण करून दिली आहे madam आवियल भाजीत जाडसर नारळ जिरे मिरची वाटप करून मीही ही अशीच भाजी बनवीत असते त्यात तेल घालीत नाही
@jyotsnagurav7949
@jyotsnagurav7949 9 ай бұрын
फारच सुंदर
@bharatidabholkar363
@bharatidabholkar363 9 ай бұрын
Khupach chhan recipe.aamhi karato tumchi shstra shudha padhat praman Sara kahi khupach chhan
@bharatidabholkar363
@bharatidabholkar363 9 ай бұрын
Thank u tai nivedita
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@margaretsalvi1928
@margaretsalvi1928 9 ай бұрын
We will miss it because we are from pune very healthy recipe
@vrushalirasam1706
@vrushalirasam1706 9 ай бұрын
मला ऋषींची भाजी फार आवडते.
@snehalataraut1094
@snehalataraut1094 9 ай бұрын
आहमी पण अशीच भाजी बनवतो छान बनवली आहे
@shivaniangolkar5435
@shivaniangolkar5435 9 ай бұрын
Khup sundar nivedita taai❤
@malatinanal2527
@malatinanal2527 9 ай бұрын
खुपच छान रूशि पंचमि चि भाजि👌👌🌷🌷
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@kundatandel4378
@kundatandel4378 9 ай бұрын
Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing Nevedita.
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@kirtibane6278
@kirtibane6278 9 ай бұрын
Wow
@vijayatakolambkar8781
@vijayatakolambkar8781 9 ай бұрын
Chaan Bhaji
@mohandinkarsubhedar2442
@mohandinkarsubhedar2442 9 ай бұрын
छान रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅम 💕🙏👌😊
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 9 ай бұрын
Feel good ❤
@archanadandekar6583
@archanadandekar6583 9 ай бұрын
जय श्रीराम, निवेदिताताई ऋषींची भाजी छानच झालीये, आम्ही पण करतो!
@kalaspanda
@kalaspanda 9 ай бұрын
Thanks a lot for nice information through video of Rushichi bhaji ❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Always welcome.
@reshmasbodytoneup450
@reshmasbodytoneup450 9 ай бұрын
Ekadam mast ❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thankyou
@alkapradhan806
@alkapradhan806 8 ай бұрын
So well demonstrated
@SSK_gaming602
@SSK_gaming602 9 ай бұрын
खूप छान आहे समजून सागितले
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@geetanarvekar1117
@geetanarvekar1117 9 ай бұрын
फारच छान 🍲🍲🍲
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 9 ай бұрын
निवेदिता ताई खूप छान आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन 😢
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@suchitrapatil4485
@suchitrapatil4485 9 ай бұрын
Khup ch khup avdali bhaji🙂
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@namitaparab2968
@namitaparab2968 9 ай бұрын
छान❤❤ भारी ताई😊👌🏻👌🏻👍👍
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@saranyas9068
@saranyas9068 9 ай бұрын
So sweet and Thanks for subtitles, mam its very useful for other language people like me keep rocking love you mam❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@rajashreemarkad6548
@rajashreemarkad6548 9 ай бұрын
Nivedita mam khupch chan 👌 hruchi bhaji tumhi khakar sugran sahat
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@anishadeorukhkar4185
@anishadeorukhkar4185 9 ай бұрын
Khup mast !! Tindall Pani sutale😊
@minalskatta
@minalskatta 9 ай бұрын
Aamhi lal mathachi deth takato tyamule time khayala shengan sarakhi lagatat. Aani chich vaparato. Mi ambadi prathamach pahili takatana. 👌👌
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@vandanadixit9267
@vandanadixit9267 9 ай бұрын
खूप छान.
@yashashriingale8865
@yashashriingale8865 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद मॅडम तुम्हाला, छान पोषक भाजी केलीत तुम्ही, खुप आभार ❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@yashashriingale8865
@yashashriingale8865 9 ай бұрын
​@@NiveditaSarafRecipes ma'am tumhi thank u naka mhanu, Ashok saheb ani tumhi khup chan aahat doghe jan, mi fan doghanchi agadi same aahe, doghanche movies saglech mala pahayla khup jast awadate ❤️ aplya doghanna nehmich shubhechha
@cmdk6268
@cmdk6268 9 ай бұрын
Each one has their own way of making this bhaji. We use white butter
@pragatipowale9880
@pragatipowale9880 9 ай бұрын
Aamchya kade lonyawar he bhaji kartat
@priyapatil5275
@priyapatil5275 9 ай бұрын
Dahi pan ghaltat na.??
@leenanaik503
@leenanaik503 9 ай бұрын
निवेदिता ताई तुमचे आभार कारण ही भाजी सर्व जण करीत दिली तुमच्यामुळे ती सर्वांना माहिती मिळेल, अगदी पद्धतशीर पणे तुम्ही दाखवली आहे
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@shrikantbhunte7648
@shrikantbhunte7648 6 күн бұрын
Akdam must aai mala aai nahi mhanun tumhala aai mhantoy.
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 3 күн бұрын
धन्यवाद व्हिडिओ पहात रहा
@madhavisawant8019
@madhavisawant8019 9 ай бұрын
आम्ही हा लाल कंद नाही घालत v अरबी पण नाही घालत चिंच घालतो अंबाडी नाही .छान रेसपी
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@ajitapandit1031
@ajitapandit1031 9 ай бұрын
Ambadi nahi laal math ghatlay.. Farak ahe donhit
@vaidehideshpande5231
@vaidehideshpande5231 9 ай бұрын
खुप खुप छान आहे भाजी
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 9 ай бұрын
Khup chan.
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@user-xm3ti4nt5h
@user-xm3ti4nt5h 9 ай бұрын
Khup chan ahe Rushichi bhaji
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thankyou
@tarkeshwariborse3361
@tarkeshwariborse3361 9 ай бұрын
छान❤
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 9 ай бұрын
छान 👌👌👌
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@prachikadam9344
@prachikadam9344 9 ай бұрын
खुप छान ताई👌👌😋
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 9 ай бұрын
Khup chan sangitale madam tumchi smile kiti chan❤❤❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@user-td3rt7jw4w
@user-td3rt7jw4w 9 ай бұрын
Khup chan
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@ankitakhatate5520
@ankitakhatate5520 9 ай бұрын
My favorite rushichi bhaji 😋😋😋👌
@HarshadaGiri-pb5ps
@HarshadaGiri-pb5ps 9 ай бұрын
❤❤
@mitakamat1406
@mitakamat1406 9 ай бұрын
I like your recipe, we are also doing Allu bhaji,next time I will try your recipe thanks😊
@monikahmankar6983
@monikahmankar6983 9 ай бұрын
Thank you .... I love this delicious recipe.... thanks for showing it well in advance 🙏🏻
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@leenaanasane835
@leenaanasane835 9 ай бұрын
Tnx.niveduta tai
@niveditainamdar2902
@niveditainamdar2902 9 ай бұрын
अंबाडी मिळत नसेल तर अंबाडीची पालेभाजी वापरली तर चालेल का
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 9 ай бұрын
Very nice recipe 👌🏻👌🏻
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 9 ай бұрын
@@NiveditaSarafRecipes नक्किच 👍🏻👍🏻
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 9 ай бұрын
Khup mast
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 8 ай бұрын
Thankyou.
@ajmarathibana6281
@ajmarathibana6281 Ай бұрын
Chan bhaji ani tumipan
@madhumatikavle8942
@madhumatikavle8942 9 ай бұрын
Very nice 👍👍👍👍
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thankyou.
@bhartimali7929
@bhartimali7929 9 ай бұрын
Chan
@varshawaingankar4668
@varshawaingankar4668 9 ай бұрын
आमच्याकडे पण अशीच करतो 😊
@priyapatole4147
@priyapatole4147 9 ай бұрын
Delicious
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thankyou.
@kshamagore105
@kshamagore105 9 ай бұрын
आमची आई पण करायची. मी पण करते.
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 9 ай бұрын
Majhi Aai Astana khalleli hi bhaji..! evadhya sarv padarthachi mahiti samajavun sanganyachi tumachi padhdhat, ani Kala ajab ahe..!!👌👌 khup dhanyavad.🙏
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 9 ай бұрын
​@@NiveditaSarafRecipes🙏
@pradnyajoshi4929
@pradnyajoshi4929 9 ай бұрын
Very nice nivedita madam❤👌
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thankyou
@nimishrajadhyaksha2554
@nimishrajadhyaksha2554 9 ай бұрын
Very nice
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@nutans7726
@nutans7726 9 ай бұрын
सर्व मिळून 21 पदार्थ घालतात आमच्या कोकणात
@ushakiranphadte3244
@ushakiranphadte3244 9 ай бұрын
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@tanvitilwe2503
@tanvitilwe2503 9 ай бұрын
Thank you so much
@deepalijoshi7826
@deepalijoshi7826 9 ай бұрын
Tumhi bhaji kashi karatat tyaweli tumacha barobarachi sarakhi tumacha kade na baghata samoracha kay baghate?
@supriyadugade3275
@supriyadugade3275 9 ай бұрын
Khup chhan Nivedita Tai❤ Mala hi bhaji khup avadate. आमच्याकडे ह्या bhaji barobar varichi dashami karun khatat😊
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@RanjanaBhoye-cg5rx
@RanjanaBhoye-cg5rx 9 ай бұрын
Very nice mam
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@jayashripatil2924
@jayashripatil2924 9 ай бұрын
खूप छान रुषीची भाजी आमचया कडे लाल माठ भेंडी भोपळाअशा भाजया टाकतात
@heatthepan204M
@heatthepan204M 9 ай бұрын
हो बरोबर आहे
@priyanka.s.kamble
@priyanka.s.kamble 9 ай бұрын
Ambadi manje ky aste ti panache bhaji kartat te aste ky ?
@user-no5jd4uy4t
@user-no5jd4uy4t 9 ай бұрын
@smrutithakare4015
@smrutithakare4015 9 ай бұрын
नमस्ते मॅडम मी स्मृती ठाकरे जळगाव अशोक मामाचा vacuum cleaner हा नाटकाचा प्रयोग पहिला आमच्या संपूर्ण परिवाराने नाटक अतिशय अप्रतिम नाटक संपल्यावर मामाना भेटण्याची संधी मिळाली मामाशी बोलण्याची फोटो काढण्याची संधी मिळाली मामांनी आम्हा दोघ बहिण भावाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात म्हणून मामाचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आमच्या परिवाराचे मामांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले . Thank you ❤
@poojapatange6891
@poojapatange6891 9 ай бұрын
नमस्ते मॅडम आमच्या अलिबागला अळु माठ भोपाळा कणिस घोसाळे शिराळे भेंडी पडवळ सुरण चिंच गुळ मिरची वओले खोबरे हे सर्व घालुन भाजी केली जाते उत्तम होते
@subhashbendre7162
@subhashbendre7162 9 ай бұрын
Bhajichi recipe chhan ahe , ekdam bhari pan ek premala suchana ते पिवळं कणीस म्हणजे american corn जास्त छान लागतं चवीला 😊❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thankyou
@priyakamad5175
@priyakamad5175 9 ай бұрын
Good. Nice vegetable. Good decision. New utensils for pure vegetarian food. No hichkich to go to restaurant on fast days.
@qbest9458
@qbest9458 9 ай бұрын
Aamhi 21 bhajya ghalun karato.
@sakshibhosale449
@sakshibhosale449 9 ай бұрын
खूप छान ताई
@sakshibhosale449
@sakshibhosale449 9 ай бұрын
भोपळा ,कैला ,भेंडी नाही टाकली
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@sak3159
@sak3159 9 ай бұрын
आमच्या नाशिक मधे चिरलेली मिक्स भाजी मिळते. त्यात ह्या भाज्या नसतात. ज्याचे तुकडे होतात त्या भाज्या, जसे की कारले गाजर तोंडली बीट वाल गवार सुरण इ. बटाटे व अळू आयत्या वेळी चिरून घालतो. त्यामुळे तुमची पद्धत वेगळी वाटली.😊
@ranjananaresh6758
@ranjananaresh6758 9 ай бұрын
Khap chan
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@rajashreemarkad6548
@rajashreemarkad6548 9 ай бұрын
Kharokar sugran aahat mam
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@seemagore2227
@seemagore2227 9 ай бұрын
We put jaggery ,also pure ghee give gd rich taste
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 101 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН