Рет қаралды 35,037
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला छान वेगळं आणि लजतद्दार काही खायची इच्छा होतं असेल तर कोफ्ता करी हा तुमच्याकडे उत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
.
कोफ्ता साहित्य -
.
१ कप मलई पनीर, १ बटाटा, १ चमचा आलं, २ हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मिरी पावडर, ३ चमचे मक्याचे पीठ, ३ चमचे तेल
.
करीसाठी लागणारे साहित्य -
.
२ कांदे, ४ टोमॅटो, ७/८ काजू, १ चमचा चारोळी, ३ लसणाच्या पाकळ्या, १ आलं, खडे मसाले, हळद, तिखट, मीठ, जिरे, शहाजिरे, गरम मसाला, धने पावडर
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#koftarecipe
.
#koftacurry
.
#niveditasarafrecipes