Рет қаралды 137,513
#Prawnspulav #PrawnsBiryani #FishRecipe
चमचमीत अशी कोळंबी बिर्याणी करून बघा. जेवणासाठी हा बेत तुम्हाला नक्की आवडेल
साहित्य
१/२ किलो कोळंबी
मॅरिनेशनसाठी
मीठ १/४ चमचा हळद
१/२ लिंबू
८-१० पाकळ्या लसूण
१/२ इंच आलं
कोथिंबीर
पुदिना यांचे वाटण
आख्खे गरम मसाले
१/२ चमचा शहाजिरे
५-६ लवंग
८-१० मिरी
१ स्टारफुल
३-४ वेलदोडे
३-४ दालचिनी तुकडे
१ जावित्री
२तमालपत्र
१ कप आख्खा बासमती तांदूळ
२ मोठे कांदे
१ टोमॅटो
२-३ हिरवी मिरची
१ लिंबू
२-३ चमचे साजूक तूप
वेळ ५ मिनिटे मोठ्या आचेवर
+ १० मिनिटे मंद आचेवर
चिकन बिर्याणी • Chicken Dum Biryani in...
मटण बिर्याणी • नॉनव्हेज खवैय्यांची खा...
व्हेज बिर्याणी • या खास टिप्स वापरून बन...
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com