अबब..! एकाच गावावर चक्क 150 कोटींचे कर्ज | दुधड गावाची कथा | शेतकरी कडुबा चाैधरी | Shivar News 24

  Рет қаралды 101,220

Shivar News 24

Shivar News 24

Жыл бұрын

डाळिंब हे पैसा देणारे फळ मानले जाते. मात्र, दुधड गावावर डाळिंबामुळे तब्बल 150 कोटींचे कर्ज असल्याची माहिती इथले कडुबा चाैधरी यांनी दिली. दुधड हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून, येथे बहुतांश शेतकरी हे डाळिंब उत्पादक आहेत. मात्र, डाळिंबामुळे या गावावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याबाबतची खंत 83 वर्षांचे आजोबा कडुबा चाैधरी यांनी व्यक्त केली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#farmersubsidy
#farmingplan
#pomegranatefarmer
#moneyinagriculture
#शेतकरीअनुदान
#शेतीयोजना
#डाळिंबशेतकरी
#shivarnews24

Пікірлер: 45
@annanirmata
@annanirmata Жыл бұрын
ज्यादिवशी या बाबासारखे सर्व शेतकरी मोठ्याईकी सोडून बोलतील, त्यादिवशीच आपल्या शेतकर्यांच्या सर्व समस्या संपन्याला सुरवात होईल.
@setkarivlog8627
@setkarivlog8627 Жыл бұрын
एकदम खरां अनुभव
@Vishal_ghoge
@Vishal_ghoge Жыл бұрын
पुर्ण video टाका बाबांचा खुप छान मार्गदर्शन दिले
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Жыл бұрын
ज्या पिकासाठी फवारणी आणि खत जास्त लागते ते पिक घेऊ नये. ही फक्त किटनाशक आणि खत कंपन्यांची भरती आहे.
@mahendratule4456
@mahendratule4456 Жыл бұрын
अनुभवाचे बोल
@BeHappy-dl4nz
@BeHappy-dl4nz Жыл бұрын
खरं आहे बाबांचं मी स्वतः 20 लाख लॉस मध्ये गेलो 4/5 वर्षा अगोदर शेवटी बाग काढून टाकली.
@rameshbelhekar9501
@rameshbelhekar9501 Жыл бұрын
Me too
@sujitsonawane3197
@sujitsonawane3197 Жыл бұрын
सत्य बोलंण बाबा अनुभव आहे सरकार धोरण शेतकरी कर्ज बाजरी होत आहे शेत माल भाव वाढ दे नाही खर्च निघत नाही सर्व किटक नाशक खाद्य पदार्थ डिझेल पेट्रोल बियाण बुरशी दर वर्ष ला भाव वाढ होत आहे पण शेतमाल भाव वाढ होत नाही
@dadajibhakti4199
@dadajibhakti4199 Жыл бұрын
किसानों को आमिष देकर उन्हें फंसाया जा रहा है किसान एक बात ध्यान में वक्त से पहले और मुकद्दर से ज्यादा नहीं मिलता
@sarangdharpathade7026
@sarangdharpathade7026 Жыл бұрын
एकदम.मणात.बोलले.दाजी
@rahulghode7215
@rahulghode7215 Жыл бұрын
एक नं अनुभव सागीतला . शेळीपालन व्यवसायास करा
@shivajigarje6885
@shivajigarje6885 Жыл бұрын
अगदी बरोबर
@jayantshete3140
@jayantshete3140 Жыл бұрын
Old is gold
@chuntumhare2554
@chuntumhare2554 Жыл бұрын
या गावात कोणीही दारू पीत नाही या गावातील लोक राजकारण करत नाहीत आणि डाळिंब शेतीचा या गावातल्या लोकांचा प्रचंड अभ्यास आहे या सर्व कारणामुळे हे घडलआहे
@bharatchavan9319
@bharatchavan9319 Жыл бұрын
बरोबर आहे बाबा
@manojshinde498
@manojshinde498 Жыл бұрын
खरं आहे बाबा चे बोलणे
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
शेतात कमी पाण्यावर जगणारी लोकल झाड लावा आणि शेती मधून बाहेर पडून इतर नोकरी व्यासाय करा कारण climate change चा पहिला फटका शेतकरी ला बसणार आहे।थोडक्यात शेतात कमी पाणी खत न लागणारी झाडे लावा कारण शेतकरीच्या जीवावर दुकानदार राजकारणी इतर सगळे मोठे झाले शेतकरी सोडून
@sujitlakde
@sujitlakde Жыл бұрын
मी पण दोन एकर क्षेत्रात लावले होते नाही परवडत डाळिंब
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 Жыл бұрын
Good
@aniket7109
@aniket7109 Жыл бұрын
बरोबर बोलले बाबा
@harshalfaye8676
@harshalfaye8676 Жыл бұрын
नागपुर चे शेतकरी करोडपती झाले मौसंबी लावून
@bharatrasve416
@bharatrasve416 Жыл бұрын
हीशेब चूकला बाबा 60 हजार होतात 10 किंटलचे
@pradipchavan735
@pradipchavan735 Жыл бұрын
मामानि साहिबा विशयी आनी दरा बद्दल सांगितले ते बरोबर‌ आहे.
@annrcreator1955
@annrcreator1955 Жыл бұрын
Experience In Most Important
@user-om9fr9ku9d
@user-om9fr9ku9d Жыл бұрын
Amchya kade 4 gai ahe Komdiche shed ahe 50 hajar kamavto mahinyala Carrorpati nahi benayche mala🤦
@juramgite7494
@juramgite7494 Жыл бұрын
आणि बँक वाले वेळेवर फाईल पास करती नाही. ते कर्ज देतात म्हणजे फुकट देतात हे सगळे कारण शेतकरी कर्ज बाजारी होण्यासाठी
@sanapamit209
@sanapamit209 Жыл бұрын
डाळिंब ला बदनाम करू नका डाळिंब किंवा इतर कोणताही बाग अभ्यास केल्याशिवाय लागवड करू नका अधीसारखे शेती करण्याचे दिवस राहिले नाहीत कोणतेही पिक करायचे असेल तर आधी त्यापिकाचा अनुभव असणारे व सतत तीन वर्षे त्या पिकाच विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ भेट घ्या
@bhagwatjagtap7811
@bhagwatjagtap7811 Жыл бұрын
Bhau tumhi kiti pan PhD Keli na tar nisrgavar depend rahatt
@sanapamit209
@sanapamit209 Жыл бұрын
@@bhagwatjagtap7811 नक्कीच शेती ही निसर्गावर अवलंबून आहे पण योग्य मार्गदर्शनामुळे आपण होणारे नुकसान कमी करू शकतो मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय
@rahulmahanwar4433
@rahulmahanwar4433 Жыл бұрын
तूम्हाला बाबांचे केस काय असच पांढरे झालेले वाटतात का
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress Жыл бұрын
@@rahulmahanwar4433 बरोबर आहे... जेव्हा पीक चांगले असते तेव्हा बाजार भाव नसतो 💯
@rahulpansare3097
@rahulpansare3097 Жыл бұрын
निसर्गाला अनुसरून पिके घेतली पाहिजे आणि स्वतःला जास्त अनुभव ज्या पिकाचा आहे ते घेतलं पाहिजे.
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 Жыл бұрын
Ajun mothi mulakhat ghyayla pahije hoti
@santoshjejurkar7227
@santoshjejurkar7227 Жыл бұрын
बाबा लोक डाळींबावर लखपती झाले. काय बोलता.
@rahulmahanwar4433
@rahulmahanwar4433 Жыл бұрын
भिकला पन लागले ना काही
@satgamingnik935
@satgamingnik935 Жыл бұрын
भावा लखपती झाले पण करोड दोन करोड चे कर्जपण झाले ते फिटना म्हणुन आत्महत्या पण झाल्या
@user-om9fr9ku9d
@user-om9fr9ku9d Жыл бұрын
Company che agent
@jaywantchavan9234
@jaywantchavan9234 Жыл бұрын
मेहनत केली तर दलिंबत खूप पैसा आहे. मोसंबी 10 ते 30 रुपये किलो.
@laxmanbhusagare7457
@laxmanbhusagare7457 Жыл бұрын
30rs ni 300kilo De mi ghetto
@happyfarmarclub8232
@happyfarmarclub8232 Жыл бұрын
Mulakhat jast vel ghyala pahiji hoti
@Realatmx
@Realatmx 3 күн бұрын
😂 they don't have thier own decision making power blaming on government🤣 if your 18+ how can you say oh i got fooled... One sided story... Even if we assume those employees forced them... Do farmers asksd how much will cost for pesticides and fertilisers.. 😂 if you don't know such basic math don't blame if someone scammed you
@jaywantchavan9234
@jaywantchavan9234 Жыл бұрын
मेहनत न करणाऱ्या अळासी लोकांसाठी मोसंबी, सोयाबीन तूर फार चांगली. मेहनत खूप - पैसा खूप. आम्ही नवीन मोसंबी उपटून डाळिंब लावली आहे
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp Жыл бұрын
तुझ्या डाळींबीवर तेल्या आल्यावर समजेल तुला
Krushi tirth
57:15
Krushi Tirth
Рет қаралды 3,2 М.
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 115 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 57 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 82 МЛН
माळेगाव झाले SRT मय
10:54
Dr. Tukaram Mote
Рет қаралды 85 М.
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 115 МЛН