Рет қаралды 2,828
अभिनेता आणि माणसाचं काय नातं आहे? बदलत्या जगाबरोबर जुळवून घेण्यासाठी अभिनेता म्हणून काय बदल करणं गरजेचं आहे? हे आणि बरंच काही सांगत आहे अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) क्लोज शॉटच्या (Close Shot) या एपिसोड मध्ये
#atulkulkarni #cityofdreams #disneyhotstar
00:59 : टीजर
01:00 : अभिनय व्यवसायाबद्दलचा दृष्टीकोन
04:37 : व्यवसाय आणि आयुष्य
06:59 : समाज आणि बंडखोरी
12:26 : अभिनेता आणि माणूस
17:11 : कॅरेक्टर साकारताना
19:05 : कॅरेक्टर समजून घेताना
20:40 : राजकारणातला रस
22:11 : रंग दे बसंती: लक्ष्मण पांडे
23:50 : ओटीटीची ताकद
27:12 : अभिनेत्याची प्रगती
28:58 : लेखन: लाल सिंग चड्ढा
37:21 : मनोरंजनाची व्याख्या
39:00 : गुरु-शिष्य परंपरा
41:55 : सोशल मीडिया आणि बातमी
51:00 : नास्तिकता आणि इज्म
52:51 : आशेचा स्रोत
54:37 : गांधींचे विचार
58:35 : कविता