भगतसिंग फासावर जात असताना गांधी फक्त पहात राहिले ? I Bhagat Singh I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 29,879

Abhivyakti

Abhivyakti

11 ай бұрын

भगतसिंग फासावर जात असताना गांधी फक्त पहात राहिले ?
#bhagatsingh #abhivyakti #mahatmagandhi
Email: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 408
@user-qd4vl7jz2q
@user-qd4vl7jz2q 11 ай бұрын
अभिव्यक्ती च्या माध्यमातून RSS चा पर्दा फाश करणारे निडर व निर्भिड विचारांना माझा धन्यवाद व लाल सलाम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 11 ай бұрын
Lal salam la bhagwa
@arvindsable6854
@arvindsable6854 11 ай бұрын
खूप सुंदर, जाता जाता भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या विरोधात ब्रिटिशाची बाजू मांडणारे वकील कोण होते त्याचीही माहिती दिली असती तर बरे झाले असते. सावरकर सारखे पळपुटे हे स्वातंत्र्य वीर होवूच शकत नाहीत हे हळू हळू, तुमच्यामुळे आणि टकले सरामुळे जनमानसात रुजू लागले आहे, हे ही काही कमी नाही. धन्यवाद साहेब.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@shivdasshedage2490
@shivdasshedage2490 11 ай бұрын
Bhagatsinh ko kotikoti pranam
@yogeshphadtare494
@yogeshphadtare494 11 ай бұрын
Sc9x
@ajinkya9028
@ajinkya9028 11 ай бұрын
वीर म्हणजे लढता लढता वीरमरण येणे. एकवेळ आपण सावरकरांना स्वतंत्र सेनानी म्हणू शकतो पण खरे स्वतंत्रवीर भगतसिंग, आझाद, महावीर सिंग,इंद्राभूषण राय,उल्हास्कर दत्त हे आहेत.
@pavanmore9865
@pavanmore9865 11 ай бұрын
Asif ali
@sharadpatwa4191
@sharadpatwa4191 11 ай бұрын
कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता व कुठलाही खोटा नाटकी अभिनिवेश निवेदनात न आणता ही सत्यकथन अतिशय प्रभावीपणे कसे करावे, याचा वस्तुपाठ तुमच्या मांडणीतून दिसतो. "अभिव्यक्ती"चा मी शुभचिंतक चाहता आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@gajananpatil8170
@gajananpatil8170 11 ай бұрын
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले तरी आपल्याला लोकांना सांगावं लागतं की गांधीजी म्हणजे कोण होते भगतसिंग कोण होते ,तरीही लोक खोट्या इतिहासातच मग्न असतात हे दुर्दैव आपल्या देशाचे. अतिशय महत्त्वपूर्ण विश्लेषण केलात आभारी आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dilipmayekar6829
@dilipmayekar6829 11 ай бұрын
आज जे सत्तेत आले आहेत ते आजही नेहरु काँग्रेसने साठ वर्षात काय केल हे मानायलाच तयार नाहीत...असल्या विधीनिषेधशुन्याना आपण जनतेने दोनदा संधी दिलीय...भोगाव तर लागणारच...किमंत चुकवावी लागणारच...भांडवलशाहीचे कमीशन एजंट आज सत्तोत एऊन धार्मीक ऊन्माद्याना पतपुरवठा करुन बेगडी देशप्ोम दाखऊन देशाची लुट करत आहेत....जय हिन्द...
@republic980
@republic980 11 ай бұрын
Hi ch deshachi shokantika ahe
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 11 ай бұрын
​@@abhivyakti1965bhagat singh na terrorists bolnare pan ahe te kon mag
@scccc526
@scccc526 5 ай бұрын
भक्त व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधून study करून येतात आणि प्रश्न विचारतात
@vivekshinde3662
@vivekshinde3662 11 ай бұрын
खूप दिवस वाट पहात होतो...कधी हा विषय घेताय...thank u sir❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@schoolhistoryonline6108
@schoolhistoryonline6108 11 ай бұрын
फारच ऊत्तम मांडणी साहेब! आपली सहज सोपी, ओघवती शैली खिळवून ठेवते. आपले इतिहासाचे ज्ञान, आपण देत असलेली ऊदाहरणे या सर्व बाबी केवळ सर्वोकृष्ठच! नवनवीन, अभ्यासपूर्ण माहितीसेाठी आपले आभार! - किशोर बा. शिंदे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 11 ай бұрын
पोखरकर भारतीय इतिहासातील सुवर्ण पानं आपण आगदी सहज उलगडवून दाखवताहात आपणांस धन्यवाद ध्यावेत तेवढे कमीच .आजच्या या अंधार युगात भारतीयानां मार्गदर्शक ठरणारे हे काम आहे .आपणांस ! धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 11 ай бұрын
वादाकरिता समजुया की गांधीजी नी काही केले नाही पण हे आज शहीद भगत सिंग यांच्या बद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणारे लोक काय करत होते। यांनी काही का केले नाही की यांचे हात कोणी बांधले होते?
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
बरोबर 👍
@tusharshinde2905
@tusharshinde2905 11 ай бұрын
आर एस एस आणि हिंदूमहासभा यांचे उद्देश आणि मार्ग वेगळे होते. जे काम सिद्धनाक आणि त्याचे ५०० साथीदारांनी जे कार्य पेशवाई उलथवून टाकायला केले त्यात ते शहिद झाले, बरोबर त्याच्या उलटे काम हिंदूत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांना करायचे होते. ते म्हणजे पेशव्यांची मनुवादी व्यवस्था लागू करायची होती त्यासाठी ब्रिटिशांसाठी हेरगिरी करून क्रांतीकारींना पकडून देवून त्यांच्यावरील ५-१० हजारांची बक्षिसे मिळविली. प्रसंगी काही संघवाले ब्रिटिश अधिकार्‍यांच्या बंगल्यावर बुट पॉलिश करायला जायचे आणि बायको सायबाला सोबत द्यायची. म्हणून यांना ब्रिटिशांची औलादी म्हणतात.
@sanjaysarode27
@sanjaysarode27 11 ай бұрын
मुघलांनंतर हे लोक इंग्रजांची चाकरी करत होते.
@chandanesampat1832
@chandanesampat1832 11 ай бұрын
प्रचंड भ्रम निर्माण केल्यामुळे सर्व जनता भक्त झाले आहेत
@republic980
@republic980 11 ай бұрын
Agadi barabar ahe
@shailajabangar1374
@shailajabangar1374 11 ай бұрын
शिवजन्मभूमी सुपूत्रा , सस्नेह जयहिंद 🙏 अत्यंत ज्वाज्वल्य इतिहासाची सत्यान्वेशी अभ्यासपूर्ण, विवेकी मांडणी केलीत.नव्या पिढीसाठी, सांप्रत काळात हा सत्यानवेश खूप मौल्यवान आहे.मालिका वर्धिष्णू भवेत .ऊदंड आशीर्वाद.🌹🙏.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 11 ай бұрын
🙏 सर.आजचा विषय रोमांचकारी आहे.भगतसिंग व त्यांच्या सोबतच्या लोकांचा हा प्रखर इतिहास ऐकायला मिळाला.विशेषकरून गांधीजींनी व इतर नेत्यांनी अखेरपर्यंत केलेले प्रयत्न समोर आणलेत हे महत्त्वाचे आहे..तुमचा प्रत्येक विदियो खूप मेहनतीने करता..यामुळे आम्हाला खरा इतिहास समजू शकला..मनापासुन खूप खूप आभारी आहे.तुमचे विदियो share करून मी या प्रबोधन कार्यात कणभर भाग घेते...धन्यवाद..👌👌🙏😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
स्मिताताई मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajumore540
@rajumore540 11 ай бұрын
शाहिद भगतसिंग यांच्या विषयी इतकी सखोल माहिती या आधी कधी ऐकण्यात किंवा वाचनात आली नव्हती आणि तुमच्या कडून ती माहिती मिळाली आणि कोणी कोणी काय प्रयत्न केले भगतसिंगांच्या सुटकेसाठी हे ही समजले यावरून समजते की तुमचा अभ्यास खरोखरच कौतुकास्पद आहे. खूप खूप आभार..🙏🙏 दुबई
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 11 ай бұрын
आपण केलेल्या जागृतीतून RSS चे बेगडीपण खुले केले... नेहमी हवेत तीर मारून खोटं नाट चालवणे हा मनुवादी वृतीचा अजेंडा असतो, त्याला समाजातून लगाम लागेल... धन्यवाद🙏सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 11 ай бұрын
खरा इतिहास माहित करण्याबद्दल धन्यवाद, पोखरकर साहेब!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@sudhirsarvade1176
@sudhirsarvade1176 11 ай бұрын
सरजी खूप खूप धन्यवाद .अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी.वस्तुनिष्ठ इतिहास समोर येतोय .खरंच ग्रेट
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi 11 ай бұрын
खुब सुंदर आज.एपिसोड ऐकुण स्वाभिमानाने,माझी छाती फुलली,सर सर्व संदर्भ देवून घटना सविस्तर सांगताय,खरच धन्य आहे तुम्ही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anonomus1960
@anonomus1960 11 ай бұрын
कीती खोट बोलताय ? फक्त मराठी ब्राह्मण देशभक्त , वासुदेव बळवंत फडके , अनंत कान्हेरे , चाफेकर बंधु , सेनापती बापट , लोकमान्य टिळक , आगरकर, सावरकरअसे असंख्य ब्राह्मण देशभक्तांचा पदोपदी द्वेष करणे , असा खरा इतिहास सांगणारेच खोटा इतिहास सांगताहेत एक पण ब्राह्मण माणुस , असल्या खोट्या इतिहासावर , विश्वास काय , ऐकणार पण नाही. आणी वाचणार पण नाही . ब्राह्मणांच्या कर्तृत्वाबद्दल प्रचंड पोटशुळ आणी द्वेष यापलीकडे खर्‍या इतिहासात काहीही नाही. महाराष्ट्रात , लता मंगेशकर , सचिन तेंडुलकर , पु ल देशपांडे , वि स खांडेकर , कुसुमाग्रज , पु ल देशपाडे , आचार्य अत्रे , विनोबा भावे , श्रीपाद डांगे , एस एम जोशी , शेतकरी नेते शरद जोशी अश्या लाखो ब्राह्मणांनी ठसा ऊमटवलाय . या लोकांना कोणाच्याही सर्टीफिकेटची गरज नाही . येवढ ऊतुंग कार्य त्यांनी करुन ठेवलय .
@trick_er
@trick_er 11 ай бұрын
मित्रानो या विडिओ ला जास्तीत जास्त शेअर करणे ही आपली जबाबदारी आहे!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@prashantsalve9601
@prashantsalve9601 11 ай бұрын
अतिशय सुंदर महिती दिलीत सर जय महाराष्ट्र जय भारत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 11 ай бұрын
ज्या वेळेस वंदेमातरम् म्हणल्या नंतर लाठी, गोळ्या खाव्या लागतत्या वेळेस हे कोठे होते भोंदू, एक तर माफी मागत होते व ब्रिटिशाना मदत करत होते
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय..
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 11 ай бұрын
​@@abhivyakti1965atta golya pan nahiy mag Vande mataram ek religion ka bolu shakat nahi
@PU-777
@PU-777 11 ай бұрын
बरं झालं तुम्ही हा विषय लोकांसमोर मांडला 🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SopanMahindrakar-ov9ez
@SopanMahindrakar-ov9ez Ай бұрын
रविन्द्रजी, तुमच्या मुळे खरा इतिहास समजला, नाहीतर डोक्यात सावळा गोंधळ होता. धन्यवाद!!!!🌹🙏
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 11 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद! भगतसिंग, राजगुरू सुखदेव अमर रहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 11 ай бұрын
ज्या ज्या वेळेस सावरकरांची यात्रा निघेल त्या त्या वेळेस, स्वातंत्र्यवीर भगतसिंग सुखदेव राजगुरूंचा खरा इतिहास , आणि गौरव यात्रा...व जाहीर सभा होणे काळाची गरज आहे 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय.. 👍
@ajitbagal1256
@ajitbagal1256 11 ай бұрын
👍👍🙏🙏👌👌 ही माहिती खरच प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे एवढ्या प्रत्येकाने शेअर करा मी सुद्धा भरपूर शेअर केला आहे अभिव्यक्तीची करत असताना
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Dattakale16
@Dattakale16 11 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sangitarangari6606
@sangitarangari6606 11 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@ulhasrane2292
@ulhasrane2292 11 ай бұрын
सत्य ही ईश्वर है।
@pradipparab8986
@pradipparab8986 12 күн бұрын
साहेब तुमचे खूप खूप आभार.🙏 तुमच्यामुळे खरा ईतिहास जगासमोर येत आहे.सरकारनेही युवा पिढीला पाठ्यपुस्तकातून खरा ईतिहास दाखवला पाहिजे .स्वत:च्या स्वार्थासाठी दाखवणार नाहीच .जोपर्यंत संघ परिवाराची राक्षसी विषारी वैचारिक मानसिकता ,जात , धर्म यांच्या चौकटीत अडकलेल्यांची नसबंदी होत नाही...खूप छान एक चांगले अभ्यासक...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..🙏🚩
@rushirajjadhav1101
@rushirajjadhav1101 11 ай бұрын
सर, आपण RSS आणि माफीवीर याचा सत्य इतिहास समोर आणत आहात त्यामुळे लोकांना याचा नक्की फायदा होईल❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shivajishinde4284
@shivajishinde4284 3 ай бұрын
अतिशय सुंदर रीतीने आणि आपल्या मधुर वाणिने संपूर्ण इतिहासच डोळ्या समोर उभा केला धन्य वाटले.काय ते राष्ट्रपुरुष काय त्यांची देश भक्ती उर भरून आला डोळे पाणावले.आज या देशाचे राजकारणी निव्वळ निव्वळ खुर्ची साठी, आणि भ्रष्टाचार करून या पक्षातून त्या पक्षात जाताहेत. किव येते या नेते लोकांची.आणि लाज सुद्धा वाटते ह्या देशाला स्वातंत्र्य अस सहज मिळालेलं नाही. त्या साठी हजारो लाखो क्रांतिकारानि आपले बलिदान दिलेलं आहे.तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
@saliramdas5367
@saliramdas5367 11 ай бұрын
धन्यवाद सर, आपण खूप चांगली व खरी माहिती सांगितली आपण खरा स्वातंत्रवीर भगतसिंग व महात्मा गांधीजी ,पंडित नेहरू यांचे विषयी जी विषारी पेरणी केली जाते, त्याला निश्चितच थोडाफार विराम मिळेल, असेच खोटा इतिहास सांगितला जातो त्याची पोलखोल करीत रहा, व खरा इतिहास भारतापुढे मांडीत जावा ही विनंती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय.. धन्यवाद 🙏
@bhaskarahire680
@bhaskarahire680 11 ай бұрын
भाजीपाववाल्यांचा धर्माच्या ढोंगाच्या नावावर, नवयुवक-युवती यांच्या निष्कपट मेंदूत, धर्म,वंश,जातीयतेच्या आधारावर, देशविघातक कट कारस्ताने करणार्यांचा बुरखा टराटरा फाडला, आपणांस त्रिवार अभिवादन! जय भारत!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dadaraogawai557
@dadaraogawai557 11 күн бұрын
सर तुमचा हा तुमचा हा अभिव्यक्ती सगळ्यांना खूपच खूप आवडतो
@nileshgaikwad1468
@nileshgaikwad1468 11 ай бұрын
Me, first one to view and like Swatantraveer Bhagat Singh, Rajguru, Sukhdev and Buttukeshwar Datt... Salute...naman
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@sunilwaidande236
@sunilwaidande236 11 ай бұрын
Great journalism 👍👍👌👌🙏👏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@tateraoshinde8532
@tateraoshinde8532 11 ай бұрын
भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव याना फाशीची शिक्षा झाली, तेंव्हा हि आर एस एस नावाची पुतना मावशी कुठे होती,
@gunvantkhade904
@gunvantkhade904 11 ай бұрын
Vaicharik vabhichar kasa karava he British🇬🇧 yanchya kadun shikat hote.
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 11 ай бұрын
खरच या गोष्टी यापुर्वी ऐकायला मिळाल्या असत्या तर बर्याच गोष्टी बदल्या असत्या तरी आता आपल्याकडून माहीती होऊ लागल्या मूळे आनंद तर होत आहे विचारात भर पडून चालना मिळत आहे या सर्व साहीत्य बंद दरवाजात होते ते हळूहळू बाहेर येत आहे त्यामूळे ही दडलेली माहीती मिळत आहे पोखरकर साहेब आपल्याला शतशः नमन
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@arvindpakhle3350
@arvindpakhle3350 11 ай бұрын
खूप सुंदर. सगळेच भाग अतिशय उत्तम असतात. तुमची सांगण्याची हातोटीही देखणी आहे. आवाज, आवाजाची लय सारंच कसं उत्तम.ग्रेट.🙏🏿
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏
@marutikadale383
@marutikadale383 11 ай бұрын
आरएसएस ही विषारी बमनी रोग भारतातुन क़धी नस्ट होइल.
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 11 ай бұрын
Wonderful sir. You are great .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Many many thanks🙏
@rajupatil8569
@rajupatil8569 11 ай бұрын
भगतसिंग यांची... खबर देणाऱ्या आणि त्यांच्याशी गददारी करणाऱ्या जे तीन चार जण होते, त्यांच्या बद्दल पण व्हिडिओ बनवा सर.
@abhishekgode
@abhishekgode 21 күн бұрын
भगत सिंह, गांधीजी, नेताजी आणि अशे कितीतरी अनेक क्रांतिकारी यांच्या कडून "मार्ग वेगळा पण मनभेद नाही"❤ ही साधी गोष्ट जरी आजच्या जनतेनं समजली तर आज बरेच प्रश्न सुटतील आणि द्वेष पण नाहीसा होईल ❤ सादरीकरण आणि विषय नेहमीसारखीच उत्तम . आणि काहीं पुस्तक ह्या विषयावर असेल तर मार्गदर्शन करा ही विनंती 🙏
@majidsaudagar2948
@majidsaudagar2948 11 ай бұрын
मला हा एपिसोड फार आवडला अजुन सुंदर व्हिडिओ करता एतील ❤❤❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mayurdeshmukh2151
@mayurdeshmukh2151 11 ай бұрын
सर, फिरोज गांधी हे मुस्लिम होते हे सांगण्यात येतं जे मुळात मुस्लिम नव्हते, पण त्यामुळे गांधींचा उल्लेख कायम खूप ठिकाणी मुस्लिम म्हणून केला जातो, आणि bjp vs काँग्रेस ही लढाई हिंदू vs मुस्लिम अशी जाणूनबुजून बनवली जाते, त्यावर एक video बनवा ना pls
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Ok
@decentagencies6563
@decentagencies6563 11 ай бұрын
भगत सिंग यांचे पैलू समोर आणले ,,आम्ही तर वाचन करतो , पण आजचा तरुण वाचन करेल व भारतीय मूळ विचार धारा समुन घेईल याची अशा आहे,,धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@ranibhalerao650
@ranibhalerao650 11 ай бұрын
Khup chhan mahiti dilit...👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jyotisukhtankar8918
@jyotisukhtankar8918 11 ай бұрын
खुप छान सत्य माहिती समजली. विक्रम गोखले यांनी सुद्धा असा आरोप केला आहे.
@devendrasontakke9546
@devendrasontakke9546 11 ай бұрын
You are really Great..... Sir Ji Very bravely and courageously put all the relevant data here. No doubt that Bhagat Singh... Rajguru... and Sukhdev and their Martyr ... unforgettable Hats off all of you...... 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@nareshpendam320
@nareshpendam320 2 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली. खरा इतिहास जगापुढे मांडत आहात. आपणास मानाचा मुजरा.
@shekarphatak7674
@shekarphatak7674 11 ай бұрын
खुप सूंदर माहिती आम्हाला नव्हती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vaenterprises4586
@vaenterprises4586 11 ай бұрын
Salute Sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@user-mk4vy7oj9b
@user-mk4vy7oj9b 2 ай бұрын
खूपच महत्व पूर्ण माहिती, आपले खूप खूप धन्यवाद!
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 11 ай бұрын
अप्रतिम !👌👍☝️✊✌️🌹👏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@savitaakkole3344
@savitaakkole3344 5 ай бұрын
खूप छान सांगत आहात धन्यवाद. भांडाफोड चांगले चालू आहे.👍🏼
@rajujamdade4533
@rajujamdade4533 11 ай бұрын
यावरुन एवढे सिध्द होते की इंग्रजांच्या काळातील न्याय व्यवस्था जलद होती
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 3 ай бұрын
गांधींचे सत्याचे प्रयोग याचा पण फर्दा फाश करावा की.... म्हणजे लोकांना सत्य कळेल तसे गांधी सत्याचे पुरस्कर्ते होते असं म्हणे....
@marutijamadar7631
@marutijamadar7631 11 ай бұрын
Respected sir, very thankful for your detailed study, bringing it to common public,pl also take care about your safety,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thank you, I will.. 🙏
@priyav.beautifumulik.3661
@priyav.beautifumulik.3661 11 ай бұрын
🙏🙌Pl.Take Care.k
@yogendrashinde8973
@yogendrashinde8973 11 ай бұрын
अगदी सोप्या भाषेमध्ये विषयाची मांडणी तुम्ही करता ती मनाला एकदम भिडते. असेच चांगले विडिओ अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐकायला मिळावेत ही अपेक्षा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bharatpatil3446
@bharatpatil3446 11 ай бұрын
भागातशिंग जिंदाबाद
@balajicharate7752
@balajicharate7752 24 күн бұрын
❤🎉 जय हिंद
@kapildonde130
@kapildonde130 11 ай бұрын
Sir you should have mentioned the name of the lawyer who represented from British government against these freedom fighters.
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 11 ай бұрын
भाजपा पार्टि ने तर आझादि का अमृत महोत्स्व च्या पोस्टरवर त्या हेगडेवार आणि सावरकर चा फोटो लावला.. ज्यांचे इतिहास कटकारस्थानी असतांना
@मराठी777
@मराठी777 11 ай бұрын
खूप अप्रतिम माहिती दिली
@ravindrajadhav1895
@ravindrajadhav1895 11 ай бұрын
Salute 🙏 Sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@user-fh1zc8ku6j
@user-fh1zc8ku6j 4 ай бұрын
जय हिंद सर, खूप दिवसापासून या विषयावर माहिती हवी होती. आज मिळाली मनापासून धन्यवाद 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@kailaskamble1181
@kailaskamble1181 11 ай бұрын
खूप छान आणी गांधी नेहरू ना बदनाम करण्याच प्रयत्न करणाऱ्यांना ही चपराक आहे. धन्यवाद सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 11 ай бұрын
अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक मांडनी सर ✍🙏 शहिद भगतसिंग यांना शत शत नमन धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@varshapatil5112
@varshapatil5112 2 ай бұрын
Pokharkar Sir khup aadar aahe tumchyabaddal
@veenagotmare3539
@veenagotmare3539 11 ай бұрын
खुप छान माहिती सर.या वीरांना एका आईचा सलाम👍🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@Dattakale16
@Dattakale16 11 ай бұрын
सर आपण मराठीतले रविश कुमार आहात.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
नाही हो.. मी त्यांचा फॉलोअर आहे 🙏
@mahenchavan8086
@mahenchavan8086 11 ай бұрын
Nahi ! Ravishkumar Hindi madle sangrampatil aahet
@nileshgangurde9044
@nileshgangurde9044 11 ай бұрын
Yes
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 11 ай бұрын
Sir, Historically explained thanks 👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Most welcome. 🙏
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. 5 ай бұрын
खुप सुंदर काम करत आहात सर तुम्ही. हाफ चड्डी वाल्यांचे बुरखे फाडत आहात.
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 11 ай бұрын
Touching,Sir!!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 11 ай бұрын
छान मांडणी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@tanajimohite7074
@tanajimohite7074 11 ай бұрын
आपली वर्णन शैली अतिशय मनस्वी आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ranjitjadhav5768
@ranjitjadhav5768 11 ай бұрын
सर गांधी मरत नसतो ✌✌🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 11 ай бұрын
खरंच ? 😂😂
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Yes.. 🙏
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 11 ай бұрын
A vlog on tip given to the Britishers about presence of Chandrashekhar Azad in Alfred Park, Allahabad by Nehru will be highly appreciated.
@udaydesai9634
@udaydesai9634 11 ай бұрын
सर, नमस्कार.!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
नमस्कार 🙏
@arunsonawane2718
@arunsonawane2718 11 ай бұрын
जय हिंद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
जय हिंद..
@rameshchakre7421
@rameshchakre7421 11 ай бұрын
धन्यवाद हर. खूप छान, वास्तव ऐतिहासिक माहिती दिली. जय भारत, जय संविधान.
@rameshchakre7421
@rameshchakre7421 11 ай бұрын
हर ऐवजी सर वाचावे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pravingamre6338
@pravingamre6338 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली sir, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्हाला एलिफंटा caves बदल जर माहिती असेल तर जरूर द्यावी, कारण कही गाईड ठीकडचे चुकीची माहिती देत आहे,बुद्धाचीलेनी आहे पण ते वेगळंच सांगत आहे,तुमच्या माध्यमातून जर माहिती दिली तर खूप बर होइल समजा मध्ये घेर समज पसरणार नाही
@3208nandu
@3208nandu 11 ай бұрын
Haa topic me bagat hoto Ani tumchya channel var sapadala thank you sir for bringing this in front .. Sir tumhi ek meet-up ghyana mala yayala Ani ashya topics var thody ved discuss karyala khup awadel
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
नक्की.. अजून थोडा काळ जाऊद्या.. आपण नक्की समूह भेटी सुरु करू 🙏
@3208nandu
@3208nandu 11 ай бұрын
@@abhivyakti1965 great sir
@prakashbagul5140
@prakashbagul5140 6 ай бұрын
खुप छान सर
@ajinkya9028
@ajinkya9028 11 ай бұрын
तुम्ही लोकांच्या मनात बिंबवलेल्या गेलेल्या अफवांचे योग्य निराकरण करत आहात. अशेच व्हिडिओ पोस्ट करत रहा 👍 तुम्हाला खूप शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@r.m.chavan714
@r.m.chavan714 11 ай бұрын
सुंदर मांडणी 👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dhanrajshilwant6267
@dhanrajshilwant6267 11 ай бұрын
खूप छान अभिनंदन पुढील माहिती पाठवा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@shrisk1629
@shrisk1629 Күн бұрын
पुणे करार गांधी कसा त्यावेळी अस्पृश्य समाजाला हिन समजतं होता त्यावर एक विडिओ बनवा पुणे करार गांधी मुडदाबाद
@narendrakadam8290
@narendrakadam8290 11 ай бұрын
तसे पाहिले तर इंग्रज हजार बाराशे भारतात आले होते . त्या नंतर काही दिवसांनी काही हजारो इंग्रज भारतात आले प्रथम आलेले त्यांनी भारताचा संशोधक केले भारतात बेकी आहे हे वास्तव जाणून घेतले म्हणून ब्रिटिशांनी पावणेदोनशे. राज्य केले आम्ही खरा वैरी कोन जय जिजाऊ जय भीम
@manikpatil5235
@manikpatil5235 11 ай бұрын
🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@user-ld3vk4bs9t
@user-ld3vk4bs9t 11 ай бұрын
छान माहीती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rahulcri1
@rahulcri1 3 ай бұрын
Khup Sundar sir, baryach goshti aapalya kadun kalalya, khara etihaas ha lapavla jato pan Satya hai aapalya sarakhya nirbhay patrakara kadun kalatya, aapale manapasun aabhar sir🙏
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 11 ай бұрын
सर सायमन कमिशन हे येथील परस्थित चा आदिवासी,दलीत व इतर जनतेच जीवन कसे आहे स्वंतर दिल्या नंतर यांचे काय महुंन Dr Babasaheb Ambedkar यांनी ब्रिटिश सरकार समोर बरचसे प्रश्न मांडला होता महूंन सायमन कमशिन अभासा साठी आली होती पण काग्रस वाले गरसमज पसरवले होते
@MM-ue4ol
@MM-ue4ol 11 ай бұрын
गांधी हल्ल्यातून वाचले असते तर नथुराम ला पण माफ करुन सोडून द्यायला लावलं असते..
@akashworld-xu1go
@akashworld-xu1go 11 ай бұрын
❤❤ G8 authentic information
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@gulshanshaikh9498
@gulshanshaikh9498 11 ай бұрын
आज एक खुप छान माहिती आपल्या कडून आयकायाला मिळाली. त्या बद्दल धन्यवाद सर आपल.असच अभिवेक्त होत रहा हीच अपेक्षा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@shivajiraoshinde4893
@shivajiraoshinde4893 11 ай бұрын
किती सुंदर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन. खरी महिती आजपर्यंत कोणीही न सांगितलेली.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@arunadeshpande2013
@arunadeshpande2013 11 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
आभारी आहे 🙏
@anantpokharkar4997
@anantpokharkar4997 11 ай бұрын
खुप सुंदर माहिती,धन्यवाद...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद बंधू 🙏
@learnertech2295
@learnertech2295 11 ай бұрын
धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 11 ай бұрын
धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@PrashantThakur11
@PrashantThakur11 11 ай бұрын
sir batukeshwar datt yanchyavrti ek seperate video banava hi vinanti...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Ok 👍
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 102 М.
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 98 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 37 МЛН
बस..केवळ इतकीच अपेक्षा..! I Abhivyakti I अभिव्यक्ती
15:00
हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti
14:32
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 98 МЛН