हे लोक कायद्यापेक्षा मोठे आहेत काय ? I Sambhaji Bhide I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 48,505

Abhivyakti

Abhivyakti

10 ай бұрын

हे लोक कायद्यापेक्षा मोठे आहेत काय ?
#sambhajibhide #satara #abhivyakti
Email; ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 675
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk
आपल्या विचाराचे उपकार हा महाराष्ट्र विसरणार नाही
@balasahebmore8821
@balasahebmore8821
आम्ही पण ब्राह्मण विरोधात नाही. चांगला विचार मांडणारे अनेक ब्राह्मण समाजातील लोक आमची मित्र आहेत.
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491
निर्भिड सत्य मांडणारा निडर माणूस म्हणून आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो धन्यवाद अभिव्यक्ती या आपल्या मंचाला ❤
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903
सत्तेचे संरक्षण मिळाले की अशा लोकांना कायद्याची भीती राहत नाही.
@ashokmehendale794
@ashokmehendale794
भिडे, कुलकर्णी, पावसकर असोत की राणे त्यांना उघडं पाडलेच पाहिजे.
@manikpatil5235
@manikpatil5235
हे लोक मोठे वगैरे काही नाहीत पण कायद्याची अंमलबजावणी करणारे यांच्या बाजूचे आहेत
@shobhamane3182
@shobhamane3182
अभिव्यक्तीसारखे खरे लोक एकत्र येऊन समाजात सातत्याने सत्य मांडत राहिले तर काही फरक पडू शकतो
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk
साहेब bjp la मतदान देणारा मीच
@ashish27954
@ashish27954
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून आपण भारत बघितला असता तर आज आपण अमेरिकेशी स्पर्धा करत असतो . आपण आपल्यातच भांडत आहोत .
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771
प्रश्न भिडेना महत्व द्यायचे असा नसुन तरूण पिढी ला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं म्हणून मी तर म्हणेन की तुम्ही जे काम करत आहात त्या करीता खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@ashokmehendale794
@ashokmehendale794
तुमच्या निर्भीड धोरणाबद्दल तुमचा अभिमान वाटतो.
@sangitarangari6606
@sangitarangari6606
सत्य असत्याशी मन केले ग्वाही .. मानियले नाही बहुमता|| संत तुकाराम महाराज यांचे वचन पाळून आपण निर्भिड पणे आपले विचार मांडत राहा. तुमच्या कार्यास सलाम 👍🙏
@मराठी777
@मराठी777
खूप छान विश्लेषण 👌🏻👌🏻
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050
❗जो कायदा मानतो त्याला आम्ही मानतो ❗💯
@devidasnarwade100
@devidasnarwade100
अभिव्यक्ती चानलचे धन्यवाद!
@ashokpatil6943
@ashokpatil6943
छान विश्लेषण सर!
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453
आपला निर्भिड बाणा पाहता पुरोगामी महाराष्ट्र आपल्या माध्यमातून कळतो, छान
@nitinpatil8603
@nitinpatil8603
छान काम करताय तुम्ही ... तुमचा निर्भिड आणि रॅशनल बाणा कायम राहिलच ह्या बद्दल विश्वास आहे ... शुभेच्छा 💐💐💐
@SantoshJadhav-pr3ji
@SantoshJadhav-pr3ji
We are proud of people like you
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955
सर आपले विश्लेषण ऐकले की एक बुद्धीचे माझ्या ज्ञानच वाढते खूप छान असतं आपलं विश्लेषण सर धन्यवाद🙏🙏
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 4,4 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 32 МЛН
Akshat Gupta Podcast: Hitler, Genghis Khan, Aurangzeb और पुनर्जन्म | Jagran Manthan Podcast
43:10
Dainik Jagran - दैनिक जागरण
Рет қаралды 582 М.
लाज वाटायला हवी..I You Should be Ashamed I अभिव्यक्ती I Abhivyakti
10:14
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН