'त्या' देखाव्यात 'हे' सुद्धा दाखवा..I CHATRPATI SHIVAJI MAHARAJ I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 44,429

Abhivyakti

Abhivyakti

10 ай бұрын

'त्या' देखाव्यात 'हे' सुद्धा दाखवा..
अफझलखानाचा वध करताना शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं लवकरच इंग्लंडहून आपल्या देशात परत आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.त्याचा घेतलेला हा परामर्श..नक्की पहा.
#shivajimaharaj #mungantiwar #abhivyakti
Email; ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 659
@malvanitalents6601
@malvanitalents6601 10 ай бұрын
अंधभक्तीच्या काळात जनतेसमोर सत्य मांडण्याचा आपला उपक्रम स्तुत्य आहे.
@amazing148
@amazing148 10 ай бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे महाराजा वर वार करताना हे सुद्धा दाखवा कारण त्यांचे शिव प्रेम उघड झाले पाहिजे
@pramodtambe4600
@pramodtambe4600 10 ай бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णीचा इतिहासही लोकांनी लक्षात ठेवायला हवा
@anilm2395
@anilm2395 10 ай бұрын
सध्या फक्त कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अनाजी पंत चा इतिहास/व्यक्तिरेखा मोठ्या करून सांगितल्या जात आहेत कारण ते ब्राह्मण होते. महाराजांना विरोध करणारे त्यांचे नातेवाईक, तत्कालीन इतर जातीमधील सरदार ह्यावर बोलताना सध्याच्या खरा इतिहास सांगणाऱ्या इतिहासकारांना मळमळ होत असावी बहुतेक. 57-58 नाव तर जाहीर आहेत(ब्राह्मण नसलेले)
@arunsawant9311
@arunsawant9311 10 ай бұрын
९०%हे लोक गद्दार होते आजही आहेत
@anilm2395
@anilm2395 10 ай бұрын
@@arunsawant9311 हे लोक म्हणजे कोण म्हणायचं आहे तुम्हाला?
@jaymaharashtra6065
@jaymaharashtra6065 10 ай бұрын
​@@anilm2395काँग्रेस वाले
@rameshpatil287
@rameshpatil287 10 ай бұрын
​@@jaymaharashtra6065हे म्हणजे भा.ज.प.चे देशद्रोही महाराष्ट्र द्रोही गुजराथी भाटे व शिवद्रोही मराठी नोकर जमातीचे भटे
@rameshsawate2412
@rameshsawate2412 10 ай бұрын
सर , आपल्या अभ्यासाला , स्पष्ट वक्तेपणाला , निर्भडपणाला मनापासून सलाम ! निश्चितच आपल्या माध्यमातून सर्वांना बोध होत आहे .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 10 ай бұрын
छ. शिवाजी महाराज यांनी १०,मोहेंबर १६५९ साली अफ़ज़ल ख़ान याचा बरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी याचाही वध केला होता, हे सत्य सर्वप्रथम मनोहर कुलकर्णीला प्रश्न विचारण्याकरीता बहुजनांनी मोहीम हाती घेतली पाहिजे. पोखरकर सर आपले पुन्हा आभार !
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 10 ай бұрын
धन्यवाद, पोखरकर सर खूप मोलाची आणि वेळेवर इतिहास सांगितला व ह्या बेगडी शिवप्रेमींच खोटं प्रेम जनतेला सांगितले जय शिवराय.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@vivekshinde3662
@vivekshinde3662 10 ай бұрын
सर...ग्रेटच...ऐकताना डोळे झटकन उघडतील आपल्या समाजाचे हा खरा इतिहास ऐकून...आपण किती अडाणी,मुढ आणि धर्माची झापड लाऊन जगत आहोत हे नक्की कळेल लोकांनां...thank u sir❤❤🙇🙇
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@reynoldmisquitta6087
@reynoldmisquitta6087 9 ай бұрын
​@@abhivyakti1965😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😊
@anilm2395
@anilm2395 10 ай бұрын
1. अफजल खानाला जावळीच्या खोऱ्यात सुखरूप आणणारा चंद्रराव मोरे पण दाखवा 2. शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ते पण दाखवा 3. अफजल खानाच्या 10 अंगरक्षक मध्ये 2 मोहिते बंधू होते हे पण दाखवा
@avinashs.2758
@avinashs.2758 10 ай бұрын
बाबासाहेब डॉ आंबेडकर म्हणाले किती किती योग्य आहे जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही अंधभक्त आणि इतिहासाचा घटस्फोट कधीच झाला आहे
@sairajlavate9461
@sairajlavate9461 10 ай бұрын
तुम्ही खूप चांगल्या पुस्तकांचा संदर्भ देता. हे बुद्धीप्रामाण्यवादी पणाचं लक्षण आहे. Keep it up👍🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jeevankamble6119
@jeevankamble6119 10 ай бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी याच वध पोष्टर बहुजन लावतील
@KishorShikhare
@KishorShikhare 10 ай бұрын
महाराजांना वाघनखं तयार करून देणारी व्यक्ती मुस्लिमच होती!👍🏼
@yashvantade5111
@yashvantade5111 6 ай бұрын
काय पुरावा...?
@dilipkadam7281
@dilipkadam7281 10 ай бұрын
👍👍खुप छान माहिती. अंधभक्तांच्या डोळ्यात जय झनझणीत अंजन घातले.
@sudhirsarvade1176
@sudhirsarvade1176 10 ай бұрын
धन्यवाद सर आपण वर्मावर बोट ठेवलंय.आता गांधील माशा दंश करायला येतील.पण आपण केलेले उदबोधन ऐकणारे माझ्या सारखे अनेक जण तुमच्या सोबत आहोत .आपल्या अभ्यासपूर्ण विचाराला लाख लाईट सलाम.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 10 ай бұрын
सत्यशोधक सर सलाम सलाम सलाम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@mahadevkale9416
@mahadevkale9416 10 ай бұрын
खुपच छान सर. ज्यांनी अफजल खानाची साथ दिली त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराज यांना लढा दिला. आणि आज सुध्दा तसी बेगडी लोक आहेत. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@balsobodekar2248
@balsobodekar2248 10 ай бұрын
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय मानवता जय विज्ञान सर 🚩🚩 अप्रतिम खूप छान संदेश दिलाय सर आपण
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 10 ай бұрын
सर🙏, आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने आपण अनाठायी बोंबलणाऱ्यांच्या थोबाडीत लावलेली चपराक कौतुकास्पद🤟👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@prakashsawant9365
@prakashsawant9365 10 ай бұрын
नमस्कार साहेब. अतिशय सुंदर विश्लेषण केले.डोळ्यात अंजन घालणारे, या अशा अर्धवट नेत्याना सत्येशिवाय दुसर काही सुचत नाही.येत नाही. अशा नेत्यांकडून चांगली अपेक्षा करण चुकीचेच आहे.
@user-go2yy4jl4c
@user-go2yy4jl4c 10 ай бұрын
हा हा हा... भा ज प समर्थकांना लाज असेल तर ते दाखवतील... पण त्यांना लाजवील अशी कुठली ही बाब या जगात राहिली नाही... फक्त समाजात द्वेष पसरवून सत्ता काबीझ करणारे सत्य कधीच दाखवणार नाही.... खूप छान विश्लेषण. 🙏
@Krushnaghuge77
@Krushnaghuge77 10 ай бұрын
खरं तर तुमचे खुप खुप आभार प्रथम व्यक्त करतो,त्याच कारण असं जे विचार तुम्ही समाजात पेरताय ति काळाची नाही तर मुलभूत गरज झाली आहे असं मला वाटतं. आणि ते कार्य आपन करत आहात ❤️. आपला समाज खुप भावनिक आहे. छत्रपतींच्या नावाचा उच्चार केला तरी राजकीय पक्षांना मत देतो. त्याचं भावनीकतेला हात घालण्यास हि लोकं माहिर आहेत. त्यातलाच हा एक प्रकार. Comrade शरद पाटील यांच्या शिवाजीच्या राज्याचे खरे शत्रु कोण? महंमदी कि ब्राम्हणी या पुस्तकाचाही संदर्भ देऊ शकला असता सर आपन.
@krishnakant6880
@krishnakant6880 10 ай бұрын
😅
@upeshshinge
@upeshshinge 10 ай бұрын
अतिशय परखड विश्लेषण, अंधभक्ता ना डोळे उघडणारी धन्यवाद
@sanjaysarode27
@sanjaysarode27 10 ай бұрын
ऐकताना धडधड वाढली आणि शेवटी महाराजांचे दैदीप्यमान चित्र मनात साकारले.... माझा राजा....समस्त रयतेचा राजा !!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@sandeepnikamartsglg4581
@sandeepnikamartsglg4581 9 ай бұрын
होय सर तुमची आता आपल्या सारख्या सत्य इतिहास सांगणाऱ्या लोकांची खूप खूप गरज आहे. कारण मनुवादी खूप फास्ट आपल्या मुलांना mind फ्रेश चे काम चालू ठेवले आहे
@pandharinathkale3953
@pandharinathkale3953 10 ай бұрын
आपल्या निर्भीड आणि अभ्यासू निरीक्षण त्याला सलाम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej 10 ай бұрын
पोखरकर सर, आपण करीत असलेल्या समाज प्रबोधनाची खुप मोठी गरज आहे. नवीन पिढीला माहिती देणे गरजेचे आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@dailycurrentaffairsbymr.x467
@dailycurrentaffairsbymr.x467 10 ай бұрын
मी कोणत्याही पक्षाचा द्वेष करत नाही किंवा सपोर्ट करत नाही पण मला तुमचे व्हिडिओज आवडतात कारण त्यातून सर्वांनी प्रेमाने राहावे हा एक उद्देश समोर येतो❤❤😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@amoddolas7688
@amoddolas7688 10 ай бұрын
खुप छान सर , तुम्ही खुप छान सादरीकरण करता. अनमोल इतिहास तुम्ही आज सोप्पा करून सांगितलात
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mukhtarshaikh897
@mukhtarshaikh897 10 ай бұрын
सर याच्यावरून हे लक्षात 2024 साठी हे लोकं किती घाबरलेले आहेत अक्षरशा काही करू शकतात हे आता सर्वांचे लक्षात आलेला आहे
@ramdasmadhiyalla4058
@ramdasmadhiyalla4058 10 ай бұрын
In school we were not taught about the treachery of brahmins against Shivaji. Sir request this Khokarss govt to rectify shivaji's books with facts. Once again hats off to you 🎉
@truptibhale8393
@truptibhale8393 10 ай бұрын
अगदी मार्मिक व सत्य विश्लेषण आपण केले। या जातीय व वंशवादी नेत्यांचा असाच पर्दाफाश करून त्यांच्या वाघटनवादी राज करणाचा पायाच उखडून फेकला पाहीजे,नाहीतर हे मनूवादी लोक परत आपल्या मानगूटीवर बसतील, यात शंकाच नाही।धन्यवाद सर ।
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb 10 ай бұрын
👍👍👍👍👍जय शिवाजी. जय संविधान.
@arunhindane4238
@arunhindane4238 10 ай бұрын
आपल्या मनात पेटलेले हे स्फुल्लिंग 2024 पर्यंत जिवंत ठेवता आले तर मला वाटते श्री पोखरकर आपल्या ला धन्यवाद देतील . वेळी अवेळी ( किंवा ऊठसूट ) राष्ट्रवादाची भावनिक साद घालणे याचा दुसरा अर्थ तुमच्या राष्ट्रभक्ती बद्दल सुप्त शंका असणे हा देखील निघू शकतो.
@manoharjadhav1079
@manoharjadhav1079 10 ай бұрын
Very good khup khup dhannyavad
@pradeepshinde493
@pradeepshinde493 10 ай бұрын
लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरु आहेत. अगदी योग्य विश्लेषण. धन्यवाद❤हिंदू मुस्लिम अशी लढाई कधीच नव्हती. लढाई स्वराज्याची व अस्तित्वाची होती.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 10 ай бұрын
असेच नकली इतिहास कार एकजात ब्राह्मण त्यांच वत्रहरन करत रहा. आपणास येणाऱ्या पिढ्या धन्य वाद च देतील..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉..
@anitasakpal6524
@anitasakpal6524 10 ай бұрын
बरोबर बोलता सर ....🙏
@Vikasadhangale
@Vikasadhangale 10 ай бұрын
Thank you for the detailed analysis of our Maharaj! These people will never display the real Maharaj, they will use Maharaj for their own politics only. I hope more and more people understand this truth at the earliest.
@hanmantpol8423
@hanmantpol8423 9 ай бұрын
Reality Of History &true Situations are Explained By Sir With Evidence but these people are not interested in Showing real history moulding things for creating Cast war like Hindu Muslim or Hindu Dalits.&distrib peace of Maharashtra for political benefits but people are wise now they will not follow themes of Marwadi .salute for sharing Reality sir thanks lots.
@user-ul6ws8gq5g
@user-ul6ws8gq5g 10 ай бұрын
आपण सत्य सांगत आहात. यात सातत्य राहिले पाहिजे. आपण सत्य सुंदर रित्या , सयंम ठेवून मांडले. म्हणून तर "शिवाजी कोण होता?" पुस्तक जन्माला आले. सत्य मांडणे सुरूच ठेवू. धन्यवाद सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@uttamraoraut8908
@uttamraoraut8908 10 ай бұрын
मनुवादी लोकांच्या डोळ्यात व भरकटलेल्या बहुजनांच्या डोळ्यात आपण झणझणीत अंजन घातले आहे त्या बद्दल आपणास शतशः धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@vivekranadive2388
@vivekranadive2388 10 ай бұрын
Excellent, well researched episode. One who has read the facts can only speak with such conviction. डोळ्यात झणझणीत अंजन 👍👍👍👍👍👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद
@vikasshinde5598
@vikasshinde5598 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम !
@ranjitgavandi144
@ranjitgavandi144 10 ай бұрын
अत्यंत उदबोधक माहिती, धन्यवाद !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@rahulwarghat826
@rahulwarghat826 10 ай бұрын
खूप छान आदरणीय सर ,जय जिजाऊ जय शिवराय जय भिम.
@saleemahmaddeshmukh403
@saleemahmaddeshmukh403 10 ай бұрын
SAILUTE YOU SIR आज ही आपले सारखे सत्याचा स्वरक्षण करणारे लोक आहेत, आम्हाला अभिमान आहे सर जी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@jayantsalve8345
@jayantsalve8345 10 ай бұрын
अतिशय उद्बोधक माहिती दिली सर तुम्ही. झोपलेले बहुजन कधी जागे होतील ?
@abasomali6572
@abasomali6572 10 ай бұрын
अतिशय सुंदर आणि सत्य तुम्ही जनतेसमोर वक्तव्य, आपला फोन न मिळाला तर विचाराची देवाणघेवाण होऊल
@vishalmane5740
@vishalmane5740 4 күн бұрын
🩷🥰🌎👑🚩🇮🇳सत्यमेव जयते 💐🩷🌹🙏🏻🔥
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 4 ай бұрын
ह्या संघर्षात अफजलखनाच्या वकिलाला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, ह्याला यमसदनी धाडले ह्याची माहिती फारच तुरळक लोकांना आहे.
@deathstar4441
@deathstar4441 10 ай бұрын
eye-opening harsh truths
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@rajashreehate8552
@rajashreehate8552 10 ай бұрын
सर,खुप छान, परखड विचार.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bapusahebdone8033
@bapusahebdone8033 10 ай бұрын
किती सुंदर व खरे प्रबोधन salute saiji
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@ayeshashaikh4422
@ayeshashaikh4422 10 ай бұрын
खुप आभार आपले सर खर ते सागत आहात मी शिवप्रेमी आहे शिवाजी महाराज चे इतिहास वाचला आहे हे सव॔ सागुन लोकाना हुशार करत आहात हेसव॔ प्रतेक चौकात दाखवले पाहिजे शिवाजी मारणा साठी राजा मानसिंग होता
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 10 ай бұрын
अचूक आणि योग्य मांडणी. स्वतःच्या स्वार्थी राजकीय फायद्यासाठी शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक वापर केला जातो ही अत्यंत खेदाची बाब आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sandeepgaikwad7434
@sandeepgaikwad7434 10 ай бұрын
धन्यवाद सर, पुन्हा एकदा एक सत्य समोर आणल्या बद्दल! सर एक इच्छा आहे की, तुम्हाला एखाद्या मार्ग दर्शन सभेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून प्रत्यक्ष ऐकायचे आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@surekhajadhav9608
@surekhajadhav9608 10 ай бұрын
Thanks सर छान माहिती दिली आहे 🙏🏻 मंगल मैत्री सर 🌹 जय भीम 🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@sachinwarange7643
@sachinwarange7643 10 ай бұрын
बहुजन प्रतिपालक होते छत्रपती शिवाजी महाराज ...
@rahulkamble6824
@rahulkamble6824 10 ай бұрын
एकदम कडक विद्रोही इतिहास सांगतात सर♥️♥️💥👑🙌 जय भिम जय शिवराय 🚩🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@wasimmomin4396
@wasimmomin4396 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराया❤❤❤
@sudhakarsawant2716
@sudhakarsawant2716 10 ай бұрын
त्या वेळी त्या देखाव्याच्या बाजूला तुम्ही हजर राहून ही सर्व माहिती तेथे जमलेल्या लोकांना दर दिवशी देत राहाल तर उत्तम होईल, जय महाराष्ट्र.
@vivekaparadh-ui3pr
@vivekaparadh-ui3pr 10 ай бұрын
Very well explained you the real culprit of Maharashtra. Salute to you for showing us the real history.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@arvindpakhle3350
@arvindpakhle3350 10 ай бұрын
मस्त❤
@dineshsawant1285
@dineshsawant1285 10 ай бұрын
आफजल खानाच्या वधाची कहाणी ही आफजल खानाला मदत करणाऱ्या स्वराज्य विरोधकांना समोर आणल्या शिवाय पूर्ण होणारच नाही
@bhimsenshirale3190
@bhimsenshirale3190 10 ай бұрын
सत्य चिकित्सा. होता जिवा म्हणून वाचला शिवा.ही ब्राह्मणी चाल आहे. तर होते जीवजी, म्हणून वाचले शिवाजी. अशी दुरुस्ती असावी.ही विनंती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
Ok
@milindwagh6623
@milindwagh6623 10 ай бұрын
Khupac chan 👍👍👍👍👌👌👌👌👌 mahiti dilit sir 💐🙏🏻
@vaijayantidesai2662
@vaijayantidesai2662 10 ай бұрын
Dhanyavad pokhrkar saheb ashich mahiti pathvt rha v aaplya Marathi mulanche prabodhan kart RHA tyamule khoop jagruti hoil v aaplya etihas lokana samjel
@balasahebmore8821
@balasahebmore8821 10 ай бұрын
मस्तच, खूपच छान संदेश दिला पण एवढ्यान सनातनी सुधारतील अस वाटत नाही 😂
@prakashkamble2347
@prakashkamble2347 10 ай бұрын
जय शिवराय जयशंभुराजे जयभीम जय महाराष्ट्र
@marutikamble7959
@marutikamble7959 10 ай бұрын
धन्यवाद पोखरकर साहेब आपण केलेले विवेचन अतिशय मार्मिक आहे पण हे अतिशय निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचे आहेत.सावरकर छ.शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या बद्दल काय तारे तोडले होते हे माहीत असताना देखील सावरकरांची गौरव यात्रा आयोजीत करणारे कोण होते ते महाराष्ट्राला माहीत आहेत. आशा लोकांकडून कशाला अपेक्षा करता. लोक एव्हढे निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचे आहेत की त्यांना जे पाहीजे तेच करणार. पण आता सतर्क राहून प्रतिकार करणे आवश्यक आहे. प्रतिवाद तर नक्कीच झाला पाहीजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम जय महाराष्ट्र !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@shikalgargafur
@shikalgargafur 10 ай бұрын
Well done ❤❤ you are doing great
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
Thank you so much
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 10 ай бұрын
सत्य माहितीची प्रभावी मांडणी अशीच असते. उत्तम सादरीकरण. लगे रहो, पोखरकरजी💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏
@jyotisukhtankar8918
@jyotisukhtankar8918 10 ай бұрын
तुम्ही खुप चांगली माहिती दिलीत सर. जनता यांचे कावे ओळखते. या लोकांना असे वाटते की, लोकांना मुर्ख बनवले तर या गिधाडांचे फावेल पण तसं होणार नाही आणि यांना घरी बसावेच लागेल.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
होय 👍
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 10 ай бұрын
Sahi pakde. Thanks again pokharkar sir 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@pravingamare3521
@pravingamare3521 10 ай бұрын
Thanks Sir, Jai Bhim 🙏
@williamkini5018
@williamkini5018 10 ай бұрын
Sir you a sacha man.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@prashantsalve9601
@prashantsalve9601 10 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडलेत सर तुम्ही धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-vc7gs9tu1p
@user-vc7gs9tu1p 9 ай бұрын
सर आपल्या महाराजांचा खरा इतिहास काही तथाकथित इतिहासकारांनी ( बाबासाहेब पुरंदरे) लपवून ठेवून खोटा इतिहास लोकांना सांगितला,सर आपल्या सारख्या थोर इतिहासकाकारनांमुळे आज आपल्या महाराजांचा खरा इतिहास लोकांना समजत आहे. आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@sudhirbagade5399
@sudhirbagade5399 10 ай бұрын
Great.
@psjagtap4422
@psjagtap4422 10 ай бұрын
Excellent
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
Thanks
@avinashwalavalkar6682
@avinashwalavalkar6682 10 ай бұрын
अतिशय परखड विश्लेषण, अशा झोपेचे सोंग घेतलेल्या काही अर्धवट राजकारणी नेत्यांना त्याचे काहि देणेघेणे नसते आणि कोणीही अपेक्षा करू नये आपण दिलेले माहिती सत्य व अप्रतिम आहे. धन्यवाद सर.. अवि वालावलकर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
अव्या.. यार.. धन्यवाद 🙏.. फेसबुक मेसेंजर मध्ये तुझा नंबर पाठव..
@swapnamenon334
@swapnamenon334 10 ай бұрын
wow, bhau, ... salute to you ... bhau .. in present days we need more people like you ... bhau .. thk u very much for this information .. and u have explained it so nicely .. god bless u ...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
Thanks 🙏
@raghusonawane811
@raghusonawane811 10 ай бұрын
सर आपण जे परखड विचार मांडता ते कौतुकास्पद आहेत. धन्यवाद ...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@ArifKhan-rg4yk
@ArifKhan-rg4yk 10 ай бұрын
Sir i salute u. Sir. Tumhi je nirbhidpane aapla khra itihas sangta. Abhi man vat to aamhala tyacha. ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 10 ай бұрын
मा आदरनिय सर नमस्कार फार छान सत्य इतिहास सत्यशोधक समाजाच्या समोर ठेवला मनुवादी हे मनुवादी आहे हे सिद्ध केले जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय महात्मा जोतिबा सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयभीम जय संविधान जय महाराष्ट्र देशा धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajkumarkhandagale1965
@rajkumarkhandagale1965 10 ай бұрын
सर अतिशय छान 🙏
@gautamalatekar926
@gautamalatekar926 10 ай бұрын
You are great. go ahead.
@sandeepsingasane1684
@sandeepsingasane1684 10 ай бұрын
UTTAM
@decentagencies6563
@decentagencies6563 9 ай бұрын
खरा इतिहास बहुजन समाजाला कळवा हा आपला उद्देश सफल होईल अशी मांडणी ,तरुण पिढीला इतिहास कळेल अशी प्रामाणिक प्रयत्न खूप गरज आहे,सर,,सादर प्रणाम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajtaramusic5797
@rajtaramusic5797 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही लढाईत मृत्यूमुखी पडले नाहीत त्यांच्यावर विषप्रयोग कोणी केला हेही दाखवा...मुनगंटीवार साहेब..!
@atulkhopade7025
@atulkhopade7025 10 ай бұрын
Jai jijau Jai shivrai. Superb keep it up.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@ganeshbhalerao669
@ganeshbhalerao669 10 ай бұрын
You are right
@ashokbharte1693
@ashokbharte1693 10 ай бұрын
पोखरकर सर खूप मोलाची माहिती दिली आपणास त्रिवार मानाचा मुजरा सर एक विनंती करतो माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा शिवाजी महाराजांवरील नवीन ग्रंथ कृपया आपल्या संदर्भात असावा नमस्कार सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
नक्की मागवतो आणि वाचतो.. धन्यवाद 🙏
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 10 ай бұрын
Excellent 👌 as always
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
Thanks again
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 10 ай бұрын
धन्यवाद सर. कृतघ्न ढोंग्यांचा तुम्ही कोथळा बाहेर काढलात. तुम्ही या देशभक्ती, देवधर्म याची भावनिक राजनीती करून महाराजांच्या प्रजेचे गेली ९ वर्ष विविध मार्गाने आर्थिक लूटपाट , खून करून शोषण करणाऱ्या १० टक्के ढोंगी अत्याचारी जनतेचा चांगलाच कोथळा बाहेर काढला. यांना शिवशाही पण नको होती आणि आता लोकशाही पण नको आहे. ज्यासाठी यांना निवडले होते ते रोजगार, आच्छे दीन राहिले बाजूला. बांडगुळ जनता आणि त्यांचा हा पक्ष अंधेरी नगरी चौपट राजा ....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
👍🙏
@suvi0suvidha
@suvi0suvidha 10 ай бұрын
ग्रेट सर.....❤
@pksshinde1935
@pksshinde1935 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज त्यांना हवे आहेत परंतु ते फक्त त्यांच्या सोईसाठी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
खरंय 👍
@jyotisukhtankar8918
@jyotisukhtankar8918 10 ай бұрын
तुमची कळकळ सहजते सर खुप अभ्यास पूर्ण सांगितले आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@crante8357
@crante8357 10 ай бұрын
Absolutely Right 👍👍👍👍
@nsjbspc
@nsjbspc 10 ай бұрын
खुप चांगली आणि सत्य माहिती सांगत आहात. ❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 10 ай бұрын
अति सुंदर❤❤❤❤❤
@babasahebpatil5458
@babasahebpatil5458 10 ай бұрын
मुनगंटीवार साहेब हे ही दाखवा. ज्यांनी औंरग्याच्या कबरीवर माथा टेकवला.व पोखरकर यांनी त्याचे कसे समर्थन केले.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
अशा कुणाचे मी समर्थन केले..? दाखवून द्या..
@babasahebpatil5458
@babasahebpatil5458 10 ай бұрын
@@abhivyakti1965 ज्या ज्या व्यक्ति औरगजेबाच्या कबरीवर माथा टेकवण्यासाठी गेल्या त्यांच्यावर कांही न बोलता गप्प राहिलात. याचा अर्थ ( मुक)समर्थन असाच होतो.
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 10 ай бұрын
​@@babasahebpatil5458kuthe afzalkhan v krushna Bhaskar kulkarni la fadne v kuthe aurangya chi kabar kuthe Kay mel lagto tyachi pothi tumhi sanga ti pan amhi ayikto!
@richierich75
@richierich75 9 ай бұрын
आपल्यासारख्या पुरोगामी विचारांची महाराष्ट्राला गरज असून तुमच्या विचारांना जपण्याची गरज आहे महाराष्ट्र धर्म वाडवावा ह्या युक्तीने आख्या जगाला संदेश देणं गरजेचं आहे 🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 532 М.
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,9 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 100 М.