Adhiveshan : विजय वडेट्टीवार आणि अब्दुल सत्तार कापूस खरेदीवरून एकमेकांना भिडले | Kapus Bhav

  Рет қаралды 56,544

Agrowon

Agrowon

4 күн бұрын

#cottonratetoday #abdulsattar #vijaywadettiwar
अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी (बुधवारी ता.३) पणन महामंडळ आणि कापूस खरेदीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यातील कापूस उत्पादन, पणन महामंडळाची खरेदी आणि शासनाची कारवाई यावरून जोरदार निशाना साधला. तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे कापसाला हमीभाव द्यावा, अशी मागणी केली. यावेळी वडेट्टीवा यांनी हमीभावावरून केंद्र सरकर आणि पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असता मंत्री दादा भूसे यांनी अक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता.
On the sixth day of the session (Wednesday 03:00), Leader of the Opposition in the Legislative Assembly Vijay Wadettiwar criticized the government over the Panan Corporation and cotton procurement. On this occasion, Vadettiwar took strong aim at cotton production in the state, purchase of marketing corporation and government action. He also demanded that cotton should be guaranteed as per the recommendations of the Swaminathan Commission.At this time, Vadettiwa criticized the central government and Prime Minister Narendra Modi over the guarantee, and minister Dada Bhuse objected. Due to this, there was tension in the hall for some time.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 84
@digambarjadhav7391
@digambarjadhav7391 2 күн бұрын
अनुदानाची गरज नाही फक्त १०००० भाव मिळाला पाहिजे विकलेल्या रकमेवर टकेवारी बंद झाली पाहिजे
@devkirankhadse4705
@devkirankhadse4705 2 күн бұрын
कापसाला भाव दहा हजार रुपये धा भिक नको..
@yogeshyekhande2216
@yogeshyekhande2216 2 күн бұрын
आता कापूस नाही उगाच बोलून शेतकऱ्याची दिशा भूल करू नका पुढच्या वर्षी तुमचे सरकार नसणार आहे
@keshavdutonde9761
@keshavdutonde9761 2 күн бұрын
अब्दुल सत्तार साहेब कापूस प्रेशनावर उडवा उडवी चे उत्तर देतात
@yogeshyekhande2216
@yogeshyekhande2216 2 күн бұрын
5000 रु हेक्टर मदत वा रे मंत्री म्हणजे एकरी 2500 हजार आणी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापूस विकला
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 2 күн бұрын
कापसाची बॅग १४००/ रुपायला आनावी लागत आहे व कापुस ७०००/ रुपायांना देवनु आलो
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 2 күн бұрын
खरोखरच कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शासन माय बाप सरकारने कापसाचे भाव आणखीन वाढवावे व CCI केंद्रावर शेतकर्यांची लुट होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास शेतकरी सुखी होईल.🙏
@ganeshburkul611
@ganeshburkul611 2 күн бұрын
5000हजारच गाजर नको कापसाला 15000रू द्या व आयात करूनका निर्यात करा
@chandrakantadsod6727
@chandrakantadsod6727 2 күн бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 күн бұрын
घ्या मायघाल्या । ला शेतकऱ्याशी काही देने घेने राहिले नाहि कापूस सोया दुध भावच नाही
@hanmantshinde1203
@hanmantshinde1203 2 күн бұрын
आमचा हक्काचा पिक विमा द्या.
@user-rz7bw8hs2g
@user-rz7bw8hs2g 2 күн бұрын
10हजार नका देउ साहेब हमीं भाव दिया 10000
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 күн бұрын
मी शेतकरी सभाजी नगर❤ आमदार चे काय भाव चालू आहे❤ ११ जागेच विलक्षन आहे❤ शेतकरी गेला खड्यात
@sureshrathod465
@sureshrathod465 2 күн бұрын
अहो तुमची ज्या पठीने वाडते तेवडच भाव द्यायाच्यत नालाक पना करुनका आणी आमदार आणी खासदार यानां पंन वयाची अठ आसली पाहीजे कमाल 10 वर्ष राजकारण हे पण कायादा झाल पाहीजे आणी दुसर्याना संदी मीळाली पाहीजे तुम्ही राजकारणात असले म्हजे सदा तरुन असुशकत नही जरा लाज वाठू द्या
@ramkadam5646
@ramkadam5646 2 күн бұрын
शेतकऱ्यांना फुकट पुळका दाखवून बंद करा हि विनंती
@lximanhire3742
@lximanhire3742 2 күн бұрын
अभिमान कुंचे साहेब शेतकऱ्यांना तुमचा
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 күн бұрын
विकलेले आमदार काय बोलतील❤ आता गरज आहे खत बियाने❤ कापूस नाही हिवाळी आधिवेश मधे झोपला होता का
@pravinpatil3676
@pravinpatil3676 Күн бұрын
हमी भावाची गॅरंटी लिहून घ्या निवडणूक झाली कीं काहीच मिळणार नाही..
@shantarambhujbal9943
@shantarambhujbal9943 2 күн бұрын
शेतकर्यांच्या प्रत्येक पिकावर आशी चर्चा झाली पाहिजे कापूस सोयाबीन कांदा व दुध यावर चर्चा करून शेतकरी हिताचे निर्णय घेतले पाहिजे
@sureshbawaskar2619
@sureshbawaskar2619 Күн бұрын
आरे, नका करू बड बड शेतकऱ्यांचे, घरात नाही, कापूस कशाला, लावतात आशयाला,आजुन नुकसान भरपाई व,पिकविमा, बऱ्याच, मिळाली नाही यांच्या, बदल,बोला
@ashokrajput1725
@ashokrajput1725 2 күн бұрын
हा अध्यक्षस्थानी असलेल्या माणसाला शेतकरी अडचणीत आले आहेत या विषयावर थोडीशी ही कळवळा नाहीत विषय गंभीर आहे हे लक्षात घेऊन बोललं पाहिजे
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 2 күн бұрын
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही
@akashsargar554
@akashsargar554 2 күн бұрын
जो शेतकऱ्यांबद्दल बोलेल त्यांना च आम्ही खुडचीवर बसवणार
@bhagwanrokade3306
@bhagwanrokade3306 16 сағат бұрын
यावर सुध्दा एखादा व्हिडीओ तयार करावा 👇 केंद्र-राज्यातील 'हमी फरकाने' शेतकऱ्यांचे मूल्यहनन औरंगाबाद खंडपीठात 'सत्य शोधक संघा'ची याचिका; कृषी आयुक्तालय, पणनसह नऊ प्रतिवाद्यांना नोटिसा
@rameshsusundre6947
@rameshsusundre6947 2 күн бұрын
ताई मॅडम बरोबर मांडणी केली तेवढेच उरतात
@ShrikrishnaDhage-dl1jr
@ShrikrishnaDhage-dl1jr 2 күн бұрын
Ya वर्षी सरकार पलटी होते लवकर विचार करा शेतकरी नाराज आहे सरकार वर
@balajibhagyawant8721
@balajibhagyawant8721 2 күн бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे नेते कोणी तरी आहे का सर्व शेतकरी शेती नाही तर तो काय करणार सर्व सरकार शेतकरी शेतमजूर यांच्या भावना शुद्ध आहे सर्व काही सुरळीत करण्यात आले पाहिजे अशी मागणी करत आहे
@marotihate2546
@marotihate2546 Күн бұрын
या मंत्र्यांना काही थोडी तरी आहे का? फक्त दोन हेक्टर पर्यंत एकून दहा हजार देणार, कशाला भिक देता?
@sanjayrathod1065
@sanjayrathod1065 2 күн бұрын
महाराष्ट्र राज्य चे मंत्री शेतकरी सोबत चर्चा करा व पिक विमा कंपनी किती पैसे मिळाले ह्या विषयावर ई डी चौकशी करून शेतकरी ला दाखवा आर्णी केळापूर चे आमदार साहेबाच सोयाबीन कापूस शेतकरी विषयी सभागृहात प्रश्न मांडले का शेतकरी ला कळु द्या.
@user-fl7lq7dz3p
@user-fl7lq7dz3p 2 күн бұрын
शेतकऱ्याचा कर्ज माफ करा नाही तर सरकार पडलं म्हणून समजा शेतकऱ्याची माती करून टाकली सरकारने
@anilingole4113
@anilingole4113 Күн бұрын
आमदाराची पेन्शन बंद करा १०००० रू कापसाला भाव देणार नाही तोपर्यंत
@_Virendra_Deshmukh_8743_
@_Virendra_Deshmukh_8743_ 2 күн бұрын
C2लागु करा
@ganeshpawde7401
@ganeshpawde7401 2 күн бұрын
हे सरकार काही केले तरी सरकार येणार नाही
@subhashpatil6986
@subhashpatil6986 2 күн бұрын
आहे. हे सर्व. बांडगुळ. आहेत. शेती. पिकली. तर. या. बांडगुळ. ना. थांबवायचे. असेल तर. एक. च. पैसा. घेऊन. मत. विकू. नका.
@SadashivNagre
@SadashivNagre 2 күн бұрын
बाकी काहीच बडबड करू नका, फक्त आणि फक्त शेतकरी कर्ज माफी करा, कोणतेही निकष ना लावता दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा, आणि मालाला योग्य भाव द्या तरच शेतकरी टिकेल,
@kisanchopade876
@kisanchopade876 2 күн бұрын
शेतकर्या साठी सरकारला वेळ नाही आणि कृषीमंत्री उडवाउडवीची ऊत्तर देत आहे
@_Virendra_Deshmukh_8743_
@_Virendra_Deshmukh_8743_ 2 күн бұрын
👌
@bhushankadam6782
@bhushankadam6782 2 күн бұрын
Kahi nahi det सरकार तुरी देते हाता वर
@bhausahebbansod6941
@bhausahebbansod6941 2 күн бұрын
Out of chantri Cotan gatan. Aayat he sharkar karte w Aayat tex maf karte Te mule AapLe Kapsala Bhw kame melto baher Aayat bad kra Ya bola,,🙏🙏🙏
@sureshbawaskar2619
@sureshbawaskar2619 Күн бұрын
ह्या,भिकार चोट सरकारने एक, अधीकार योजना बंद केले आहे शेतकऱ्यांचा, घरात माल,आला,की, शासनाचे मार्केट यार्ड, बंद, ठेवतात
@user-kj8nm1gn6t
@user-kj8nm1gn6t 2 күн бұрын
दोनहेक्टरचका.तिन.हेक्टर.वाल्याला.खर्च.नाहिहोतका.दोनहेक्ट.दोनहेक्ट.हलवुन.राहेले.तेथे.
@ShrikrishnaDhage-dl1jr
@ShrikrishnaDhage-dl1jr 2 күн бұрын
5000 हजार हेक्टरी तुमच्या कदेच टेवा नका देऊ उपकार नका करू शेतकऱ्यावर
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 2 күн бұрын
उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले याना विचारा २०२० चा विक विमा कुठे घातला शेतकऱ्यांना दिला नाही मग वाटुन घेतले का?
@vitthalchavan6148
@vitthalchavan6148 2 күн бұрын
Fertilizer prices rose to Rs 6,600 in 2008 and cotton prices remained the same for sixteen years.
@ramdhongade3837
@ramdhongade3837 2 күн бұрын
तुम्ही कोणती योजना लाडकी बहीण योजना आणा नाहीतर कुठली योजना आणा जोपर्यंत शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले सरकार नक्कीच पडणार
@vaibhavgund895
@vaibhavgund895 2 күн бұрын
सोयाबीन चे भाव का वाढना
@nileshdeore7252
@nileshdeore7252 Күн бұрын
आम्हाला प्रतिक्विंटल 10,000 रुपये भाव.. उगाच तुमचे नुकसान भरपाईचे भीक नको
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr 2 күн бұрын
Shetisathi telgana model lagu karave
@amolb.shinde5396
@amolb.shinde5396 Күн бұрын
दादा भुसे ला शेतीतील कळतं का
@villageib5vb
@villageib5vb 2 күн бұрын
असे नेते पाहिजे शेतकऱ्यां कडून बोलणार
@bhanudasmunde1858
@bhanudasmunde1858 2 күн бұрын
आरे एकदा निवडून येतात आणि जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन घेतात आणि दहा पिढ्यांना पुरेल एवढे कमवून ठेवतात, आणि शेतकरी बांधवांना काही द्यायला तुम्हाला लाज वाटते आरे तुमचेही आई वडील शेतकरी आहेत हे विसरून चालणार नाही
@ShrikrishnaDhage-dl1jr
@ShrikrishnaDhage-dl1jr 2 күн бұрын
कापसाचा पेरा च कमी आहे या वर्षी समजेल तुमचं आता
@chandrakantadsod6727
@chandrakantadsod6727 2 күн бұрын
कापसाला नवं ते दहा हजार रुपये भाव पाहिजे
@ShrikrishnaDhage-dl1jr
@ShrikrishnaDhage-dl1jr 2 күн бұрын
यकरी 10000 हजार द्या
@babutalekar6437
@babutalekar6437 Күн бұрын
भरारी पथक पैसे खाऊन मोकळे होतात.
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 2 күн бұрын
कापूस भाव 10000दया
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 2 күн бұрын
कर्ज माफी वर बोला ना
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 2 күн бұрын
Yana loksabha mathe kadala mhanun shetkari chi Aathawan aali aahe
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 2 күн бұрын
2100 la bag hoti black mathe
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 2 күн бұрын
150किंटल कापूस पडुन राहिला आहे
@swapnilnimbalkar691
@swapnilnimbalkar691 2 күн бұрын
भीक नको भाव दया 🙏🏻
@balajibhagyawant8721
@balajibhagyawant8721 2 күн бұрын
शेती नाही अशा लोकांची काय होणार याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे सरकार सर्व चिंता व्यक्त करतो आणि जेला काय पण नाही तेथे एक गोष्ट लक्षात नाही मंजुरी नाही मंजुरी देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर
@amollahane6130
@amollahane6130 2 күн бұрын
Kapsala 15000 hajar bhav pahije
@KINGGAMER-vo3xb
@KINGGAMER-vo3xb 2 күн бұрын
Bt3 ana
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 2 күн бұрын
1 ne pan he sangite ni khateche bhao kawadhavata aahe aushadhi chi tapasani jhali pahije
@rajendrashelke490
@rajendrashelke490 2 күн бұрын
Kar
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 2 күн бұрын
Pahile jwari tar purna kharedi kara.
@viralfunda619
@viralfunda619 2 күн бұрын
पाच हजार तुलाच राहूदे आमाला नको
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 23 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 52 МЛН