No video

अध्यात्माच्या गप्पा किती दिवस चालणार? संजय सोनवणी Sanjay Sonawani अध्यात्म काय आहे? Pandharpur

  Рет қаралды 3,730

Marathi Darshan

Marathi Darshan

Күн бұрын

संजय सोनवणी Sanjay Sonawani #marathidarshan #sanjaysonawani #संजयसोनवणी #viththal #pandurang #pandharpur #history #pandharpur #ashadiwari history
#अध्यात्म #अध्यात्मिक
Please subscribe to the Marathi Darshan KZfaq Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Пікірлер: 44
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe Ай бұрын
सर आम्ही शरीराने जरी स्वतंत्र झालो असलो, तरी आमची मानसिक गुलामी नष्ट व्हायला अजून किती वर्षे लागतील हे प्रखर बुद्धिवाद्यांना सुद्धा सांगणे इथे अवघडातले अवघड आहे धन्यवाद सर!!!
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe Ай бұрын
सर आम्हाला आध्यात्म वाद, दैववाद नकोचं या लोकांमुळे आम्ही फार कंटाळून गेलो, सर यांचा बंदोबस्त आपण सर्व मिळुण करु या.
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
कुणी जबरदस्ती केलेली नाही.पण संजय राव अन्य धर्मातील वाईट गोष्टींवर कधी बोलताना दिसत नाहीत का? का अन्य धर्मात कुणावर अन्याय अत्याचार होत नाहीत का? अन्य धर्मात भाकड कथा नाहीत का? त्या धर्मातील लोकांना न्याय मिळावा असं सुधारणावादी विचिरवंताना का वाटत नाही.असा भेदभाव करण कोणत्या विचारात बसत.
@ajitkavi77
@ajitkavi77 Ай бұрын
खरंय सर. लोक आम्ही आध्यात्मिक आहोत असे सांगून लोकांना लुटत असतात.
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
हे पूरोगामी ब्रिगेडी पण लूटत असतात.प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो.
@thakursadanand8559
@thakursadanand8559 Ай бұрын
कोणालाही न दुखावता मांडलेला अतिशय स्तुत्य विचार.
@advganeshr.gaikwadpatil.768
@advganeshr.gaikwadpatil.768 Ай бұрын
ग्रेट
@user-xu4km3zr5f
@user-xu4km3zr5f Ай бұрын
छान मार्गदर्शन केले सर
@user-ct8uk3wt7z
@user-ct8uk3wt7z Ай бұрын
100 % अगदी बरोबर आहे...👌
@trimbkeshwar
@trimbkeshwar Ай бұрын
कटू सत्य, हर हर महादेव,,,,,
@tulshiramsonawane8156
@tulshiramsonawane8156 Ай бұрын
भारतीय माणूस अध्यात्मिक आणि धार्मिक मुळीच नाही.
@popatchand3814
@popatchand3814 Ай бұрын
उघडा डोळे ऐका नीट, फारच सुंदर विवेचन
@harshadapilane1709
@harshadapilane1709 Ай бұрын
अध्यात्माचा पगडा खोल वर रुजला आहे आपल्याकडे,आपल्या सारख्या बुद्धिवादी लोकांमुळे आशेचा किरण दिसतो आहे.
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
बूध्दीवादी सर्व धर्मातील चालीरीतींवर बोलत नाहीत‌.एका धर्माला टार्गेट करतात.का बाकी धर्मातील लोकांवर होणारा अन्याय या सुधारणावादि,पूरोगामी विचारवंतांना चालतो का? त्या धर्मातील वाईट चालीरीती यांना कशा चालतात.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
"माया मिली न राम, भज प्यारे तु सियाराम".
@shirinivasnawandar1598
@shirinivasnawandar1598 Ай бұрын
Thanks
@MarathiDarshan
@MarathiDarshan 27 күн бұрын
Thanks a lot sir. 🙏🙏👍💐💐🙏
@ramgovindgunale2
@ramgovindgunale2 Ай бұрын
उत्कृष्ट विचार .
@pradeepshinde493
@pradeepshinde493 Ай бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण😊
@user-ib9lx9eu9k
@user-ib9lx9eu9k Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 भारतीय माणूस हा एक नंबर पापी आहे
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
संजयरावांची दुकानदारी जशी चालते तशी.
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 Ай бұрын
Very true sir.. Thank you for your guidance 🙏
@rambadade5669
@rambadade5669 Ай бұрын
खुप छान ,अगदी बरोबर आहे. पण लोका ना खर बोलन आवडत नाही.
@tusharpotdar5762
@tusharpotdar5762 Ай бұрын
@3:03 .....आत्मा हा व्यक्तीच्या अस्तित्वाचा एक अपरिहार्य भाग आहे, आत्म्या शिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही आत्म्याच्या अस्तित्वात असण्याचे पुरावे काय? ज्याला कोणते शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, कुणी स्पर्श करून अनुभवू शकत नाही *म्हणजेच आत्मा अस्तित्वात नाही आणि एक कोरी कल्पना मात्र आहे, जो कोणत्याही भौतिक कसोटीवर पडताळून बघता येत नाही अश्या tom and Jerry ला देखील वरील सर्व भौतिक दृष्ट्या काहीही करता येत नाही, कारण ते प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीत, फक्त काल्पनिक आहेत, * जर आत्माच नाही तर मग परमात्मा आणि अध्यात्माच्या असण्याचा प्रश्नच उरत नाही. अध्यात्माच्या नावाखाली अनेक लोकांचे पोटापाण्याचे धंदे चालतात आणि कुणी एक परमात्मा देखील बनतो, उद्या जर सगळ्या जनतेला कळू लागल कि आत्मा अध्यात्म सब झूठ है, मग त्या तर्कविसंगत निर्थकक प्रवचन करणाऱ्या बाबाच्या सत्संगाला कोणीच जाणार नाही, मग त्याच्या कडे अमाप दान दक्षिणा जमा होणार नाही, मग त्या शेपूट बनलेल्या लोकांची पोट कशी भरणार Question everything, Dare to know the truth,
@narayanjadhav425
@narayanjadhav425 Ай бұрын
You have told truth.we are not at all so called spiritual. We only pretend to be spiritual. And behind our sprituality our selfishness and greed.
@marathirokthok
@marathirokthok Ай бұрын
सर ह्या बाया संक्रांतीचा मोठेपणा करतात टेंभा मिरवतात हे खरं आहे की खोटे रिप्लाय द्या
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx Ай бұрын
अद्यात्म,,हा,,मानसिक,,रोगाच,,गुप्त,,रुप,,असून,,त्याचा,,त्रास,,मानसिकरीते,,दुर्बळ,,लोकाना,,भोगावा,, लागतो
@sunilramteke3016
@sunilramteke3016 Ай бұрын
सर पण अंगठी घातले आहेत 😂😂😂
@sanjaypatole5780
@sanjaypatole5780 Ай бұрын
सर आपण खूप च्छान माहीती देता आपन सत रामपाल महाराज जी चे वीचार आयका खूप बर वाटेल
@mhk9219
@mhk9219 Ай бұрын
आध्यात्मिकता कमी झाली की आपोआपच नैराश्यता वाढते. उत्साह कमी होतो, व्यसनाधीनता वाढते. म्हणून आंधश्रद्धेवर पूर्ण श्रद्धा असलीच पाहिजे.😅
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe Ай бұрын
ती अंगठी बुद्धीवादाची आहे साहेब.
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Ай бұрын
इहवाद म्हणजे काय?
@vasanttole1619
@vasanttole1619 Ай бұрын
आध्यात्मक म्हणजे काय ???
@virendrakale671
@virendrakale671 Ай бұрын
Really appreciate you greatest speech salute. Let people aware thanks for enlightenment
@sunilramteke3016
@sunilramteke3016 Ай бұрын
तुम्ही राशीची अंगठी घातल्या आहा का?
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe Ай бұрын
ती अंगठी बुद्धीवादाची आहे. साहेब!!!
@user-ex2rd3tr2v
@user-ex2rd3tr2v Ай бұрын
JATIVAD Varn vad Mazich jat uch Mazich gand lal lal darat gharat dev Manat prachand Bhed aal aadhyatm and guru mhanata yil? Hota aahe Bhudha vichar Aani Aacharan No cast Na bhed
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 74 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН