Ajit Pawar VS Supriya Sule संघर्षात बारामती कोण जिंकणार? Sanjay Awateयांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'

  Рет қаралды 345,802

LOKMAT

LOKMAT

6 ай бұрын

Ajit Pawar VS Supriya Sule संघर्षात बारामती कोण जिंकणार? Sanjay Awateयांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'
#ajitpawar #supriyasulenews #supriyasule #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 528
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 ай бұрын
सुप्रिया सुळे नक्कीच पराभुत होतील लोक सभेला
@YogeshTaskar-mj3ud
@YogeshTaskar-mj3ud 2 ай бұрын
100टककेबदलझालाचपाहिजे
@VishalShinde-vk5xp
@VishalShinde-vk5xp Ай бұрын
@@YogeshTaskar-mj3ud 2nhi pan nako
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Well Said Sirjee
@meme_god8539
@meme_god8539 4 ай бұрын
ताई यांचे काम शून्य आहे
@jaymaharashtra9094
@jaymaharashtra9094 4 ай бұрын
100%बदल होणार आहे
@manoharbokil7905
@manoharbokil7905 3 ай бұрын
या वेळेस दादा तुम्ही ताईंना घरची तगडी भाऊबीज द्यायाचं. साडीचोळी व खण नारळाने ओटी भरून प्रेमाने निरोप द्याच आणि हे जर असे झाले तर महाराष्ट्राची जनता तुम्हाचे हार्दिक अभिनंदन करील
@yuvrajkare360
@yuvrajkare360 3 ай бұрын
ह्यांचमुळे तर लोकमतकडे जनता पाठ फिरवत आहे
@ShantilalRaysoni-bt9je
@ShantilalRaysoni-bt9je 4 ай бұрын
साहेबांचा करीषमा आता फार कमी नव्हेझिरोझालायपितळ उघडं पडलंय आता त्यांनी संन्यास घेण्याची गरज आहे
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 4 ай бұрын
अजीत दादा व सुप्रीया सुळे ताई आपल्याला विनंती.आजपावेतो धनगर समाजाने मतदान करुन तुम्हाला वैभव दिले आहे. तर धनगर खासदार पाठवा .बरे होईल.
@rambhagwat6259
@rambhagwat6259 2 ай бұрын
धनगर जातींचे त्यांना फक्त मतदान पाहिजे...! ते काय तुम्हाला आम्हाला खासदार थोडेच करणार आहेत. धनगर व ओबीसी समाजातील खासदार आमदार निवडून आणायचे असतील तर ओबीसी समाजाने ओबीसी उमेदवारालाच मतदान केले पाहिजे.
@prabharkarbangar2124
@prabharkarbangar2124 5 ай бұрын
आवटे साहेब तुमचं विश्लेषण कमी आणि सुप्रिया ताईंचा प्रचार चांगला आहे.. काहीही...
@kedarpendharkar20
@kedarpendharkar20 2 ай бұрын
विकले गेलेल्यांचे विचार असेच असतात. 😊
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Well Said Sirjee
@satishrekhi
@satishrekhi 5 ай бұрын
केवळ अजितदादा मुळे सुप्रिया ताई निवडून आलेल्या २०२४मध्ये दादा वजा केले तर स्वतः चे योगदान ०००आहे😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 5 ай бұрын
वागया चे भाव तुटलया
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi 6 ай бұрын
मतदारसंघात सुसुताईचे काम उत्तम आहे हे कुणी सांगितले रे?😂 तु कधी बारामती लोकसभा मतदारसंघात फिरलाय?😂 जनाला नाही किमान मनाला तरी लाजा रे!😂😂
@ramchandratarmale8970
@ramchandratarmale8970 4 ай бұрын
Ram ❤️ jay shree Ram Chandra ji ki ❤️ jay mata di ki jay ❤️ omnamo shivay dhanyawad ❤️🙏🙏 har har mahadev ❤️ jay ha Ajit dada yacha 100/: honarach 🙏🙏 Jay shree ram
@PandharinathGaikar
@PandharinathGaikar 4 ай бұрын
Puiu9😂🎉❤​@@ramchandratarmale8970
@MadhukarKadam-hj7cc
@MadhukarKadam-hj7cc 4 ай бұрын
​@@ramchandratarmale897000000000000000000000000000😂❤000000000000000000000000
@amolkotmale9779
@amolkotmale9779 3 ай бұрын
Bc mag lok ka bombltat fkt Baramaticha vikas kela,
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 3 ай бұрын
Adani ji ne 25 karod diye the pawar saheb ji ko ,ab wo dusare party ko bhi de sakte hai 😂😂😂😂😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 5 ай бұрын
सुपरीया आता कधीच नाही
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 6 ай бұрын
अमेठीमध्ये आदरणीय राहुलजी पराभूत झाले होते .तो ही वंशपरंपरागत मतदारसंघ होता.
@dipakkhole9747
@dipakkhole9747 5 ай бұрын
पत्रकार साहेब बारामती निवडणुकीत दादांना वजा करून निवडून येणं शक्य नाही कुणालाच
@pralhadsonar87
@pralhadsonar87 5 ай бұрын
दादांची दादागिरी अलिखित आहे, त्यामुळे बारामती गुंगवून टाकणार असे ,
@gajanandate8799
@gajanandate8799 6 ай бұрын
सुप्रिया सुळे यांची अजित दादा यांचे मदती शिवाय पुन्हा खासदार होण्याची शक्यता धूसर होत आहे.
@bhagyashrikohale7730
@bhagyashrikohale7730 5 ай бұрын
Qq
@srd9317
@srd9317 4 ай бұрын
हे खरं आहे
@supremepatil5131
@supremepatil5131 6 ай бұрын
आवटे सर विश्लेषण करत आहेत की स्वताच समाधान करंत आहेत हे कळंत नाही...
@ramsontakke4345
@ramsontakke4345 6 ай бұрын
सही पकडे हैं
@swapniltapkir3505
@swapniltapkir3505 5 ай бұрын
​@@ramsontakke4345😅
@sarvesh9451
@sarvesh9451 5 ай бұрын
😂 right
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 4 ай бұрын
जबरी टोला
@mangeshp11
@mangeshp11 4 ай бұрын
परफेक्ट
@shankarnanasp8137
@shankarnanasp8137 4 ай бұрын
सर हे तुम्हचे मत आहे. जनतेचे मत नाही.सर मला वाटत तुम्ही स्वताचे समाधान करताय.
@vinayakwarade2788
@vinayakwarade2788 3 ай бұрын
यापुढे पूर्ण वेळ वांगे उत्पादनासाठी देण्याचा योग आहे कारण पीठ पळविण्यात आले आहे. आता रेघोट्या कशावर मारणार ?
@babasahebraut708
@babasahebraut708 5 ай бұрын
यावेळेस लोक बदल करतील
@abhijeetlagad6685
@abhijeetlagad6685 6 ай бұрын
महविकासआघाडीचे प्रवक्ते संजय आवटे 😂
@rameshbhushari
@rameshbhushari 6 ай бұрын
असच विश्लेषण मध्यप्रदेश आणी राजस्थान साठी होत होते आणी निकाला दिवशी नाराजी 😀
@user-fo2xn2jl1t
@user-fo2xn2jl1t 3 ай бұрын
😂
@dadasojavir3257
@dadasojavir3257 5 ай бұрын
ह्या वर्षी बदल नक्कीच होणार आहे.
@hemantphatak8572
@hemantphatak8572 4 ай бұрын
या वेळी रेकोर्ड होणारं
@hemantphatak8572
@hemantphatak8572 4 ай бұрын
कौतुक करायला हा चुकतं नाही, पराभव अटळ आहे
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 5 ай бұрын
सुप्रिया सुळे ही खासदार आहेत ही शरद पवारांची नव्हे तर मोदीजीं ची मेहरबानी आहे हे कधीच विसरू नये . कारण शरद पवारांनी २०१४ मधे मोदींना विनंती केली म्हणून सुप्रिया सुळे ह्या खासदार झाल्यात.😅
@prashantgurav369
@prashantgurav369 3 ай бұрын
सुन - जय sun- jay, खरंच तुम्ही प्रतिभावंत आहात. ऑफिसमधून बोलणे वा एखाद्या मेळाव्यातील गर्दीत बोलणे वेगळे. लोकमतला जरा जमिनीवर जाऊन वार्तांकन करायला सांगा
@user-et1wf2zb1z
@user-et1wf2zb1z 5 ай бұрын
सुळे बाईला पराभव दिसू लागला आहे हे मात्र खरं.
@shantaramjagdale9042
@shantaramjagdale9042 4 ай бұрын
सुळेबाईच अजिबाद काम नाही फक्त बच्चनगीरी चालली आहे आणि तुंम्हाला कोणी सांगितले चांगल काम आहे या वेळी सुळे 100/ टक्के पडणार
@jagdishgawande9294
@jagdishgawande9294 5 ай бұрын
याच भविष्य नेहमीच काळाच्याओघात आपटते
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 5 ай бұрын
झाल्याच पाहिजेत खूप हवेत असतात नेहमी
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 6 ай бұрын
मनकी बात !लोकमत नव्हे स्वमत !शरद पवारांचा करिष्मा संपला आहे !इंदिरा गांधी, राहुल गांधी हेसुद्धा पराभूत झाले होते !
@FreefirePro103
@FreefirePro103 4 ай бұрын
चापलूसी मध्ये एक नंबर.
@kishornatekar4671
@kishornatekar4671 3 ай бұрын
कोण निवडून येईल हे सध्या पत्रकार ठरवत आहेत. मतदार ठरवत नाहीत. वा...रे...
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 5 ай бұрын
चेन्नई तील एक खाजगी संस्था संसद रतन पुरस्कार देते. तै काही सरकारी नाही. बाकी सुप्रिया सुळेंना निवडणूक कठीण आहे हे सांगायला तज्ञ आवश्यक नाही. आघाडीची सुपारी घेतलेली दिसते.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 4 ай бұрын
ताई ह्या दादामुळे निवडून येतात, मतदार संघात काहिच संपर्क नाहीं
@gajanankulkarni2163
@gajanankulkarni2163 3 ай бұрын
विश्लेषण ऐकून खूप करमणूक झाली
@MrRaosaiba
@MrRaosaiba 3 ай бұрын
वंदे मातरम् भारत माता कि जय
@shreepadgolwalkar8826
@shreepadgolwalkar8826 5 ай бұрын
जनता अधिक सूज्ञ आहे. पत्रकार निष्पक्ष‌ नसतात हे सर्वांना समजते. वातावरण निर्माण करण्यासाठी तर हा व्हिडिओ नाही ना?
@sakharampatel342
@sakharampatel342 5 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता ही फुकटे विचार धारा वाले आहे आणि जातीचे राजकारण करतातच
@shivangikanase8680
@shivangikanase8680 3 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण !
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 5 ай бұрын
सहानुभूती आहे,पण त्यासाठी Maharashtra कशाला वेठीस धरता ?? सहानुभूती एका बाजूला अन लोककल्याण एका बाजूला!!
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 4 ай бұрын
नवनविन उमेदवार येणे आवश्यक आहे.तेचतेच किती टर्म भोगणार.बसवा घरी.
@drujwalahake007
@drujwalahake007 6 ай бұрын
सर संसदरत्न मिळवणे आणि प्रत्यक्ष मतदारसंघातील काम उत्तम असणे यात खूप मोठी तफावत आहे. २०१४ ला च जाणकारांनी कमळ चिन्ह घेतले असते तर त्याच वेळी हार निश्चित होती
@pradeepsardar1224
@pradeepsardar1224 5 ай бұрын
हृया बाईला राजकारणातुन हद्दपार करा.
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 6 ай бұрын
मागच्या वेळी ताई पराभूत होता होता वाचल्या .जर साहेबानी मोदी जी ना फोन केला नसता तर जय महाराष्ट्र झाला होता.
@user-vo4pi9vl1i
@user-vo4pi9vl1i 4 ай бұрын
14 ला.... 19 ला दीड लाखाच्या वर मतांनी निवडून आलेल्या सुप्रिया सुळे...
@srd9317
@srd9317 4 ай бұрын
तुमचा अभ्यास कमी आहे साहेब
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 4 ай бұрын
सॉरी. माझा अभ्यास कच्चा आहे. येस होऊ शकतो. मी आमच्या नेते यांना आत्ताच सावध रहा. हा माझा अर्थ आहे. मी फक्त ही गोष्ट वेगळ्या प्रकारे मांडली. पण नक्की धोका आहे. कारन मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. जरा सतर्क रहा. ठिक आहे जरा जास्त जोर लावायला पाहिजे.
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 3 ай бұрын
​@@nitinwalavalkar5093saheb ji abhi Baramati ka aur vikash karane ke liye aap satta me rahenge ya virodhi party me ? Baramati ki janata bahot samazdar hai,Susu Tai aaj hi har gayi hai 😂😂😂😂😂
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 3 ай бұрын
Sunetratai pawar jeet jayegi
@avt182
@avt182 6 ай бұрын
हो... ताई वांग्याची शेती पण चांगली करतात किंव्हा करवून घेतात..! व करोडो रुपये कमावितात...!!😃
@NoManLand20
@NoManLand20 2 ай бұрын
१५ वर्षे खासदार सुप्रियाताई असताना पुरंदर , भोर , खडकवासला , दौंड तालुक्यात काय कामे झाली आहेत ?
@sg2831
@sg2831 5 ай бұрын
सुरुवातच चुकीची केली तुम्ही कि सुप्रिया सुळेच मतदारसंघात काम आहे हे... एकदा निवडून आल्यावर परत फिरकत पण नाय ती मतदार संघात.😅.. यावेळेस कळलं...
@dhananjaykulkarni2019
@dhananjaykulkarni2019 5 ай бұрын
औटे साहेब तुमचा कल महाविकास आघाडी कडे जास्त आहे राव इंडी मधे P.M चा चेहरा कोणता तो जरा सांगा राव😢
@sjshukla5697
@sjshukla5697 6 ай бұрын
सुप्रिया सुळे बाई फक्त शरद पवार च्याच पुण्याई वर अजून जगत आहेत स्वतःच कर्तुत्व शून्य आहे.
@siddheshwarmumbare8409
@siddheshwarmumbare8409 5 ай бұрын
आवटे साहेब तुम्हीं फारच चुकिचे बोलत आहात,2019 ची परिस्थिति आणि आजच्या परिस्थितित जमीन आसमान एवढा फरक आहे,कारण लोक नैतिक आणि अनैतिक विषयी चांगलेच जागरूक झाले आहेत
@dipaklohar7506
@dipaklohar7506 6 ай бұрын
गोल् गोल बोलू नका ताई पराभूत होतील
@prabhakarpatil4120
@prabhakarpatil4120 4 ай бұрын
MVB चा प्रवक्ते आहात
@avinashmulavekar8931
@avinashmulavekar8931 6 ай бұрын
शरद पवार या भागातील महत्त्वाचे नेते आहेत.... असे म्हणालात..... हे मात्र एकदम वस्तुस्थिती दर्शक.......।।
@hanumantbhapkar3596
@hanumantbhapkar3596 3 ай бұрын
Correct.
@dilipshendge7776
@dilipshendge7776 6 ай бұрын
जोपर्यंत शरद पवार साहेब बारामती मध्ये आहेत तो पर्यंत दुसऱ्या कोणी येऊ शकत नाही.
@imBonzarrr
@imBonzarrr 6 ай бұрын
झोप बाळा
@user-mb9bi1ny7l
@user-mb9bi1ny7l 5 ай бұрын
सु.सु. ताई बारामती मध्ये 100 % पडणार. शरद पवारंच दुटप्पी राजकारण संपणार.
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 5 ай бұрын
आता बदल घडवणारच आहे. कारण भाकरी फिरवली नाही तर ती करपते. किती दिवस सुळेच. 😮😮
@sarvesh9451
@sarvesh9451 5 ай бұрын
साहेबांना पाऊस लागेल बाहेर यायला..तेवढं पाऊस पाडायचं बघा
@sakharampatel342
@sakharampatel342 5 ай бұрын
महाराष्ट्र राज्य तील जनता ही शरद पवार ची नीती म ता चांगली olkhun आहे jatiyvad pasaraun फुट पाडून भांडण lavayachi आणि आपली पोळी lata याची आता जनता जागरूक झाली आहे
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 6 ай бұрын
मा. शरद पवार यांचं स्थान बारामती आहे की नाही, याचही विश्लेषण करावे.
@user-ml3nu8bb5k
@user-ml3nu8bb5k 3 ай бұрын
भ्रस्टाचारी नेत्यांना निवडून देणं ही लोकशाही ची एकप्रकारे थट्टाच आहे
@pramodthosar266
@pramodthosar266 6 ай бұрын
तिन राज्यातील निकाल मुळे असंख्य लोक वैफल्य ग्रस्त झाले आहेत
@user-mb9bi1ny7l
@user-mb9bi1ny7l 5 ай бұрын
लोक नाही, शरद पवार उबाठा हे नक्कीच वैफल्यग्रस्त झालेत .
@GaneshGavade-yj8tt
@GaneshGavade-yj8tt 3 ай бұрын
अहो तुम्ही एका एका पत्रकार निवासी संपादक आहात की राजकीय पक्षाचे प्रवक्ते हटके
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 5 ай бұрын
जरांगे अभ्यासू नाहीत त्यांना संविधान लोकशाही महत्वाची आहे हे समजून सांगा
@deepakvaidya1463
@deepakvaidya1463 2 ай бұрын
सूप्रिया सुळे यांचा विजय होणार.कोणीही त्याच्या विरोधात उभे राहिले तरी सुप्रिया सुळे विजयी होणार
@satishravindra5445
@satishravindra5445 5 ай бұрын
कॉम्रेड आवटेंचे विश्लेषण असे वाटते की उद्या साहेबच पंतप्रधान होत आहेत याची खात्री वाटायला लागते… थोडक्यात काय तर काहीही झाले तर मोदी पंतप्रधान होणारच नाहित असा विश्वास / खात्री कॉम्रेड आवटे देत आहेत… विश्लेषण असावे तर असे… सलाम कॉम्रेड!!!
@Shrihal
@Shrihal 3 ай бұрын
शरद पवारांचे राजकारण आता संपल्यात जमा आहे. त्यांचे वाय आणी तब्येत या दोन गोष्टी त्यांच्या विरोधात आहेत. शिवाय घराणेशाही हा ही मुद्दा आहेच.
@prasad2457
@prasad2457 4 ай бұрын
Shard pawar election strategies aahe , 65 yrs ekda pan bhaumatat nivdun aale nahi 😂😂😂
@FreefirePro103
@FreefirePro103 5 ай бұрын
चापलूसी मध्ये पहिला नंबर तुमचाच.
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 3 ай бұрын
आता कुंडी मधे वांगे मिरची वैगरे लावा रात्री टुन
@user-he4io1rf5s
@user-he4io1rf5s 2 ай бұрын
तुम्ही पारदर्शक पणे पत्रकारिता केली तर... तुम्हाला उत्तर माहित आहे चांगली### असो TRP साठी प्रयत्न प्रत्येकाचा असतो##
@user-ml3nu8bb5k
@user-ml3nu8bb5k 3 ай бұрын
मतदारानी भ्रस्ट नेत्याना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ अली आहे.
@navnathomase8684
@navnathomase8684 5 ай бұрын
only modi
@aniljoglekar1791
@aniljoglekar1791 6 ай бұрын
संजय, नावांतच खोट. आता पुढच्या election पर्यंत बरनॉल लाऊन बसा 😂
@vithalchavan7561
@vithalchavan7561 6 ай бұрын
आवटे साहेब.. तुमचं विश्लेषण छान, सुंदर आहे...पण साहेब तुम्ही एक वेळी म्हणता सुप्रिया ताई ना निवडून देतील मतदार...एक वेळी म्हणता अजित पवार ना? पण गडबड गोंधळ तुमीच करताय....हे अयोग्य आहे......पण देवेंद्र अन नरेंद्र असतील तिथं विजय निश्चित आहे... दादा अन महायुतीचा
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 5 ай бұрын
सहानुभूती चे बटण इव्हीएम मधे नविन बसवले आहे का
@purushottamkasaralikar4315
@purushottamkasaralikar4315 4 ай бұрын
सहानुभूती आहे पण तो मुद्दा नाही 😂
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 6 ай бұрын
दादा आपल्या पत्नीला च ती जागा का देत आहेत. त्याच्या कडे होतकरू उमेदवार नाही का?आपल्या च घरात का घुटमळतात ,होतकरू उमेदवारालाती जागा द्या आणि त्याला निवडून आणा .
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 5 ай бұрын
दादा भाची कांचन कुल यांनाच उमेदवारी देणार भाजपच्या चिन्हावर.
@milindgodbole2843
@milindgodbole2843 5 ай бұрын
समजूत काढा स्वताच्या मनाची
@adinathpalake
@adinathpalake 6 ай бұрын
स्वतः दादांनी लढवावी आणि संसदेत ताईंसारखे काम करून दाखवावं.
@nitinmali7322
@nitinmali7322 5 ай бұрын
संसद देशाची आहे तिथे भाषेवर प्रभुत्व असावे लागते एवढेच नाही तर संयम देखील असावा लागतोय... फटकळ तोंडाला आवर घालावा लागेल. धरणात मुतू काय म्हणण्या एवढं सोपं नाही 😂😂😂😂
@sachintarange1747
@sachintarange1747 6 ай бұрын
जातीय समीकरणे खूप महत्वाचे आहे
@arungaikwad7410
@arungaikwad7410 4 ай бұрын
मि या मतदार संघातील आहे.येथे काय होईल ते मला चांगल माहीत आहे.तुम्ही मतदार संघात येऊन लोकांच्या मुलाकती घ्या मग तुम्हाला काय ऊत्तरे मिळतात ते पहा. व मग ठरवा व योगायोगाने ईव्हिएम ही बैन होतय.कारण चंदिगड मधे काय झालय मेअर च्या निवडणुकीत ते लोक पहात आहेत.
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 2 ай бұрын
अजित पवार मुळे किती लेडीज कामाला लगाय ले हे जनतेच्या मनातील नमस्ते
@hemantphatak8572
@hemantphatak8572 6 ай бұрын
लोक असोत अथवा विश्लेषक असोत,कीती जणं पवारां बद्द्ल गैरसमज बाळगुन आहेत ते नवल आहेंत
@anantgokhale6075
@anantgokhale6075 4 ай бұрын
Avate please check what has happened in recent local election
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Ай бұрын
सामान्य नागरिक सुशिक्षित मतदार शेतकरी व्यापारी मजबूत हिंदुस्तान साठी मजबूत पंतप्रधान म्हणून त्यागमूर्ती नरेंद्र मोदी यांची खरी गरज आहे याबाबत मोठ्या प्रमाणात विचार करील विचार निश्चित आहे मजबूत हिंदुस्तान च्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष याकडे जनता मतदार फार अश्विनी पाहत आहे काश्मीर ते कन्याकुमारी फार मोठे मोठे जबरदस्त असे निर्णय झालेले आहेत अजून बरेचसे निर्णय बाकी आहे ते निर्णय देखील होतील आणि होण्यासाठी मतदार त्यागमूर्ती नरेंद्र मोदी यांना साथ देईल
@dilipwalawalkar8328
@dilipwalawalkar8328 3 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 5 ай бұрын
Outstanding vdo
@Praveen.Jadhav-MusicStarPJ
@Praveen.Jadhav-MusicStarPJ 5 ай бұрын
रुपाली चाकणकर 😂😂😂 आधी नगरसेवक तरी होता येत आहे का बघा 😂😂😂😂
@user-ng9hz2sn7f
@user-ng9hz2sn7f 4 ай бұрын
Confused
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 5 ай бұрын
जिंकला तर मतदार संघातील चनले काम आणि पराभव झलातर ,EVM हॅकिंग 😂😂😂
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
सर, आपले विश्लेषण योग्य आहे, अनंतराव थोपटे व पवारसाहेब यांच्यात सलोखा निर्माण झाला आहे,त्यचा काय परिणाम होईल? मराठा+मुस्लिम+मागास,हे समीकरण, पवारसाहेब तयार. करीत आहेत, त्याचा काय परिणाम होईल?माळी+धनगर+ईतर मागास, यांचे समीकरण या बाबतीत आपले मत काय आहे?
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 ай бұрын
तुमचे विवेचन स्पष्ट नसते.निस्पृह नसते. त्यामुळेच तुमचा अंदाज खोटा ठरतो. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@vishnuhinge1016
@vishnuhinge1016 3 ай бұрын
मि पवार साहेबांचा फँन आहे आणि गेली 34 वर्षे मतदार आहे हि पवारसाहेब जो उमेदवार देतील त्यालाच मतदान करतो. माझ्या सारखे लाखो फँन पवारसाहेबांचे आहेत. आम्ही सुप्रीयाताईला निवडून आणनार हे नक्की
@sandeepgaware9883
@sandeepgaware9883 5 ай бұрын
सध्यातरी अजित दादा वरचढ ठरतील
@masterrrr123
@masterrrr123 6 ай бұрын
Results laglya pasun awati sadmyat ahe 😂😂😂
@kishorsaykar6922
@kishorsaykar6922 3 ай бұрын
एकूण काय तर मतदारांच्या भावनांचा खेळ खंडोबा
@rohitmaske2011
@rohitmaske2011 4 ай бұрын
सुप्रिया सुळे विरोधात भाजपचा कमजोर उमेदवार देऊन अजित दादा सुप्रिया सुळे यांना पास देणार.....
@sundarwarang1831
@sundarwarang1831 5 ай бұрын
अजित पवार 'गेले'? नाही हो 'गेल्यात जमा' जबतक 'टायगर जिंदा है'!
@vanitawayal5558
@vanitawayal5558 6 ай бұрын
👌
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 5 ай бұрын
वांगयावाली बाई हारेल
@kalpakmisal9796
@kalpakmisal9796 5 ай бұрын
Former minister harshvardhan patil kanchan kul, mahadev jankar can contest if bjp makes ajit pawar cm in jan/feb than bjp will contest baramati & ncp of ajit pawar will contest pune loksabha in 2024.
@Madhav-oj1nk
@Madhav-oj1nk Ай бұрын
जनसामान्य माणंसाच्या पाठिंब्यामुळे सुनेत्रा वहिनी नक्कीच निवडून येतील व बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती सारखा विकास झालेला दिसेल. त्यामुळे आमच मत विकासाला म्हणजेच सौ.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना !!!
@avinashmulavekar8931
@avinashmulavekar8931 6 ай бұрын
बाष्कळ विवेचन...... अधारवडाचा प्रवक्ता.....
The Worlds Most Powerfull Batteries !
00:48
Woody & Kleiny
Рет қаралды 25 МЛН
Cute Barbie Gadget 🥰 #gadgets
01:00
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 35 МЛН
Black Magic 🪄 by Petkit Pura Max #cat #cats
00:38
Sonyakisa8 TT
Рет қаралды 36 МЛН
The Worlds Most Powerfull Batteries !
00:48
Woody & Kleiny
Рет қаралды 25 МЛН