अजित पवारांना पुन्हा डिमांड आलं कारण पवारांच्या २ सेटलमेंट Sharad Pawar VS Ajit Pawar

  Рет қаралды 146,271

Vijaya Waman

Vijaya Waman

21 күн бұрын

अजित पवारांना पुन्हा डिमांड आलं कारण पवारांच्या २ सेटलमेंट
#ajitpawar #sharadpawar #ncp #yugendrapawar #baramati #supriyasulefc

Пікірлер: 130
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi 20 күн бұрын
युगेंद्र पवारना विधानसभे तिकीट द्याव लागणार कार आता 80% प्रचार झाला आहे लोकांचा कल हा युगेंद्र पावर कडे दिसतोय
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 20 күн бұрын
लोकांना मागणी करायला लावतात.पवार.साहेब .चुकीचा डाव खेळतात.परंतु मतदार दादाच्या मागे आहेत.
@arunbedre5568
@arunbedre5568 20 күн бұрын
बारामतीतून विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव होणार आहे
@ranjeetnimbalkar
@ranjeetnimbalkar 20 күн бұрын
अजित पवार यांना सत्त्तेची गुर्मी आहे... युगेंद्र पवार हे बारामती पुढील आमदार
@akshayblogs3555
@akshayblogs3555 18 күн бұрын
Mast joke mara re
@BabajiGorade
@BabajiGorade 20 күн бұрын
अजित पवार कधीच बहुमत मिळणार नाही
@visionprintingindustries6165
@visionprintingindustries6165 20 күн бұрын
अजित पवार पराभूत होणार यामध्ये शंका नाही
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 20 күн бұрын
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯💪💪💪🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 20 күн бұрын
आजित पवार बारामतीत निवडुन येणारच नाही ते संपल्यात जमा झाले पवार साहेब यांना लौकरच मिळाले नाही तर आजीत पवार राजकारणातून हद्दपार होणार
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 19 күн бұрын
😂😂😂
@akshayblogs3555
@akshayblogs3555 18 күн бұрын
Yeda jhala ka tu ka ganja odhla tu?
@vivekshinde8534
@vivekshinde8534 20 күн бұрын
युगेंद्र पवार हे बारामती मध्ये निवडून येणार हे निच्छित आहे
@akshayblogs3555
@akshayblogs3555 18 күн бұрын
Ghanta ghe
@user-og8br8mk7o
@user-og8br8mk7o 20 күн бұрын
गेले ४५ वर्षे श्री. शरद पवारांनी सुरू केलेले काका पुतणे फोडून राजकीय फायदा घेणे आता कदाचित काका पुतण्या फोडणे पध्दतीचा श्री.शरद पवाराच्या घरातच शेवट होण्याची शक्यता वाढते आहे.
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 20 күн бұрын
होऊ शकतो कोणीही अजिंक्य नाही काहीही होऊ शकते.
@user-ui6dn3dp6k
@user-ui6dn3dp6k 20 күн бұрын
दादा ना घरी बसवा नको ते टरबूज्याच पाय चाटणार
@5b03saianshdhumal3
@5b03saianshdhumal3 20 күн бұрын
विधानसभेला अजित पवारांचा पराभव होणार हे निश्चित
@user-dj2tq2wu6b
@user-dj2tq2wu6b 20 күн бұрын
No ajit dada
@kailasbarahate
@kailasbarahate 20 күн бұрын
काहीही असो साहेबांची भुमिका ही महत्वाची आहे.
@user-zs7ww3jt6l
@user-zs7ww3jt6l 20 күн бұрын
अजित पोराला हा सत्तेचा माज आहे
@swarrajdhanwate2995
@swarrajdhanwate2995 20 күн бұрын
अजित पवार पराभूत हे नक्की
@nareshchorge-pu7ym
@nareshchorge-pu7ym 18 күн бұрын
अजित पवार संपलेला नेता आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या बरोबरच राहणार हे शंभर टक्के खरं आहे
@sundarmane2106
@sundarmane2106 20 күн бұрын
युगेंद्र पवारहेभावि आमदार होणार बारामती
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 20 күн бұрын
विजया, आपलं सादरीकरण व धाडस उल्लेखनीय आहे. त्यामुळे, आपलं भवितव्य उज्ज्वल आहे.
@user-dj2tq2wu6b
@user-dj2tq2wu6b 20 күн бұрын
Ho ajit pawar parabhut hou shakatat
@user-zs7ww3jt6l
@user-zs7ww3jt6l 20 күн бұрын
बारामतीकरांना अजित पवार पाणी पाजा
@ishaquemomin2339
@ishaquemomin2339 20 күн бұрын
Yes
@sharadsalunkhe6019
@sharadsalunkhe6019 19 күн бұрын
अजित दादाना बारामतीत उभे राहताना विचार करावा लागेल. साहेबांच्या पाठिंब्याने युगेंद्र पवार विरोधात असतील तर अजित दादांनी सावध भूमिका घेऊन थांबलेले योग्य राहील. वेगळ्या प्रकारे परिस्थिती हातळलेली बरी पडेल.
@udayvartanews75
@udayvartanews75 20 күн бұрын
हिच्या म्हणण्यानुसार अजित पवार निवडून येतो होय? सुपारी...
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 20 күн бұрын
युगंधर पवार हे नक्की विजयी होणार यात शंका नाही.
@swarajya7848
@swarajya7848 20 күн бұрын
Ajit dada कामाचा माणूस आपला माणूस आपला दादा ❤❤
@satishpatil8550
@satishpatil8550 20 күн бұрын
काहीही म्हणा आणखी एक पवारला जनतेच्या करातुन जिवंत असेपर्यंत पगारात सरकारी सवलती चालु. वाजवा तुतारी
@shivajitondare2633
@shivajitondare2633 19 күн бұрын
अजितदादा, बुंद से गयी वो हौद से नही आती.
@kailasthorat2080
@kailasthorat2080 20 күн бұрын
बंदशी गई होयडसे नाही अती अजित पवार निवडून आले काय किंवा नाही आले काय काहीही फरक पडणार नाही
@sureshkolte1369
@sureshkolte1369 19 күн бұрын
काका पुतण्या हा वाद अजित पवारांच्या नशिबी सुद्धा येणार आहे
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 20 күн бұрын
पवारसाहेब, सुप्रिया, सुनेत्रा यांच्या संदर्भात केलेले विस्लेशन पटत नाही
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 19 күн бұрын
अजित दादा 1लाख प्लस ने निवडून येणार
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 20 күн бұрын
दादा तुम्ही पवार साहेबांकडे या महाराष्ट्राला चागले दिवस येतील
@MrVitthalshinde
@MrVitthalshinde 20 күн бұрын
100%
@sureshmore9848
@sureshmore9848 20 күн бұрын
Lay bhari , vijaya.
@arjunmuley5441
@arjunmuley5441 20 күн бұрын
वाट पहा.
@janardhandodmise256
@janardhandodmise256 20 күн бұрын
हो बारामती मध्ये उप मुख्यमंत्री पराभूत होतील
@bholchandsoma2625
@bholchandsoma2625 18 күн бұрын
प्रवाहाविरुद्ध लढतात ते टिकतात,प्रवाहपतित होणारे संपून जातात.
@user-og8br8mk7o
@user-og8br8mk7o 20 күн бұрын
१९९२ नंतरच बारामती तालुका व शहर सर्वागीण विकास प्रगती झाली आहे. ती कोणी केली आहे ते बारामती तालुक्यातील जनता जाणत आहे. तेच विधानसभा निवडणुकीत विजयी होताना दिसणार आहे. तरीही लोकसभा निवडणुकात फक्त श्री. शरद पवार नावासाठी मतदान झाले आहे.
@ashokshinde4394
@ashokshinde4394 20 күн бұрын
नाही हो कशाला समाधान करून घेता संपले ते काय शरद पवारांच्या सारखे हुशार नाही भामटे आहे
@vikasawkalepatil9160
@vikasawkalepatil9160 20 күн бұрын
100/prabhav karu shaktat
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 20 күн бұрын
Kru shaktil
@babandhabarde6932
@babandhabarde6932 20 күн бұрын
सामान्य जनतेच का त्याणी का मददान करत राह
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t 20 күн бұрын
महाराष्ट्रातील गरीब माणसं ची व्यथा सांगा हे काय चालय
@anandsirurmath1483
@anandsirurmath1483 20 күн бұрын
Ajit pawar ji one of best maharastra politician,& good social worker .
@PranavJadhav-ed4mk
@PranavJadhav-ed4mk 20 күн бұрын
😂😂😂😂😂😢😢😢😢 Ajit Pawar
@user-sx3nk6eu5c
@user-sx3nk6eu5c 20 күн бұрын
Ajit pawar 100 takke sample
@ramgunjal350
@ramgunjal350 19 күн бұрын
बारामतीकर दादांना पडतील असे वाटत नाही
@samadhankhare8800
@samadhankhare8800 14 күн бұрын
मा. शरद पवार साहेंबानी अजित पवार ला परत बोलावू नये. अजित पवारांना फक्त सत्ता व संपवत्ती पाहिजे. अजित पवारांसोबत गेलेल्या गद्दारांना आपल्या पक्षात कधीच स्थान देवू नये.
@user-tc3tc8si5f
@user-tc3tc8si5f 18 күн бұрын
दादा आराम करणार आहेत आता
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 19 күн бұрын
यातून एका व्यक्तीला आमदार भेटू शकते श्री विश्वासनाना देवकाते पाटील 🔥
@omananakadi2246
@omananakadi2246 20 күн бұрын
🎉
@rameshmengade
@rameshmengade 19 күн бұрын
बारामतीकरणो शरद पवार ला साथ द्या
@suniljadhav3824
@suniljadhav3824 18 күн бұрын
नाही आले तरी विधान परिषदेत दिसतील म्हणजे आणखी एक पवार ....सर्व पवार कुंठुंब आमदार खासदार
@abhiadi3944
@abhiadi3944 20 күн бұрын
ही NCP अजित दादा गटाची प्रवक्ती वाटते
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 20 күн бұрын
डिमांड वगैरे काही नाही , फालतू बडबड नका मॅडम अजित पवार आता संपलेला विषय आहे आणि तुम्ही म्हणता तसं बिल्कुल होणार नाही ज्या दिवशी भाजपकडे अजित गेला तोही पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून तेव्हा च अजितराव संपलेले आहेत पूर्णपणे .
@akshayblogs3555
@akshayblogs3555 18 күн бұрын
😅😅😅
@AnishMore-i6q
@AnishMore-i6q 20 күн бұрын
कोणत्या सूत्रांनी सांगितले यांना 😂 1:08
@sureshraka2765
@sureshraka2765 17 күн бұрын
योगेंद्र पवार
@karanbhosale6492
@karanbhosale6492 20 күн бұрын
Ho
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 20 күн бұрын
काय कॉमेंट होतायत..दादा पडणार वाट बघा 😂
@MahadevBansode-fv3zj
@MahadevBansode-fv3zj 20 күн бұрын
0:19 0:20
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 19 күн бұрын
भ्रष्टाचार करून पळालेल्या अजित ला मतदान करू नका पाडा.
@akshayblogs3555
@akshayblogs3555 18 күн бұрын
Yugendra pawarla mat mahnje baramaticha watola karna. Makdacha hati kolit dena. Atta shared pawar ha murkhapana karanar ka he kalel lavkarach.
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 20 күн бұрын
नेमकं घडलंय काय?
@user-nt8of4dr6b
@user-nt8of4dr6b 20 күн бұрын
पवार कोणी नको दुसरा उभा करा
@ashokmhaske1352
@ashokmhaske1352 20 күн бұрын
अंजीत पवार निबार पडला पाहीजे मग तो लोकांना मुक्त पाजयचा नाही त्याचा सत्तेचा माज पवार साहेब नक्की उतरतील अजीत ला आनी छगनला पहीलं जेलमध्ये घाला विधानसभेच्या निकालानंतर जय शीवराय
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 19 күн бұрын
ही घराणे शाही संपणार कधी ? पवार शिवाय कोणी उमेदवार राष्ट्रवादी कडे नाहीच काय?
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 19 күн бұрын
शरद पवार साहेब सांगतील तेच होणार
@pradipgolvilkar8886
@pradipgolvilkar8886 17 күн бұрын
थोडं शांत शीरा न ताणता बोला
@meghnathpawar497
@meghnathpawar497 19 күн бұрын
अजित पवार लाजनतेशी काही घे न नाही जनतेचा पैसा खाण आणि पैसा खाण्यासाठी सत्तेत जाण . सत्तर हजार कोटी पचवले
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 20 күн бұрын
पराभव करू शकतील
@shankarsapkal6351
@shankarsapkal6351 19 күн бұрын
Ajit pavar parabhut honar
@VIHan2373
@VIHan2373 20 күн бұрын
नेमकं गढलंय काय ?
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 19 күн бұрын
आजु पडणार मतदान करू नका
@jaydeepgaikwad8255
@jaydeepgaikwad8255 20 күн бұрын
Only Dada...❤
@ranjeetnimbalkar
@ranjeetnimbalkar 20 күн бұрын
Only युगेंद्र पवार
@vikasgaikwad8460
@vikasgaikwad8460 20 күн бұрын
पवार साहेब काहीही करू शकतात
@AnilShelke-il3cr
@AnilShelke-il3cr 20 күн бұрын
फक्त पवार साहेब माहाविकास आघाडी
@vitthaltadakhe7231
@vitthaltadakhe7231 20 күн бұрын
आम्हाला काय नाही वाटत तू जरा दुसरं काहीतरी सांग कशाला पवारांचा 17 वाजवीत बसतेस
@user-ww2gc2re1k
@user-ww2gc2re1k 20 күн бұрын
युगेद्र पवार निवडून येणार
@jahangirinamdar7299
@jahangirinamdar7299 19 күн бұрын
Vin पवार गट
@mohanindalkar8944
@mohanindalkar8944 20 күн бұрын
पराभव करु शकत नाही ही फक्त लेकीच्या प्रेमासाठी घर फोडायची प्रक्रिया आहे श्रीनिवास 40 वर्षात कधी आठवला नाही फक्त दादाला सपावण्या साठी ही महाभारत चालू आहे
@ashokshinde4394
@ashokshinde4394 20 күн бұрын
दादा संपला तर महाराष्ट्रची घान कमी होईल
@ajaypawar8416
@ajaypawar8416 20 күн бұрын
Repeat news..try something new...dont waste time..
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t 20 күн бұрын
हे चानल कोनाचे आहे
@yashproperty6053
@yashproperty6053 20 күн бұрын
दादा हरणार जय महाराष्ट्र
@mahadevnarote7425
@mahadevnarote7425 20 күн бұрын
अजित पवार पडू शकतात
@lingeeSir
@lingeeSir 20 күн бұрын
Nahi
@dattanimase3315
@dattanimase3315 20 күн бұрын
अजित पवार संपणार आता
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y 20 күн бұрын
दादाला तकलीफ दिली तर कोणत्याही पवाराला नियती सोडनार नाही
@user-ex5lr3kv2g
@user-ex5lr3kv2g 20 күн бұрын
स्वतःचे पाप झाकण्यासाठी तो ह****** सगळ्यांना त्रास देत आहे
@user-ut8te7dp4t
@user-ut8te7dp4t 20 күн бұрын
दादाच तकलीफ द्यायला लागले आहेत
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t 20 күн бұрын
नवटंकी बंद करा
@DadaMore-su3qd
@DadaMore-su3qd 20 күн бұрын
Only dada
@SereneCasualShoes-ko9bb
@SereneCasualShoes-ko9bb 20 күн бұрын
Yvgndra pawar
@sanjayranpise2629
@sanjayranpise2629 19 күн бұрын
युगेद्र पवार....बारामतीचे राष्ट्रवादीचे आमदार २०२४.🎉
@akshayblogs3555
@akshayblogs3555 18 күн бұрын
Makdacha hatat kolit
@abhiadi3944
@abhiadi3944 20 күн бұрын
Fake news
@bhausojadhav9382
@bhausojadhav9382 20 күн бұрын
Ajit dada
@sureshbhujbal5277
@sureshbhujbal5277 20 күн бұрын
विजया बेटा, खूप छान तयारी केलीस बाळा. तुझी विषय मांडणी नंबर 1 च आहे. अशीच तयारी सुरू ठेव. खूप मोठी होशील बेटा.
@maheshchivate5453
@maheshchivate5453 20 күн бұрын
अजित पवार 100%हरणार. 👍
@dadasahebbhusare4435
@dadasahebbhusare4435 16 күн бұрын
श्रीनिवास पवार निर्लज्ज आहेत 👍👌
@sandeepchudnaik1514
@sandeepchudnaik1514 20 күн бұрын
फालतू चॅनल.. बातमीला काहीच अर्थ नाही
@sundarnicechavan6515
@sundarnicechavan6515 19 күн бұрын
Yas
@appasahebdombale3272
@appasahebdombale3272 20 күн бұрын
Only Ajitdada
@sabirsayyad1804
@sabirsayyad1804 20 күн бұрын
जो मुस्लीम हित की बात करेंगा वहि देश मे राज करेंगा
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 55 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 46 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН