No video

अजित पवार युतीतून बाहेर? आता शरद पवारच वाचवू शकतील Ajit Pawar | Devendra Fadnvis | Sharad Pawar |

  Рет қаралды 156,815

Vijaya Waman

Vijaya Waman

2 ай бұрын

अजित पवार युतीतून बाहेर? आता शरद पवारच वाचवू शकतील Ajit Pawar | Devendra Fadnvis | Sharad Pawar |

Пікірлер: 155
@pandurangbelkunde1875
@pandurangbelkunde1875 Ай бұрын
अजित पवार यांना पवार साहेबानी अजिबात थारा देऊ नये.हिच महाराष्ट्राची जन भावना आहे.
@mahendratarkar6317
@mahendratarkar6317 Ай бұрын
हेच गद्दार दुसऱ्या गद्दार पार्टीत जातील. ती पार्टी वाढेल
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 Ай бұрын
धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी गत झाली आहे दादांची
@ArunPapde-xw7ze
@ArunPapde-xw7ze Ай бұрын
परतीचे दोर कापले परतीचे दरवाजे बंद आसे शरदचंद्र पवार गटाने अगोदरच ठयवल आहे मग कस होनार
@user-zs7ww3jt6l
@user-zs7ww3jt6l Ай бұрын
विधानसभेला सुपडा साफ होणार आहे बीजेपीचा जय महाराष्ट्र
@shivajichitte3042
@shivajichitte3042 Ай бұрын
पवार साहेब मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते अजित पवार यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करतील पण महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी देणार नाहीत. अंदाज....
@anilmulay2839
@anilmulay2839 Ай бұрын
काका मला वाचवा!!! परत आयुष्यात भाजपा च नाव घेणार नाही।भाजपा चा असली चेहरा सर्वांना कळेल अशी अपेक्षा करूया।।।🎉🎉
@prashantshah7665
@prashantshah7665 Ай бұрын
माफी नाही
@TNM1988
@TNM1988 Ай бұрын
"काका मला माफ करा" हे शब्द लवकरच आपल्या कानावर पडतील😂
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 Ай бұрын
जिथं जनता मोदी विरुद्धा आहे बाकी कोणावर हि खापर फोडून काय फायदा याला सर्वस्वी फडणवीस जबाबदार
@rajendrahindule503
@rajendrahindule503 Ай бұрын
Agadir barobar
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
शिंदे गटामुळेच भाजपचा पराभव झाला आहे
@udaychitnis8326
@udaychitnis8326 Ай бұрын
अजित पवार संपायला व फडवणिस संपायला पाहिजेत
@rajendrahindule503
@rajendrahindule503 Ай бұрын
Agadi barobar
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. हया पेकशा दोन चार महिने जेल मधे राहिला आसता आजीत प़वार. ईजत तर राहीली आसती आज.
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el Ай бұрын
शरद पवार साहेब अजित दादांना थारा देणार नाही कारण बारामती लोकसभा मतदारसंघात सुमित्रा पवारांसाठी सुप्रिया सुळेंशी पंगा घेतला त्यामुळे पवार साहेब अजित दादांना परत घेणार नाही जर परत घेतले तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय हा प्रश्न शरद चंद्र पवार साहेबांकडे आहे 🚩🚩
@sanjaykamble4415
@sanjaykamble4415 Ай бұрын
अजितदादा राजकारण सोडून टाकतील. आता अजित दादा ला कोणत्याच पक्ष घेणार नाही.
@user-fp8cf6bt7h
@user-fp8cf6bt7h Ай бұрын
चंद्रपूर सुधीर मुनंटीवार स्वःताच्या मतदार संघात आघाडीवर का नाही
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 Ай бұрын
नाही मिळणार शरणागती
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd Ай бұрын
एवढ्या मोठ्या प्रमाणात साहेबांवर टिका केल्या आहेत बिलकुल दादा ला प्रवेश देऊ नये हि कळकळीची विनंती आहे
@prakashshinde873
@prakashshinde873 Ай бұрын
मंत्र्याची घर वापसी टाळावी
@gajanankanade8927
@gajanankanade8927 Ай бұрын
टोकाची टिका, दमदाटी, विश्वासघात केल्यावर माफी करणे म्हणजे सामान्य जनतेचा व कार्यकर्त्यांचा मोठा विश्वासघात होईल. त्यामुळे परतीचा मार्ग बंद केला पाहिजे.
@atbalttpl3536
@atbalttpl3536 Ай бұрын
ज्या दादांनी (व त्यांच्या समर्थकांनी) आपल्या काकाची जी फजिहत केली ती विसरण्यांजोगी नाही. म्हणून शरद पवारांनी दादाला वापस घेऊ नये. दादाला जे करायचे आहे ते करू द्या.
@arjunthube6349
@arjunthube6349 Ай бұрын
तें भाजपा हरणार होते आगीत पवार यांना फक्त दोष देऊ नये
@rajendrahindule503
@rajendrahindule503 Ай бұрын
Yashyache watekari anek ,
@kisanpansare7156
@kisanpansare7156 Ай бұрын
अहो,भा,ज,प हरणार होते हे भा,ज,प ला पण माहीत होते, म्हणुन तर त्यांनी अजित दादाला जवळ घेऊन फसवले,
@BhimashankarJadav
@BhimashankarJadav Ай бұрын
आता वेळ निघून गेली आहे
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 Ай бұрын
सगळी महायुतीच छपरी आहे असे आम्हाला वाटते. दररोज चार पाच कोटी उधळले तरी सत्तर हजार कोटी संपायला किती वर्ष लागतील ?
@prnmane3817
@prnmane3817 Ай бұрын
पावर साहेबांनी अजित पवार यांना जवळ घेऊ नये
@vishramtele4417
@vishramtele4417 Ай бұрын
एकदा माफ केलं होत आता माफी नाही
@shivajisonawane5143
@shivajisonawane5143 Ай бұрын
दिनडोरी मधे केवल कान्दा व शेतीमालाला धोरण नडले व बीजेपी पडले
@PravinJadhav-jk7dp
@PravinJadhav-jk7dp Ай бұрын
जवळ करणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतील. यांना जवळ करू नका
@sunil.sisode8901
@sunil.sisode8901 Ай бұрын
घर वापसी टाळावे व नवीन कार्यकर्त्यांना आमदार बनण्याचे संधी मिळावी
@anandtukarampanhalkar6649
@anandtukarampanhalkar6649 Ай бұрын
अजित पवार म्हणजे हा हालकट पणवती आहे
@hemantshinde1789
@hemantshinde1789 Ай бұрын
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सोडावे लागेल .
@nandkishorwalke
@nandkishorwalke Ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@sanjaypati2676
@sanjaypati2676 Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांनी सोडुन गेले त्यांना परत घेऊ नये
@vitthalkengar5691
@vitthalkengar5691 Ай бұрын
मोदी जरी उभा राहिला माढ्यात फक्त मोहिते पाटील
@madhukarsonavane4144
@madhukarsonavane4144 Ай бұрын
परत नाही घ्यायला पाहिजे अजित पवारला
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत भाजपा चा सुपडा साफ होणार हे नक्की आहे.
@kalubaiflowerstall3831
@kalubaiflowerstall3831 Ай бұрын
पवार साहेब अजित दादा ला कदापिही आपल्या पक्षात घेऊ नका घातक माणूस आहे घेतला तर स्वतःचं नुकसान करून नक्की घेताल
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
पवार साहेब गद्दारांना आपल्या कडे घेणार नाही.
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 Ай бұрын
गुड analysis👌🙏💐
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 Ай бұрын
शरद पवार यांनी पक्षात घेऊ नये
@bb97967
@bb97967 Ай бұрын
अजित पवार यांनी bjp बरोबर एकत्र युती करून निवडणूक लढवावी. महा विकास आघाडी मध्ये येऊ नये युती मधे 100+100+88 असा फॉर्म्युला महा युती मधे लागू करून निवडणूक लढवावी.
@dinkarkohale3712
@dinkarkohale3712 Ай бұрын
अजित पवारांना पून्हा पवार साहेबांनी आपल्या पक्षात घेऊ नये. जे पक्षात राहिले त्यांनाच संधी दयावी. सामान्य मतदार आपल्या सोबत आहे यांना संधी दिल्यास सामान्य मतदार आपल्या पासून दूर जाईल.
@kssaid4478
@kssaid4478 Ай бұрын
घेतलं ‌नाही पाहिजे पक्षात
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Ай бұрын
त्यांनीच पाठवीले घरात दोन खासदारकी आली...कार्यकर्ते वार्यावर राजकारणात यश
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Ай бұрын
पवार साहेबांनी यांना जागा दाखवावी
@ajinkyasuryawanshi1202
@ajinkyasuryawanshi1202 Ай бұрын
बरं झालं, असंच पाहिजे 😅
@pradipdesai6542
@pradipdesai6542 Ай бұрын
लिहून ठेवले आहे अजितदादा पुढचे मुख्यमंत्री फिक्स
@bhimravchivate5992
@bhimravchivate5992 Ай бұрын
पवार साहेब नका दादा लाख माफ करुन.
@syedsyed7426
@syedsyed7426 Ай бұрын
Dada एकटेच बरे
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 Ай бұрын
महाराष्ट्रातील पराभव फडणवीस मुळे झाला आहे दादा मूळ नाही
@prakashpatil5521
@prakashpatil5521 Ай бұрын
जर तुम्हाला असे वाटते आहे तर सुमित्रा पवारला यांना पण इतर पशानी सुमित्रा पवार मदत केली नाही
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
सगळ्यात मोठ नुकसान अजित पवाराच होणार ! ना घर ना घाट का !
@AnjaliVaidya-te1zi
@AnjaliVaidya-te1zi Ай бұрын
Ajit pawarala gheu naye
@madhukarsonavane4144
@madhukarsonavane4144 Ай бұрын
अजित पवारला कदापि थारा देऊ नये
@manikraomhaske799
@manikraomhaske799 Ай бұрын
शरद पवार काधी च घेणार नाही कारण शरद पवार नि अजितदादा ला घेतलं तर राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणून समजा
@KiranSalunkhe-hw9hb
@KiranSalunkhe-hw9hb Ай бұрын
अजित पवार आले तरी चालेल jay ncp माकडा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@JyotiPatil-uk7us
@JyotiPatil-uk7us Ай бұрын
👍
@manishapadule2542
@manishapadule2542 Ай бұрын
गद्दारी करणारे यांना माफी नाही.
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Ай бұрын
नाशिक पण यादीत घ्या.
@sohansarwade7520
@sohansarwade7520 Ай бұрын
Nahi
@user-pk9ii9uy7r
@user-pk9ii9uy7r Ай бұрын
लवकरच हि होती भाजपने करावी. सरकार पवार कुटुंबाचे आहे ❓हि ७० हजार कोटींची भराषटाचाराच तुम्ही काही बोलतच नाही. शिवाजीराव अजीत दादाचे घात घडयाळानाच केला. यांना कायमचे बाहेर ठेवा तरच महाराष्ट्र सुखी होईल.
@LALA-so3wy
@LALA-so3wy Ай бұрын
Only person can save Ajit dada is Raj saheb 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
@advr3585
@advr3585 Ай бұрын
फडणवीस मुळे महाराष्ट्राची वाट लागली 💯
@dilipkhude9911
@dilipkhude9911 Ай бұрын
साहेबांनी माफ करावं,पण आता त्याना अधिकार देवू नयेत.
@amolbuttepatil1988
@amolbuttepatil1988 Ай бұрын
Raj.hoil.
@shivajijagtap8813
@shivajijagtap8813 Ай бұрын
माफ केलं नाही पाहिजे
@shivajimane7436
@shivajimane7436 Ай бұрын
दादा आता दारी धरायला जा,
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 Ай бұрын
काका मला वाचवा
@deelipsingpawar4584
@deelipsingpawar4584 Ай бұрын
ताई तुम्हि टिपण्या पाहत जा अजित दादाला लोकाचा विरोध आहे त्या बंदल शरद पवार साहेबा पर्यत बातमी कळली पाहिजे
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Ай бұрын
अजित पवार घेतलें तरी चालेल पण मिटकरी ला घेऊन नये लय बडबड करतोय 😅😅😅
@user-dq4gl9uu5c
@user-dq4gl9uu5c Ай бұрын
Dada Ata basa radat
@BhrashtracharKardankal
@BhrashtracharKardankal Ай бұрын
अन्याय निवारण सेना या पक्षात सामील व्हा आणि उमेदवारी मिळवा
@kailasjoshi1329
@kailasjoshi1329 Ай бұрын
Ajit Pawar sampala pahije
@BhrashtracharKardankal
@BhrashtracharKardankal Ай бұрын
राष्ट्रीय अन्याय निवारण सेना महाराष्ट्रातल्या 288 जागा लढविणारच
@user-wf8de6vq7g
@user-wf8de6vq7g Ай бұрын
शिंदेला पण हलकणार होते पण दिल्ल्लीत बहुमत नाही म्हणून शिंदे वाचला आहे
@mahadevnarote7425
@mahadevnarote7425 Ай бұрын
दादाची दिशा चुकली
@vitthalshinde7628
@vitthalshinde7628 Ай бұрын
भाजपाचे नेते अजुनही हवेत आहे त अजितदादा होते म्हणुन ७ तरी जागा भाजपाच्या आल्या दादा ईंडिया आघाडी त असते तर भाजप आणि शिंदे गट ०न्या वर आले असते
@TryambakJagtap-pk8hh
@TryambakJagtap-pk8hh Ай бұрын
पवार साहेब दादाला घेउन पुन्हा कलंक नको दादा ज्या धरनाचे 70हजार कोटी खातात त्याच धरणात मुततात पाण्याचा वास येतो साहेब लोक पाणी पितात शेताला पाणी द्यावे लागत तोच माल मार्केट मध्ये हे बरोबर नाही. साहेब नाही तर जनतेला सर्व सामान्य माणसाला पक्षातंर करावा लागेल. पुतण्या पाहिजे का जनता निर्णय तुमच्या हातात आहे एक मराठा लाख मराठा
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Ай бұрын
ONLY PAWAR SAHEB
@BhrashtracharKardankal
@BhrashtracharKardankal Ай бұрын
राष्ट्रीय अन्याय निवारण सेना या पक्षात सामील व्हा
@rajwardhan72
@rajwardhan72 Ай бұрын
नाही
@nileshborhade4818
@nileshborhade4818 Ай бұрын
What happened to the drummer?😂😂😂
@dilipupadhye8374
@dilipupadhye8374 Ай бұрын
शिंदे शिवसेनेच्या आमदारांचा फायदा भाजपा ला झ़ाला नाहि ... भाजपाच्या आमदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला झ़ाला आणि त्यांचे उमेदवार निवडून आले,भाजपा चे पराभूत झालेत ... शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात मिळालेल्या मतांनवरुन लक्षात येईल .... हे निर्ववाद सत्य आहे ...
@mohammadiqbaltamboli7704
@mohammadiqbaltamboli7704 Ай бұрын
Ajit Pawar is zero now
@umeshdeshmukh4482
@umeshdeshmukh4482 Ай бұрын
मस्त करमणूक झाली 😂
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 Ай бұрын
जाता जाता अजित दादा पवार कर्मचाऱ्यांना जुनी निवृती वेतन योजना लागू करा. कर्मचारी तुमच्या बाजूने उभे रहातील..
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 Ай бұрын
अजित पवारांना फसवल ते शिंदेच्या आमदारांनी भाजपला ही असंच काहीसं चित्र दिसतं आहे
@umakantbiradar7285
@umakantbiradar7285 Ай бұрын
Now no entry in ncp शरद पवार.
@nm-lz8tr
@nm-lz8tr Ай бұрын
शरद पवार साहेबांनी अजित पवार यांना आता पक्षात घेऊ नये कारण आतापर्यंत सुप्रिया ताईच नेत्रुत्व अजित पवार पुढे येऊ दिले नाहीत प्रतेक ठिकाणी सुप्रिया तु पुढे बोलू नकोस असे म्हणून सुप्रिया ताईच नेत्रुत्व ते पुढे येऊ दिले नाहीत तसेच सुप्रिया ताईला पक्षाच कार्याध्यक्ष दिल्यानंतर ते सर्व आमदार घेऊन पक्षातून बाहेर गेले जाताना पक्ष व चिन्ह सोबत घेऊन गेले त्यामुळे परत ते जर आले तर सुप्रिया ताईच्या नेत्रुत्वाला आडसकर ठरणार आहेत त्यामुळे परत त्यांना पक्षात घेतले नाही पाहिजे
@arjunmuley5441
@arjunmuley5441 Ай бұрын
अजित पवार यांनी जाहीरपणे भाजपा ने केलेली खेळी उघडकीस आणून जाहीरपणे माफी मागून परत यावे.
@chetanredkar3447
@chetanredkar3447 Ай бұрын
अजिबात नाही. तस केल्यास निष्ठावान कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल
@pramodghole3270
@pramodghole3270 Ай бұрын
अजित पवार बहुतेक भाजप मद्ये जड जात आहे.म्हणून डावळण्याचा प्रयत्न सुरू असू शकतो.
@sujptl
@sujptl Ай бұрын
हा थेरडा म्हातारा खूप बराचा आहे ह्याने एवढी. मोठी मोठी पदे भूषवली तरी महाराष्ट्रा साठी काही के ल नाही हा शरद्या मरेल परवडला अजित पवार ही शरद पवार ची खेळी .....
@rajendrapatil5493
@rajendrapatil5493 Ай бұрын
Ajit pavar aani tyanchi team hyanni svatahun retirement karun ghyave aani ghadyal sahebanna dyave tyabadlat tumche navin varasdar sahebakade pudhachya rajkarnasathi dyave
@vasantmore935
@vasantmore935 Ай бұрын
This lady is paid media
@hemantshinde1789
@hemantshinde1789 Ай бұрын
काय संबंध ?
@changdeogholve2820
@changdeogholve2820 Ай бұрын
Dada swthacha pash kadun chalvatil hi.!
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 Ай бұрын
बरोबर बोलतात तूम्ही
@parshurampatil5674
@parshurampatil5674 Ай бұрын
लोकाची स्पष्ट भाजप ला नाकारले
@ashokpawar6559
@ashokpawar6559 Ай бұрын
Pandhrpur??
@vishnubarkade9288
@vishnubarkade9288 Ай бұрын
😂😂
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Ай бұрын
हाकलुन लावा जयभीम जयशिवराय जयभैरव
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
Ajit yani sanyas gheun हिमालयात निघून जावे. आणि मोदी यांच्या साठी ऐक गुहा यायारकरून ठेवावी.
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 44 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН