अक्काचा नवा अवतार मनोरंजनाची भरमार | Sushil Kulkarni | Analyser | Sushma Andhare | Fadnavis | MNS

  Рет қаралды 132,204

Analyser News

Analyser News

18 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 817
@anirudhadhote
@anirudhadhote 17 күн бұрын
एक तरफ राऊत दूसरी तरफ अंधारे बीच में फस गया घरघुश्या उद्धट वाकरे।
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
अमोल कोल्हे,सलमान खान ( हा भिकारडा महाराजांची भूमिका करणार होता म्हणे ) महेश मांजरेकर हे जेव्हा जिरेटोप परिधान करतात तेव्हा छत्रपतींचा सन्मान होतो कि काय ?
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 17 күн бұрын
😂😂
@sandipm7950
@sandipm7950 17 күн бұрын
😂😂😂
@akshayshinde8182
@akshayshinde8182 17 күн бұрын
खरे आहे 🚩
@rajupatil461
@rajupatil461 17 күн бұрын
..जेंव्हा उध्दव बनला काद्री.. त्याने शोधून आणली पाद्री.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
😮😮😮
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 17 күн бұрын
😛🤪
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो हे इतिहास जमा झाल.आता नेहमी पाद्रीच्या अन्थोंनी गोन्सल्वीसच्या वेषात यायच आणि नाही आले तर सोनिया गांधी यांच्याशी गाठ.
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 17 күн бұрын
😂🤣😂🤣
@sandipm7950
@sandipm7950 17 күн бұрын
😂😂
@ganamite004
@ganamite004 17 күн бұрын
अंधारे बाई भुक भुक भुंकली नाही तर पैशे कशी कमवणार, आताच तिची कमाई आहे. ४ जुन नंतर ही सगळी घाण नाहीशी होणार आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 17 күн бұрын
तथास्तु
@tsc2708
@tsc2708 16 күн бұрын
Janabali Uddhavoddin chi heroine aahe vaprun gheil ani fekun deil gatarat
@vishalshingare3201
@vishalshingare3201 10 күн бұрын
She is educated vichr karun bola
@gk-di4kn
@gk-di4kn 17 күн бұрын
उद्या राज ठाकरे साहेबांनी हिची ओळख " धोतर हुंगी " अशी करून दिली तर?....
@sarangbankar467
@sarangbankar467 17 күн бұрын
😅😅
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so 17 күн бұрын
😂😂😂😂😂....
@ShradhaPrathamesh
@ShradhaPrathamesh 17 күн бұрын
😂😂
@antypg5486
@antypg5486 17 күн бұрын
😂😂
@kashinathjadhav823
@kashinathjadhav823 17 күн бұрын
😂😂
@pravin.gaikwad119
@pravin.gaikwad119 17 күн бұрын
शिल्लक सेनेच्या पेंगवीण ने ताई यांना मादक द्रव्य दिले असावेत . वंदेमातरम
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 17 күн бұрын
😂😂
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn 17 күн бұрын
I think same she looks not normal in the video.
@tp6895
@tp6895 16 күн бұрын
अगदी बरोबर.अवतार तर तेच सांगतो
@vishwajitchavan3702
@vishwajitchavan3702 17 күн бұрын
शिल्लक शिवसेना संपवण्याचा एकच निर्धार सुषमा अंधारेंचा आचारविचार.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
राज ठाकरे स्वयंभू आहेत. स्वताचा पक्ष आहे. भिरभिर फिरत नाहीत, तटस्थ आहेत.
@rahuljadhav2165
@rahuljadhav2165 17 күн бұрын
भिरभिर नाही फिरत फक्त सुपारी घेऊन सुपारी वाजवतात
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
पक्ष बदलत नाहीत. ​@@rahuljadhav2165
@rajupatil461
@rajupatil461 17 күн бұрын
​@@rahuljadhav2165सुषमा रुदाली आहे.
@rahuljadhav2165
@rahuljadhav2165 17 күн бұрын
@@rajupatil461 असेल परंतु सुपारी तर वाजवत नाही
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
​@@rahuljadhav2165काहितरी मागितले होते म्हणून आमदाराने तोंडात मारली होती.
@user-db7hn7bi2h
@user-db7hn7bi2h 17 күн бұрын
वर्गात सुषमा आंधरेचा शेवटचा नंबर आणि तिने वर्गात एक नंबर असणाऱ्या देवा भाऊ शी स्पर्धा करणे म्हणजे हा आक्काचा विनोदच वाटतो राव.
@user-qu7mb3hb5x
@user-qu7mb3hb5x 17 күн бұрын
Saheb ekach varg nahi ha😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
ही बाई अमच्या देवांची टिंगल ऊडवते तर राज ठाकरेंची का नाही ऊडवणार? पण ते राज ठाकरे आहेत, शुन्य करून टाकतील.
@rajupatil461
@rajupatil461 17 күн бұрын
बामसेफ चे विचार आहेत. तिला स्वतः ची काही किंमतच नाही, ती दुसऱ्यांना काय देणार? हा प्रश्न आहे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
​@@rajupatil461देव णाणे ऊद्धव ठाकरेला कशी भूल घातली.
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 17 күн бұрын
​@@vijayadongre-nature UBT ला स्वतः च्या डोक्याने विचार करण्याची कुवत नाही... 😂😂😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 17 күн бұрын
@@tusharbhavsar6065 त्यांनी बहुतेक बाळासाहेब किंवा आपल्या देवतांना बोललेले विरोधी पक्षांना बोलणे असे समजले असेल. कारण जशीतशी मिळवलेली खुर्ची गेली त्याबरोबर मोठी संख्या गेली. आणी हॅंग होण्याऐवजी बर्स्ट झाले असावेत.
@hemantchopda4909
@hemantchopda4909 17 күн бұрын
ही बया बेडका सारखी दिसते हे खरे आहे, पण अक्कल म्हशीची आहे याची जाणीव होते.
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 11 күн бұрын
Tuze thobad kase aahe re makada Sushma tai is well educated person
@hemantchopda4909
@hemantchopda4909 11 күн бұрын
@@niveditashirdhankar3801 त्या किती वेल एज्युकेटेड आहेत ते त्यांच्या बोलण्यातून दिसतेच आहे.
@nileshpashte5506
@nileshpashte5506 17 күн бұрын
राजकारणातील राखी सावंत
@milindpatil445
@milindpatil445 17 күн бұрын
देवेंद्रजींबद्दल ह्यांच्या मनात राग नाही तर पराकोटीचा द्वेष आहे.
@anantparanjpe250
@anantparanjpe250 17 күн бұрын
कायम दुसऱ्याचा द्वेष करणं, हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण नक्कीच नाही. सतत द्वेषाने बोलणं, असभ्य भाषेत टीका करणं या मुळे कुठलीही विधायक गोष्ट साध्य होत नाही. झालाच तर अशी द्वेष युक्त भाषणं करणाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होतो. कारण कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नसते.
@IPsjhd
@IPsjhd 12 күн бұрын
यांना पाकिस्तानी पण चालेल!!!! पण देवेन्द्रजी चालणार नाही कारण ते ब्राम्हण आहेत न! इतका पराकोटीचा द्वेष भरला आहे जातीय वादाचा काळा चश्मा घातला आहे!! जारांगे पण हा काळा चश्मा लाऊनाच उपोषणाला बसतो!!!!!
@anandkodgire2188
@anandkodgire2188 17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी यांची दुकानदारी बंद केली म्हणून पोटशूळ आहे
@nitinshelke4508
@nitinshelke4508 16 күн бұрын
Well Said Sirjee
@rashmikulkarni8758
@rashmikulkarni8758 17 күн бұрын
सगळ्यांना पूरुन उरणार आहेत फडणवीस साहेब।🪷
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 11 күн бұрын
Saglyana purun urnaar sushmatai
@jagnathtlenmbe
@jagnathtlenmbe 17 күн бұрын
उध्दव ठाकरे आता मराठी माणसाचा राहिला नाही. पुरता हिंदू विरोधी झाला आहे. मराठी माणसाने सुद्धा आता सावध रहावे. व महा युती साठी मतदान करावे.
@vijaykarad.5919
@vijaykarad.5919 17 күн бұрын
अक्का ला एकदा परळीत, तिच्या नवऱ्याने चांगलच थोबडावलं होतं 😂😂😂
@rajupatil461
@rajupatil461 17 күн бұрын
तो तिचा नवरा नव्हे. नवऱ्याने तिला आधीच सोडले होते.
@dhananjaysbambardekar67
@dhananjaysbambardekar67 17 күн бұрын
मग काळी पोत कुणाच्या नांवाची?​@@rajupatil461
@hrh9610
@hrh9610 17 күн бұрын
तीने 3 नवरे केले आहेत अस एकिवात आहे
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 11 күн бұрын
Tuze thobad me rangween
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 17 күн бұрын
उध्दव ने खुप नमुने गोळा केले, राज साहेबांनी हिच्याशी स्पर्धा करण्याचं कारणच नाही आणि फडणवीस शी स्पर्धा हीचा मालक करू शकत नाहीं ही बाई काय करणार, ही देवेन्द्रजी च्या पायाची धूळ ही होवु शकत नाहीं.
@popatpawar2392
@popatpawar2392 17 күн бұрын
देवेंद्र फडवणीस कुठे विरोधक कुठे सगळ्या विरोधकांना एकटे देवेंद्र फडवणीस भारी आहेत
@varadajoshi5679
@varadajoshi5679 17 күн бұрын
म्हणून तर सगळ्यांचा जळफळाट होतो
@ckpatekar
@ckpatekar 17 күн бұрын
देवेंद्रजी भारी आहेत म्हणूनच त्यांना टार्गेट केल जाते .पण जनता त्यांच्या बरोबर आहे.
@Khavchat
@Khavchat 17 күн бұрын
😁 आरं किती छळशील ग्रीष्मा 😁 सोसंना झालाया तुझा उष्मा 😁 त्यात डोक्याला ताप ही सुषमा 😁 भिती वाटून राहिलीय भीष्मा
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 17 күн бұрын
👌👌 😂 😀 . दसरा नवरात्र लय तोंड बरळलय
@jaihind421
@jaihind421 17 күн бұрын
प्रियांका दावोस ला जाऊन मज्जा मज्जा करते आणि मला इकडे धूळ खात गावोगावी फिरवून राहिले ... आता मी पण तोंडातून ढुसक्या सोडत मनसोक्त बरळून बरळून मालकाला खूश करत दावोस नाही तर किमान सिमला मनाली तरी बघणारच ...
@RUPESHKUMAR.....
@RUPESHKUMAR..... 17 күн бұрын
Khup divasanni disala aspan 🎉🎉
@Khavchat
@Khavchat 17 күн бұрын
@@ujwaljagtap8681 मस्त!😁🤣👌
@Khavchat
@Khavchat 17 күн бұрын
@@rajkumardeshmane7928 नमस्कार!🙏😁
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 17 күн бұрын
या बाईंच्या भाषणाची दखल न घेतलेलीच बरी!ते उरले सुरले सगळे कुठूनही कसेही देवेंद्रजींवर घसरतात.पण मिस्टर राज यांनी त्यांच्या हातात कोलीत दिलंय ते बरंच झालं.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 17 күн бұрын
दिवसेंदिवस जास्तच डोक्यात जायला लागल्यात बाई ....
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 17 күн бұрын
@@sushamanaik9997 उरलेसुरले, पिसाळलेले!.
@veenamantri5951
@veenamantri5951 17 күн бұрын
अहो कधी कधी गंमत जंमत ऐकायची असते
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 17 күн бұрын
​@@veenamantri5951हो,फक्त ऐकायची आणि सोडून द्यायची,बघायची नाही.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
आधी वंचित मधे होत्या नंतर राष्ट्रवादी मधे तिथून उ बा ठा मधे. सगळ्यांना संपवण्याची सुपारी घेतलेली दिसते.आता राहिला एकच पक्ष असदूद्दीन ओवेसी यांचा MIM
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b 17 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात औकात नसतांना अति जास्त बोलणाऱ्याची संख्या या वेळी जास्त वाढली आहे. त्या पैकी हि बया.
@popatpawar2392
@popatpawar2392 17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब अगदी खरोखर बोलले राईट बोलले राईट याच्यापेक्षा काय बोलावं भारी बोलले देवेंद्र साहेब तुम्ही भारी बोलले विरोधकांना
@vasantakhare6779
@vasantakhare6779 17 күн бұрын
हे बाई म्हणते राज ठाकरे सुपारी बाज आहे, म्हणजेच राज साहेब यांना "सुपारी ' चांगली फोडता येते! अपेक्षा आहे , शिवाजी पार्क वर राज साहेब " सुपारी कचा-कचा फोडतील. "
@dattatraypatil3306
@dattatraypatil3306 17 күн бұрын
400 मतं पडणारया बाईंनी फडणवीस यांच्या वर बोलावं हा विनोद आहे
@mohan1795
@mohan1795 17 күн бұрын
छपरी बाई
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 17 күн бұрын
बेडकीच्या पिल्लान बैल पाहिला, फुगला आणी मागून पुढून हवा गेली असं हे आहे.😂
@sattarientertainment9746
@sattarientertainment9746 17 күн бұрын
sundar example saheb😂
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 17 күн бұрын
ह्या अक्का ने देवा भाऊच्या नादी लागूच नये. देवा भाऊ नळावरच्या भांडण्याऱ्या च्या नादी लागत नाही.
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 17 күн бұрын
उबाठासेनेत मनोरूग्णाची संख्या वाढते आहे,त्याचीच ही एक झलक 😅😂
@user-pw3ef1wc9l
@user-pw3ef1wc9l 17 күн бұрын
बाई कितींदा उर बडून घेतलाय आज पर्यंत
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 17 күн бұрын
सुशील सर ,राज ठाकरे हा माणूस सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात सर्वात गर्दी खेचणारा नेता आहे हेच त्रिवार सत्य आहे
@su-in6lt
@su-in6lt 17 күн бұрын
Ek no ya sushil Kulkarni la yachi layki fakt b j p chya dalindar fadn20s, PM modi, Amit shaha chi chakari karayala ghetlela paid news channel aahe ya b j p chya paid news channel la koni zavoun hi vicharat nahi janta.
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 11 күн бұрын
Grady Ketchum kaay uproot Lok fuktaat mimikry baghayla yetat
@gee1234t
@gee1234t 17 күн бұрын
लई भारी करमणूक
@satishchandramore6058
@satishchandramore6058 11 күн бұрын
राज ठाकरे सारख्या नेत्याने गुवात दगड मारायला नको होता.
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 17 күн бұрын
वाण नाही पण गुण लागला. विदुषकाच्या संगतीत दुसरं काय होणार.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
काय करणार जेव्हा सब से ज्यादा कमिना कौन याची स्पर्धा लागते तेव्हा परफॉरमेंस पूर्ण द्यावा लागतो.स्पर्धेत कोण कोण ? तर लवंडे, आदू बाळ,भास्करबुवा आणि सगळे विश्रांती घेतात तेव्हा ऐरा गैरा नथू खैरे.
@rameshhingmire1479
@rameshhingmire1479 17 күн бұрын
राजसाहेबांनी जर घोडा लावायचं ठरवल तर लई महागात जाईल.
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 17 күн бұрын
कुत्रीण बाई दारु ढोसून बरळत असाव्यात 2 जुन पर्यन्त संधी आहे
@mohan1795
@mohan1795 17 күн бұрын
मी विद्रोही आहे... म्हणजे नेमके काय? 🤨 सवलतींशिवाय जगू न शकणारी जमात!
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 17 күн бұрын
किती आगाऊ बाई आहे ही ! जितक्या लौकर प्रकाशझोतातून बाहेर जाईल तितकं बरं होईल.कोणी तरी हिला पुढे होऊन दोन मुस्काटात दिल्या तर बरं.
@pranit241
@pranit241 17 күн бұрын
एकदा कानपटीत बसली होती पण माज काही उतरत नाही.
@sanjayjoshi8363
@sanjayjoshi8363 15 күн бұрын
Sahi
@sangeetasant3081
@sangeetasant3081 16 күн бұрын
ती राज ठाकरे, फडणवीस यांच्याशी तीची स्पर्धा नसणारच, ते दोघहि एकनिष्ठ आहेत त्यांच्या गुरुंशी.
@sm5620
@sm5620 17 күн бұрын
कोण कोण या बाईचं भाषण ऐकत नाही, लाईक करा
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 17 күн бұрын
राज ठाकरे यांनी या बाईचे नाव घ्यावे अशी हिची लायकी नाही. बाई, नशिबाची आहेस राज साहेब यांनी तुझा उल्लेख केला.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 17 күн бұрын
नॉटी संजय राऊत ,अक्का, उद्धवजी.. यांचं नेमकं योगदान काय? फक्त भाषण.. जनतेची करमणूक.
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 11 күн бұрын
Are tuzya raj che kaay yogdaan aahe
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 17 күн бұрын
सर आपण मोदी साहेबा बद्दल वाटेल ते बोलणारया कराळे मास्तर ला कुठेतरी शाळेत नोकरीला लावायला मा. फडणवीस साहेबाना सांगा
@prakashghule9918
@prakashghule9918 17 күн бұрын
सुशिल भाऊ तुम्ही तुमच्या अक्काबाईचे... खूप चांगले विश्लेषण केले आहे. या अक्काबाईचा फेरा कुठं कुठं जाईल हे सांगता येत नाही. आपल्या भागात अक्काबाईचा फेरा कुठं केंव्हा शब्द वापरतात हे तुम्हाला ठाऊक आहेच. कुठं इंद्राचा ऐंरावत आणि कुठं श्याम ....ची तट्टाणी.... या बाईंनं नव-याला सोडलं, आचार सोडला, विचार सोडला, अनेक पक्ष धरले आणि सोडले.... आता तर सगळंच सोडलयं .....
@prakashdeshpande8798
@prakashdeshpande8798 17 күн бұрын
राज ठाकरे हे राज ठाकरे आहेत, त्यांच्या कडे राज्य नसल तरी ते राजेच आहेत., अंधारेबाई, तिकडे प्रकाशच प्रकाश आहे.
@ramrajeshinde5605
@ramrajeshinde5605 17 күн бұрын
किळसवाणी हावभाव, आणि मधुणमुण कानाला न ऐकु वाटावी अशी भाषा होती सुशीलजी.
@pranit241
@pranit241 17 күн бұрын
बुरखा घालून बोलली तर सुसह्य होईल. थोबाड तरी दिसणार नाही.
@dattudherange5052
@dattudherange5052 17 күн бұрын
सुषमा ताई हूतूतू बेटा वरुन आली आहे 😂😂😂
@thevinay6194
@thevinay6194 17 күн бұрын
बीड मध्ये कु्ंटनखाना चालवते ही बया.. १ वर्षापुर्वी बातम्यांमध्ये दाखवले होते..!!
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 17 күн бұрын
बाळासाहेबा बद्दल काय बोलले हे सर्व मावळे ना माहिती आहे . फक्त काही लोकाना अजूनहि समजत नाही .
@pradipvatte4225
@pradipvatte4225 17 күн бұрын
सुशिल जी तुमच्या वर्ग मैत्रीनीला उबाठा ने या बाईला फक्त आणि फक्त मनोरंज नासाठी प्रवक्ते पद दिले आहे फक्त करमणूक करून घेण्यासाठी या बाईला उबाठा मध्ये पाहिल जाते
@prashant.3110
@prashant.3110 17 күн бұрын
अक्का एक्सप्रेस ची साखळी त्यांच्या पक्षातील कोणीतरी ओढणार
@ashokpatil6362
@ashokpatil6362 15 күн бұрын
Excellent कुलकर्णी साहेब
@chetannevrekar8583
@chetannevrekar8583 17 күн бұрын
मि.राज ....असे म्हणून जे काही केलय ना....त्याची राजसाहेब कशी वासलात लावतात की लक्ष न देता उडवून लावतात हे पाहण्यासारखे असेल.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 17 күн бұрын
या बाईला बघीतले तरी चप्पल ने हाणावे वाटते
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 17 күн бұрын
राज ठाकरे कसेही असू देत पण शेवटी ते राज ठाकरे आहेत.. त्यांच्या सभेत समोरच्या खुर्चीतही आक्का बसू शकत नाही..
@parvatisharma4443
@parvatisharma4443 17 күн бұрын
मनात आणल तर कुठ ऊडुन जाईल माहीत पण पडणार नाही
@ssc4253
@ssc4253 11 күн бұрын
तुम्हाला पूरून उरेल त्या, शाहू फुले आंबेडकर विचारधारा त्यांचे जवळ आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 16 күн бұрын
बाई पणाची लक्तरे वेशीवर नेऊन मांडणारी एकमेव.
@123456789030171
@123456789030171 14 күн бұрын
सुशील जी आजचा भाग अगदी जमून आला आहे. सुषमा अंधारे यांचे विश्लेषण अगदी उत्तम!
@sandipkedia2044
@sandipkedia2044 17 күн бұрын
अतिशय मनोरंजक
@ravibokhare4702
@ravibokhare4702 17 күн бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹काळाची गरज फक्त आणि फक्त महायुती 🪷🪷🪷🇮🇳🇮🇳🇮🇳👏🏿
@manishpatil9196
@manishpatil9196 16 күн бұрын
कुलकर्णी साहेब, कशाला गांभीर्याने घेताय, २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर या मंडळींना जागा कळेल. धन्यवाद.
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 17 күн бұрын
ही बेडकिन बाळासाहेबांबद्दल काय बोलली हे सर्व मशाल वाल्या मावळ्यांना माहित असावे . या म्हशीला त्यांनीच उत्तर द्यावे.
@Gte821
@Gte821 16 күн бұрын
आक्का ने उरलेल्या शिवसेनेची वाट लावायची याचा विडाच उचलला आहे.
@madankhandade4819
@madankhandade4819 16 күн бұрын
सुशीलकुमार, आपले मत योग्य आहे.देवेंद्रजी योग्यच बोलत आहेत,"कुठे भाजप चा ऐरावत, कुठे उबाठा ची तटानी".आवडले.धन्यवाद.
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 17 күн бұрын
राज ठाकरे नी ह्या अक्काला उत्तर देण्याची गरज नाही प्रकाश महाजनांनी छान उत्तर दिली आहेत.
@uday1103
@uday1103 12 күн бұрын
अक्का प्रत्यक्षात “यु आर नाॅट माय टाईप” म्हणाल्यात राज ठाकरेंना, माझ्या आकलनानुसार
@user-ng7zp7ic8s
@user-ng7zp7ic8s 14 күн бұрын
बंधू कोण म्हणतात सर्कस बंद झाली रोज सकाळी सगळे विदयुषक मनोरंजन करायला येतात 🙏🙏🙏🙏
@popatpawar2392
@popatpawar2392 17 күн бұрын
कुलकर्णी साहित्य मी भारी विश्लेषण केलं भारी एक्टिंग केले बेस्ट व्हिडिओ आणला तुम्ही बेस्ट व्हिडिओ आणला वचन नव्हती ती पार घालून टाकली विरोधकांची
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 17 күн бұрын
वाह्यात चालली आता
@Sudarshan109
@Sudarshan109 16 күн бұрын
उद्धव ला मानले पाहिजे, एक सो बढकर एक नमुने गोळा केलेत.... झाकणझुला राऊत सकाळचे गटार, आणि बरळणारी वसुली आक्का....
@prashantsharma9809
@prashantsharma9809 16 күн бұрын
गोलमाल गोलमटोल धम्माल
@archanapatil6395
@archanapatil6395 15 күн бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची आण बाण शान आहेत.हिला काय डोंबल कळत
@devendrasalve505
@devendrasalve505 17 күн бұрын
मुळात बाईंनी,दादर, नागपूर,बारामती या छोट्या गोष्टींवर लक्ष घालण्या पेक्षा, उत्तर कोरिया,रशिया, अमेरिका या जागतिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे
@ashokpatil6362
@ashokpatil6362 15 күн бұрын
फडणवीस is great इंडियन लीडरशिप
@user-ns2iy2bs7r
@user-ns2iy2bs7r 16 күн бұрын
उध्दव आणि शिल्लक वानरसेना विझणयाआधीचा दीवा आहे.. पाण्याबाहेर तडफडणारे मासे आहेत.. अतृप्त जिवंत आत्मा आहेत..
@manishasarpande4800
@manishasarpande4800 16 күн бұрын
देवेंद्र साहेब खूप छान् उत्तर 👌👌👍
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 17 күн бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@prashantamonkar7731
@prashantamonkar7731 17 күн бұрын
Hatsoff to Fadnavisji.....decency personified always
@Sudarshan109
@Sudarshan109 16 күн бұрын
वसुली आक्का मोठी कॉमेडीयन आहे. एकपात्री छान रंगविते.बंडा जोशी नंतर खरी वारसदार....
@EknathDhere-cy4rt
@EknathDhere-cy4rt 16 күн бұрын
देवेंद्र जी या देशाचा उगवता तारा आहे.
@shantarammandlik2589
@shantarammandlik2589 17 күн бұрын
महाराष्ट्रात ब्राम्हण समाज आणि केशवपन व्यवसाय करनार्या चे घर-परिवार व दुकानाची तोडफोड केली हे फारच दुर्भाग्य आहे ।
@vishwanathgurav0
@vishwanathgurav0 16 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत उच्च शिक्षित राजकारणी आहेत.
@KK-np7vz
@KK-np7vz 12 күн бұрын
अक्का चा नंबर "सगळ्यांच्या खाली" आहे
@shriramraul5235
@shriramraul5235 16 күн бұрын
Raj Thakre Great
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 17 күн бұрын
कोठे देवेंद्र कोठे अंधारलेली सुषमा , इंद्राच्या ऐरावताची तुलना तट्टाणीशी होत नाही हो आकाकाबाई
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 17 күн бұрын
सर 🙏 सुषमा अंधारे तुम्ही भाषण करताना रश्मी ठाकरेला समोर बसवत जा म्हणजे समजेल लक्षात येईल भाषण ऐकताना वृतवाहीनीच्या प्रेक्षकांना काय त्रास होतो व्यासपीठ उपलब्ध करून देताना देणार्यानी भाषणाचा दर्जा काय असावा हे तर समज द्यायला पाहिजे कि नाही
@sharadthorat7571
@sharadthorat7571 15 күн бұрын
खूपच छान विश्लेषण
@techprorana319
@techprorana319 16 күн бұрын
चार तारखेला बेडकी💥 फुटणार🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🫣🫣💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@geetashah6663
@geetashah6663 Күн бұрын
Bai Navala Kalank
@gangadharkamble5395
@gangadharkamble5395 17 күн бұрын
या बाईचा वकूब किती आणि ह्या मॅडम बोलतात किती .
@PrashantWaghamare-bq6ww
@PrashantWaghamare-bq6ww 16 күн бұрын
सुशील जी आपल्याला अंधारे ताई यांचेबध्दल राव लाईच मत्सर बोलण्यातून जाणवत आहे. हे भाजप धार्जिणे वागणे बरे नव्हे.आपण लोकशाही प्रधान देशात राहतो. कोणत्याही पक्षाची चमचेगिरी करणे बरे नव्हे.
@vijaydeshpande925
@vijaydeshpande925 17 күн бұрын
खूपच भारी व्हिडिओ सुशीलजी.....!!!
@kantilaltoradmal7151
@kantilaltoradmal7151 6 күн бұрын
❤आका तुम्ही आकार आपल्या नवरा कधी फिरायला घेऊन. जाणार आहेत
@user-ub4op2nb5c
@user-ub4op2nb5c 11 күн бұрын
बरोबर आहे तुमचं
@ankushsurwase9842
@ankushsurwase9842 17 күн бұрын
अलीकडे वर्गमैत्रीनी विषय फारच प्रेम ऊतू चाललंय.
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 17 күн бұрын
Dhanyawad-Namaskaar
@supriyasalunke537
@supriyasalunke537 15 күн бұрын
मनोरंजन तर तुम्हीच चांगल्या प्रकारे करत आहात
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 12 күн бұрын
एखाद्या डायरेक्टरने सिनेमा काढण्यासाठी जर 80 च्या दशकातील गावो गावी फिरणारी बाई हवी असेल ,सुया दबान कुंकू काळमनी विकणारी तर सुषमा अंधारेना lead role मध्ये संधी दिली तर सिनेमा सुपर हिट होईल .
@savitasengar5462
@savitasengar5462 16 күн бұрын
वक्त्रुत्वातुन व्यक्तिमत्व दीसुन येत हे अक्काना सांगने म्हणजे चक्क वेळ वाया घालवणे आहे.
@maheshsavley7650
@maheshsavley7650 17 күн бұрын
once more 🤗 🤗 अक्काताई 🤗 🤗 लई खास सुशिलराव
@seemak4350
@seemak4350 14 күн бұрын
Excellent analysis. Your presentation of facts is always great
[柴犬ASMR]曼玉Manyu&小白Bai 毛发护理Spa asmr
01:00
是曼玉不是鳗鱼
Рет қаралды 48 МЛН
She’s Giving Birth in Class…?
00:21
Alan Chikin Chow
Рет қаралды 5 МЛН
Can you beat this impossible game?
00:13
LOL
Рет қаралды 44 МЛН