Рет қаралды 585,871
भाजी कोणतीही असो, मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पोळी पानात असेल, तर जेवणाची रंगत अजूनच वाढते. म्हणूनच अशी घडीची मऊ पोळी कशी करावी, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
आजीच्या ५० वर्षांच्या अनुभवातून मिळालेल्या ३० पेक्षा जास्त टिप्स देखील ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहे.
अशा ह्या सर्व टिप्स वापरुन तुम्ही घडीच्या पोळ्या नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
#घडीची #पोळी #रेसिपी #चपाती #लाटणे
घडीची पोळी, घडीची चपाती, पोळी कशी करावी, मऊ पोळी कशी करावी, मऊ चपाती कशी करायची, मऊ चपाती कशी बनवायची, मऊ चपाती रेसिपी, मऊ पोळी कशी बनवावी, पोळी कशी करावी, पोळी कशी लाटावी, चपाती कशी लाटावी, चपाती कैसे बनाते है, chapati recipe in marathi, poli kashi banvaychi, poli kashi latavi, poli kashi karavi, poli kashi banavtat, mau poli kashi banvaychi,