Anand Dighe यांच्यावर टाडा लागला आणि शिवसैनिक पेटून उठला | Sridhar Khopkar | Dharmveer | Thane

  Рет қаралды 3,105,302

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AnandDighe #ShivSena #ShridharKhopkar
1989 साली ठाण्यात शिवसेनेचा महापौर एका मताने पडला. आनंद दिघे तेव्हा ठाणे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी सांगितले गद्दारांना माफी नाही आणि काहीच दिवसात श्रीधर खोपकर यांचा खुन झाला. काय होतं प्रकरण जाणून घ्या महाराष्ट्र डायरीच्या भागात
#RPT0161
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 845
@kailasgopale6001
@kailasgopale6001 2 жыл бұрын
माझे दैवत....गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा मला प्रत्यक्षात सहवास लाभलो.....शिवसैनिक म्हणून त्यांच्या कडून दिक्षा घेतली.....अन् आयुष्यभर भगवाशीच प्रामाणिक राहिलो.....खुप थोर माणूस होते....आमचे दिघेसाहेब.....
@trishasambherao3410
@trishasambherao3410 2 жыл бұрын
दिघे साहेब तुम्ही आज पाहीजे हवे होता साहेब आज तुमची खूप खूप आठवण येते साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ
@surendradusane8139
@surendradusane8139 2 жыл бұрын
श्री आनंद दिघे ह्यांचा 100 टक्के खून झाला पण तो अपघात झाला असे दाखविले राजकारण ने चांगल्या माणसाला संपविले
@vicky143jadhav9
@vicky143jadhav9 2 жыл бұрын
Nakkich
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 2 жыл бұрын
हे सगळेच जाणून आहेत, पण उघड उघड बोलत नाहीत. आणि आता तेच लोकं मतांसाठी धर्म वीरांच्या नावाचा, त्यांच्या लौकिकाचा आधार घेतात. लाजा पण वाटत नाहीत.
@sanjeevsingh-mf9ni
@sanjeevsingh-mf9ni 2 жыл бұрын
उनके पाले हुए कुत्ते ने मारा है
@Nishal944
@Nishal944 2 жыл бұрын
होय होसपीटल मधे मारल तेना 😭
@bgmigamer4799
@bgmigamer4799 2 жыл бұрын
हो नक्कीच
@shailachavan3708
@shailachavan3708 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक 🙏 अशा देवरूपातील माणसाचं स्मारक नाही मंदिर उभारले पाहिजे हीच कळकळीची विनंती प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@devotional_of_music
@devotional_of_music 2 жыл бұрын
आनंद िदघे चा त्यावेळी खूप जाेरदार शिवसेना मध्ये दरारा हाेता यालाच म्हणतात खरे शिवसैनिक व खरी देश भक्ती
@rdy575
@rdy575 2 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे ना संपवले ते हात त्याच पक्षाचे होते.. दिघे साहेबाना सम्पवले ते हात त्याच पक्षप्रमुखाचे होते..
@sopanpatil1501
@sopanpatil1501 2 жыл бұрын
तो अपघात नाही तर एक खून होता..
@sahebraodhanwate2388
@sahebraodhanwate2388 2 жыл бұрын
Yes
@narayansavale1174
@narayansavale1174 Жыл бұрын
Yes
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 2 жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे घटनाक्रम सांगता तुम्ही...आणि असा हा इतिहास प्रसारित करण फार महत्त्वाचं आहे... 💯😎☺️ असा हा धर्मवीर 😎☺️✌️
@manishanikam9835
@manishanikam9835 2 жыл бұрын
रात्री 1 वाजता ही जनतेला भेटून त्यांच्या समस्या निवारण करणारे आमचे साहेब ...
@yogeshwarhundiwale7434
@yogeshwarhundiwale7434 2 жыл бұрын
ठाण्यातील एका न्यायालयासमोर पाटी लावली होती तो किस्सा सांगितला तर बरे होईल 🙏🇮🇳 धर्मवीर आनंद दिघे साहेब जाज्वल्य व्यक्तीमत्वाला मुकल्याची खंत आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 2 жыл бұрын
धर्मवीरांबद्दल आदर नक्कीच आहे, तो राहणारच. पण याचा अर्थ हल्लीच्या शिवसेनेकडे परत मराठी माणूस येईल ही आशा ठेऊ नका. मराठी माणसाला समजलंय की आता शिवसेना ही भगवी नाही, हिरवी आहे. विसरा आता. आणि राम राम घ्या. 🙏
@PrakashPatil-rd8ro
@PrakashPatil-rd8ro 2 жыл бұрын
दादा अगदी मनातलं बोला 🚩🙏
@patilash8532
@patilash8532 2 жыл бұрын
सर्व राजकीय पक्ष नालायक आहेत. कोणताही पक्ष पवित्र नाही.
@user-jx9ic7ik7e
@user-jx9ic7ik7e 2 жыл бұрын
हो शिवसेना हल्ली हिरवी झालेय
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलले
@Starpubg9067
@Starpubg9067 2 жыл бұрын
खरंय
@uttamnarute3630
@uttamnarute3630 2 жыл бұрын
आनंद दिघे म्हणजे ठाण्याचा सिंह होता.☝
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 2 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारखा धगधगता सूर्य पुन्हा होणे शक्य नाही
@dilipraopatil7120
@dilipraopatil7120 2 жыл бұрын
त्यावेळी आनंद दिघे यांचे, होय गद्दारांची हत्याच होईल, हे वाक्य प्रचंड गाजलं होतं, तसेच फुटलेले नगरसेवक इंग्लंडमध्ये आहेत असे आवाहन उठली होती
@BG-fq4rq
@BG-fq4rq 2 жыл бұрын
*आनंद दिघे साहेब गोपीनाथ मुंडे साहेब हे आता होने शक्य आहे*
@sunillohote4878
@sunillohote4878 2 жыл бұрын
आनंद दिघे ह्यांच वर्चस्व ठाण्यात वाढत होत म्हणुन आनंद दिघे चा अपघात झाला नारायण राणे ह्याना सर्व माहीती आहे.
@amazingshorts3778
@amazingshorts3778 2 жыл бұрын
आताची सोनिया सेना झाली आहे.. दुर्भाग्य.... विनाशकाले विपरीत बुद्धी
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 жыл бұрын
सुतार साहेब, राणे साहेबांच्या सिंधुदुर्गातील श्रीधर नाईक खूनाचं रहस्य शोधून काढून ते ही सांगा.
@MB-rp4vw
@MB-rp4vw 2 жыл бұрын
बाप व बेटा म्हणजे "आयत्या बिळावर नागोबा.मेहनत करे मुर्गा अंडे खाये फकीर, शिवसेना शिंदें गटानी45 वर्ष मेहनत करून वाढवली,जेल गेले,कांग्रेस व पाकी लांडयान विरोधात आंदोलन करून गावागावात शिवसेनेना नेली.
@pdesh7937
@pdesh7937 2 жыл бұрын
Divangat Anand Dighe saheb attended my parents marriage in Thane in the 1980s and my parents would show that photo to me saying: He was a great human being
@Nishal944
@Nishal944 2 жыл бұрын
वाह 👌
@artikumbhar1311
@artikumbhar1311 2 жыл бұрын
ग्रेट अशे आनंद दिघे होने नाही शत शत धन्यवाद जय भवानी 🙏🙏👏💐💐💐
@ashokkachare6886
@ashokkachare6886 2 жыл бұрын
मी 22/23 वर्षाचा असेन, अंगात रग्रगती धग, निडर वृत्ती, अन् दिघे सहेबांबद्दल नितांत आदर होता व आहे, सन 1999 सली माझे वयस्कर शेतकरी मामा सावंत पूर, किर्लोस्करवाडी,सांगली येथून माझ्याकडे आले होते, त्यांनी सांगितले की ठाण्यातील एक व्यापारी त्यांचे द्राक्षाचे 50000 रू.तीन वर्षांपासून देत नाही, व शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतोय. तेंव्हा मी त्यांना घेऊन दिघे सहेबांच्याकडे गेलो पण भेट झाली नाही परंतु तेथील शिवसैनिकांनी आम्हास सांगितले की तो कोणीही व्यापारी असो त्यास ठोका, मग काय,मी खरंच त्याला ठोकला व हे प्रकरण पोलीस स्टेशन ला गेले तेव्हा त्याने पैसे दिले. खरंच...दिघे साहेब गोरगरिबांचे देव होते
@umeshrane4690
@umeshrane4690 2 жыл бұрын
आनंद दिघेच्या अंतयात्रेला सन्मा. बाळासाहेब का जावू शकले नाही त्याबद्दल माहिती द्या. धन्यवाद
@chillplaylists8977
@chillplaylists8977 2 жыл бұрын
Khara ahe.....
@bhappy7220
@bhappy7220 2 жыл бұрын
एकदम बरोबर दादा
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 2 жыл бұрын
तेंव्हा लोकांना बाळासाहेब वर सावंशय होता,व त्याच्यावर हल्ला झाला असता दिघे साहेबांचे समर्थक चिडले होते त्यामुळे ते गेले नसतील
@bhappy7220
@bhappy7220 2 жыл бұрын
@@sonalinirmal9676 काय सांगितले तुम्हाला तरी पटते का हे ऊगीच काहीपण बोलु नका बाळासाहेब यांच्यावर हल्ला आणी ते पण ठाण्यात शक्यच नाही असंभव
@janardhan.....3339
@janardhan.....3339 2 жыл бұрын
@@bhappy7220 हेच कारण होऊ शकते dada
@prabhakargangavane1538
@prabhakargangavane1538 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांसारख्या महान व्यक्ती पुन्हा होणे नाही... दिघे साहेब अमर रहे...!!
@sakharampatel342
@sakharampatel342 Жыл бұрын
काही लोकचा स्वभाव असतो की आपल्या पेक्षा कुणी पुढे जायला लागले की त्याला कस संपवायच तर आशा गोष्टी जनते समोर आली पाहिजे जय महाराष्ट्र
@somnathdighe7718
@somnathdighe7718 2 жыл бұрын
आनंद दिघे हे खरे शिवभक्त बाकी सर्व राजकारणी शिवभक्त आनंद दिघे यांचा खून झाला की हत्या झाली हे फक्त आनंद दिघे ना माहित
@myaim9874
@myaim9874 2 жыл бұрын
ते आज असते तर हे काम केले असते kzfaq.info/get/bejne/bM2jn6-DndjDoJ8.html
@Khushboodubey667
@Khushboodubey667 2 жыл бұрын
Dighe saheb was great...
@sahebraodhanwate2388
@sahebraodhanwate2388 2 жыл бұрын
Your surname is also Dighe
@hemantkaranjekar2241
@hemantkaranjekar2241 2 жыл бұрын
खरे आहे
@hemantkaranjekar2241
@hemantkaranjekar2241 2 жыл бұрын
हत्या झाली
@motivationstatus2834
@motivationstatus2834 2 жыл бұрын
गोपीनाथ राव मुंडे यांची हत्या की अपघात ते सागा म्हणजे एका केंद्रीय मंत्री च्या गाडी चा अपघात कसा होऊ श कतो ते सागा
@TahirTahirAnsari-jf4ez
@TahirTahirAnsari-jf4ez 2 жыл бұрын
Very very true
@rajeshhegde1951
@rajeshhegde1951 2 жыл бұрын
Ek Dighe saheb ek Rajiv Dixit ye dono anmol ratna ko hindustan kabi nhi bhulega🙏🙏
@RubYGsd
@RubYGsd 2 жыл бұрын
Rajiv Dixit che statements contradictory ahet ..but he was a great patriot
@anjaly2595
@anjaly2595 2 жыл бұрын
आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दलचे असेच किस्से आणखी सांगावे आणि माजी खासदार दिवंगत प्रकाशजी परांजपे यांच्याबद्दलची माहिती, किस्से सुद्धा सांगावेत ही विनंती.
@tanajitalekar1127
@tanajitalekar1127 2 жыл бұрын
1 नंबर माहिती सागितली आपण,,,,, खूप आवडली
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 2 жыл бұрын
हा एपीसोड फारच छान वाटला. माननीय आनंद दिघे साहेब हे ख-या अर्थाने शिवसेनेचा ढाण्या वाघ होते यात तिळमात्र शंका नाही.
@meghashamshelar2631
@meghashamshelar2631 2 жыл бұрын
X
@rameshwarlakhe4938
@rameshwarlakhe4938 2 жыл бұрын
Khup Chan
@rdgaikwad26
@rdgaikwad26 2 жыл бұрын
संजय दत्त यांना कशाला म्हणता, आदरणीय संजय दत्त साहेबच म्हणाना, फार महान कामासाठी आणि देश हिता साठी त्यांनी कारागृह भोगला.
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
सगळं प्रकरण बघीतले तर संजय दत्त नी आगोदर च माहिती दिली असती.तर बाँम्ब स्फोटात हिंदु चा नरसंहार झाला नसता.?
@dhanashreedhinde2147
@dhanashreedhinde2147 Жыл бұрын
Hahaha . height of sarcasm R. Gaikwad sir
@ramgutte7062
@ramgutte7062 2 жыл бұрын
खुप छान आहे। आनंद दिघेंची पुर्ण माहिती आशीच जनते पर्यंत पोहचली पाहिजे खरोखर धर्मवीर होते
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 2 жыл бұрын
त्यांचा शिष्य तयार आहे अविनाश दादा जाधव गरिबांचे कैवारी जय महाराष्ट्र 🙏
@mayurjadhav6788
@mayurjadhav6788 2 жыл бұрын
Right
@amitthakur9061
@amitthakur9061 2 жыл бұрын
Avinash jadhav kade amhi jayuan aalo pan kam pan hot nahi ani kimat pan det nahit.. Dighe Sahebachya nakhchi pan sar nahi..
@jagannathbhagat818
@jagannathbhagat818 2 жыл бұрын
या घटनेने मुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सुध्दा कोण्या ची दुसऱ्या पार्टीला मतदान करण्याची हिम्मत होत नव्हती
@amarmane5027
@amarmane5027 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब शेवटच्या शनात हॉस्पिटल मध्ये कोण कोण भेटण्यासाठी आले होते...आणि तो जळफोड कश्यामुळे झाली हा किस्सा सांगा ना
@must604
@must604 2 жыл бұрын
त्यापेक्षा दिघे साहेब यांचा मृत्यू संशयास्पद कसा झाला,कोणाला पक्षात एव्हढ मोठा नेता नको झाला होता ते सांगा.
@desiboosterdose
@desiboosterdose 2 жыл бұрын
सर्वांना माहीत आहे पण बोलत कोणी नाही
@bgmiislove8748
@bgmiislove8748 2 жыл бұрын
Konala nko hota?
@tusharmore3087
@tusharmore3087 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरेंना नको होता... कारण स्टेज वर गेल्यावर जो आवाज दिघेंसाठी होत होता तो त्यांच्या साठी होत नव्हता... आणि ते स्वतः बघत होते दिघेंच नाव त्यांच्या पेक्षा मोठं होताना... घात केला...
@Jungle_boy123
@Jungle_boy123 2 жыл бұрын
@@tusharmore3087 pan ya lokana घात करताना काही वाटत कसे नाही.
@sahebraodhanwate2388
@sahebraodhanwate2388 2 жыл бұрын
Aagdi barobar
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 2 жыл бұрын
खूप छान माहिती! धन्यवाद! 💐🙏
@kavitazagade126
@kavitazagade126 2 жыл бұрын
दिघे साहेबांनी जितेंद्र आव्हाडचा थोबडा फोडलेला सगळ्यांसमोर तो किस्सा plz सांगा...
@prashantwaghmare7970
@prashantwaghmare7970 2 жыл бұрын
हा किस्सा नक्कीचं सांगावा
@Annn882
@Annn882 2 жыл бұрын
Ho
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
खरच हे घडल होत?
@user-lw4ws2yc3e
@user-lw4ws2yc3e 2 жыл бұрын
सर खूप छान वाटली आता मात्र एन डी पाटील यांच्या किस्सा सांगा सर
@devotional_of_music
@devotional_of_music 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद सर
@akshaychougule6455
@akshaychougule6455 2 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट जिंदाबाद🚩 धर्मवीर जिंदाबाद🚩 शिवसेना जिंदाबाद🚩
@DADDY-yx8sr
@DADDY-yx8sr 2 жыл бұрын
श्री सेनापती हिदू हृदयसम्राट बाळा साहेब... की ????
@MrNams
@MrNams 2 жыл бұрын
@@DADDY-yx8sr Jay #mrnams
@chillplaylists8977
@chillplaylists8977 2 жыл бұрын
@@DADDY-yx8sr hinduhruday samrat chhhh....ani Jay shivsena (juni)
@MPSC1709
@MPSC1709 2 жыл бұрын
Fakt Anad dighe saheb baki tyachya pudhe konich nahi .
@pramodnatekar1652
@pramodnatekar1652 2 жыл бұрын
आनंद दिघे यांच्या सारखा दुसरा चांगला निस्पृह,नेता होणारच नाही.दिघे साहेब ते दिघे साहेबच. आणि एव्हढे असून त्यांनी कधीही कोणतीही पैसा, संपत्ती, माया जमविली नाही. ............ धन्य ते दिघे साहेब.
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 жыл бұрын
खूप खूप छान !! आम्हाला आवडलं बरं !!👌👍 नविन किस्से तर ऐकू, फक्त तुमच्याकडूनच .👌👌👍👍
@MrNams
@MrNams 2 жыл бұрын
👌#mrnams
@jayeshkamble1993
@jayeshkamble1993 2 жыл бұрын
Who came here after the watch Dharmveer teaser🤗
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 жыл бұрын
Mi pan
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 жыл бұрын
Anand dighe nav mahiti aahe
@vijayalaxmibhasme2722
@vijayalaxmibhasme2722 2 жыл бұрын
असा शिवसैनिक होण नाही शतकोटी प्रणाम दिघे साहेब
@treepiesinc1418
@treepiesinc1418 2 жыл бұрын
sorry पण संजय राऊत हे खरे शिवसैनिक नाहीत. तेव्हा अस काही expect करू नका
@dadamirgane6273
@dadamirgane6273 2 жыл бұрын
Hi GM
@amarthorat4885
@amarthorat4885 2 жыл бұрын
He shivsainik newly joint ahet
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 2 жыл бұрын
भाजपच्या १०५ ऊंडग्यांना रेसचा घोडा लावला !
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 2 жыл бұрын
Shivsenet Sanjay Raut n bjp madle Kirit Somaiya yeka maleche mani ,miste vachal doghehi,faltuchi badbad
@01chaitanya
@01chaitanya 2 жыл бұрын
@@prabhakargadekar6171 ata sagalyani milun sanju la ghoda lavala.....
@TheSahilShelke
@TheSahilShelke 2 жыл бұрын
God father of thane गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब
@nayanjoshi6652
@nayanjoshi6652 2 жыл бұрын
Father of thane 🤣🤣🤣🤣
@TheSahilShelke
@TheSahilShelke 2 жыл бұрын
@@nayanjoshi6652 hasayla kay zala joke nhi boloy .. hastoy te
@dharmarajpatel2134
@dharmarajpatel2134 2 жыл бұрын
अभिनंदन , हृदयस्पर्श जुनी माहिती दिल्या बद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
@alfredpinto6713
@alfredpinto6713 2 жыл бұрын
Very good narration dear bhau keep it up send us more true past happenings Jai Maharashtra Jai Hind
@ravimane9948
@ravimane9948 2 жыл бұрын
सर दिघे साहेबा किस्सा आहे निवडणुकचा त्या वेळेस साहेब ठाण्यात आले होते व तेथे राहिले व वैतागले होते
@nivruttiborade7854
@nivruttiborade7854 2 жыл бұрын
खुप छान आणि मनाला आवडला हा दिघे साहेबांचा हा किस्सा.जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी.
@sagarharad921
@sagarharad921 2 жыл бұрын
Hota thanyacha dhanya wagh. Aamach aanand dighe saheb.
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 2 жыл бұрын
दुसरे धर्मवीर है शिंदे होवू शकतात पण दम नाही त्यांच्यात. त्यांना ही पुत्र प्रेम ते खासदार होतील daring करा
@vishalparab9115
@vishalparab9115 2 жыл бұрын
छान माहिती दिली पण विरोधी पक्ष कुटला ज्यांनी आनंद दिघे साहेब यांच्या वर ताडा लावण्यासाठी उचल धरली?. साहेब खरच खुप थोर होते ज्यांनी कधीच धर्म सोडला नाही. म्हणून साहेब हे "धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत".
@pratikdhamankar5682
@pratikdhamankar5682 2 жыл бұрын
Informative information sir appreciative
@rashmimilke2183
@rashmimilke2183 2 жыл бұрын
Kattar shivsainik ani nishthawan vyakti hote dighe sir👍 Jai Maharashtra
@ravindrasutarkalaskar9782
@ravindrasutarkalaskar9782 2 жыл бұрын
अशी जुनी माहिती देत जा आम्हाला जुन्या काळातील बातमी जास्त आवडते.
@girkarvijaynn1610
@girkarvijaynn1610 2 жыл бұрын
Sir ek saanga na, tya welela mhanje Dighe Sahebanche accident zale tya welela Raj Thakre, Manohar joshi, Narayan Rane ani ek Thanyache patrakar ekatra hote tar..... ase aikiwat hote ki Dighe Sahebancha khoon kela aahe.... ani hee sagli mandali involved hoti. tar ata jar yanchi narko test keli tar satya baher yeu shakel kadachit. aapan yawar jara prakash takawa.... 🙏🙏
@sanjayghag4907
@sanjayghag4907 2 жыл бұрын
साहेब तुम्ही असतात तर महाराष्ट्राची एकही कारखाना बंद पडला नसता
@astrologeranikketkumar4928
@astrologeranikketkumar4928 2 жыл бұрын
दिघे साहेबांचा घात की अपघात यावर माहिती द्यावी
@balasahebkhedekar8322
@balasahebkhedekar8322 2 жыл бұрын
Very nice Sir!! Jai Maharashtra!! 🙏
@bhagyeshshingare5656
@bhagyeshshingare5656 2 жыл бұрын
सदैव आठवणीत राहतील साहेब 😊
@aravindlokhande9929
@aravindlokhande9929 2 жыл бұрын
0
@moseslakhe5010
@moseslakhe5010 Жыл бұрын
aqu
@rajeshwane2036
@rajeshwane2036 Жыл бұрын
👌👌🙏
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
शिवसैनिकांनो धर्मवीर सिनेमा नक्की बघा, डोळे आपोआप घालघळतात
@sailor539
@sailor539 2 жыл бұрын
खूप चांगले गृहस्थ होते मी स्वतः अनुभव घेतला आहे कोणत्याही अडचणीत काम लगेच सोडवत चटके करशील.एक खूप चांगला शिवसेनेचा नेता हरपला मलासुद्धा वयकती रिक्षा खूप दुःख झाले
@kjs3106
@kjs3106 2 жыл бұрын
पत्रकार परिषदमध्ये निलेश राणे यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यू विषयी जे सांगितले होते त्या विषयी सांगा
@roshanpatil970
@roshanpatil970 2 жыл бұрын
Tevadhi himmat nahi
@ashokjadhav4835
@ashokjadhav4835 2 жыл бұрын
खरचं आहे, गद्दरांना माफी नाही.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Жыл бұрын
चांगली माहिती दिली .
@udayshah5767
@udayshah5767 2 жыл бұрын
He was really Goriboka Amiithab bacchan..just beoz of him....no comments.......Anand ji Amar Rahinge....great person....ever
@TheSahilShelke
@TheSahilShelke 2 жыл бұрын
He was not gariboka amitabh bachhan he was one and only anand dighe .. there will be a no comparison of anand dighe with anyone.
@chetan663
@chetan663 2 жыл бұрын
Fakt Dharmvir Aanand Dhighe Saheb......asa Nete Hone Nahi
@vishweshchorghade300
@vishweshchorghade300 2 жыл бұрын
send this to our beloved CM
@drsadananddeshmukh1458
@drsadananddeshmukh1458 2 жыл бұрын
Anad Dhige is great person of shivsena
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 2 жыл бұрын
Chagan Bhujbal has also done great part to build shivsena party unfortunately he left the party. 🙏🙏🙏🙏
@tusharraut1432
@tusharraut1432 2 жыл бұрын
Right
@sahebraodhanwate2388
@sahebraodhanwate2388 2 жыл бұрын
Yes
@puthranchandu
@puthranchandu 2 жыл бұрын
else his wicket would have been next. he was wise enough to leave.
@ebpatil8137
@ebpatil8137 Жыл бұрын
@@tusharraut1432 aaaaaaaaa
@vijaypawar7429
@vijaypawar7429 Жыл бұрын
@@tusharraut1432 1
@Raj_Thackeray
@Raj_Thackeray 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र !
@shadabakalekar7675
@shadabakalekar7675 2 жыл бұрын
Loving it
@user-mh5ox9ei6e
@user-mh5ox9ei6e 2 жыл бұрын
फारच चांगली माहिती मिळाली धन्यवाद आ
@guladvani3445
@guladvani3445 2 жыл бұрын
Good One ..Thanks for sharing
@ratanchaudhari2700
@ratanchaudhari2700 2 жыл бұрын
काही लोकं बाळासाहेबांवर संशय घेतात,पण अशेंच शिलेदार बाळासाहेबानी संपवले असते तर आज शिवसेनेत कोणी राहीलं असतं का?
@amarthorat4885
@amarthorat4885 2 жыл бұрын
Balasaheb nahi uddavsahebnwar sanshay ahe
@Nishal944
@Nishal944 2 жыл бұрын
@@amarthorat4885 होय होसपीटल मधे मारल तेना 😭
@vilaschavhan4984
@vilaschavhan4984 2 жыл бұрын
खुप छान माहीती दीली सर ! माजी cm वसंतरावजी नाईक यांच्या रहस्यमयी मृत्यु बाबत काही वि
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sojafshaikh1201
@sojafshaikh1201 2 жыл бұрын
Anand Dighe saheb zindabad🙏
@rajeshjynatekar8476
@rajeshjynatekar8476 2 жыл бұрын
Garibala konihi marel...shevti kai jhala anand dighench.
@navinpradhan3976
@navinpradhan3976 2 жыл бұрын
Dighe Saheb could be the next president of sena in case the accident didn't occurs, every wise person knows who killed him, dirty politics played which turns into huge loss for Maharashtra bhavpurna sharadhanjali saheb. Jai Shambhonarayan 🚩
@saurabhr4560
@saurabhr4560 2 жыл бұрын
Balasaheb yanni marl as mhanaych ka
@ganeshjadhav-vm7vo
@ganeshjadhav-vm7vo 2 жыл бұрын
@@saurabhr4560 Ho barabar cha ahe
@saurabhr4560
@saurabhr4560 2 жыл бұрын
@@ganeshjadhav-vm7vo any proofs
@sahebraodhanwate2388
@sahebraodhanwate2388 2 жыл бұрын
Mala pan hech vatta 😳
@iamfrommumbai1830
@iamfrommumbai1830 2 жыл бұрын
Putra moha Awarla nahi
@riteshchavan617
@riteshchavan617 2 жыл бұрын
Aj chi sena konacha hata madhe aahe sanga....aamche Saheb aand Dighe saheb... 😭😭😭
@barkupatil5866
@barkupatil5866 2 жыл бұрын
🙏 जय महाराष्ट्र 🙏
@aamchimumbaijhakaas9102
@aamchimumbaijhakaas9102 2 жыл бұрын
Anand Dighe saahab was a REAL HERO and was very honest and great personality... every Muslim loves ANAND DHIGE SAAHAB.
@sahebraodhanwate2388
@sahebraodhanwate2388 2 жыл бұрын
Yes
@chandrakantpelmahale7248
@chandrakantpelmahale7248 2 жыл бұрын
334r4
@vasantbijwe1043
@vasantbijwe1043 2 жыл бұрын
P
@avinashjagtap3431
@avinashjagtap3431 2 жыл бұрын
Excellent 👍 speech
@ulhasghumare8420
@ulhasghumare8420 2 жыл бұрын
खुप मस्त आज खरंच ठाणे जिल्हा प्रमुख मा.स्व. आनंदजी दिघे पाहिजे होते.
@SuperMrmahendra
@SuperMrmahendra 2 жыл бұрын
ते म्हणतात ना की आनंद दिघे यांची गाडी 'overtake' करणार, तितक्यात त्यांचा accident झाला..
@Nishal944
@Nishal944 2 жыл бұрын
👍होय होसपीटल मधे मारल तेना 😭
@RajeshNatekar-ir7vo
@RajeshNatekar-ir7vo Жыл бұрын
@@Nishal944 dhoprala. Mar. Laglelya. Mansacha. Mrutuyu. Hoto. Ka. Sarva. Aalele. Pudhari. Bhashan. Karun. Ka. Palale . .
@rajendradeo1147
@rajendradeo1147 Жыл бұрын
खरे जनतेच्या गद्दारांना माफी मीळू नाही तेव्हा सर्व गोष्टी बरोबर होतील फक्त लोकशाही मार्गाने अपेक्षित आहे
@pratikbavkar4627
@pratikbavkar4627 2 жыл бұрын
Aanad dighe saheb ❤️
@umeshchandrapatil4140
@umeshchandrapatil4140 2 жыл бұрын
श्रीधर नाईक हत्या प्रकरण ना.राणे यांचे वादग्रस्त प्रकरण दाखवा.
@dattakolhe5658
@dattakolhe5658 2 жыл бұрын
असे महान व्यक्ती परत होणे शक्य नाही खरंच वाघ होता साहेब परत या
@3400mahi
@3400mahi 2 жыл бұрын
Real hero anand dighe saheb 💐💐💐🙏🙏🙏
@sureshdhurandhar8923
@sureshdhurandhar8923 Жыл бұрын
खूप मार्मिक माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@mywayvlogs8263
@mywayvlogs8263 2 жыл бұрын
Anand dighe saheban srkha dusra koni hou shakat nhi n honar hi nahi🚩🙏 जय महाराष्ट्र
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 2 жыл бұрын
दिघे साहेब यांचा मृत्यू कसा झाला त्याबद्दल महाराष्ट्रा तील वेढा मनुष्य सुध्दा सांगु शकतो.
@Punerifamily
@Punerifamily 2 жыл бұрын
khup chaan mahiti
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 2 жыл бұрын
खून केल्यावर कोणी मोठा होत नाही
@archanasapkal3082
@archanasapkal3082 2 жыл бұрын
सदैव आठवणीत राहतील साहेब
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 190 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН