Рет қаралды 185,570
तूप हे आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यात जर ते तूप रवाळ, साजूक आणि संस्कारीत असेल, तर मग खूपच छान. असं हे बहुपयोगी तूप घरीच कसे बनवता येईल, हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
#pure #desi #ghee #homemade #healthy #tasty #useful #Easy #made #cow #buffalo #milk #butter #cream #whipped