Рет қаралды 21,016
फुलका व्हिडिओ : • चुलीवरचा फुलका वाफेने ...
साहित्य:
१ बाऊल गव्हाचे पीठ
१/२ चमचा. मीठ
१/४ छोटा चमचा. बेकींग पावडर
कृती:
प्रथम परातीत पीठ घ्या.त्यात मीठ आणि बेकिंग पावडर घालून थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ मळा. १० मिनीटं झाकून ठेवा.नंतर त्याचे लहान लहान गोळे करून त्याच्या चपात्या करा.
#चपाती #मऊ #लुसलुशित #पीठ #soft #chapati #टीप #softdough #fulkaroti #खुसखुशीत #फुलका #viral