No video

Aundh cha Raja lऔंधाचा राजा युवकभारती धडा l लेखक - गजानन दिगंबर माडगूळकर (१९६९ - १९७७)

  Рет қаралды 4,768

FM Storyteller

FM Storyteller

Күн бұрын

fmstoryteller@gmail.com
औंधाचा राजा
परिचय : गजानन दिगंबर माडगूळकर (१९६९ - १९७७) - प्रसिदध कवी, कथाकार कादंबरीकार, पटकथा लेखक
`जोगिया` , 'चैत्रबन', गीतरामायण * इ. काव्यसंग्र ' आकाशाची फळे' , ही कादंबरी, ' वाटेवरल्या सावल्या' हे आत्मचरित्र, ' जोगिया ' , ' मंतरलेले दिवस' , 'चैत्रबन' , या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने पारितोषिक
, भारत सरकारच्या पदमश्री ' किताबाने सन्मानित. 1973 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद . मराठमोळ्या जीवनाचे विविधरंग चित्रण.उत्कृष्ट भावनाशीलता, प्रसन्न रसाळ नाट्यपूर्ण शैली ही लेखन वैशिष्ट्ये.
खालील उताऱ्यात औंध संस्थानाचे भवानराव पंतप्रतिनिधी यांचे मनोरम व्यक्तिरेखाटन लेखकाने केले आहे. शिक्षण, व्यायाम, उद्यमशीलता यांचा बद्दलचा आग्रह प्रजेवर पुत्रवत प्रेम करण्याची वृत्ती इ. स्वभाववैशिष्ट्यांमुळे या पाठातील राजाचे आदर्श रूप आपल्या मनात ठसते.
लेखक- श्रीकृष्ण दामोदर पानवलकर :
1960 नंतरच्या पिढीतील उल्लेखनीय लेखक कथाकार एका नात्याचा जन्म , औदुंबर इत्यादी कथा तसेच जांभूळ व दीर्घकथा संग्रह ही पुस्तके प्रसिद्ध.या पाठात लेखकाने सुंदर नावाच्या हत्तीचे भाव चित्र सुंदर रित्या लिहिले आहे.
Disclaimer
Welcome FM Storyteller Before we dive into today's story, I want to make sure we're all on the same page regarding our content and its purpose. Please take a moment to read and understand the following disclaimer:
1. The Stories We Share:
The stories presented on this channel are fictional and created for entertainment purposes only. They are not based on real events or individuals, unless explicitly stated otherwise.
2. Viewer Discretion:
Some stories may contain mature themes, violence, or sensitive topics. Viewer discretion is advised. If you are under 18, please consult with a parent or guardian before watching our content.
3. Educational and Inspirational Content:
At times, we may also share stories with educational or inspirational elements. These stories are intended to provide valuable life lessons or motivate our viewers.
4. Comments and Community:
We value our community and encourage respectful and constructive discussions in the comments section. Hateful or inappropriate comments will not be tolerated and may be removed.
5 Copyright Notice:
All content on this channel, including videos, scripts, and images, is protected by copyright laws.
Thank you for being a part of the FM Storyteller community and for joining us on this storytelling journey. Now, let's get started with today's tale!
#damdi #fmstoryteller #marathi path

Пікірлер: 36
@cthube43
@cthube43 11 ай бұрын
प्रचंड चांगला उपक्रम आहे ह्यात खंड पडून देऊ नका. जे धडे शिकत आम्ही घडलो ते परत एकूण खूप छान वाटले . सर्व बालभारती परत वाचा ही विनंती
@milindkalebere2709
@milindkalebere2709 Ай бұрын
धडा एकुन खूप बरं वाटलं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्यावेळी धडे खूप छान होते कालय तस्मे नमः
@somnathyadav1855
@somnathyadav1855 11 ай бұрын
खुप छान आवाज आहे तुमचा, मनाला दुर भुतकाळात आठवणीच्या गावात रमवतो,जोजोवतो. एक धडा माझ्या खुप जीव्हाळ्याचा आहे, अगदी आमचे वडील(दादा)तसेच होते वागणुकीत त्यांच्या उमेदिच्या काळात. श्रीनिवास कुलकर्णी लीखीत “मनातल्या उन्हात” धड्याच अभीवाचन करावे ही विनंती.
@fmstoryteller839
@fmstoryteller839 11 ай бұрын
Channel var available ahe, dhadya che nav - mannatale chadane
@somnathyadav1855
@somnathyadav1855 11 ай бұрын
ऐकलाय मी तो, कर्णिकांचा आहे तो, मी मनातल्या उन्हाबद्दल बोलतोय. डोह पुस्तकामध्ये आहे हा धडा ‘मनातल्या उन्हात’.
@user-os2zd7tj4e
@user-os2zd7tj4e 5 ай бұрын
मला दहावीला हा धडा होता, आमच गाव किन्हई , तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा पूर्वी औंध संस्थानात होते, हे च राजाचे मूळगाव होते.
@user-zj5be6oh7f
@user-zj5be6oh7f 5 ай бұрын
मराठी पुस्तकातील माजा आवडत धड़ा होता😍😍😍
@gitagirhe68
@gitagirhe68 11 ай бұрын
दगड आणि फुले...... ही गोष्ट मी माझ्या मुलीला सागत असते गोष्ट रोज.... मला कितवी ला असताना पाठ होता आठवत नाही पण मला खूप आवडतो.....
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 11 ай бұрын
खूप सुंदर आठवणीतला पाठ धन्यवाद सेन्ही पाटाचे वाचन करावे
@vaibhavrajhans
@vaibhavrajhans 11 ай бұрын
उत्तम, छान वाचन, चांगला उपक्रम आहे. व्वा....!
@mkd2sh494
@mkd2sh494 11 ай бұрын
Atishay sundar......👌👌
@slaer
@slaer 10 ай бұрын
Amhala 2007 madhye suddha dahavila ha dhada hota
@SonuGavare-mn4rq
@SonuGavare-mn4rq 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम,तुमच्या उपक्रमामुळे मला अगदी लहानपण आठवते,मी हे धडे खूप शोधण्याचे प्रयत्न केले पण मला कुठेच सापडले नाही,तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत,हा उपक्रम असाच चालू ठेवा प्लीज,मला 10 वी ला असताना सुंदर नावाचा हत्तीचा धडा होता हो असेल तर अपलोड करा please🙏
@fmstoryteller839
@fmstoryteller839 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/bb5zdMiCqtvIlIk.htmlsi=ES6yc6_TowWhJDBV
@cthube43
@cthube43 11 ай бұрын
बेगड धडा वाचनास घ्यावा ही विनंती
@mmdmmd6723
@mmdmmd6723 15 күн бұрын
Baristar Appasaheb pant aundha raj gharanyatil
@pkbnworld
@pkbnworld 11 ай бұрын
मॅडम #बनगरवाडी ही कादंबरी असेल तर बघा plz 🙏
@SidheshwarIngole
@SidheshwarIngole 11 ай бұрын
खूप छान🙏🙏
@gargimumma4596
@gargimumma4596 11 ай бұрын
Aprtim 👌
@maheshpatil8115
@maheshpatil8115 11 ай бұрын
खुप छान
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 10 ай бұрын
आबा हा धडा अपलोड करा
@santoshkhade4141
@santoshkhade4141 11 ай бұрын
@bhushanshejwal3770
@bhushanshejwal3770 5 ай бұрын
लाल चिखल धडा अपलोड करा ना
@Ashwin302
@Ashwin302 4 ай бұрын
मला,आठवते,तो,आजोबाचा,रागाने,टमाटर
@anilkharat5084
@anilkharat5084 11 ай бұрын
Madam mala aamchya nadijavalil..shalechi athavan zhali tasech amcya baichi pan ...apla awaj ekun mala amchya baichi atavan zhali bai aple nav kay...
@monologuesforaudition
@monologuesforaudition 10 ай бұрын
माझे नाव अनघा गपचूप
@shankarmkokatekokate6289
@shankarmkokatekokate6289 11 ай бұрын
लाल चिखल वाचन करा
@vaibhavrajhans
@vaibhavrajhans 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/q7WjiJymu6nUlGQ.htmlsi=ojpDUH4ZaIPP6XJY
@Amar-tf9so
@Amar-tf9so 11 ай бұрын
तुमचे अभिनंदन कसे करावे आणि आभार कसे मानावे हेच समजत नाही.. 🙏 कृपया "माझी अमेरिकन सायकल " हा धडा आणि अविनाश धर्माधिकारी यांचं सायकल वरून प्रवासवर्णन वाचनास मिळेल तर पहा.. 🙏 तसेच.. आम्हाला " सोनूताई" ही एक कविता पण होती.. ती सुध्दा मिळाली तर पाहावी.. धन्यवाद 🙏🙏
@UmeshChavan-ns3cc
@UmeshChavan-ns3cc 11 ай бұрын
2007 che 9vi che dhade pn upload kra madam
@fashionbeautymai
@fashionbeautymai 11 ай бұрын
मैडम tumch channel monitize झाल का आणि copyright claim येत का अश्या content ला
@shashankpatil9952
@shashankpatil9952 5 ай бұрын
एकेकाचे वेड हा धडा ऐकवा प्लीज 🙏
@priyankakautkar8731
@priyankakautkar8731 11 ай бұрын
Vijaystambh Dhada taka. 8 va Dhada hota
@fmstoryteller839
@fmstoryteller839 11 ай бұрын
Std and year
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 11 ай бұрын
Amhala 2011-12 sali tisri,chauthi madhe Aaicha rupaya navacha dhada hota.. please to read karal ka?
@mmdmmd6723
@mmdmmd6723 15 күн бұрын
Aundhsansthane kirloskar ani early lahan mothe udyojak madgulkar bandh sarkhe
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 23 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
कातरवेळ (Katarvel) -  लेखक अरविंद गोखले आणि संपादक भालचंद्र फडके
14:41
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
Рет қаралды 402
Shri Bhawani Museum, Aundh
31:59
Travel Maharashtra
Рет қаралды 11 М.
Partner
1:56:48
V. P. Kale - Topic
Рет қаралды 29 М.
Anand Yadav: Sahitya ani Pravas
1:00:19
Keerti Mulick
Рет қаралды 9 М.
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00