बोलताना घामाच्या धारा, टाळ्या आन शिट्ट्यांचं तुफान Gopichand Padalkar यांनी चौंडीचं मैदान गाजवलं !

  Рет қаралды 954,972

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Жыл бұрын

मुख्यमंत्री सुद्धा पाहत राहिले, उपमुख्यमंत्र्यांनी पाठीवर थाप दिली गोपीचंद पडळकरांनी चौंडीचं मैदान गाजवलं
“अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले”; भाजपच्या आमदाराने मविआवर तोफ डागली #GopichandPadalkar #EknathShinde #devendrafadanavis
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाकयुद्ध रंगले आहे. त्यातच आजही गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांसह त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी अहिल्यादेवी होळकर जंयतीचे राजकारण करुन विरोधकांना कशी पोळी भाजायची आहे, त्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लंडग्याला आपण हाकलून लावले आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करताना सत्तेचा माज चांगला नसतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
Baramati News: बारामतीत जे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं आहे त्या महाविद्यालयाला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय' असे नाव देण्यात यावे. अशी मागणी आम्ही केली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरां'चे नाव देणार
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यासपीठावरुन याबाबत माहिती दिली.
gopichand padalkar latest news
gopichand padalkar live
gopichand padalkar live bhashan
gopichand padalkar speech
ram shinde vs rohit pawar
chondi bhashan
marathi news live,marathi news video,tv9 marathi breaking news,marathi news,live marathi news,marathi news today,marathi batmya,tv9 marathi live,tv9 marathi batmya,marathi batmya live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,batmya marathi live today,marathi batmya video,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live youtube,abp maza marathi live,maharashtra news today,mumbai pune news,marathi news live today
ahilyadevi holkar jayanti,ahilyabai holkar jayanti,ahilyadevi holkar,ahilyabai holkar,ahilyabai holkar jayanti 2023,rajmata ahilyadevi holkar,ahilyabai holkar jayanti status,ahilyadevi holkar jayanti choundi,ahilyadevi holkar jaynti,ahilyadevi holkar jayanti jafrabad,ahilyadevi holkar jayanti jafrabad 2022,rajmata ahilyadevi holkar jayanti songs,ahilya devi holkar jayanti,ahilyabai holkar jayanti 2022,ahilyabai holkar jayanti song
गोपीचंद पडळकर,गोपचंद पडळकर,अजित पवार v/s गोपीचंद पडळकर,अहिल्यादेवी होळकर,मंचर लव्ह जिहाद प्रकरण,शेतकरी,शिंदे गट,शरद पवार,राज ठाकरे,एबीपी माझा,उद्धव ठाकरे,एकनाथ शिंदे,उद्घव ठाकरे,अमोल मिटकरी,मविआ आंदोलन,प्रवीण दरेकर,एसटी महामंडळ,एसटी कर्मचारी,प्रकाश आंबेडकर,देवेंद्र फडणवीस,बाळासाहेब आंबेडकर,शिंदे - फडणवीस सरकार,पदयात्रा. एकनाथ शिंदे,महाराष्ट्र संचारबंदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,eknath shinde,uddhav thackeray,ajit pawar,ncp
Don't Forget to SUBSCRIBE to our KZfaq Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZfaq : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political .

Пікірлер: 1 200
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 Жыл бұрын
*धनगर समाजाचा खरा नेता कोण ? राम शिंदे कि गोपीचंद पडळकर*
@akashpatil6780
@akashpatil6780 Жыл бұрын
दोन्ही महत्वाचे आहेत, एक खमक नेतृत्व आणी एक ज्वालामुखी
@vishalzinje3797
@vishalzinje3797 Жыл бұрын
Doni pan
@subhashgadhave5754
@subhashgadhave5754 Жыл бұрын
Kunich nahi smajasathi prashn.lavun dharnara manus dhanger.neta.asto
@Manoj-patil17
@Manoj-patil17 Жыл бұрын
दोघेही फडणवीसचे चाटू .😂😅
@keshavloknar2090
@keshavloknar2090 Жыл бұрын
Both
@SanjayLengare-df3gi
@SanjayLengare-df3gi Жыл бұрын
जय मल्हार अहिल्यादेवीची जयंती🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩
@maheshthorat6023
@maheshthorat6023 Жыл бұрын
मराठी बांधवानो आपल्याला पण यातून काहीतरी शिकले पाहिजे आपला एक तरी नेता असा दाखवा असे नेते असतील तर नक्कीच आपल्या समाजाची पण प्रगती होईल. गोपीचंद पडळकर साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@bhalchandrapande9500
@bhalchandrapande9500 Жыл бұрын
हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात ..
@AMP1001
@AMP1001 Жыл бұрын
मंगळसूत्र चोर आहे तो 😂😂
@anagh3223
@anagh3223 Жыл бұрын
Chatrapatincha rajyabhishekahi kadhi sajra kela nahi, marathyanchya arakshanslahi pan pusli he fakt satta pipasu mratha nete. Dilli pudhe lotangan ghalnyat dhanya mananare.
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Жыл бұрын
आपला बहुतांश मराठी समाज पैसे घेऊन मतदान करणारा आहे मोठ्या नेत्यांनी गावाला पैसे द्यायचे आणि गावातल्या पुढा-यांनी गाव आपल्या मोठी मध्ये ठेवायचा
@santoshkakade2334
@santoshkakade2334 Жыл бұрын
मराठा समाजाचा मुख्यमंत्री होऊन गेला पण मराठासमाजाठी काहीच नाही करु शकले कारण त्यांना त्यांचे मुल आमदार खासदार मंत्री करायचे होते आणि त्यांना अब्जधीस होयचे होते त्यांचे स्वप्न पुर्ण झाले यातच मराठा समाजाला सर्व मिळाले आसे ग्रुहीत धरुन त्यांनी मराठा समाजावर अण्याय केला
@rajupawar1058
@rajupawar1058 Жыл бұрын
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन 🙏 जय शिवराय,जय मल्हार 🙏
@rohidaskalwale7650
@rohidaskalwale7650 Жыл бұрын
PM
@shankarzende5185
@shankarzende5185 Жыл бұрын
उत्तम संघटक माननीय पडळकर साहेब
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 Жыл бұрын
पडळकर साहेब या ंना धन्यवाद, समाज एकत्रित होणार यामध्ये जास्त दिवस लागणार नाही. असा राजकीय नेता असावा.
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
जय मल्हार ,जय अहिल्या❤❤❤❤❤😊😊😊😊
@gorakhparekar6766
@gorakhparekar6766 Жыл бұрын
❤❤
@srj2138
@srj2138 Жыл бұрын
गोपी साहेबांमुळ आज धनगर समाजाचा विकास होत आहे
@aadeshs2490
@aadeshs2490 Жыл бұрын
खूप खूप आभार फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब,गोपीचंद पडळकर साहेब समस्त धनगर समाज तुमचा आयुष्यभर आभारी, ऋणी राहील💛💛💛.
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
भाजपने तुमचं इतकं भलं केलंय की तूम्ही आभारी असलेच पाहिजे
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 Жыл бұрын
खरंच खूप खूप अभिनंदन बीजेपी सरकार व मुख्यमंत्री शिंदे साहेब शिवसेना त्यांचे खूप खूप मनापासून आभार व अभिनंदन खरच गोपीचंद पडळकर साहेब खरं बोलतात काँग्रेस-राष्ट्रवादीने धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी फुग्यासारखा वापर केला मतलब सारखा वापर धनगर समाजाचा केला आहे आता इथून पुढे सर्व धनगर समाज बांधव फक्त न फक्त बीजेपीच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहणार 2024 ला सर्व धनगर समाज बांधव आपल्या मतदानाच्या रूपाने बीजेपी व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे शिवसेना यांच्याबरोबर असणार आहे उमेश एकदा बीजेपी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ची असलेली खरी शिवसेना यांच्यामागे ताकतीनिश रोज धनगर समाज उभा राही जय भवानी जय शिवाजी येळकोट येळकोट जय मल्हार जय अहिल्या माता की जय सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं कुलस्वामिनी जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या माता माळसाबाई च्या नावाने मला काना भानाई माता चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
@anagh3223
@anagh3223 Жыл бұрын
Maratha ani Dhangar bhawanda aahet.
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
आता आम्ही भाजप वाल्यानाच तुम्ही लोकांनीं फक्त मतदान करायचे
@user-nz4vw6cj1s
@user-nz4vw6cj1s Жыл бұрын
साहेब गोपीचंद पडळकर साहेब 1नबर भाषणं
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर अहिल्या देवी होळकर नगर असे जिल्ह्याचे नामरण केले बद्दल अभिनंदन
@bhagvatghadge4762
@bhagvatghadge4762 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगभलं ❤
@vishalkadam7899
@vishalkadam7899 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@nagayyaswami3068
@nagayyaswami3068 Жыл бұрын
Pop.l
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
महाराष्ट्रात एवढा मोठा समाज हक्कापासून जाणूनबुजून मराठा नेते वंचित ठेवत आहेत समाजाने जागृत व्हावे धनगर समाजाचा मुख्यमंत्री व्हावा हीच सदिच्छा आज कर्नाटक मधे कमी धनगर असूनही तिथे धनगर समाजाचे आमदार खासदार जास्त आहे महाराष्ट्रात या समाजाने अहिंदा सारखे प्रयोग अवलंबले तरच हा समाज मुख्य प्रवाहात येवू शकतो 🙏
@India86868
@India86868 Жыл бұрын
2 samaja madhe bhandan laun swatahch pot bharnar ka tu
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
@@India86868 मग काय महार वतन आणि या धनगरांच्या जमिनी लाटत बसतोस 😡😡😡
@Akshay-ow1dm
@Akshay-ow1dm Жыл бұрын
@@vilas-shinde2121 lund ghe bc
@dsa7666
@dsa7666 Жыл бұрын
Barobar aahe
@chandrasengayke7917
@chandrasengayke7917 9 ай бұрын
Very good
@raghunathbhusnar1138
@raghunathbhusnar1138 Жыл бұрын
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
@bhauraokoli6181
@bhauraokoli6181 Жыл бұрын
जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती साजरा उत्साहात साजरा झाली त्या राज मातेला प्रणाम करतो.
@kisanralebhat9006
@kisanralebhat9006 Жыл бұрын
घराने शाहीला नेस्तनाबूत करणारा एकच बाप गोपीचंद पडळकर धन्यवाद
@dadasokharje2444
@dadasokharje2444 Жыл бұрын
जय मल्हार जय मल्हार जय मल्हार
@user-pv3tv8yh6m
@user-pv3tv8yh6m Жыл бұрын
चौंडी चे वैभव अण्णा डांगे साहेबांच्या मुळे आहे हे लक्षात ठेवा
@prasadpandhare8570
@prasadpandhare8570 Жыл бұрын
गप तू
@vijayhable8596
@vijayhable8596 Жыл бұрын
अगदी बरोबर
@vijayhable8596
@vijayhable8596 Жыл бұрын
अण्णासाहेब डांगे आप्पा यांनी चौडीमध्ये मजबूत काम केलंय
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
खरं बघितलं तर हे दोघे पण शिंदे साहेब आणि पडळकर साहेब हे दोघे पण धनगरांची खरे नेते आहेत जय महाराष्ट्र जय अहिल्या माता
@kishorpanchal3059
@kishorpanchal3059 Жыл бұрын
रोखठोकपणे बोलनारा नेता म्हणजे पडळकर साहेब
@karanwagh8665
@karanwagh8665 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛
@user-lm4bs2yf6w
@user-lm4bs2yf6w 9 ай бұрын
जय मल्हार अहिल्याबाई माता🥰🥰🥰🥰🙏🙏
@prashant_kaygude_5612
@prashant_kaygude_5612 Жыл бұрын
जय अहिल्या जय मल्हार 💛🙏
@sambhajisiddha-kc3wu
@sambhajisiddha-kc3wu Жыл бұрын
जय मल्हार, जय मल्हार,जय मल्हार जयंती.
@JaydeepTalpate-rn7of
@JaydeepTalpate-rn7of Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर .... एक छंद गोपीचंद पडळकर
@devkatemaruti2107
@devkatemaruti2107 Жыл бұрын
काल संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात अहिल्यादेवींची जयंती साजरी झाली. अहमदनगरला अहिल्यादेवींचे नाव दिल्यामुळे व बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव दिल्यामुळे एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येत नाही.
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 Жыл бұрын
ओन्ली राम शिंदे साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेब
@rahulpande6892
@rahulpande6892 Жыл бұрын
Gopichand padalkar jbrdst neta ❤🎉
@pavangavhale4938
@pavangavhale4938 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी
@sanjaypatil1978
@sanjaypatil1978 Жыл бұрын
जय मल्हार
@adv.uttambhaikolekar5245
@adv.uttambhaikolekar5245 Жыл бұрын
राष्ट्रमाता राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती आहे.... सर्वांना सोबत घेऊन जाणारे विचार मांडले पाहिजे. अहिल्यामाई होळकर यांचे विचार,स्वराज्य हे १८पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होते... म्हणून आपल्या समाजाला जोडण्यासाठी बोलले पाहिजे...... जय मल्हार... जय अहिल्यामाई...
@GokulBinnar
@GokulBinnar Жыл бұрын
खरं तर धनगर समाजाला आरक्षण ची गरज आहे🙏🙏🙏🚩🚩🚩
@sarakbhaskar7236
@sarakbhaskar7236 Жыл бұрын
Only Gopiseth 🐅
@khushalhatmode4921
@khushalhatmode4921 Жыл бұрын
राम शिंदे साहेब आणी गोपीचंद पडळकर साहेब यांना मानाचा मुजरा
@ramprabhuhegadkar3340
@ramprabhuhegadkar3340 8 ай бұрын
तुम्ही साहेब आगे बडो माय तुमारे साथ है जय मल्हार जय अहिल्या देवी
@alakhniranjan5757
@alakhniranjan5757 Жыл бұрын
Dashing person padalkar saheb❤
@shantanushende6944
@shantanushende6944 Жыл бұрын
सामान्य जनतेला लाभलेला कोहिनूर हिरा आटपाडि तालुक्याचे नेते मा आ गोपिचंद पडळकर महाराष्टाचि मुलुख मैदानची तोफ
@rajarampatil1384
@rajarampatil1384 Жыл бұрын
जय श्रीराम
@hanamantingale5311
@hanamantingale5311 Жыл бұрын
जय मल्हार 🙏
@prasadpandhare8570
@prasadpandhare8570 Жыл бұрын
समाजात असा एक तरी नेता असावा किंग गोपीचंद पडळकर साहेब
@tulshiramgavit634
@tulshiramgavit634 Жыл бұрын
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती बद्दल बोला जरा
@kisanshingare4921
@kisanshingare4921 Жыл бұрын
धनगर समाजाच्या आदर्श रानी होळकर
@devadhesharad090
@devadhesharad090 Жыл бұрын
शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे पन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी, महादेव मंदिर बांधले आहे.
@vinayaknarvekar5619
@vinayaknarvekar5619 Жыл бұрын
जो माणूस परखड आणि जोमाने बोलतो तो माणूस तो माणूस सच्चा देशभक्त असतो उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे
@snehalsumbe1355
@snehalsumbe1355 Жыл бұрын
Good
@vinodpardesi3382
@vinodpardesi3382 Жыл бұрын
जय मल्हार 🙏🙏
@tushardangle4348
@tushardangle4348 Жыл бұрын
Gopichand padalkar ❤❤❤
@chhaganbagade9998
@chhaganbagade9998 Жыл бұрын
या परिस्थितीत सर्वांनीच कमेन्ट वाचा ! जय महाराष्ट्र .
@ashokkundkar2024
@ashokkundkar2024 Жыл бұрын
काय नाही देणार फक्त घोषणा आहे
@rushirupnar5028
@rushirupnar5028 Жыл бұрын
जय मल्हार ❤❤
@sumit_khatal
@sumit_khatal Жыл бұрын
लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब ♥️
@ankushkolate3824
@ankushkolate3824 Жыл бұрын
जय श्रीराम जय शिवराय
@Hindu-Patil
@Hindu-Patil Жыл бұрын
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
@bajaranggawande6449
@bajaranggawande6449 Жыл бұрын
only gopichand padalakar saheb👌👌👌👌
@ganeshvanle7878
@ganeshvanle7878 5 ай бұрын
आमचा ढान्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब
@laxmihake6714
@laxmihake6714 Жыл бұрын
Jai malhar 💛💛💛💪
@anilsabale5374
@anilsabale5374 Жыл бұрын
खूप सुंदर
@ajitdeokate7879
@ajitdeokate7879 Жыл бұрын
जिंकले साहेब आज तुम्ही
@diliparekar4007
@diliparekar4007 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर 1 नं भाषण
@mangeshmarnar4097
@mangeshmarnar4097 Жыл бұрын
जय अहिल्यादेवी जय मल्हार ♥️ 💛💫
@kabugadesomnath378
@kabugadesomnath378 Жыл бұрын
Jay ahilyadevi 🙏🙏🙏
@sachindevadhe7050
@sachindevadhe7050 Жыл бұрын
लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤️🥳🙏
@laxmikantshete3049
@laxmikantshete3049 Жыл бұрын
राज्यातील महिला अजुणही असुरक्षित आहे... सरकारण अगोदर संरक्षण द्यावे महिलांना... माता अहिल्याबाई होळकर यांचा अप्रतिम इतिहास आहे तो कुणीही पुसु शकणार नाही... जय अहिल्या माता
@sachin_shimple
@sachin_shimple Жыл бұрын
हिंदुत्व ❤
@maulitangde9409
@maulitangde9409 Жыл бұрын
खूब छान गोपीचंद पडलकर खरा नेता धनगर
@user-ov8oq3my9d
@user-ov8oq3my9d 10 ай бұрын
गोपीचंद पडळकर जय मल्हार
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Жыл бұрын
@vijayandhale451
@vijayandhale451 Жыл бұрын
सत्तेचा माज जास्त काळ टिकत नाही या शब्दाची खरी गरज गोपीचंद पडळकर यांना आहे
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je Жыл бұрын
तु नको माज दाखवू बाळा
@akshayjadhav152
@akshayjadhav152 Жыл бұрын
@@bhausahebthorat-fe2je गप लवड्या
@GokulBinnar
@GokulBinnar Жыл бұрын
खरे तर धनगर समाजाला आरक्षण ची गरज होती 🙏🙏🙏
@mangeshacharya
@mangeshacharya Жыл бұрын
Maratha jaticha nete majle ahe garib lokancha tondtla ghas khaun
@abhimanyusontakke698
@abhimanyusontakke698 Жыл бұрын
सत्ता असो या नसो रुबाब हा गोपीचंद पडळकर यांचा असणारच
@ramsolankar6558
@ramsolankar6558 Жыл бұрын
Jay Malhar 🙏
@hindustanakhada
@hindustanakhada Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@sonyabapu1145
@sonyabapu1145 Жыл бұрын
जय श्रीराम 🚩 जय अहिल्यादेवी 🚩
@vilasjidewar5485
@vilasjidewar5485 Жыл бұрын
Gopichand rao tumhi khup urja denare bollet jay ho ahyila mata
@dipakgaikwad4704
@dipakgaikwad4704 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी 🙏 जय महाराष्ट्र जय भिम🚩🇪🇺 आहो साहेब मग आपल्या समाजाच आरक्षण का थांबल सरकार तर आता यांच च आहे ना
@santoshgund7016
@santoshgund7016 Жыл бұрын
अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Жыл бұрын
Very very very... good news.jai Hind,jai bhole nath.
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 Жыл бұрын
दोन्हीही धनगर नेते आहे जय मल्हार
@nitinbhavarthe5694
@nitinbhavarthe5694 Жыл бұрын
अहिल्या देवींना खरा मानसन्मान द्यायचा असेल तर दिल्लीत आंदोलनासाठी बसलेल्या विश्वविजेतच्या महिला खेळाडुंना न्याय द्या
@nandkumar97963
@nandkumar97963 Жыл бұрын
राजकारण नेहमीच करावे असे काही नसते ...आज एका मेडिकल कॉलेज ला नाव देण्याची मागणी करावी आणि आजच्या आज मंजूर व्हावी हे हे कोणत्याही समाजाची एकीची ताकत आहे आज मितीला धनगर समाजामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सारखा बुलंद आवाज नाही हे समाजाने मान्य करायला पाहिजे ...🚩🚩🚩
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Жыл бұрын
बुलंद व्हय,सदा खोत सारखी अवस्था होईल थोड्याच दिवसात,
@bhagwankhedkar2901
@bhagwankhedkar2901 Жыл бұрын
Obc favour decision is a kick for some spirited people
@dattugirhe3102
@dattugirhe3102 Жыл бұрын
याचा पन सदाभाऊ खोत होइल अस वाटतय
@su10karnaik32
@su10karnaik32 Жыл бұрын
एकाच छंद गोपीचंद 🎉❤❤
@amarhajare8713
@amarhajare8713 Жыл бұрын
Only padlkar saaheb🎉
@sureshmane631
@sureshmane631 10 ай бұрын
वायरल इंडिया एस.टी आंदोलनामध्ये हे काय बोलले होते ते पण यासोबतच दाखवा कशाला उगीच मोंठ करताय.😮
@pravinvhatkar8021
@pravinvhatkar8021 Жыл бұрын
👌👌👌
@khandaglenana6285
@khandaglenana6285 Жыл бұрын
महाराष्ट्रातून 1आवाज घूमतोय ढाण्या वाघ 🐅🐅 गोपीचंद पडळकर साहेब
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Жыл бұрын
रोहित दादा पवार आणि पडळकर साहेब यांची तुलना केली तर पडळकर दहापटीने सरस ठरतील फक्त संधी मिळाली पाहिजे असे आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटते
@santoshkhanzode669
@santoshkhanzode669 Жыл бұрын
2024 मध्ये पडळकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि सदाभाऊ खोत उपमुख्यमंत्री तरच आपल्या महाराष्ट्राची शान राहील
@rushikshrankhamb3630
@rushikshrankhamb3630 Жыл бұрын
😂😂😂😂
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
😂😂
@akshayjadhav152
@akshayjadhav152 Жыл бұрын
😂😂
@balajisagde2416
@balajisagde2416 Жыл бұрын
🍌
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Жыл бұрын
Kadak ganja are tarbuj swata sodun dusrana fakt kela deto 😂😂
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 Жыл бұрын
माननीय श्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी सुद्धा अहिल्यानगर नामांतराला शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद
@sankalp4681
@sankalp4681 Жыл бұрын
🔥🔥🔥
@ajaydhadas5306
@ajaydhadas5306 Жыл бұрын
Gopichand 007
@onlyoriginalyoutube7487
@onlyoriginalyoutube7487 Жыл бұрын
आम्ही फक्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान करतो, त्यांचे समतामूलक समाज विचार विकून खाणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. राजमाता पेशव्यांच्या गुलाम नव्हत्या येळकोट येळकोट जय मल्हार, जय अहिल्या देवी 🙏🌹
@sandeepsawane9958
@sandeepsawane9958 Жыл бұрын
👌
@omenterprisespunemaharasht6483
@omenterprisespunemaharasht6483 Жыл бұрын
कृपया धनगरांचा मुलींना मोफत शिक्षण बद्दल काही बोला
@sharadpawar9497
@sharadpawar9497 Жыл бұрын
पडळकर साहेब आपल्या सारखे नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे आपल्याला भुमिन शरद गोविद पवार चा सलाम आहे पडळकर साहेब अगला मिशन बारामती
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर महाराष्ट्र सदन मधील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला पण पडळकर गुलाम झाल्या मुळे आवाज करु शकत नाही
@prof.ganeshsir5719
@prof.ganeshsir5719 Жыл бұрын
दोन्ही नाहीत दोन्ही पडतील भविष्यात कारण काम शुन्य आहे
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
Aata Fakt aani Fakt BJP - SS sarkar 👑🚩🚩🚩🚩
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 Жыл бұрын
खूप सुंदर खूप सुंदर
@SandipSable-iy3wq
@SandipSable-iy3wq 9 ай бұрын
जय मल्हार एकच छंद गोपीचंद
@chandrakantdhaygude1660
@chandrakantdhaygude1660 Жыл бұрын
राजकारण नको जंयती बद्दल बोला
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 53 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Kenjebek Nurdolday & Baller - Сөкпе
3:10
Kenjebek Nurdolday
Рет қаралды 36 М.
Taxi
3:06
Sadraddin - Topic
Рет қаралды 58 М.
Malohat
3:35
Xamdam Sobirov - Topic
Рет қаралды 1,1 МЛН
KeshYou x Snoop Dogg - Forever Sunday (Official Music Video)
3:06
BM PRODUCTION
Рет қаралды 124 М.
Әділет Жауғашар & SUNDET MUSLIM - Бір оқиға [M/V]
3:05
Әділет Жауғашар
Рет қаралды 133 М.