Рет қаралды 6,726
नमस्कार मंडळी !
आपण आज करणार आहोत स्वादिष्ट आणि सकाळच्या गडबडी मध्ये झटपट तयार होणारे पौष्टीक बटर कॉर्न आणि मसालेदार स्पाईसी मटर टिफिन स्टार्टर. हे दोन सोप्या आणि झटपट रेसिपी तुम्हाला तुमच्या टिफिनला अधिक रुचकर बनवतील. चला तर मग, वेळ वाया न घालवता बनवायला सुरवात करूया कॉर्न आणि मसालेदार स्पाईसी मटर एकदम सोप्या पद्धतीने.
Ingredients
बटर कॉर्न
बटर (Butter)
उकडलेले कॉर्न (Cooked Corn)
मिरेपूड (Pepper powder)
स्पाईसी मटार
तेल (Oil)
ब्लांच मटार (Blanch Greenpeace)
भिजवलेले शेंगदाणे (Soaked Peanuts)
पेप्रीका (Peprika)
धणेपूड (Coriander seeds powder)
चाट मसाला (Chaat Masala)
मिरेपूड (Pepper powder)
कोथिंबीर (Coriander leaves)
मीठ (Salt)
ही स्वादिष्ट झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा !
मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------