No video

बंगालच्या 'तारापीठ' स्मशानात 06 महिने केली अघोरी साधना, खर्च केलेत 10 लाख रुपये

  Рет қаралды 176,271

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

5 ай бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

Пікірлер: 261
@user-fc2lw2dk2y
@user-fc2lw2dk2y 5 ай бұрын
अरे तारापिठ मधे जाऊन 10 लाख घालवण्या पेक्षा घरी पीठ गिरण टाकून 10 लाख कमवले असते राव
@Sushant_3_0_2
@Sushant_3_0_2 5 ай бұрын
तुला काय करायचय भुरट्या
@ganeshborse3886
@ganeshborse3886 4 ай бұрын
अतिशय भोळा साधक दिसतोय योग्य गुरु मार्गदर्शन व दीक्षा न मिळाल्यामुळे असमाधानी ..
@sagaringle917
@sagaringle917 5 ай бұрын
हा पहिला जो शीष्य आहे.. ऑनलाईन मध्ये आपल्या गुरू माऊली ला हसवले....खुप छान वाटले..आपण हसताना...आपल्या आशिर्वाद कायम राहू दया...सर्व गोर गरीबांचे दैवतं आहे तुम्ही..
@organicfarminghealthylife2582
@organicfarminghealthylife2582 5 ай бұрын
जय जगदंबा नमो आदेश मांढरच्या काळेश्वरीच्या नांवाने चांग भले
@shhhhh..8021
@shhhhh..8021 5 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏 25 तारखेच्या शिबिरासाठी आम्ही दोघे पण आलो होतो शिबिर खुप खुप छान झाल तुमच्या कडे आध्यात्माचे भांडार आहे त्याचा हिंदू धर्म वाढवण्या साठी आधिक आधिक प्रसार करण्यासाठी माता जगदंबा आपल्याला प्रचंड शक्ती देवो हि सदिच्छा. जय जगदंब गुरुजी 🙏 नमो आदेश
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 5 ай бұрын
गुरुजींना हसवलास खरच नशिबवान आहेस, छान‌वाटल गुरुजी तुम्हाला हसताना पाहुन🙏🙏🙏🙏🙏
@sangeetarathod8420
@sangeetarathod8420 8 күн бұрын
Guruji aamchya gharat kup ppromble chalu aahet tya sathikahi upasna sanga plz guruji
@ashokganage8802
@ashokganage8802 13 күн бұрын
कश्याला असले उद्योग करावे वाटतात, तुझं आहे तुझं पाशी परंतु तू राहिलास उपाशी. स्वताला च समजल पाहिजे. आपण यशस्वी जीवन जगण्या साठी काय केल पाहिजे. आणि आपण काय करतोय.
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 5 ай бұрын
माफ करा पण इतकी साधना करून सुद्धा या मुलाच्या चेहऱ्यावर अध्यात्मिक तेज अजिबात दिसत नाही.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे कारण जेवढ्या बाबा बुवांकडे गेला तेवढे सर्व भोंदू होते म्हणून खरी साधना घडलीच नाही
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 5 ай бұрын
@@jagdambadevisansthan तसं असलं तरी देवाचा सिद्धांत आहे की मेहेनत वाया जात नाही.... त्यामुळे निदान जी साधना जितकी होईल तितकी केली त्यामुळे अध्यात्मिक तेज अपेक्षित होते. या मुलाला अध्यात्मा मध्ये ज्योत सुद्धा प्रज्वलीत झालेली अजिबात दिसत नाही. ती कोणीही जाणकार व्यक्ती ला लक्षात येईल
@premi1828
@premi1828 5 ай бұрын
Perfect knowledge sir
@yogeshravidhone6170
@yogeshravidhone6170 5 ай бұрын
😂​@@sudhakarkalvekar3636
@abdulgafurshaikh4072
@abdulgafurshaikh4072 5 ай бұрын
Right 💯
@bapuwagh5194
@bapuwagh5194 5 ай бұрын
हा एक मोठा अनुभव ऐकला सर ..जय मल्हार 💐🙏
@ganeshraut3117
@ganeshraut3117 5 ай бұрын
सर मला आजपर्यंत तरी वाटत नाहि की जी मानसे गडवून पैंसे मिळवतात त्या मानसांना देव काहिच का करत नाहि जो इनामदार राहतो त्यालाच कस सगळीकडूनच आडचणि येतात
@avinashkhandekar1896
@avinashkhandekar1896 5 ай бұрын
चरण स्पर्श करून नमस्कार करतो भाऊ जय जगदंब
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 5 ай бұрын
कुणाला उचकीचा त्रास असेल तर,नळ चुर्ण आणि सितोपलादी चुर्ण समप्रमाणात घेऊन एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्यावे,१००% फरक पडतो.
@VsU-jz4dm
@VsU-jz4dm Ай бұрын
Khokala ver sanga upay
@maddyd2884
@maddyd2884 5 ай бұрын
इथं संता ना घोर तपा शिवाय देव दिसले नाही अन लोक इथं साद्या लोकांना देवाची उपाधी देऊन बसताय राव
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b 5 күн бұрын
मी तुझ्या वाक्याशी 50 टक्के सहमत आहे कारण काही मांसापाशी जन्मतः कोणता तरी देव असतो त्याच्या मागच्या जन्मीच्या कर्माने किंवा देवाच्या इच्छेने.. पण ते असे सांगत फिरत नाही इंस्टा युट्यूबवर ते गुप्त रुपी काम करत असतात आणि संताच्या नशिबी देवाने कष्ट च लिहिले होते कारण मनुष्याला मार्ग दाखवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती..
@dr.ashwinsonawane6451
@dr.ashwinsonawane6451 21 күн бұрын
ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी
@Advocate.S.N.Barbhai
@Advocate.S.N.Barbhai 5 ай бұрын
दैवी शक्ती अर्जित करायची असेल तर आपले प.पू. गुरुवर्य श्री.मुकुंद आंधळे सर (भाऊ) यांचे शिवाय या जगात पर्याय राहिलेला नाही. त्यांचे गुरू मंत्रांनी दिव्य अनुभूती मिळते. So without any doubt , every one please go ahead.
@abhijeetbadhe7164
@abhijeetbadhe7164 5 ай бұрын
Hyancha peksha powerful Kashinath baba Sanatan Satya
@krishnabhakt7776
@krishnabhakt7776 5 ай бұрын
​@@abhijeetbadhe7164 तुम्ही घेतली का दीक्षा त्यांच्याकडून? तुमचा अनुभव कसा राहिला?
@valmikpatil6463
@valmikpatil6463 5 ай бұрын
Hello sir
@valmikpatil6463
@valmikpatil6463 5 ай бұрын
श्री मुकुंद नंबर
@abhijeetbadhe7164
@abhijeetbadhe7164 5 ай бұрын
@@valmikpatil6463 kon
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 5 ай бұрын
जंय जगदंब गुरुजी आपकी कमाल आप हि जाने बहोत बढीया कमाल
@UjwalaRa
@UjwalaRa 5 ай бұрын
जयजंगदबं भाऊ कृपा असावी चरणस्पर्श
@niteshpatne2697
@niteshpatne2697 Ай бұрын
मी सुद्धा ..तेच समजले होते की आंधळे गुरुजी खूप साधे आहेत..परंतु मी सर्व मोठे गुरु बघितले त्यांच्या तुलनेत आंधळे गुरुजी खूप ज्ञानी आहेत..असे गुरु भेटायला नशीब लागते..सोन गळ्यात घालून जे मिरवतात ते दिखावा आहे..परंतु आंधळे गुरुजी एक सामान्य माणूस आणी सरळ मार्गावर् चालणारे आहेत....म्हणून मी आंधळे गुरुजींना माझा मनापासून गुरु मानतो ...मी खूपच लवकर गुरुजी तुम्हाला भेटायचे ..आहे तुमच्याशी बोलायचे आहे ..एकदा तरी माज्याशी फोनवर् बोला
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 5 ай бұрын
जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏
@user-pv9oo2gm8h
@user-pv9oo2gm8h 5 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@user-zq2xr6qh6l
@user-zq2xr6qh6l 5 ай бұрын
जय जगदंबा
@vaishurathod1450
@vaishurathod1450 5 ай бұрын
Aai tulja Bhavani 🌺🙏🚩❤
@prakashtaple
@prakashtaple 5 ай бұрын
आपला फोन नंबर द्या
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 5 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏जय सप्तशृंगी माता 🌹🙏
@akshya_mhetre
@akshya_mhetre 2 күн бұрын
मला हे, कळत नाही एवढं करून साध्य काय करणार आहेत. देव भक्तीचा भुकेला असतो. थोर संत परंपरा लाभलेली आहे आपल्या महाराष्ट्राला आणि तुम्ही बंगाल ला गेलात.
@Rajneeshnigade9999
@Rajneeshnigade9999 21 сағат бұрын
आपली ज्ञानोबा तुकोबा ची पद्धत अवघड आहे .. संत न्हवती जगा माणसा सारिखे
@shreeganesh2606
@shreeganesh2606 5 ай бұрын
Maazhey tumhalaa koti koti naman....shiv+shiv=shav
@bhimraojadhav3525
@bhimraojadhav3525 5 ай бұрын
Prranam guruji charran sparch first like first comments om namo aadesh guru ❤
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
जय जगदंब, नमो आदेश
@user-nb7fj1xf2h
@user-nb7fj1xf2h 5 ай бұрын
Very nice. He spoken all truly an Heartly. So Guruji also smiled From internally.. 😅😊 But lastly he got Ture Gurujii for his better upcoming Future.. All the best.
@sagaringle917
@sagaringle917 5 ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश.. गुरू माऊली.. .
@Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
@Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 5 ай бұрын
Jay jagdamb guru ji aple sarka guru mala labhla he maja thor nasib aahe
@nitinkamble4436
@nitinkamble4436 5 ай бұрын
ओम नमो आदेश
@SangeetaRajguru-de8jd
@SangeetaRajguru-de8jd 5 ай бұрын
Happy chela & happy Guruji JayJagdamba
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x 5 ай бұрын
जय जगदंब गुरूजी ओम् काळेशवरी नमः
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
जय जगदंब
@atulnatu8707
@atulnatu8707 5 ай бұрын
जय जगदंब गुरुजी जेजुरी ला शिबिराचे नियोजन करा हि नम्र विनंती..🙏🙏🙏
@Advocate.S.N.Barbhai
@Advocate.S.N.Barbhai 5 ай бұрын
हो भाऊ ,प्लीज जेजुरीत शिबिर घ्या. आख्या महाराष्ट्रातून येथे भाविक येतात खूप लोकांना तुमच्या पर्यंत पोहचता येईल.🙏🙏
@janusonu6066
@janusonu6066 5 ай бұрын
jai jagadaba guruji
@sunilkhamkar5092
@sunilkhamkar5092 5 ай бұрын
Mala saang tacha jay upyog jhala ka vidya milali jay hare khula maja kade e sadhna kashi karychi sangato
@just3656
@just3656 5 ай бұрын
जय जगदंबे 🙏🙏💐💐
@sachingade126
@sachingade126 5 ай бұрын
जय बाबा महाकाल ❣️ उज्जैन ❤
@sameerdeshmane
@sameerdeshmane 5 ай бұрын
जय जगदंब गुरुजी तुम्ही खरंच ग्रेट आहात
@bindassbhau9157
@bindassbhau9157 5 ай бұрын
मी याला ओळखतो . बऱ्याच दिवसापासून फोन बंद आहे याचा . आणि आज हा विडीओ बघितला . सर याच बोलन करून द्या एकदा माझ्याशी🙏 मी पंडित संदिप
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
हो चालेल तुमचा मोबाईल नंबर द्या
@bindassbhau9157
@bindassbhau9157 5 ай бұрын
धन्यवाद सर 🙏 झाला फोन त्याचा मोबाईल खराब झाला त्यामुळे त्याचा कडे नंबर राहिला नवता . 🙏 हुशार आहे तो . स्वभाव छान आहे त्याचा . 🙏 त्याच्यावर प्रेम राहूद्या तुमच . 🙏 जय भद्रकाली🙏🚩
@solarbalaji9982
@solarbalaji9982 15 күн бұрын
@@jagdambadevisansthan स्री रुपी नाग शक्ती आहे ह्या मुलाच्या अंगात जी प्रजाति बर्याच प्रमानात आहे सध्या भारतात ...बरोबर ना गुरुजी श्री गुरुदेव दत्त
@rajushelke9426
@rajushelke9426 3 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ
@atishingale7826
@atishingale7826 5 ай бұрын
जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
जय जगदंब
@PoojaSontake
@PoojaSontake 3 ай бұрын
🙏🙏guruji mi tuche video bgte aamala khup chan mhiti milte mji 1aadcha hoti mla kluaaiche vare dhvji banache vare yete pn baba Kati ghe aase mntat aani guru nko mntayt mg Kay kru
@jpjadhav
@jpjadhav 5 ай бұрын
Jay Shri Gurudev Datta 🎉🎉
@Shivajiauti-01
@Shivajiauti-01 5 ай бұрын
ॐ नम: शिवाय:❤
@VishalBelokar-lo2wd
@VishalBelokar-lo2wd 5 ай бұрын
जय जगदंब 🎉
@user-pf7jg6jt6u
@user-pf7jg6jt6u 5 ай бұрын
आदेश आदेश
@ganeshsakore6524
@ganeshsakore6524 5 ай бұрын
" जय श्री महाकाल "
@sanjayjagdambe8142
@sanjayjagdambe8142 5 ай бұрын
जय गुरुदेव
@gurudevdattanatobatekdi735
@gurudevdattanatobatekdi735 5 ай бұрын
जय जगदंबा गुरुजी मला काही गूढ प्रश्न विचाराचे आहेत आपला संपर्क होऊशकेल का
@samadhansathe1375
@samadhansathe1375 5 ай бұрын
सर देऊळगाव हे गाव देऊळगाव राजा का आनखी दुसरं आहे हे कळवा
@manojgupta7316
@manojgupta7316 5 ай бұрын
Gurudev parmeshwar ji Charan sparsh ❤❤
@sahilbobhate956
@sahilbobhate956 5 ай бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
@khushivaje4319
@khushivaje4319 5 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@user-xl8lb1yg6k
@user-xl8lb1yg6k 5 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@rajeshreeshete652
@rajeshreeshete652 29 күн бұрын
Sir mn khup mothe ahe tumche🙏
@vedantjadhav622
@vedantjadhav622 Ай бұрын
Haach mulga naa toh ,gurujii 🔱🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
हो हाच आहे
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 5 ай бұрын
जय जगदंबी आई
@samadhanbeldar8182
@samadhanbeldar8182 5 ай бұрын
जय बाजी बाबा बडे बाबा
@rajshekarmane3549
@rajshekarmane3549 5 ай бұрын
Jai gurudev
@premravat-ej4ic
@premravat-ej4ic 5 ай бұрын
जय भवानी गुरुजी
@himanshueklare2100
@himanshueklare2100 5 ай бұрын
Odhun kadh ya negative energy la pahu kharach tu kay siddha kele ...bolnari energy aahe ..aani changlich fadli aahe sharirat ..
@user-qp9cl6pj4h
@user-qp9cl6pj4h 5 ай бұрын
Sir 🙏khup chan mi shaila
@vaibhavgiri9702
@vaibhavgiri9702 5 ай бұрын
सर तुम्ही नवीन ऑफिस चालू केले आहे का खुर्ची नवीन दिसत आहे
@SachinPawar-nj7yd
@SachinPawar-nj7yd 5 ай бұрын
सर मला सफेद दाग आहेत शरिरावरती मनजे कोड आहे तर तुमच्या कडे काही ईलाज आहे का खुप औषधे घेतले पन फरक पडत नाही आता तर काय करावे समजेनासे झाले रिप्लाय प्लीज
@dipakgaikwad5879
@dipakgaikwad5879 5 сағат бұрын
श्याम मानव ला एकदा भेट दे भाऊ
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 сағат бұрын
पोरगा मोठा चालू आहे दादा, श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर यांची संघटना, अविनाश पाटील यांचे अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलक ह्या सर्वाना वेड लावेल हो तो 😀
@vishalkshirsagar7219
@vishalkshirsagar7219 5 ай бұрын
गुरु तुमी खुप महान आहात ❤❤❤
@reenahonkamble5891
@reenahonkamble5891 5 ай бұрын
Guruji Namaste Guruji venkatesh stotra baddal details sanga please
@aabatiwale19
@aabatiwale19 2 ай бұрын
कुणाला कसला तर कुणाला कसला नाद
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 5 ай бұрын
Jy jagdamb guruvry
@user-bx3lu4hi5p
@user-bx3lu4hi5p 5 ай бұрын
नमस्कार गुरुजी. माझे ही असेच झाले आहे. गेनमाळ केली मंत्र नाही दिला खर्च ही खुप झाला. गेनमाळ चुकली असेल तर गुरू बदलता येतात का? दुसरे गुरू करू शकतो का? काही नियम असतात का?
@somnathkene889
@somnathkene889 4 ай бұрын
गुरू किती पण केले तरी चालतील पण सद्गुरू एकच असावा 🙏🚩ॐ नमो आदेश🚩🙏
@shriharigondhali1829
@shriharigondhali1829 5 ай бұрын
Aayuved cha upchar karala have hote bowa chaya nadi lagun kahi sarthak zal ka tara pith mata kali che aahet anubhav ek varsh seva karvun ek mantra milte guru aani shisha guru bhakti ya var sar kahi mantra dete aapnas bhodu baba bhetle ghari aala he thik kel
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
बरोबर आहे
@onkarjadhav8618
@onkarjadhav8618 5 ай бұрын
आंधळे सर मला नाथांची सेवा करायची गोरक्ष नाथांची कृपा करून मला योग्य मार्गदर्शन हवे आहे
@Dr.jayeshwaykar
@Dr.jayeshwaykar 5 ай бұрын
Jay jagdamb bhau ❤🙏
@abhaypatwardhan5203
@abhaypatwardhan5203 5 ай бұрын
Salute sir
@sapnauphade5809
@sapnauphade5809 4 ай бұрын
Bar झालं 10 लाख घालवले मी असते तर 20 लाख घालवून बसले असते बुवाबाजी करत 🎉🎉 पुणे तिथे काय उणे... आणि पुणे हे शिक्षणाचे माहेर घर म्हणतात म्हणून इथे असेल शिक्षण मिळणे कठीण आहे.. त्यासाठी तुला बंगाल गाठावे लागले.. गुरुवर्य पण अनुभवी दिसतात.. जाऊ दे 10 लाख मिळतील परत तुला आता कसे मिळवायचे हे तर ज्ञान मिळालं...
@nileshbarbhai_jejuri.pujari.
@nileshbarbhai_jejuri.pujari. 5 ай бұрын
जय जगदंब जयमल्हार नमो आदेश
@user-bx3lu4hi5p
@user-bx3lu4hi5p 5 ай бұрын
गुरुजी पुण्यात ही उपासना शिबिर घ्यावे.
@Advocate.S.N.Barbhai
@Advocate.S.N.Barbhai 5 ай бұрын
पुण्यात शिबिर आयोजित केल्यावर सर्व जबाबदारी ,नियोजन आम्ही करू तुम्हाला कसला.ही त्रास होऊ देणार नाही.कडेकोट बंदोबस्तात शिबिर होईल.
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 5 ай бұрын
पुणे येथे शिबीर घ्या सर सोलापूर सांगली सातारा या लोकांना ही जवळ होईल.
@guravdinesh
@guravdinesh 5 ай бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
@maddyd2884
@maddyd2884 5 ай бұрын
गरज काय पडते पण या कारट्या ना असलं काही शिकायची ,कुणाचे चांगले तर कधी कुणी करणार नाही विद्या शिकून
@Sushant_3_0_2
@Sushant_3_0_2 5 ай бұрын
तुझ्यासारख्या लोकांमुळे हिंदू संस्कृती बदनाम होत आहे 😠😠😠😠 माधुरीताई कमेंट करताना विचार करून कमेंट करत जावा ......................................
@user-pv9oo2gm8h
@user-pv9oo2gm8h 5 ай бұрын
गुरुजी मी आर्चना माशाळकर मला यल्लामा देवीच वारे येते . तुम्हाला गुरु करुन घ्यायची इच्छा आहे मला यल्लामा देवीचा जप मंत्र द्यावे हि विनंती आहे .
@pratib7946
@pratib7946 12 күн бұрын
Ho
@MangeshBorkar-wv3sd
@MangeshBorkar-wv3sd 5 ай бұрын
मी पण येणार आहे सर 🙏🙏🙏
@rahulpete6172
@rahulpete6172 5 ай бұрын
जय जगंदब गुरुजी 🙏मी तुमचे वीडियो नेहमी बगतो मला तूम्हला भेटायची 🙏🌹खुप इच्छा आहे
@ishwarbhangare3546
@ishwarbhangare3546 4 ай бұрын
he itke paise kase kay kharch kartat mala he kalat nahi ....
@RadhikaLabhade
@RadhikaLabhade 5 ай бұрын
जय जगदंब गुरूजी मला पण उपासना शिबिराला यायचं आहे
@RohitWaghe-et8rf
@RohitWaghe-et8rf 5 ай бұрын
Om jivadani devyai namah
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 5 ай бұрын
GARIBASATHI JEVNACHI ARRANGEMENT KELI ASTI TAR PUNYA MILALE ASTE.
@sanjaybhosale-if4rf
@sanjaybhosale-if4rf 5 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤
@MK-rq7dk
@MK-rq7dk 4 ай бұрын
आम्हाला तर पैसे उधळून बायकांचे प्रेम हवे आहे.
@yogeshpatildharangaon8228
@yogeshpatildharangaon8228 5 ай бұрын
जय जगदंबा सर ...आपला पत्ता मला माहित नाही कृपा करावी
@santoshkedare3516
@santoshkedare3516 10 күн бұрын
हर हर महादेव सर तुमचा पत्ता भेटू सकतो का
@AdityaRamachandraBhosale
@AdityaRamachandraBhosale 5 ай бұрын
Jay Kaleshwri bhau❤
@user-lt9gp2vc8r
@user-lt9gp2vc8r 17 күн бұрын
बंगाल च्या विद्यमंत्रा ने उचकी कशी बंद नाई झाली
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 17 күн бұрын
खर आहे ढोंगी लोकांच्या नादी लागून चांगल्या लोकांचे सुद्धा नाव बदनाम करतो हा पोरगा
@vidyakhavale4810
@vidyakhavale4810 Ай бұрын
Ajchya video madhe pahile ki ha mulga gurujina khote bolale la ahe ya mula ne sarvana vedyat kadh le Ani khoti mahiti dili
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
हाच आहे तो पहिल्या किन्नर गुरूंना बदनाम करणारा कृतघ्न व्यक्ती
@user-dp7wi8ol1t
@user-dp7wi8ol1t 5 ай бұрын
गुरुजी....आपला नं... आणि पत्ता दया.. plz आणी सर्व viwers ना आशिर्वाद दया..🙏🙏🙏🙏
@ArjunSonawane-ov1hg
@ArjunSonawane-ov1hg 13 күн бұрын
❤❤❤❤❤
@dayanandmore8942
@dayanandmore8942 4 ай бұрын
Jay jagdamba
@dharishtadhanawade5831
@dharishtadhanawade5831 5 ай бұрын
मुलकाचं आडगं दिसतंय हे मेंटल
@vaishnavkait7565
@vaishnavkait7565 4 ай бұрын
May bapachi seva kar re hech sarvshreshth
@vitthalrajput4735
@vitthalrajput4735 5 ай бұрын
Om nama shivay
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 5 ай бұрын
जय जगदंब सर
आज लाखो रुपयांचे देवांचे गुरुमंत्र फुकट सांगतो ऐका.#गेनमाळ#tuljabhavani#kalubai#khandoba#dhavjipatil
21:53
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 221 М.
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 34 МЛН
गुरूदीक्षा(ज्ञानमाळ)साठी साधारणपणे किती खर्च येतो?श्री.आंधळे सर गेनमाळkhandoba#kalubai#tuljabhavani
12:47
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 53 М.
मुंजा नेमका कोण असतो?मुंजादोष म्हणजे काय?त्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती #मुंजोबा#munja
24:09
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 94 М.
बीर(वीर)कंगनची संपूर्ण माहिती, प्रकार, त्याचे मंत्र हे कसे असतात?youtube वर पहिल्यांदाच बघा#बीरकंगन
38:37
उपासना शिबीर म्हणजे नेमकं आहे काय?त्यामध्ये काय विधी असतात?शिबिराचे फायदे किती?#tuljabhavani#kalubai
20:25
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 28 М.
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН