No video

गुरूदीक्षा(ज्ञानमाळ)साठी साधारणपणे किती खर्च येतो?श्री.आंधळे सर गेनमाळkhandoba

  Рет қаралды 53,698

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Жыл бұрын

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 204
@bindassbhau9157
@bindassbhau9157 5 ай бұрын
सर तुम्ही खूप शुल्लक खर्चा मधे मार्ग देत आहात . आपल बनवत आहात छान वाटल . नाहीतर आता तर प्रथाच झाली आहे सोन घेण लाखो रूपए घेण . पण तुम्ही आमच्या सारख्या गरीबाला सुद्धा परवडेल अस नितिमत्ता ठेवली . खूपच आभारी . जय भद्रकाली🚩🙏
@bindassbhau9157
@bindassbhau9157 5 ай бұрын
झाल तर माझे हि मार्ग मोकळे कराल का . .🙏
@anitabhagat3270
@anitabhagat3270 12 күн бұрын
Sir me tumche kaym video bgte khup chan smjaun sangta tumhi an gribancha vichar krta salam guruji tumhala .
@SHRAVANGAMER1
@SHRAVANGAMER1 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी🙏.....खूप छान निर्णय घेतला आहे गुरूजी
@jayashreepawar-tr8bj
@jayashreepawar-tr8bj Жыл бұрын
दादा मी दररोज तुमचे व्हिडिओ बघत असते खुप छान असतात आशीर्वाद असावा 🙏🙏🙏🙏😊
@sunilthombare6513
@sunilthombare6513 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान बदल केले आहे आपण ज्ञान माळ बद्दल धंन्यवाद 🙏
@surekhasatale
@surekhasatale Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी.ज्ञान माळेबद्दल नवीन योग्य निर्णय घेतला आहे तो आम्हाला आवडला आहे.तुमच्या निर्णयाचे स्वागत आहे.🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@vijaymahajan9822
@vijaymahajan9822 6 ай бұрын
आंधळे सर आपणास प्रणाम मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आहे. तुम्ही आजपर्यंत जी पण माहिती सांगितली आहे ति अगदी खरी आहे व तुमच्या सारखे खरे गुरू असल्याने आपला हिंदु धर्म पुढे जाण्याला खूप छान मदत होत आहे.तुमचे खूप खूप धन्यवाद.
@ashwinishelke759
@ashwinishelke759 4 ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी गुरुजी ची माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे खूप आवडली धन्यवाद गुरुजी
@PunjaramPachare
@PunjaramPachare 2 ай бұрын
आंधळे सर तुम्ही जे काही देवाबद्दल माहिती सांगित ली त्याच्याबद्दल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
@yashwantshingankar5446
@yashwantshingankar5446 Жыл бұрын
आम्हाला तुमचा आशीर्वाद आणि देवीची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी गुरु चा आशीर्वाद पाहिजे जय जगदंबे आई रेणुका माता की जय
@gautamlokhande9886
@gautamlokhande9886 11 ай бұрын
तुमचा व आई आंबाबाईचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहो 🙏🙏
@vijaybad3827
@vijaybad3827 Жыл бұрын
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
@prakashjangam6066
@prakashjangam6066 Жыл бұрын
गुरूजी आपणास प्रणाम गुरूजी आपल स्पष्ट बोलणं एकदम रुचकर वाटत गुरू असेच असावे पुन्हा आपणास प्रणाम
@akashnitin7284
@akashnitin7284 Жыл бұрын
नमोगुरुजीमीलातूरला खेडयातराहतेपरिसतीतीथोडीसाधारणहैफोनकेलापन्अऊचललानाही। 🙏🙏🙏🙏🙏
@deepakbirhade5994
@deepakbirhade5994 Жыл бұрын
जय जगदंब सर... अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे👌👌👌👌👌 स्वागत आहे गुरुजी...
@ravikantshagiral970
@ravikantshagiral970 Жыл бұрын
Guruji aplyasarkhr guru milane phar kathin ahet, guruji tumche man khup swacha ani nirmal ahe, jai jagadamb
@krishnalshewale1022
@krishnalshewale1022 13 күн бұрын
जय आई सप्तशृंगी ज्ञानमाळ व गुरुदिक्षा दिल्यानंतर भक्ताला सर्व ज्ञान प्राप्त होते का व गुरुजी माझ्या अंगातील आई सप्तशृंगी मातेचे वारे 21वर्षापासून बांधले गेले होते ते 2023 नवरात्रामध्ये सपशृंग गडावर अंघोळ देवुन माझ्या गुरूंनी मोकळे केले घरी आईची गाडी माळ परडी दिली व दर पौर्णिमेला मला त्यांनी पेले पण भारून दिले 1लां मंत्र पाहिल्या पौर्णिमेला व त्यानंतर त्यांनी मला दुसरा मंत्र 5 व्यां पौर्णिमेला दिला ते सांगतात मी तुला सर्व ज्ञान दिले आहे परंतु मला कसलेही ज्ञान प्राप्त झाले नाही व मला आई सुरवातीला काही अडचणी दोष वाऱ्यामध्ये सांगून मार्गदर्शन करायची ते सुद्धा मला आता कळत नाही असे होते का
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 Жыл бұрын
जय जगदंब नमो सर.... नविन नियम मला आवडलेला आहे आणि पटला पण आहे जय जगदंब सर खूप छान
@user-qp9cl6pj4h
@user-qp9cl6pj4h 8 ай бұрын
Khup chan Guruji very good namaskar karate 🙏🙏🙏
@sujatasarode3368
@sujatasarode3368 18 күн бұрын
Khup chan guruji mala hi tumhala guru karun geyach aahe
@chandrakalakumavat4566
@chandrakalakumavat4566 6 ай бұрын
Tumcha nirnay khup chan aahe mala tumchya ya nirnayachi khup garaj aahe
@sagarkamble6703
@sagarkamble6703 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🙏🌺🌺
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी छान निर्णय आहे गुरूजी
@user-pv9oo2gm8h
@user-pv9oo2gm8h 8 ай бұрын
खूप छान आहे आसच केलं पाहिजे गुरुजी
@cangdevpawar6905
@cangdevpawar6905 Жыл бұрын
Khup Chan mahati dili sar tumache khup khup abhri 🙏🙏🙏🙏
@rahuldnyandevtawale4801
@rahuldnyandevtawale4801 Жыл бұрын
खुप छान निर्णय. यामुळे अनेक भक्त लुटिपासून वाचतील.
@akashnitin7284
@akashnitin7284 Жыл бұрын
जय। जगदंबा। गुरुजि। महागुरु। दीक्षा घयचीआहेपन। आगोदरचया। पुदतीने। माझी। साधारण। परीसतीआहे🙏🙏
@priyankaadmane2485
@priyankaadmane2485 8 ай бұрын
🙏🏻🌹 Jai Shri Mataji 🌹🙏🏻🌎🌀❤️🪷🙌
@shivajisuryavanshi4309
@shivajisuryavanshi4309 Жыл бұрын
प्रतम तुम्हाला जय मातादी योग्य निर्णय घेतला आहे 🙏🙏🙏🙏
@ravindraghume3232
@ravindraghume3232 Ай бұрын
मी वारकरी संप्रदाय मध्ये आहे माझी कूल दैवत भैरी भवानी आहे माझ्या आईवर घरचे देविचे वारे होते
@SanjeevGujrati
@SanjeevGujrati 13 күн бұрын
Guru ji namskar
@sanyuktagandhale1391
@sanyuktagandhale1391 Жыл бұрын
Shri gurudev datt om namo datta Narayana jay tuljabhavani Aai Jay jagadamb namo Aadesh
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Жыл бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान गुरूजी बरोबरच आहे परंतु ज्याला साध्या पद्धतीने करायची असेल त्यासाठी किंवा पूर्वीच्या सारखी मांन्य असेल त्यासाठी मोकळीक द्यावी अशी विनंती आहे नमो आदेश गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
ज्यांच्या अंगात वारं आहे अशांसाठी ही पद्धत सुरू केली आहे,ज्यांना फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठी कानमंत्र हवा असेल त्यांना तो पहिल्या पद्धतीने घेता येईल, गुरूंचे कपडे,हारफुलें,पेढे ई साहित्य हे तेव्हाही आनावेच लागत होते,आता फक्त जागरण गोंधळ,परडी भरन,मार्गमळी,चौक भरणे, यासाठी हा आगाऊ खर्च वाढवण्यात आला आहे,जर तुम्हांला वार नसेल तर पहिल्या पद्धतीने साधेपणाने गुरुमंत्र नक्कीच घेऊ शकता,परंतु वार असेल व त्याची गेनमाळ असेल तर मग हा नवीन नियम लागू राहील
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan गुरूजी मनात प्रश्न आला म्हणून विचारला मला हा निर्णय छानच वाटला मी तोंडे रामदास पुणे येथून आपल्या निर्णयाला पूर्ण अनुमोदन देतो खूप छान आहे जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य
@seemadhadake1909
@seemadhadake1909 6 ай бұрын
Khupch chan tumch kam ahe ...sadhya chya Kali faqt paisanch dhanda chalu ahe
@rajulokhande2872
@rajulokhande2872 4 ай бұрын
😮
@rajulokhande2872
@rajulokhande2872 4 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरुजी मी पुणे येथे राहते माझ्यावर हि हाच अन्याय झाला आहे गुरु म्ऋतर नाहीच पण माझ्या घराचा वइसळकट होउन बसलाआहे गुरुजी मला तुमच्या शिबीर मध्ये येण्याची वाट पाहत आहे
@psychology12567
@psychology12567 Жыл бұрын
गुरुजी खरतर देवाशी नातं हे तुमच्या आत्म्याशी असत पण काही विधिला महत्व दिले जाते. आणि तिथे अनेक नव्याने पर्डी घेतलेल्या भक्तांचा गोंधळ होतो
@Sarth123
@Sarth123 10 ай бұрын
तुमच्यासारखा गुरु भेटणं खूप नशीबवान लोक असतात 😊
@kavitatambe5559
@kavitatambe5559 18 күн бұрын
Namaskar sir
@jitendrawadkar6690
@jitendrawadkar6690 Жыл бұрын
Khup chan vichar ahet tumche🙏
@shashikalathite6847
@shashikalathite6847 Жыл бұрын
गुरुजी प्रणाम जय जगदंबे चरणी नतमस्तक
@RajashriGhute-dx8pn
@RajashriGhute-dx8pn Жыл бұрын
🙏🙏🙏 खुप चांगला निर्णय आहे हा
@sachinbhosale5666
@sachinbhosale5666 Жыл бұрын
खूप छान मला हा नियम आवडलेला आहे,
@atulsargar3505
@atulsargar3505 24 күн бұрын
शिवचिदंबर जप नाम
@vidyanirwane8965
@vidyanirwane8965 Жыл бұрын
मी आजच व्हिडीओ बघीतले खुप छान वाटले पाया पडन आई राज ऊद ऊद
@dadasaheblokhande443
@dadasaheblokhande443 Жыл бұрын
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
@gautamlandge4367
@gautamlandge4367 Ай бұрын
Jai jagdamb mata ki jai.
@ravishinde5463
@ravishinde5463 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी आपला आशीर्वाद असावा
@sangitamohite2625
@sangitamohite2625 3 ай бұрын
सर नमस्कार माझा एक प्रश्न आहे की समझा एक व्यक्तिला एका पाठोपाठ अनेक वारे येतात का
@s.w.917
@s.w.917 Жыл бұрын
अगदी बरोबर खुप छान माहिती
@janvijikamde1679
@janvijikamde1679 Жыл бұрын
Sir angat vara asel tar gyan mal karaila pahije ka Jaruri ahe ka
@rajrodrigues3663
@rajrodrigues3663 5 ай бұрын
Jai Ambe, Jai Jagdambe 🙏
@lotanendait797
@lotanendait797 4 ай бұрын
गुरुची आज्ञा बरोबर आहे
@Anitagophane
@Anitagophane 9 ай бұрын
नमस्कार सर मी आनिता कमलाकर गोफणे आहे माझं सासर घर टेंभुर्णी आणि माझे मिस्टर पानवडोद ईथे नोकरी करते आणि आम्ही पानवडोद मधे च राहतो माझ्या घरी माहुर ची रेनुकादेवी जागरीत झालेली आहे आणि मला तिची स्वारी पण येत होते पण माझी सवरी ईथे एक घरी बोलावून बांधले गेली तर मला समजत नाही हे मी काय करू तर आणि मी गुरू पण केलेला नाही हे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 ай бұрын
एकदा उपासना शिबिराला यावे 7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल केल्यास जगदंबा देवी संस्थान देऊळगावराजा ह्या मंदिराचे सेवेकरी आपल्याला सर्व माहिती व आंधळे गुरुजींच्या भेटीची तारीख पत्ता ईत्यादी सर्व माहिती देतील
@nitinmhaske4489
@nitinmhaske4489 Жыл бұрын
हे वारे येणाऱ्या साठी झालं,,,आणि ज्यांचं वार येत नाही त्यांना पण same प्रोसिजर असेल का ,,,
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो
@nitinmhaske4489
@nitinmhaske4489 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan भारी,,,,👌
@SHRAVANGAMER1
@SHRAVANGAMER1 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी 🙏गुरूजी माझी इच्छा आहे 21 दिवस जपमाळ करावी... ती पहाटे कितीला करावी....योग येईल तेव्हा नक्कीच तुमच्या साधना शिबिराला यायची ही इच्छा आहे.... कृपा करून मार्गदर्शन करावे🙏 मी मंगळवारी,आणि शुक्रवारी जप करते...तुम्ही सांगता तसे संकेत भेटतात....म्हणून हा 21 दिवस सातत्याने करावं ही इच्छा.....जय जगदंब नमो आदेश 🙏 तुमची कृपा आशीर्वाद कायम असावा 🌺🌺🙏🙏
@Bhagwati7711
@Bhagwati7711 Жыл бұрын
Sakali 4 wajta Surwat kru shakta
@gorakhwalekar4874
@gorakhwalekar4874 9 ай бұрын
नाथपंथीय दिशा व्हिडिओ गुरुजी शेअर करा साधाराण खर्च सांगा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 ай бұрын
नाथपंथी दीक्षेचा व्हिडिओ उपलब्ध नाही,परंतु दत्तदीक्षेचा जो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याची लिंक खाली देत आहे क्लिक करून बघू शकता kzfaq.info/get/bejne/jrObfNagmqfKkYk.html
@somnaathpawar2836
@somnaathpawar2836 2 ай бұрын
दत्ता गुरू च.वारआसेलतरगुरूहोतोका
@ajaypawar2433
@ajaypawar2433 2 ай бұрын
Super 😊😊🎉🎉❤
@premadhav7640
@premadhav7640 Жыл бұрын
Guruji 🙏 tumhi kharch Devi Swarup aahat ❤
@ArvindGosavi-sx2bk
@ArvindGosavi-sx2bk 7 ай бұрын
Khup Chan 👌👌👌
@poonamvaehadi1349
@poonamvaehadi1349 Жыл бұрын
तुळजापूर माते की जय🙏🙏
@GauriGhadage-jv9zd
@GauriGhadage-jv9zd 24 күн бұрын
Jotibacha guru mantra kay aahe guruji
@ravindraghume3232
@ravindraghume3232 Ай бұрын
गुरूजी मी कुठल्याही मंदिरात गेलो की अंगात सुरसूरी येतात कशामुळे असेल
@umaingale5461
@umaingale5461 Жыл бұрын
Jay jagdham nmo aadesh sir mi tumchyakdun genmaal krun genaar aahe 15 divsani
@deepachavan1349
@deepachavan1349 11 ай бұрын
जय मल्हार 🙏🙏🙏
@hariomdeshmukh1396
@hariomdeshmukh1396 10 ай бұрын
Aadesh 🙏 🙏 Nath seva ghari Kashi karchi sanga plzz
@user-kz7vu4mq8f
@user-kz7vu4mq8f 6 ай бұрын
जय जगदंब गूरूजि मला खूप आवडता तूमचे विडीओ मला पन‌‌ तूम्हाला भेटयच आहे मला पन करायचा आहे
@poonambhandekar8992
@poonambhandekar8992 10 ай бұрын
जय भवानी आई
@somnaathpawar2836
@somnaathpawar2836 2 ай бұрын
गुरू होतोकातेसागा
@shivajiranade1613
@shivajiranade1613 4 ай бұрын
बरो बर आहे bhau
@user-dv6ze6lu5x
@user-dv6ze6lu5x 5 ай бұрын
सर छान सांगता
@VIJAYKAMBLE-vv6vh
@VIJAYKAMBLE-vv6vh Жыл бұрын
खुपछानिरनयघेतलाआहे
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw Жыл бұрын
जय संप्तश्रुगी नमस्कार जय अदिशक्ती
@RupaliJoshi-ux5jn
@RupaliJoshi-ux5jn 2 ай бұрын
He vidhi kontya gavat hotat tumhi kuthe bhettal
@premadhav7640
@premadhav7640 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏mi tumcha khupch aabhari aahe
@HaridasSanap-kl2yt
@HaridasSanap-kl2yt Ай бұрын
गरिबाच्या घरी पण देव येतील गुरुजी
@livecricketeverytime9465
@livecricketeverytime9465 10 ай бұрын
Chan video sir
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 7 ай бұрын
जय जगदंब
@santoshchavan5635
@santoshchavan5635 Ай бұрын
Hi
@shashikalathite6847
@shashikalathite6847 Жыл бұрын
देवा परमेश्वरा मी तुमची शिष्य
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 Жыл бұрын
Guruji tummy ha nirnay ghetla khup chan zale & ghyanmal hi ashach prakare zali pahije. Pan guruji maza prashna asa aahe ki mi 14 July la upasana shibir kela aahe & mala 2 ghyanmal gyaychi aahe. 1. Khandoba 2. Mahadev. mag mala 13000/- Donny ghyanmal karun milel ka ha problem saglyanna yevu shakto krupaya margdarshan karave. Dhanyawad
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
आपण मला कॉल करावा सविस्तर चर्चा करता येईल
@Sohan_guru.
@Sohan_guru. Жыл бұрын
संपर्क करा
@tathastukokan
@tathastukokan Жыл бұрын
Jay Jagdamb🙏Nmo Adesh.. Jar ekhadyachi evhadhi parasthiti nasel tr. Sir pls.
@vijaybhor7757
@vijaybhor7757 Жыл бұрын
🚩Jay malhar🚩 jay kaleshwori🙏
@user-fz4ko1en6k
@user-fz4ko1en6k 5 ай бұрын
Guruji mala pn var yet ahe pn maji paristiti khup क्रिटिकल तर मी कसा करू शकते माझ्या देवीचा कार्यक्रम
@uttmraokhadke4080
@uttmraokhadke4080 4 ай бұрын
जालना येथील ऊतम राव खडके गुरूजी नमस्कार बार बार नमस्कार
@user-eg2sh4qn6e
@user-eg2sh4qn6e 4 ай бұрын
महादेवाच कुठं वारं येतं का सर?
@DhyaneswerPawar-rc3ci
@DhyaneswerPawar-rc3ci 5 ай бұрын
सर मी तुळजाभवानी मातेच्या घट मांडला आहे तरी मला थोडेसे बरे वाटले आहे अजून काय करावं लागेल का
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 5 ай бұрын
जय . जगदंब देवी
@Vidyabobade27
@Vidyabobade27 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏻🙏🏻
@suhaaskangane191
@suhaaskangane191 Жыл бұрын
जय जगदंब गुरुदेव 🙏🙏
@aabasopatil7004
@aabasopatil7004 Жыл бұрын
जय जगदंब जगदंब गुरुजी 🙏🙏🙏
@guravdinesh
@guravdinesh Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏
@balukale8777
@balukale8777 11 ай бұрын
❤🎉❤🎉❤😢
@manojgatkal1618
@manojgatkal1618 Жыл бұрын
भाऊ तुमचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही अजून बघतोय आणि आत्ताच मी तुमचा व्हिडिओ बघितला आहे परडी ची उत्पत्ती कशी झाली
@kailaskharde6907
@kailaskharde6907 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी🚩🙏
@sonalikamble4616
@sonalikamble4616 Жыл бұрын
जय जगदंब जगदंब जगदंब 🙏
@MANOJKASHIKAR777
@MANOJKASHIKAR777 Жыл бұрын
🚩‼️जय जगदंब ‼️🚩
@user-fs7ng9dq9i
@user-fs7ng9dq9i 6 ай бұрын
जय जगदंबे सर तुमच्या शिष्यांना मी आत्ता फोन केला होता मी उपासना शिबिर तीन मार्च दोन हजार 24 ला बुकींग केली आहे तरी 1100 रुपये खर्च कमी कराल का सर
@umaingale5461
@umaingale5461 Жыл бұрын
Guruji mla gurumantra hava aahe pan tyaagodhar devichi stapna kravi lagel ka devichi seva kontya rupay kravi lagel sadhya mazyakde malganga mathecha klash aahe pan mazya guruaaini mla gurumantra n deta grajna mazya kanat fukli tar kaay krave mla devila ubhe krave lagel ka gramdhe mi genmaal krnaar aahe 15 divsani tar sir mla yogy to marg saanga
@Sohan_guru.
@Sohan_guru. Жыл бұрын
मला संपर्क करा
@santoshpawaskar866
@santoshpawaskar866 Жыл бұрын
Jay mataji
@ashadhamal4383
@ashadhamal4383 Жыл бұрын
सखुआई देवी कोण आहे आणी तिची माहिती सांगा नमस्कार
@kishoripednekar3562
@kishoripednekar3562 4 ай бұрын
दादा आशिर्वाद द्यावा
आंधळे सरांच्या भेटीसाठी येताना कॉल करूनच यावे,जी तारीख मिळेल त्याच दिवशी यावे लागेल#tuljabhavani
12:58
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 21 М.
आंधळे सरांच्या अंगात येते का? सर्व प्रश्नांची आज उत्तरे घ्या#tuljabhavani#khandoba#kalubai#angatyene
28:41
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 78 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
आंधळे सरांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला मिळाली अशी भयंकर शिक्षा#सप्तशृंगी#saptashrungi#tuljabhavani
28:38
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 50 М.
गुरुमंत्र कसा असतो?,कानमंत्र कसा असतो? हे youtube वर पहिल्यांदाच बघा#kalubai#dhavjipatil#khandoba
18:54
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 123 М.
व्यक्तीला जर देवी-देवतेचा संचार असेल तर गुरुहस्ते गादी का घेतली जाते?#tuljabhavani#kalubai#khandoba
12:42
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 30 М.
नागपंचमी चे महत्व/नागविद्या म्हणजे काय?तिचे प्रकार किती आहे?त्याची उदाहरणे#बारी#चंदनशेष#nagdevta
26:44
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 12 М.
तुळजाभवानी च्या परडीची उत्पती कशी झाली?परडीचे महत्व व कथा एकाच व्हिडिओमध्ये #tuljabhavani#yedeshwari
18:34
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 573 М.
गुरूंकडून मंत्रदीक्षा घेतांना वचन विधी कसा असतो,बघा अनेकांच वारं मोकळं झालं#tuljabhavani#khandoba
6:51
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 29 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН