Banewadicha Ganeshotsav | kokan | Ganpati | Nikhil Bane|

  Рет қаралды 169,429

Aaj Din Bane

Aaj Din Bane

Жыл бұрын

दोन वर्षांनी गेलो गणपतीला गावी.
#आजदिनबने #कोकण #गणपतीबाप्पामोरया #कापरे #चिपळूण #MH08 #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #Nikhilbane #संस्कृती #परंपरा

Пікірлер: 465
@ramtawade6057
@ramtawade6057 Жыл бұрын
प्रभाकर मोरे , ओंकार भोजने,आणी बने तुम्ही तर आपल्या कोकणाची शान आहात तुम्ही माझे महाराष्ट्राची हश्य जत्रा मधील फेवरेट आहात असच लोकांना हसवत रहा
@sandeshchowkekar5022
@sandeshchowkekar5022 Жыл бұрын
बने भावा तुझी मेहनत तुझ्या डोळ्यात दिसतेय... असाच धीर करून पुढे जात राहा.. आम्ही सर्व कोकण वासिय तुझ्या सोबत आहोत..
@dhirajgurav1709
@dhirajgurav1709 Жыл бұрын
Hoy
@rahulkodane6578
@rahulkodane6578 Жыл бұрын
Fakt Kokanvasi ka ??? Purn Maharashtra Ahe 👍
@prabhakardhopat2607
@prabhakardhopat2607 Жыл бұрын
खूप छान... निखिल भाई.... खूप बरं वाटले.... अभिमान आहे... आणि विडिओ मध्ये.... कुठेही.. मी टीव्ही स्टार असल्याचा आव आणी गर्व कुठेही दिसला नाही... एक साधा कोकणी माणूस... तुझ्यात पाहायला मिळाला.... Simple living..... ग्रेट बने.... Keep इट up..... बने सर....
@sanjayrajane8066
@sanjayrajane8066 11 ай бұрын
प्रभाकर मोरे, ओंकार भोजने, निखिल बणे,रसिका वेंगुर्लेकर,श्रमेश,प्रथमेश, तुम्ही आमच्या कोकणची शान आहात
@sagargandhi7705
@sagargandhi7705 Жыл бұрын
निखिल तू आणि रसिका पण चिपळूण चे आहात हे ऐकून खुप आनंद झाला एक चिपळूणकर म्हणून अभिमान आहे तुमचा...
@prathameshpanchal4071
@prathameshpanchal4071 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ।मोठया पडद्यावरचा कलाकार असून कुठे बडेजाव नाही।खूप आवडला हा भाग।।।।।असाच रहा मित्रा ।।आपलं कोकण आपली संस्कृती।।
@sagarsakpal4335
@sagarsakpal4335 Жыл бұрын
निखिल खूप छान वाटले... मला तुला भेटायचे आहे...मी ही एक कोकण वासी आहे.. मला तुमच्या सोबत काम करायचे आहे.. काहीच अनुभव नाही माझ्याकडे पण शिकण्याची जिद्द प्रचंड आहे... मोटे सर आणि गोस्वामी सर यांना तसेच संपूर्ण हास्य जत्रेच्या टीम ला पण भेटायचे आहे...भविष्यात अपंग आणि गरीब जनतेसाठी खूप काही करायचे आहे... श्री स्वामी समर्थ..🙏🙏🙏🙏
@umeshmali9366
@umeshmali9366 Жыл бұрын
खूप छान...एकदम मनाला भिडून गेलेला व्हिडीओ... मोरया
@B-PatilKing
@B-PatilKing Жыл бұрын
बन्या गाव खुप सुंदर आहे रे तुझं....गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🌺
@dipakveer1933
@dipakveer1933 Жыл бұрын
बने चाहे दुश्मन जमाना हमारा. सलामत रहे दोस्ताना हमारा 🙏🙏🙏मी पंढरपूरकर
@rampatil2332
@rampatil2332 Жыл бұрын
A big fan of you, rasika mam,shivali and all team of hasy jatra... जी कोकणातल्या गणपती उत्सवाबद्दल खरच खूप काही जाणून घ्यायला मिळालं तुझ्या ह्या व्हिडीओ मधून त्यासाठी धन्यवाद।। खूप छान संस्कृती आहे आपली जी जगात कुठेच नाहीये। खरा भारत हा खेड्यातच बघायला मिळतोझ आजही... खूप छान ।☺️👍
@kashinathraut2373
@kashinathraut2373 Жыл бұрын
निखिल बाळा तुझे नेहमीच कॊतूक वाटते.तु खुप छान कलाकार आहेस अन् एवढे असुन कुठेही तुझा मोठेपणा नाही त्यामुळे तु आपला वाटतोस. अंकिता लोखंडे बरोबर तुझे घर बघण्याचा योग आला खुप सुंदर घर बांधले आहेस.गावाकडचे घरदेखिल अप्रतिम आहे.तुझी एक कला देखील तुझ्या कार्यक्रमात बघायला मिळाली की तु तबला छान वाजवतोस.खुप कमी कालावधीत व कमी वयात खुप यश मिळवलस.तुझा अभिमान वाटतोय.असाच खुप मोठा हो पण पाय नेहमी जमिनीवर असुदेत तुला काही कमी पडणार नाही.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
@Dips491
@Dips491 Жыл бұрын
खूपच छान.... पऱ्या , ढव हे शब्द ऐकून लहानपणाची आठवण झाली
@ravikumarpatil5265
@ravikumarpatil5265 Жыл бұрын
निखिल जी तुम्हाला तुमच्या गावाच्या अभिमानाबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@ramtiwari4087
@ramtiwari4087 Жыл бұрын
Kiti sadhepana. Khup ch natural. Thanx Nikhil. Very very happy to see this clip. God bless you all always 🙏🙏🙏
@shailesharankar5927
@shailesharankar5927 Жыл бұрын
निखिल ,खुप छान संस्कु्ती आहे कोंकणची. सर्व सोबत ऊत्सव साजरा करतात.
@shailesharankar5927
@shailesharankar5927 Жыл бұрын
मि अमरावतीकर.
@akki_vlogs1896
@akki_vlogs1896 Жыл бұрын
Baneee bharich ekdam. Majja yeilllll ajun videos banva 😍👍👍👍❤👍👍👍
@kumudinimogrelia9186
@kumudinimogrelia9186 Жыл бұрын
Khup sundar khup varshane gaavi gelya sarkhe vatle Nikhil tuzi khup pragati hovo Mala tu khup.aavdtos Bala khup motha ho
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Жыл бұрын
Ek Number..... Ganpati Bappa Morya....Kuup Chaan....... Really appreciate..... your Acting....it is Natural......God bless you Bhavaa 🙏🙏
@vp_gamer_18
@vp_gamer_18 Жыл бұрын
बने मी तुझा खूप खूप फैन आहे मी पन दापोलीत आहे सुरतला जौप करतो समीर चौऊगले ची गुजरात येकुन खुप मजा येते रशीका ची पन
@sayliproduction9838
@sayliproduction9838 Жыл бұрын
Nikhil bhava ek number abhiman vatto tujha apalya kokanach nav khup gajvalat maharashtrachi hasya jatra madun
@movieworld9436
@movieworld9436 Жыл бұрын
Gavakadachi majach vegali.... Khup chaan vatal 👍👏👏
@kokaninamune..7725
@kokaninamune..7725 Жыл бұрын
Down to earth actor..Tu Comedy star ahes TV varcha pn aplya gavatil ya parampara ajun enjoy kartoy khup chan vatal..❤️
@mahendragulekar380
@mahendragulekar380 Жыл бұрын
खरच खुप छान असं हवं किती ही काहीही झाल तरी पाय जमिनीवरच असावेत ते बने तुझ्याकडे पाहुन कळत मस्त स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने तु असाच राहुन खुप मोठा हो… ❤❤❤
@user-lx2on1go8j
@user-lx2on1go8j Жыл бұрын
व्वा! निखिल मस्त! तुझ्यामुळे आम्हाला तुझ्या वाडीतील गणेशोत्सवाची मजा बघायला मिळाली. आणि चित्रफित पण छान तयार केली आहेस.👌👍
@kiranagare5868
@kiranagare5868 Жыл бұрын
पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पांचा आशीर्वाद तुझ्या सोबत नेहमीच असेल आणि रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आहेच Love from Diva.
@sunilbait2050
@sunilbait2050 Жыл бұрын
खूप छान, खूप आवडला व्हिडीओ,👌👌👌
@saritakharat8276
@saritakharat8276 Жыл бұрын
Thank you very much nikhil feeling happy as family members.You are Star for me.
@chetanjog6193
@chetanjog6193 Жыл бұрын
खूपच सुंदर निखिल दादा...मी खूप मिस करतोय कोकणचा गणेशोत्सव.
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@pranalivangule9655
@pranalivangule9655 Жыл бұрын
Kiti Chan Bane .. 😍 ekdm simple and sweet 😍 khupchh aavdla mala.
@chakkadefanclub3690
@chakkadefanclub3690 Жыл бұрын
खूपच छान, खरी कोकण संस्कृति आज पाहायला मिळाली धन्यवाद
@kishorzore9941
@kishorzore9941 Жыл бұрын
छान video..👌👌कोकणात गणपतीला मज्जाच वेगळी असते
@dilipsawant5482
@dilipsawant5482 Жыл бұрын
Laya bhari bane khup varshan gav cha darasan bhagayala milali
@vilaskudtarkar2234
@vilaskudtarkar2234 Жыл бұрын
All the best, पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
@ckparabparab1496
@ckparabparab1496 Жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम, बालगोपाल वैशिष्ट्य पुर्ण नाच आपली परंपरा राखून गणपती आरास,गाव दर्शन गणपती विसर्जन, बने! आज दिन बने, चला मुंबई ला
@tejasmisal8576
@tejasmisal8576 Жыл бұрын
Khup sundar Vlog😍….Bhava #kokankar❤️🙌🏻🙌🏻
@vijaysutar5701
@vijaysutar5701 Жыл бұрын
गावाकडची मज्जाच खूप वेगळी असते. बने, खूप छान वाटलं. 👍
@rajanpandare5702
@rajanpandare5702 Жыл бұрын
बने मस्त यार भारी वाटलं तुझे गाव पाहून. प्रत्येक कोकणी पोरांना माझे एकच बोलणे आहे कोणतेही क्षेत्र निवडा त्यात स्वतःला सिद्ध करा नुसतं नोकरीच्या मागे लागू नका छोटा मोठा मिळेल तो व्यवसाय करा. मी ही कोकणी असल्याचा मला अभिमान आहे.
@B-PatilKing
@B-PatilKing Жыл бұрын
Chipluni पद्धत मस्त वाटली रे बने तुझ्या गावची कोकणातली
@chandrakantkadam1318
@chandrakantkadam1318 Жыл бұрын
खुप छान निखिल, पहिला प्रयत्न ऊत्तम. तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@sureshgonbhare5935
@sureshgonbhare5935 Жыл бұрын
व्हिडिओ पाहुन छान वाटलं आपली संस्कृती आपली गावाकडे जाण्याची ओढ मज्जा मस्ती आणि धमाल अजून एक राहील आपला बाप्पा, आणि आम्हाला आपलं समजुन केलेला हा ब्लॉग व्हेरी नाहीस बने संच मे दिन बने
@vishnubane9139
@vishnubane9139 Жыл бұрын
हाय निखिल बने तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी विष्णू बने. संगमेश्वर
@sanskruti2897
@sanskruti2897 Жыл бұрын
Big fan of yours Bane😚....Love the video.....Looking forward for more videos.....
@tushargunjal7552
@tushargunjal7552 Жыл бұрын
गावाकडची मज्जाच वेगळी 🥰🥰 All the best bhava 💥👍👍
@bharatkamble8405
@bharatkamble8405 10 ай бұрын
भावा खतरनाक.... आपला कोकणचं झ भारी
@anirbapat6260
@anirbapat6260 Жыл бұрын
निखिल खुप छान, आपल्या कोकणातील गणपती उत्सवा चा घरी बसुन आनंद घेता आला,धन्यवाद
@hemantworlikar8081
@hemantworlikar8081 Ай бұрын
Mast Bane bhau👌sundar vlog
@atulbhalerao1
@atulbhalerao1 Жыл бұрын
निखिल एक विनंती आहे दत्तू ला पण असं चॅनेल काढायला सांग नक्की खूप विडिओ टाका, शो च्या तिथले, घरचे कुठले पण, तुम्ही आता पॉप्युलर आहात, शो आहे तोपर्यंत राहाल पण, पण लोक लवकर विसरतात सगळं तर खूप खूप विनंती आहे, KZfaq वर दत्तू आणि तू खूप ऍक्टिव्ह राहा आम्हाला तुम्ही खूप खूप आवडता Best of luck and thanks to u and all the member or the show 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@swapniltonape
@swapniltonape Жыл бұрын
पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा भावा ,बाप्पा आहे पाठीशी
@kishorkalbhor3583
@kishorkalbhor3583 Жыл бұрын
Khupach goad banu....❤️❤️👌👌👍
@Kanya56327
@Kanya56327 Жыл бұрын
मस्त आहे तुझे गाव. गणपती उत्सव कोकणातला खूप छान असतो.
@sanjayshinde3719
@sanjayshinde3719 Жыл бұрын
खुपच सुंदर व्हिडिओ केलाय मज्जा आली
@ganeshbhojane8068
@ganeshbhojane8068 Жыл бұрын
Bhava,ek no 👍 2yrs ne बाप्पा आले खूप कही शिकवून गेले, आपले माणसे, गणपतीतील माझा मस्ती, मोठे होण्याचे तोटे आणि लहान होण्याचे फायदे समजले, गोड मोदक, नदीमध्ये मित्रान बरोबर पोहणे - अजून हि घरातून येत आहेत समजताच शेता- बांधावरून सरळ घरी, ओवसा, रत्रीचा जागरण- नाष्टा, भजन, बाल्या नाच, भनगडी - लफडी.... आणि मग विसर्जन. मग आहे ते फूडच्या वरशी लवकर या, विसर्जन........ गणपति बाप्पा मोरया. .............मित्र खूप खूप शुभेच्छा,omkar ,more आणि MHJ chya saglya team la🙏
@shubhamsawant3622
@shubhamsawant3622 Жыл бұрын
Khup chhan... Gavachi majjach vegali aahe
@ashishbelose
@ashishbelose Жыл бұрын
Khup chan.......look forward to seeing you more 👍👍👍👍👍👍
@sangitagawade1875
@sangitagawade1875 Жыл бұрын
भारी वाटलं बने, अशीच धमाल मस्ती करत रहा. 👍👍
@omkarkokate4538
@omkarkokate4538 Жыл бұрын
Bane bhava ek no♥️♥️big fan
@rupeshrahate1
@rupeshrahate1 Жыл бұрын
माझ आजोळ कापरे-मधलीवाडी 👌 छान वाटलं ,अभिमान वाटला 👍
@sanjaypalkar7416
@sanjaypalkar7416 Жыл бұрын
खूप छान पूढील वाटचलिस खूप शुभेच्छा💐💐
@snehakhot4933
@snehakhot4933 Жыл бұрын
सगळं खूप छान पद्धतीने शूट केले.धन्यवाद
@udayjaokar2010
@udayjaokar2010 Жыл бұрын
निखिल अस्खलित गावच्या भाषेत अनुवादन केलास. गावच घर छान आहे .कुठल गाव आहे.विसर्जन सोहळा एकत्र येऊन करतात.छान मला गावाकडची आठवण झाली.औसा फेडायला किती तरी स्त्रियांना म्हातारं पण येत मेल्या. तसेच तुमच्या MHJ चे सर्व कलाकारांचे सादरीकरण खूप छान. असेच मनोरंजन करत रहा.तुम्ही सर्व कलाकार अव्वल स्थानावर आहेत.
@sunnypawar580
@sunnypawar580 Жыл бұрын
वाह.. ढुंगणी चाल मस्त 👌
@ankitacablenetworking7839
@ankitacablenetworking7839 Жыл бұрын
ekdam natural, aplya ch gavi ghari gelyasarankhe vatate
@ramesh1149
@ramesh1149 Жыл бұрын
बने च घर छान आणि बाल्या डान्स पण उत्तम 👌👌
@manishagaikwad4820
@manishagaikwad4820 Жыл бұрын
😊khup chan 🙏ganpati Bappa Morya 😊🙏
@krishnakatkar8619
@krishnakatkar8619 Жыл бұрын
निखिल,खूपच सुंदर,तुला हस्यजत्रेत पाहतो,खूप आवडतोस,हा व्हिडीओ सुद्धा सुंदर, भावी जीवनासाठी खुप साऱ्या शुभेच्छा💐💐
@robinsood8598
@robinsood8598 Жыл бұрын
यार जबरदस्त ब्लॉग बनवलास सगळं नॅचरल दाखवलंस बघताना खूप मजा वाटली 👍👌👌👌
@pandurangbagade9398
@pandurangbagade9398 Жыл бұрын
Khup chan avadla mala amchya gavi ashich mazza asate👌👌👌👌👌
@nikitabane4160
@nikitabane4160 Жыл бұрын
Mast video aani all the very best for new thing 😀😀😀🎉🎉🎉
@suryakantbane994
@suryakantbane994 Жыл бұрын
हम बने तुम बने Khup sundar dada
@vaibhavwadkar2950
@vaibhavwadkar2950 Жыл бұрын
खूप छान बने साहेब.......पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ लवकर घेऊन या
@kishorwankhede8653
@kishorwankhede8653 Жыл бұрын
Hi nikhil mi tuza khup motha fan ahe God bless you
@prasadpandit.3012
@prasadpandit.3012 Жыл бұрын
Ek Agala Vegla Ganpati Utsav Aani Nikhil Tu Khup Chan Video Kelas Kokanatala Ganesh utsav Sarvana Dakhavlas Dhanyawad Nikhil Bane!....
@arpitshrote7404
@arpitshrote7404 Жыл бұрын
1 no Bane ... Aaj aaj fir see din bane... Love you Bhawaa♥️
@rimaparanjpe4670
@rimaparanjpe4670 Жыл бұрын
Khup bhari Nikhil 🥰 Tujhyasarkha
@shubhangiawale8926
@shubhangiawale8926 Жыл бұрын
Waa ! Khupch Chan kokan ..Ani tithli Manse, maajja...aamhi roj tumcha Maharashtra chi Hasyjatra madhe pahto... Aamhi pn aamcha gavi Satara la ashich dhamal Keli...
@ganeshkale6445
@ganeshkale6445 Жыл бұрын
Sadha simple re amcha banu bhau ❤🎉
@jaykhandale5777
@jaykhandale5777 Жыл бұрын
Superb.... .. नि:शब्द ... !
@bharatwalawalkar9739
@bharatwalawalkar9739 Жыл бұрын
Khup mast vlog ahe bhava...keep it up keep growing love from diva ❤️💫 #konkani
@pradeeppatki4936
@pradeeppatki4936 Жыл бұрын
Khup chhan video, khup maza aali
@gouravbhingarde6076
@gouravbhingarde6076 Жыл бұрын
Khup chan #Aapl Konkan❤️
@jiteshkokate7484
@jiteshkokate7484 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा निखिल बने
@kishorkhadke4405
@kishorkhadke4405 Жыл бұрын
Bhava khup majaa ali bghyla. Mla nhvt mhit koknat evdhi mjja yete. Gnptichya paya pdyla prtey ghrt pratyek ghrt arti. Khupch chhan. Worth watching
@bharatmistry7951
@bharatmistry7951 Жыл бұрын
मजा आली धन्यवाद निखिल
@ddjathar
@ddjathar Жыл бұрын
Are nikhil hamare din bane,, mast video no एक्,,
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup mast vlog! ❤️
@tusharingawale6476
@tusharingawale6476 Жыл бұрын
🛕🏞️🌊🦐🦞🐟कोकणातली माणसं आपली पारंपारिक कला प्रेमाने जोपासतात म्हणून यातून चांगले कलाकार तयार होतात.🥭🐚🚣🕺🙏
@avinashbate3131
@avinashbate3131 Жыл бұрын
Bane khup mast khup abhiman aahe tuza
@madhaviathavale9219
@madhaviathavale9219 Жыл бұрын
भारी ब्लॉग एकदम...कोकण ची मजा आणि चालीरीती अनुभवता आल्या..all d best for ur future.. 💖💖🥰
@vikasdeshmane7228
@vikasdeshmane7228 Жыл бұрын
Tuj Kam mast bahartey asach pudhe pudhe jat raha💐💐💐💐
@vaibhavdhopat9215
@vaibhavdhopat9215 Жыл бұрын
अजून एक कोकणकर youtube वर धमाल करायला सज्ज ❣️
@nayanmore241
@nayanmore241 Жыл бұрын
Very Nice....Sweetness in simplicity....konkan
@aashishkarkar9905
@aashishkarkar9905 Жыл бұрын
खूप छान आहे तुझा गाव , विडिवो पण बगायला खूप मजा आली 🥰
@yogeshjogle5946
@yogeshjogle5946 Жыл бұрын
अरे भारी च रे निखिल. . तुझा video पूर्ण बघण्या आधीच like आणि subscribe केला. तुझा गाव कुठला रे ?
@atulparkhe3382
@atulparkhe3382 Жыл бұрын
Khup Sunder 👌
@kashitirlotkar7432
@kashitirlotkar7432 Жыл бұрын
Banewadicha 1 no. Ganapati visharjan
@nimishbane4725
@nimishbane4725 Жыл бұрын
भावा एक नंबर व्हिडिओ..आणि अशाच खूप व्हिडिओ बनव....
@chhayaghadage2551
@chhayaghadage2551 Жыл бұрын
Khup chan zala aahe vlog🥰
@Malvanizilgo01
@Malvanizilgo01 Жыл бұрын
Bhava gav sodun Jatana tuzya dolyat Pani ha ta saral saral disata ha asach hota sagalya kokani manasancha aamcha pn❤️ ek number vlog bhava ,❤️
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 165 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Dattajayanti 2022 | Banewadit keli Dhamal | NikhilBane
23:04
Aaj Din Bane
Рет қаралды 341 М.