बत्तीस-शिराळ्याचे अप्पाशास्त्री दिक्षित। शंभूराजांना मुघलांच्या कैदेतून सोडवण्याचा अज्ञात प्रयत्न

  Рет қаралды 20,086

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

2 жыл бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #appashastridikshit
मुख्य संदर्भ - मराठेशाहीचे अंतरंग- डॉ. जयसिंगराव पवार ह्या लिंकवरून आपण हे पुस्तक मागवू शकता amzn.to/3fqu0SK
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 64
@gajanan6624
@gajanan6624 2 жыл бұрын
साफ खोटा आणि चुकीचा इतिहास आहे. बामणांच उदात्तीकरण करायचा केविलवाणा प्रयत्न.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
मग तुम्ही संशोधन करा किंवा नवीन इतिहास तयार करा आणि एका विशिष्ट गटाशी शत्रुत्व चालू ठेवा. व्हिडिओ बनवा आणि स्वतःच ऐकत बसा.त्यामुळे काही काळानंतर तुम्ही ते सत्य मानाल. तुमच्या विषारी टिप्पण्यांची ईथ कोणाला पर्वा आहे???
@WhatNoOneTells
@WhatNoOneTells 2 жыл бұрын
विजय सर ही कीड तेव्हा ही होती आज पण आहे आणि उद्या पण राहणार . आपण इतिहासातली जी माहिती देता ती खूप अनमोल आहे . ह्या दलभदर्यांनी इतिहास विकृत करायचं काम हाती घेतलेले असताना आपण करत असलेली कामगिरी खर च खूप मोलाची आहे
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Ja re bgredi bamcefi..tu 20 Pani khOti Pivli Pustake vach.... Tula baman navachi kavil zaleli distey....mhanun ashi vishari garaL Okat aahes....😠😠😠😠😠😠😠
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 2 жыл бұрын
हा इतिहास खोटा आहे याचे समकालीन अस्सल पुरावे द्या.पिवळ्या पुस्तकातील इतिहास आणि तुमची उथळ मांडणी नको
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
@@wamanwaikar5921 ...Tyanna Puravyachi garaj naste... Akda vad 5 chi zali ki swata itihas tyanna bolu lagto 😂😂😂😂😂😂
@yogeshsurse9384
@yogeshsurse9384 2 жыл бұрын
विजय सर अप्रतिम... काही नतध्रष्टांना धर्मांध टिपु सुलतान चालतो पण ब्राह्मणांच्या विषयी काही आले की अंगावर झुरळ पडल्यासारखे करतात... हे लोक दुसऱ्या च्या दारात घाण करतात कारण कर्तृत्व शून्य असतात... यांच्या कडे लक्ष देऊ नका... तुमचे काम अप्रतिम आहे... हे पुरावा मागणारे ढोंगी लोक आपल्या जन्माचा पण पुरावा आई बापाकडे मागू शकतात... बाजीराव पेशवे यांच्या पुढील भागाची अतुरतेने वाट बघत आहे... लवकरात लवकर आणावा ही नम्र विनंती...
@satyadixit8595
@satyadixit8595 2 жыл бұрын
धन्यवाद सर माझ्या विनंतीला मान देऊन आपण हा व्हिडिओ बनवला त्या बद्दल आपले खूप खूप आभार सोबत आपण माझे नावही व्हिडिओ मध्ये घेतले त्या बद्दलही खूप खूप मनापासुन आभार
@pramodpandey7235
@pramodpandey7235 Жыл бұрын
कोल्पे साहब की जय हो ।
@prathameshpatil943
@prathameshpatil943 2 жыл бұрын
Proud to be शिराळकर..
@amolchougule2751
@amolchougule2751 2 жыл бұрын
विडिओ येण्या आधीच like, कारण सर तुमचे video खूपच मस्त असतात 😍😊
@chandrabhantangade6107
@chandrabhantangade6107 2 жыл бұрын
सर तुमचे विडीयो खूप छान आसतात आणि खुप माहिती मिळते जय जिजाऊ जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩 जय महाराष्ट्र🚩 जय
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 2 жыл бұрын
Very good video!! Appa Shashtri Dixit & Jyotyaji Kesarkar yancha itihas kasa pudha yeil Maharashtra madhe,tya Mula jaati-paati cha rajkaran nhi karta yenar na ya lokanna!!!
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 2 жыл бұрын
जय भवानी
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Very Nice.... 👌👌👌👍👍👍🌺🌺🌺🌸🌸
@pranjaljoshi4160
@pranjaljoshi4160 2 жыл бұрын
Khup Saunder video sir 🙏🙏💐💐💐👍👍
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 2 жыл бұрын
छान माहिती दिली
@prakashpandharipande9278
@prakashpandharipande9278 2 жыл бұрын
माझ्या मनात संभाजीराजे मराठी मुलखात असुनही त्याना मोगलांच्या तावडीतूनसुटकेसाठी कायप्रयत्नझाले याबद्दल माहिती नव्हती आपण माहिती दिली याबद्दल आभारी आहे
@govindkakde839
@govindkakde839 2 жыл бұрын
Jai Shivrai
@rahulsali4912
@rahulsali4912 2 жыл бұрын
सर खुप चांगली माहीती मिळाली धन्यवाद सर शिवाजी राजे महाराज संगमनेर येथेही आले होते त्या बद्दल काही इतिहासात माहिती असेल तर सांगितले बरे होईल अभ्यास करून माहिती द्या
@girishpunde9558
@girishpunde9558 2 жыл бұрын
Nice information 🙏🙏
@mohangursale8318
@mohangursale8318 2 жыл бұрын
Nice video 👍💐💐💐
@vaibhavrajethorat9960
@vaibhavrajethorat9960 2 жыл бұрын
पवार सरकारवर विडीओ बनवा
@chaitanyadeshpande4559
@chaitanyadeshpande4559 2 жыл бұрын
👌👌👌👌
@mayureshdapkekar9445
@mayureshdapkekar9445 2 жыл бұрын
Sir khup chan mahiti dilat 🙏👍
@drsachinsuryavanshi395
@drsachinsuryavanshi395 2 жыл бұрын
Very good Request- plz make an video on suryaji malusare and shelar mama -what happened to them after kondhana mohim - after Tanahaji death
@rojitrupti274
@rojitrupti274 Жыл бұрын
Sir.Rang.nath.gosavi.yanchi.khari.mahiti.sanga
@raviracha1227
@raviracha1227 2 жыл бұрын
chaan mahiti thanks
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 2 жыл бұрын
छान माहिती
@shubhamcheke8235
@shubhamcheke8235 2 жыл бұрын
Thanku sir
@shubhamcheke8235
@shubhamcheke8235 2 жыл бұрын
सर छत्रपती संभाजी महाराजना केव्हा कैद केले
@kishanbharkade6144
@kishanbharkade6144 2 жыл бұрын
Sir Manacha Mujra
@vinayhurpade9837
@vinayhurpade9837 2 жыл бұрын
इतिहातील एखाद्या चुकीच्या घटनेच्या ठिकाणी एखादा ब्राह्मण असला तर तोच त्या घटनेला जबाबदार हे लोक ठरवत असतात. आहे कारे एखाद्या बामण ठरवा त्याला. सगळा इतिहास बदलवुन राहीले.
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 2 жыл бұрын
विजय सर 32 शिराळा तालुक्यातील पावलेवाडी हे माझ्या बहिणीचे गाव आहे
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
wah
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 2 жыл бұрын
सर मला इतिहास आवडणारा विषय आहे.
@jitendragamare5328
@jitendragamare5328 2 жыл бұрын
हो, हे बाकी काही नाही, फक्त बामणांच उदात्तीकरण आहे
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Tu BurnOl vaPar 😂😂😂😂😂😂😂😂
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 2 жыл бұрын
Astapradhan madalt Sat Brahman hote, Agra sutkechya veli don Brahman vakil Aurangjebane Pakadle hote don mahine atonat Chal sosun te futle nahi , Rajkarnyani pasarawlela jatiya wad karu naka.
@vishalvmorevlogs
@vishalvmorevlogs 2 жыл бұрын
@@narayandeshmukh6081 तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आणि तेवढी पारख तर होती राजांकडे म्हणून त्यांना त्या जागी नेमल होत, ह काही े मूर्ख लोक एका माणसाच्या कुरापतीची खापर सर्व समाजावर फोडतात, हे सगळ्यांच्या बाबतीत होते
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
@gamare - तुमी बामसेफी आहे का ?
@adwait73
@adwait73 2 жыл бұрын
@@narayandeshmukh6081 तुम्ही कोणाला समजावत आहात. हे मूर्ख लोक ब्राह्मणांच्या द्वेषाने भरलेले आहेत. हे मूर्ख लोक विसरले आहेत की सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र 4 ब्राह्मणांनी प्राप्त केले आहे (अर्थात सर्व उत्तर भारतातील)
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 49 МЛН
Не трогайте эту ВОЛОСАТУЮ ШТУКУ! 😱
0:24
Взрывная История
Рет қаралды 3,9 МЛН
Mission Success #funny #shorts #comedy
0:12
BD Vibes
Рет қаралды 34 МЛН
Did you believe it was real? #tiktok
0:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 48 МЛН
Mission Success #funny #shorts #comedy
0:12
BD Vibes
Рет қаралды 34 МЛН
КАРМА ПОРАЗИТ ЭТОГО ЧЕЛОВЕКА
0:41