No video

Transgender Relationship: एक आई तिच्या मुलाला मुलगी म्हणून स्वीकारते तेव्हा... | LGBTQ Queer Pride

  Рет қаралды 626,263

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 283
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 2 жыл бұрын
आई सारखे दैवत सारया जगतावर नाही.ह्या गोष्टीसाठी मनाची खुप तयारी करावी लागते. ह्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात.
@mohinideshpande3971
@mohinideshpande3971 2 жыл бұрын
खरं आहे
@nirmalashirsath1440
@nirmalashirsath1440 2 жыл бұрын
अगदी खर आहे हे...
@rajendraghodvinde8258
@rajendraghodvinde8258 2 жыл бұрын
@@mohinideshpande3971 lll
@poojarathod4221
@poojarathod4221 2 жыл бұрын
Kharach
@poojarathod4221
@poojarathod4221 2 жыл бұрын
Fakt aaich karu shakte
@maheshs6238
@maheshs6238 2 жыл бұрын
आई तुम्ही आजीबात रडू नका, निसर्ग नियमांपुढे माणूस काहीच करु शकत नाही.निष्ठाला फक्त जीव लावा.तुम्ही दिलेल्या पाठबळावर तिचे संपूर्ण आयुष्य मार्गी लागेल.
@smitarane
@smitarane 2 жыл бұрын
अशी सर्व लोकं साधी माणसेच असतात त्यांना समाजाने स्वीकारलेच पाहिजे
@bramhagyani5018
@bramhagyani5018 2 жыл бұрын
मुलगा, मुलगी याप्रमाणे ट्रान्स्जेंडर हा समाजाचा भाग आहे, हे आपण स्विकारले पाहिजे. यात त्यांचा काही दोष नाही.
@vishwasm6545
@vishwasm6545 2 жыл бұрын
बराेबर
@dakshataclasses2515
@dakshataclasses2515 2 жыл бұрын
अशा आईला सलाम🙏 ताई तुम्ही तुमच मुल स्विकारल तरच समाजही स्विकारेल. आणि तुमच्या सोबत तुमचा दुसरा मुलगाही आहे. ही जमेची बाजू आहे. अर्थात हे स्विकारताना तुम्हाला कोणत्या मानसिकतेतुन जाव लागल असेल याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही.
@shambhavi9859
@shambhavi9859 2 жыл бұрын
आई तुमचे खूप खूप अभनंदन तुम्ही हे स्वीकारले.... तुमची मुलगी खूप भाग्यवान आहे... God bless all of you... Smiles come all your way.. You have given a lesson to all transgenders parents... 🙏🙏🌹🌹🌹🌹🎉🎉🎉🎉
@Batgirl2020
@Batgirl2020 2 жыл бұрын
I’m more than happy that you guys are highlighting society’s real issues and that too in Marathi
@avimango46
@avimango46 2 жыл бұрын
आपका अपत्य चाहे जैसा भी हो वह तंदुरुस्त और खुश है और बने रहे ! भगवान का शुक्रिया !
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 2 жыл бұрын
Hi Avinash G
@ashokkarde2664
@ashokkarde2664 2 жыл бұрын
आपण भेदभाव कोणीही मानले नाही पाहिजे कारण शेवटी मातेच्या उदरातुनच जन्म घेतला म्हणजे तो सेवटी मानवच,👏👏सलाम त्या आईला💐
@zedhelpline6837
@zedhelpline6837 2 жыл бұрын
माज़ी आई नर्स, medical background असतानाही mazya आईने आम्हाला कधी transgendar किवा लैंगिक शिक्षना बद्दल ची महितीच दिली नाही unfortunately माला mazya मित्रांकड़ूं न किवा अमीर खान च्या सत्य मेव जयते तिथुन सुद्धा माहिती नीट अशी नाही मिळाली,,, याचा खुप खेद वाटतो, ही trangendar किवा छक्का यांची सर्व माहिती माला mazya वयच्या 28 व्य वर्षी मिळाली, आणि हे सर्व माला mazya बयकोने सांगितले की तृतीय पंथ म्हणजे काय ते आणि ashary चकित होऊन पाया खलची जमीन सरकाली, तशी माज़ी पत्नी सुद्धा परिचारिका आहे, त्या दिवसांपासून तृतीय पंथ जातिबद्दल एक आदर निर्माण zala निसर्ग ने त्यांना तस बनावल tyat त्यांची थोडी चूक आहे, ते थोड़ी रेपिस्ट आहेत किवा चोर आतंकवादी आहे,,, ते सुद्धा आपल्या सारखी भावना असलेली मानस आहेत, मि mazya मुलीला ही मूलभूत माहिती नक्कीच देईल सुरुवात आपल्या पासून करेल तृतीय पंथ यांना सन्मान करण्याचा, म्हणजे त्या माऊली ला अपमान , मानसिक त्रास सहन करवा लागला तो पुढे कुटच्याच मातेला करवा लागणार नाही, मनुसाकी हाच एक धर्म, मग तो मर्द, महिला किवा तृतीत पंथ असो, खरा तो एकचि धर्म जागल प्रेम अर्पवे, thank you
@prash16
@prash16 2 жыл бұрын
Nice
@payalpatil650
@payalpatil650 2 жыл бұрын
Khup chan watl mla tuz vichar aikun.
@kanchanuplenchwar9948
@kanchanuplenchwar9948 2 жыл бұрын
Mla pn purnpne mhiti nhi ki nemk transgender mhnje aste ky
@pavanbabasahebbidgar8270
@pavanbabasahebbidgar8270 2 жыл бұрын
Nice
@KaranShivajiPatil
@KaranShivajiPatil 2 жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भीकारी
@rgs9199
@rgs9199 2 жыл бұрын
Salute to this courageous Mother 🙏
@PoonamPawarVlog
@PoonamPawarVlog 2 жыл бұрын
More Power to you 👍 मी स्वतः LGBT+ community साठी सक्रियपणे काम करते .. तुमच्या हिमतीला सलाम 💯
@bigbull6943
@bigbull6943 Жыл бұрын
ताई आम्ही सुदधा एक NGO चालवतो तरी मला ह्यांचा फोन नंबर मिळु शकेल का
@neelamsawant3232
@neelamsawant3232 2 жыл бұрын
ताई तुम्ही एक छान आदर्श घालून दिलात.... 👍👍👍.... देव तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप आशीर्वाद देवो🙏🙏🙏
@mosin_shaikh650
@mosin_shaikh650 2 жыл бұрын
काकू तुम्ही तुमच्या मुलीला स्वीकारलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माझा एक मित्र समलिंगी (gay) आहे , जेंव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या घरी सांगितली तेंव्हा त्याच्या आईने त्याला लवकर स्वीकारले पण त्याच्या बाबांना ही गोष्ट स्वीकारायला 2 वर्ष लागले. स्त्रिया अशा नाजूक गोष्टी चांगल्या प्रकारे समजून ही घेऊ शकतात आणि स्वीकारू ही शकतात.
@sharaddhodare5934
@sharaddhodare5934 2 жыл бұрын
आई खूप मोठा मनाच्या आहे आपण. पचवणं खूप अवघड आहे. तो चा ती झाली त्यात तिचा हि दोष नाही. पण खरी मुलगीच आहे ती. हेच सत्य आहे
@tinas3394
@tinas3394 2 жыл бұрын
Very touching story, all the best to Gosavi family and all others in same situation. Love and let others live should be everyone’s policy
@nirmalapawar4002
@nirmalapawar4002 Жыл бұрын
ताई तुमची माझी ना ओळख ना पाळख.खूप रडले मी.तुमच्या या मुलीचं भविष्य खूप सुंदर व्हावं अशी प्रार्थना करते
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 2 жыл бұрын
जेंडर कुठलंही असो, माणूस म्हणून त्याच्या/तिच्या भावना समजून घेतल्या तर आयुष्य आनंदी, सुखी होते...
@jyotibharati2890
@jyotibharati2890 2 жыл бұрын
The Great MOTHER I hv seen ever.....well supported keep it up Maaa
@Chhayascooktime
@Chhayascooktime 2 жыл бұрын
मुलगा असो की मुलगी or transgender है सत्य फक्त आईं च स्वीकारू शकते समाजाला स्वीकारायला फार वेळ लागतो . आई मुल लुळ पांगळ असेल तरी त्या मुलाच न थकता करत असते . तर transgender तर हाती पायी व्यवस्थित असते . तुम्ही हिम्मत ठेवलीत त्या बद्दल सलाम !!
@vishwasm6545
@vishwasm6545 2 жыл бұрын
आपण सर्वांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. ती पण आपल्या सारखीच आहेत.
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 2 жыл бұрын
चांगले विचार केला पालकांना धन्यवाद लोकांचा विचार ऐकून नाही घ्यायचा उत्तम धाडस केले धन्यवाद आईसाहेब
@sheetalp3743
@sheetalp3743 2 жыл бұрын
Hats off to the Mother and Sister who has successfully supported each other. I bow my head in front of you both. Who fought for the life of eachother. I even bow my head to the lovely brother who standswith the family. In today's world you are the greay Mother. More than US. Namaskar.
@sheetalp3743
@sheetalp3743 2 жыл бұрын
You are the Great Mother more then us (spelling mistakes sorry dear.) love youmy child. God bless you lot. Always stay blessed.
@pradeepyadav-xu3tn
@pradeepyadav-xu3tn 2 жыл бұрын
All best nishtha & family , god bless you all
@gamingnt2508
@gamingnt2508 2 жыл бұрын
आपण स्वीकारलंच पाहिजे कारण कोणी जाणून बुजून तर नाही करत हे सगळं आणि समजा आपल्यासोबत अचानक असे काही घडले तर आपली काय अवस्था होईल हे लक्षात घेऊन आपण समाजाने हे सगळे स्वीकारले पाहिजे
@madhurijape8065
@madhurijape8065 2 жыл бұрын
ग्रेट आई आहात तुम्ही ...लहान मुलगा पण ग्रेट. सगळ चांगल होईल, काहीच काळजी करू नका.
@niveditamhashelkar2957
@niveditamhashelkar2957 2 жыл бұрын
Aai tumhala maza salam.tumchya support mule tila tichi identy milali nahitatr tiche jagne katin gele aaste.pan he far katin sahas aahe.bakichya lokana tyamule tumcha support milel.hats off to you both🙏🙏
@balajigaikwad4576
@balajigaikwad4576 2 жыл бұрын
खूप अवघड असते स्वीकार करणे खरंच आई तुम्ही ,आहे तसं स्वीकार केला आणि त्यात त्याची पण काय चूक आहे . नैसर्गिक आहे स्वीकार तर करावं लागेल आणि आपल्या लोकांना आपणच दूर केलं तर दुसरं तरी कोण जवळ घेणार आहे . त्या मुळे आपल्या समाजात खूप आहेत असे लोक त्यांना स्वीकार केला पाहिजे .
@satyendrayeram6038
@satyendrayeram6038 2 жыл бұрын
तुमची मुलगी नक्की एक दिवस बॉलीवुड मद्दे परेश रावल बरोबर काम करेल, बीबीसी मराठी वाले कलाकार फारच छान विषय मांडत आहेत. चैनल पॉपुलर करण्या साठी, आल द बेस्ट BBC marathi
@Jmumbai3
@Jmumbai3 2 жыл бұрын
कीति पण प्रेम असो पण स्विकार करणे हे प्रेम पेक्षा हि कठिण असत
@fashioninstaletestdesigns2605
@fashioninstaletestdesigns2605 2 жыл бұрын
अगदी बरोबर ......महणून तर जग स्विकरकरायला तयार असत पण आई वडील तयार नाही होत त्यांना लोकांचं पडलेलं अस्त samjh काय बोलेल हे चिंता अस्ती.... मला वाटलं प्रेम हे सगळ्यात मोठ अस्त n ai baba तर nkki स्वीकारतील.... आज 3yrs jahle....ajun pan स्वीकारत नाहीयेत मला
@rajeshbookrider4122
@rajeshbookrider4122 2 жыл бұрын
Day by it will change. Just need some more stories like this one.
@suvarnawagh7403
@suvarnawagh7403 2 жыл бұрын
Great taai tumcha nirnay khup yogya ahe. Ti nashibwaan ahe tila tumcha sarkhi aai milali. God bless her
@amolramteke8990
@amolramteke8990 2 жыл бұрын
आई सारखे दैवत या जगात नाही. पुढील प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.
@krishna.muphale7863
@krishna.muphale7863 2 жыл бұрын
आई तुम्हाला लाख लाख सलाम....
@anupwankhade9023
@anupwankhade9023 2 жыл бұрын
Ur so strong and ur mother too !!
@anuradhamorajkar9017
@anuradhamorajkar9017 2 жыл бұрын
खूप छान आणि धाडसी निर्णय घेतला त्यासाठी तुमचे अभिनंदन
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 2 жыл бұрын
आईला सलाम,साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@readand-digest6498
@readand-digest6498 2 жыл бұрын
का असं सगळ्यांच्या आई-वडिलांचे विचारधारा या माते प्रमाणे असते... आपल्या भारतीय समाज सुद्धा तेवढं समजून घेणारा असत तर क्या बात
@dhanajipatil9886
@dhanajipatil9886 2 жыл бұрын
शेवटी जन्म देणाऱ्या आईचे मन..आणि तिचे विचार तिलाच माहीत
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle 2 жыл бұрын
Hizda community la denya peksha aai wadilani support karun , tyanche future secure karawe
@amarshembade
@amarshembade 2 жыл бұрын
Barobar tai
@TechFreak51
@TechFreak51 2 жыл бұрын
धन्य ती आई 😢 😢 😢 💕💕💕 !!!!
@Spnaik24
@Spnaik24 Жыл бұрын
आई शिवाय मुलाला कोण नाही समजू. शकत..पण कधी कधी आई छातीवर दगड ठेऊन मुलां न पासून.लांब राहते ..ते आई च खूप मोठे दुर्भाग असते..😭😭
@sunildhonukshe3698
@sunildhonukshe3698 2 жыл бұрын
Big inspiration for all tg parents 😢 💕
@deepapatil6510
@deepapatil6510 Жыл бұрын
Really hats of to you. Society must accept this things. They are also human being.
@youtubemaster8140
@youtubemaster8140 2 жыл бұрын
आई सोबत असेल तर आपण संपूर्ण जगाला मात देऊ शकतो 🙏🙏🙏🙏
@riyajmulla3032
@riyajmulla3032 2 жыл бұрын
Salute... God bless you....
@pradnyagawade6134
@pradnyagawade6134 2 жыл бұрын
आई म्हणून मी समजू शकते सगळे जग विरोधात गेलं तरी आई किती खंबीर पमे आपल्या मुलासोबत उभी राहू शकते
@idontcarei
@idontcarei 2 жыл бұрын
TE TAR NATURAL AAHE NA ...BARECH DA MULGA KHOONI ASUN SUDDHA AAYA TYALA SUPPORT KARTAT ...TITHE "AAIPUN" PUN CHUKICHA HOU SHAKTA ...MANUSKI ASNA JAAST MAHAN AAHE .
@siddhuahiwale2999
@siddhuahiwale2999 2 жыл бұрын
खरंच तुम्ही आई आहे मला खूप छान वाटलं आई तुमच्या सारखी आई असेल तर सगळं जग जिंकता येतं..... 🥰🥰❤❤❤
@rahulbhagat3076
@rahulbhagat3076 2 жыл бұрын
माणूस म्हणून स्वीकारणं हेच, सर्वात मोठं भाग्य आहे
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
तुझी आई म्हणजे तुझं जग तुझ्या सोबत आहे....बाकी ची दुनिया,नातेवाईक ,नाव ठेवणारे, हसणारे गेले तीन टाईम उडत 😏😏😏
@user-rv5yu4rs6f
@user-rv5yu4rs6f 2 жыл бұрын
No word for MOM❤❤
@jyotsnadhuri6754
@jyotsnadhuri6754 2 жыл бұрын
ताई तुम्ही आयुष्याच्या प्रवासात निष्ठा करता किती आणि कसं सहन केलं असेल तुमचं कौतुक वाटत निष्ठा आणि ताई छान आहात देव सतत तुमचा पाठी आहे
@icovernews7412
@icovernews7412 2 жыл бұрын
समाज! शब्द समाज किसके लिए बना है धर्म जाति और समाज के बंधन आज हमें कहां ले कर जा रहे हैं ! सलाम है ऐसी मां को जिसने समाज से टकराने की हिम्मत की हमारे समाज को यह समझने में और सैकड़ों साल लगेंगे के ट्रांसजेंडर भी एक कुदरती चीज जो हजारों साल से दुनिया में है और उसे कबूल करने की हिम्मत समाज में क्यों नही है
@Abhishek_Lavani_king
@Abhishek_Lavani_king 2 жыл бұрын
Kharch khupch chhan aahe ...
@satvashilamali4323
@satvashilamali4323 2 жыл бұрын
मानवता ..सेवाधर्म ..हा भाव इतर प्राणी मात्रा पासुन माणसाला वेगळा करतो..हे माणूस म्हणुन जगतो त्या प्रत्येकाला समजल पाहीजे...हे जर असे झाले तर .....🙏
@manojmusale_
@manojmusale_ 2 жыл бұрын
माऊली तुला साष्टांग दंडवत🙏 खूप धाडसाची आहे तू
@smitamore7999
@smitamore7999 2 жыл бұрын
आमचा सुद्धा पाठिंबा आहे ह्या मध्ये काही चूक नाही. आई सारखे दैवत नाही निष्ठा खूप छान दिसतेस
@extensive9000
@extensive9000 2 жыл бұрын
सलाम तुमच्या मातृत्वास.समाजाने बघायची दृष्टी बदलली पाहिजे.
@jagrutialashi772
@jagrutialashi772 2 жыл бұрын
Kharch tya aayila shatashaha pranam
@neetaalekar1169
@neetaalekar1169 2 жыл бұрын
Great mom,salute to u
@shraddhajadhav8784
@shraddhajadhav8784 2 жыл бұрын
So proud of you 🙌🙌❤❤
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Жыл бұрын
ग्रेट!!!!! समाजाकडं फार लक्ष देऊ नका.
@vijay91070
@vijay91070 2 жыл бұрын
निष्ठा कशी आहेस मी विजय अण्णा मी विजय मी निष्ठा ला ओळखतो ती एक छान मुलगी आहे, चांगली साधक आणि स्वयंसेवक आहे इशा फाउंडेशन ची मला असे कधीही नाही वाटले की निष्ठा वेगळी आहे ती सर्वसामान्य मुलींसारखीच आहे निष्ठा तुला खूप खूप शुभेच्छा आम्हाला तुझा अभिमान आहे
@gimmicks1771
@gimmicks1771 Жыл бұрын
Tumhi khup changla kaam kela aahe madam dont be depressed
@user-qj1nu1ic4z
@user-qj1nu1ic4z 2 жыл бұрын
Sunder Tai 💐💐💐pudhil vatchalis khup khup aashirwad 💫
@Online_Learning_Centre
@Online_Learning_Centre 2 жыл бұрын
त्यांना समानतेने वागवले पाहीजे,परंतू आपण त्यांना स्विकारतोय पण ते अश्या प्रकारच्या प्रोत्साहनाने संख्येने वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. चांगले मुलगे/पुरुष साड्या घालून भिक्षा मागत आहेस.
@younickgamer5895
@younickgamer5895 2 жыл бұрын
माँ तुझै सलाम |वंदन करतो |
@avinashhibare8635
@avinashhibare8635 2 жыл бұрын
You r very much strong lady 👍👍👍
@sangeettimes5045
@sangeettimes5045 2 жыл бұрын
Khup awaghad ahe pan tyanna salam 👍
@patankardesign
@patankardesign 2 жыл бұрын
More power to the mom and daughter! Such a sweet video. I’m happy BBC Marathi is talking on subjects like this. Please keep it up BBC Marathi :)
@shubhampetkar509
@shubhampetkar509 2 жыл бұрын
आई तुला salute 🙏🙏
@devd5093
@devd5093 2 жыл бұрын
Ur strong mavasi.
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
समाज महणजे दुसरे कोणी नाही आपण सव॔ फवत एवढेच समजा आपल्या घरात कोणी असे असेल तर ? मग आपण त्याना सगळ्यांना आपल्यात च सामावून घ्यायचे.
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 2 жыл бұрын
आईने आपल आईपण सिद्ध केलं ...... पण त्या मुलाने आपल्या आईला काय हवं हे कधीच ओळखल नाही.
@max-du3pw
@max-du3pw 2 жыл бұрын
Khup chan tai tumhi tumchya mulancha man janun ghetalat Baki samajach kay soda Aani ya pudhe koni kahi kament kel tar tyala Kiti kimmat dyaychi he tumhi tharava tyala akda tyachi kimmat kalali ki punha nahi tumchya nadi lagnar Khup chan asach tumhi sarv family anandi raha Aani samaja sathi ashya cases madhe lokana tras hoil as kahi karunaka kachechi bhandi pratekachya gharat aahet
@vikasshinde3913
@vikasshinde3913 2 жыл бұрын
Very big heart is of mother......she is GOD.
@narayansalunke590
@narayansalunke590 2 жыл бұрын
आई आणि फक्त आईच
@geetawalmiki3753
@geetawalmiki3753 2 жыл бұрын
Tumchi aai jagat 1 number aahe, tila kadhi tumi dukhu naka 🙏🙏
@chetanjoshi1612
@chetanjoshi1612 2 жыл бұрын
More power to you ❤️ wish you happiness
@latachaudhari2220
@latachaudhari2220 2 жыл бұрын
खूप आशिर्वाद
@sunitasankpal6167
@sunitasankpal6167 2 жыл бұрын
Shree Swami Samarth mauli bless you always 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@IAFMASON
@IAFMASON 2 жыл бұрын
Good mother...respect maximum
@tejvaibhavganeshjambhalebu1437
@tejvaibhavganeshjambhalebu1437 2 жыл бұрын
मम्मी तुम्ही खूप चांगल्या आहात 👍🙏
@anitajadhav658
@anitajadhav658 5 ай бұрын
लग्न होणारच आहे बाळा. खुप खुप पुढे जा
@amralinfotech8106
@amralinfotech8106 2 жыл бұрын
God bless you 👍
@ashwinimayekar4572
@ashwinimayekar4572 2 жыл бұрын
Khup vaet vatatay he bghayla. Pan aaich fakt aaplya mulana samaju shakate..he true ahe
@jyotinikam5151
@jyotinikam5151 2 жыл бұрын
Great !!salute to you Mam!👍👍🙏🙏
@Wolf29977
@Wolf29977 2 жыл бұрын
Me tumchi olakh Dr. Akkai Padmashali hyancha shi karun deu shakto, the struggle that you have needs society to be by you, for that you need people like Dr. Akkai Padmashali.
@rajeshgharat6625
@rajeshgharat6625 2 жыл бұрын
Tumhi great aahat . Aani Tyahunhi pudhe tumhi kharya aai aahat .
@sanjanajamdar9831
@sanjanajamdar9831 Жыл бұрын
Ai tumhikupch great ahat tumcha adrsh smprn smajane ghetla pahije
@meerashende8964
@meerashende8964 2 жыл бұрын
Tumchya nirnayacha aabhiman vatla
@hunterhelsmsley7452
@hunterhelsmsley7452 2 жыл бұрын
समाज फक्त त्रास देतो आई तो कोणाच भल नाही करु शकत आपल भल केवळ आपण करु शकतो
@nileshshinde1821
@nileshshinde1821 2 жыл бұрын
Salute assa aai la aani assa bhavala .
@anirudhpawar85
@anirudhpawar85 2 жыл бұрын
मुलं कशीही असली तरी आई ही आई च असते माझी आई म्हणते की “आई ला साप म्हणून मुलगा झाला तरी ती त्याला टोपली खाली झाकून ठेवते”
@pranitarasal6204
@pranitarasal6204 2 жыл бұрын
Tai tumhi great aahat Khoopach chaan.
@shreeshital2220
@shreeshital2220 2 жыл бұрын
🤗😘🙏 सर्वांना आपल्या लेकरांना समजून घ्या 🙏🙏🙏🙏
@udayrane7389
@udayrane7389 2 жыл бұрын
सलाम.
@myversion.10m4
@myversion.10m4 2 жыл бұрын
भारतात त्यांना पण सम्मान देतो
@shamlagangadorshamlagangad53
@shamlagangadorshamlagangad53 2 жыл бұрын
Great Mom
Special Address by Gauri Sawant
22:05
Reputation Today
Рет қаралды 3,9 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 9 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 7 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 46 МЛН
Out with Pride - A Documentary | #PrideMonth | #VishayKhol
13:23
Vishay Khol
Рет қаралды 91 М.
Mina Tilakraj interviews transgender Vicky Shinde
16:39
Mina Tilakraj
Рет қаралды 3,3 М.
LGBTQ Full Form Explained Easily - Sushant Divgikr
21:47
TRS Clips हिंदी
Рет қаралды 246 М.
Women's Day special | B-Talk with Pooja Sharma Rekha | Bhavini Soni
24:19
Disha Shaikh विषय : स्त्री पुरुष समानता आणि भारतीय समाज (Part 2)
1:07:54
यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला, परभणी
Рет қаралды 61 М.
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,7 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН