Рет қаралды 260,771
#beed #policebharti #beednews #maharashtranews #baimanus
बीडमधील परळी तालुक्याच्या सेलू तांडा मध्ये राहणाऱ्या एका ऊसतोड मजुराच्या तिन्ही मुलींनी अथक परिश्रमातून यश संपादन केलय. जाधव कुटुंबातील तीन मुली आता खाकीची शान वाढवत आहेत. मारुती जाधव यांना 2 मुलं आणि 5 मुली. हलाकीच्या परिस्थितीमुले मोठया दोन मुलींना शिकवता आलं नाही. दोघींचं लग्न लावून दिलं. पण आपल्या मुलींना अठरा विश्व दारिद्र बघायला लागू नये यासाठी उरलेल्या तीन मुलींना शिकवायचं असा निर्णय पालकांनी घेतला. मोठी मुलगी सुनीता ही 2017 च्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाली तर आता तिचा आदर्श समोर ठेऊन लक्ष्मी आणि शक्ती या दोघींचीही पोलीस भरतीमध्ये निवड होऊन त्या आता कर्तव्यावर आहेत... बाईमाणूसने या तिन्ही कर्तृत्ववान मुलींची गोष्ट जाणून घेतलीय..
Report : Sukeshini Naikwade, Baimanus Reporter, Beed
Edit : Madhuram Solkepally, Team Baimanus
Produced by Baimanus Media Research Foundation
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
BaiManus | बाईमाणूस | Untold News of Maharashtra
बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.
BEED मधील ऊसतोड मजुराच्या तीन मुली पोलीस दलात भरती । Success Story | Baimanus
baimanus,Baimanus,BaiManus,बाईमाणूस,Untold News of Maharashtra,Marathi Batmya,bol bhidu,bol bhidu new video,bol bhidu marathi,maharashtra news,Marathi News,beed,Beed,Beed News,Success Story,Parali Beed,Sunita Jadhav,Shakti Jadhav,Laxmi Jadhav,3 Sister Police,Mpsc,Police maharashtra,Maharashtra Police,Maharashtra Lady Police,Police Bharati,police bharati,police bharati maharashtra,coming police bharati