Beed मध्ये Kute Group चा 3000 कोटींचा घोटाळा, 6 लाख कुटुंब अडकले संकाटात ! नेमकं प्रकरण काय ?

  Рет қаралды 167,975

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Ай бұрын

#kutegroup #tirumalaoil
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZfaq - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 99555 24242
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 201
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Ай бұрын
जेव्हा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला तेव्हाच समजून येत पैसे मिरच्यांच्या खळ्यावर भेटतील!😂
@user-vk1gh3uz3u
@user-vk1gh3uz3u Ай бұрын
ठरल्या पेक्षा २% व्याज दर कमी द्या पण पैसा द्या जनतेचा मोल मजुरी करणाराचे पैसे आहेत ते त्या पैशावर ऐेवढा मोठा व्यवसाय केला आता परत देयचे नाव नाय
@gokarnkpokharikar
@gokarnkpokharikar Ай бұрын
मुद्दल तर ऐऊद्या
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 10 күн бұрын
अरे गाढवा, व्याज कसलं? मुद्दल चा तरी विचार कर.
@tn5866
@tn5866 Ай бұрын
संभाजी, रायसोनी, देवाई, दुधगंगा, आदर्श, संपदा, बी एच आर, यादी मोठी आहे, तिहाड़ ला जागा कमी पडेल।
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 19 күн бұрын
बीडमध्ये एवढा पैसा आहे?😂 अवघड आहे अन् लोक आम्हाला मागास म्हणतात
@vijayhekare3437
@vijayhekare3437 Ай бұрын
या कुटे नवरा बायकोच तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात येऊन त्याची सगळी संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करून ठेविदारांची पैसे परत देण्यात यावा
@user-si1xl5rw7t
@user-si1xl5rw7t 22 күн бұрын
Kk❤p0p00p0p0ppp0p0pppp0ppp
@omkeshpatil3233
@omkeshpatil3233 12 күн бұрын
Tyanchya property che 80% kajkarni judge collector police sarv vatun khatil ani palvaat mokali kartil
@gajanansonwalkar7260
@gajanansonwalkar7260 Ай бұрын
आमदार खासदार मागे असणार tyashivay हे लोक असे करू शकत नाही he सत्य आहे जनतेने नक्की विचार करा ह्याला Dhanjay मुंडे मोठा जबाबदार आहे
@umeshgore1948
@umeshgore1948 26 күн бұрын
अगदी बरोबर हा धन्या पालकमंत्री आहे म्हणून कुटेला बेजार केलं ब्लॅकमेल करून पोलीस अधिकारी यांच्या मार्फत पैसे उकळले लाचखोर खाडे हा कुणाचा हस्तक होता हे सर्व राज्याला माहीत आहे धन्या ने ढवळा ढवळ नसती केली तर गरीब ठेवीदार यांचे पैसे लवकर भेटले असते पण या या गोरगरीब जनतेचा तळ टळात नक्की धन्याला लागेल..
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 21 күн бұрын
Pankaja munde Ani dhananjay munde yanna Paisa purvala gela nivdnulikt loksabhe chya
@shivajibhanudastavo9134
@shivajibhanudastavo9134 Ай бұрын
खूप छान सादरीकरण ताई. स्पष्ट आवाज.
@user-bg6dm6gb6x
@user-bg6dm6gb6x Ай бұрын
आशा मानसाला जन्म ठेप व्हायला हवी
@chandrakantujegar848
@chandrakantujegar848 Ай бұрын
Baban shinde ,police which taking action?
@mandarp9472
@mandarp9472 Ай бұрын
लोकांनी अशा company, society आणि banks मधे गुंतवणूक करू नये. सरकारी banks, पोस्ट ऑफिस मधे गुंतवणूक करावी. जास्ती व्याजाच्या मागे लागून नुकसान करून घेऊ नये. 4:15
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 Ай бұрын
आर्थिक घोटाळा करणार्यांना अजन्म कारावास ची शिक्षेची तरतुद करण्यात यावी. तसेच सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी.
@actaa2053
@actaa2053 27 күн бұрын
*"अगदी खूपच वेगाने वाढणारा सजीव"* त्याचप्रमाणे *"जलद गतीने होणारा विकास, प्रसिध्दी, अमाप पैसा"* क्षणभंगुर असतो. याचे आयुष्य अल्प आणि फसवे मृगजळ असते.
@pawarashok7763
@pawarashok7763 Ай бұрын
यांनी म्हणूनच BJP जॉईन केलीय
@amolpatilsofficial
@amolpatilsofficial Ай бұрын
लोकांनी थोडा फायद्याचा विचार न करता राष्ट्रीय बँकांमध्ये पैसे गुंतवायला काय अडचण आहे
@onlyindian1222
@onlyindian1222 Ай бұрын
जरांगेच्या आंदोलनात रसद पुरवली कुटेने ,मग दुसरं काय होणार आहे.
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 20 күн бұрын
नाही चिक्कीचा निवडणुकीत रसद पुरवली असेल कुटे तुमचातलाच आहे ....😅 जरा नाव तरी ऐकून घे..😂😂 वंजाऱ्या...😂
@mradventureplanate3657
@mradventureplanate3657 26 күн бұрын
यामुळे का असेना बीड माहीत झाल लोकांना 😢
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 Ай бұрын
यांच्या मालमत्ता आता सरकारणे जप्त कराव्यात
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
उद्योग धंदयाचे कर्ज माफ होणार...या मध्ये राजकारणी पण सहभागी असतात...
@mobileapp2635
@mobileapp2635 Ай бұрын
काही होणार हे सगळे सुटून येती 300 शब्दाचा निबंध लिहा म्हणावं
@hinduwarriorS98
@hinduwarriorS98 Ай бұрын
भाजप ला चंदा न दिल्या मुळे कुटे ग्रुप ला अडचणीत आणलं गेल
@samarth2937
@samarth2937 11 күн бұрын
ye bhau...IT raid jhakyawar kute bjp madhe gelaa...tevhapasun he paise det nahit😂😂
@aahil313shaikh2
@aahil313shaikh2 Ай бұрын
एकदा का पैसे बुङले की परत मीळत नाहीत...अनुभवा वरुन सांगतो...2009 मध्ये बुङलेत...आम्ही तो विषय सोडुनच दीलाय...कोर्ट, कचेरीत आणखी पैसे जातात,,,नीकाल काय लागत नाही,,, पैसे आसतील तर खाउन घ्या, फीरून घ्या, अथवा जमीन, उद्योगात गुंतवनुक करा..
@amoldhok8612
@amoldhok8612 27 күн бұрын
Absulute right
@sachinsasane38
@sachinsasane38 27 күн бұрын
Karan goverment ch chor ahe ....
@sachinsasane38
@sachinsasane38 27 күн бұрын
Nivadanook aalya ki scam chalu ... Government cha 1000 takke hat asel
@chandrakantgaikwad9222
@chandrakantgaikwad9222 26 күн бұрын
आमचे पर्ल्स कंपनी ने बुडवले
@user-cj5gq7tx4u
@user-cj5gq7tx4u 14 күн бұрын
Thodese dan dhram pan kara tyat ch samadhan aahe
@bhagwanbhople1289
@bhagwanbhople1289 Ай бұрын
नगदी घ्या भाजपामध्ये गेले की घोटाळा कसा होतो हे पहिले उदाहरण नजरेसमोर येत आहे याला कारण लाखो खातेदारकांचा कंटाळा लागत आहे गोरगरीब जनतेचा कंटाळा लागत आहे
@sureshnakade1132
@sureshnakade1132 Ай бұрын
भाजप मध्ये जायच्या आधीच त्याने उचकावलेत पैसे लोकांकडून. मागच्या 12 वर्षापासून घोटाळा चालू आहे हा. आणि लोकांच्या पैशावर प्रचंड मोठी मजा मारली ह्या लोकांनी. दोन दोन कोटीच्या गाड्या घरात प्रत्येकाला,,त्या बाईला तर 3 गाड्या होत्या जणू एकटीला 2-2 कोटीच्या. इंग्लंड च्या महाराणी चा जितका थाट नसेल तितका थाट होता ह्या बाईचा.
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
आमचे पैसे मेहनतीचा आहेत आम्हाला time war nahi भेटू लागले मग आम्ही काय करायचे
@dipakarsude93
@dipakarsude93 24 күн бұрын
अरे माझे पैसे राजस्थानी पतसंस्थेत परळी येथे आहेत. ते पण पतसंस्था बंद करून फरार आहेत.
@Ag0373
@Ag0373 25 күн бұрын
सगळयांत जास्त भ्रष्टाचार क्षीरसागर घराण्याचा आहे
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 20 күн бұрын
😂😂मुन्धे इमानदार आहे ....😂😂
@Ag0373
@Ag0373 20 күн бұрын
@@Kattarmaratha250 ते विचारू नका बोट दाऊन आवलक्षण बीड चा बिहार केलाय सारा
@pravintotewad6351
@pravintotewad6351 Ай бұрын
ठेवी दाराचे पैसे देऊन. त्याचि प्रापटी विकुन पैसे द्या
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
मराठी उदयोजक कुठे मात्ती खातात कळत नाही😮
@oplegendgamer5578
@oplegendgamer5578 11 күн бұрын
Show off madhi.
@sharebazar4681
@sharebazar4681 Ай бұрын
हे फक्त बँकेचा घोटाळा आहे कंपनी चा बाहेर येणे बाकी
@user-zl4ir8bd1k
@user-zl4ir8bd1k Ай бұрын
याला सोडू नका
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Mi Kay mhante बँकेचे कर्मचारी आपल्या सगळ्या च्य घरी म्हणा किंवा दुकानावर म्हणा रेग्युलरली यात होते मग आपल्याला कुठे तरी फोर्स करत होते की शेठजी
@vikas4483
@vikas4483 Ай бұрын
भाजपला लोकसभेत मदत नाही केली म्हणून कारवाही केली असेल😂. ज्यांचे पैसे अडकले त्याच खर्च नुकसान झाल आहे
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x 21 күн бұрын
😂😂
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 14 күн бұрын
काय स्टाईल आहे कुटे मॅडम यांची. एवढे पैसे मिळाले तर.
@sachinbhogade2327
@sachinbhogade2327 Ай бұрын
Beautiful ❤❤
@dawarkazi1239
@dawarkazi1239 Ай бұрын
Parli Vaijnath madhe rajasthani Multistate Bank cha Asach Motha Ghotala zala asun Sanchalak farar ahe
@tn5866
@tn5866 Ай бұрын
यादी खुप मोठी आहे, सरसकट जपती केली तर अनेक कारखाने, जिनिंग, डेरी, जमीनदार, जरा अभयास करुन 20 वरषातली सगळी यादि वाचा। किती पतसंसथा कुणी कुणी बुडवलया ।
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Ай бұрын
म्हणून तर ते बीजेपी मध्ये गेले
@savitajadhav1059
@savitajadhav1059 Ай бұрын
Te ky paise detil as watat nahi.tyanchya property cha lilav krun paise denyat yave.
@user-ib7zn9ks5x
@user-ib7zn9ks5x Ай бұрын
मोठा घोटाळा म्हणजे मोठा अगदी माणूस यांचा काही होईल असा काय वाटतय का
@vishnumuley56
@vishnumuley56 Ай бұрын
Parivartan society majalgaon vishayi kahi bolave
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
कुठे इमानदार नेतृत्व आहे पण राजकारण चालु आहे हे ह्यातून दिसून येते राजकारण करू नका खूप मोठा प्रॉडक्ट आहे हा थोडा विचार करा
@shash704
@shash704 10 күн бұрын
This should be news on mainstream media.. completely missing from it
@sureshkokate8182
@sureshkokate8182 Ай бұрын
लालच बुरी बला है
@nilkanth6576
@nilkanth6576 5 күн бұрын
हे सगळ्या प्रकारचे आर्थिक दाम दुप्पट योजना बिडला च का सुरू होतात आणि सगळयात जास्त आर्थिक गुन्हे पण याच जिल्ह्यातील लोकांचे असतात 😂😬🤑🤑🤑🤑🤑🤑
@bhagwantbhosle7060
@bhagwantbhosle7060 Ай бұрын
Bjp मध्ये जाण्याचा दबाव कोणी आणला..... त्याच साठी धाडी पडल्या होत्या का..... पार्टी फंड किती दिला..... हे सुद्धा पत्रकारांनी शोधावे.....
@tn5866
@tn5866 Ай бұрын
परवेश केला तरी अटक?
@tn5866
@tn5866 Ай бұрын
महाराष्ट्र चे सहकार चे कुरण कोणाचे मार्गदर्शन खाली हे चरले आहेत?
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 Ай бұрын
लई धुतल्या दुधाचा आहे का कुटे....
@bhagwantbhosle7060
@bhagwantbhosle7060 Ай бұрын
इथं कोणीच धुतलेले नाही.....पण एखादा जास्तच बरबाद होतो त्याच्या मागील कारणच के.....एक वर्षपूर्वी सगळं व्यवस्थित सुरू असलेली अचानक दिवाळखोर कसे काय झाले...... हे टरबूज ने सांगितले पाहिजे
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 Ай бұрын
बँकेचा business करायची आधी आक्कल लागते... ठेवीदारांना 15% 18% व्याज देत होता कुटे... आत्ता बोकांडी पडला धंदा...म्हणून सरकार काय करणार.... ठेवीदारांचे पैसे कोठे वापरायचे कसे वापरायचे याच भान ठेवावं लागतं....
@devraodongare
@devraodongare Ай бұрын
पैशाचे करण्यासाठी भाजप मध्ये ते प्रवेश करतील आणि त्याच्याच मुळे भाजप मातीत गेला
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Aaj 15 june aahe
@career720k4
@career720k4 26 күн бұрын
त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला...काही होणार नाही
@mujeebdeshmukh6653
@mujeebdeshmukh6653 Ай бұрын
एकदम वेळेत भाजप वॉशिंग मशीन कडे गेले।यांनी पण इलेकटोरल बॉण्ड दिले असतील भाजप ला
@kotankars
@kotankars 15 күн бұрын
आरोपी परदेशात पळून जाणार याची इंटेलिजन्स ला कुणकुण लागल्यानंतर धाड पडली असे बोलले जाते ते खरे आहे का?
@da2752
@da2752 7 күн бұрын
चोऱ्या करायची नवीन पद्धत आहे
@IndianStockMarketTrader
@IndianStockMarketTrader Ай бұрын
Masta
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Mala bolayla संधी भेटेल का मला खूप काही बोलायच आहे
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
जरूर बोला....
@user-ie8zi3hm8j
@user-ie8zi3hm8j 25 күн бұрын
भाजप ची वॉशिंग मशीन यांना वाचवले
@obc7523
@obc7523 Ай бұрын
शिल्पा शेट्टी ला पण पकडा
@pravintotewad6351
@pravintotewad6351 Ай бұрын
Aho madam. Yana peese dhaya mana yachi proparti vikun de aas saga mam
@IsachinGk
@IsachinGk Ай бұрын
Jarange Patilana Mahavirat सभा मधे मदत केली होती त्याची कारवाई आहे
@shyampawar7721
@shyampawar7721 21 күн бұрын
Barobar...
@Unknown_02219
@Unknown_02219 9 сағат бұрын
बीड मध्ये कोणाच्या घरी मुल जन्माला आलं तरी काही बिनडोक यामागे आमदार खासदार असेल असं म्हणतात
@pravintotewad6351
@pravintotewad6351 Ай бұрын
संयमानि घ्या आणि आमचे पैसे आम्हाला द्या
@bodhraj7043
@bodhraj7043 14 күн бұрын
सचिनला पण अटक केली का
@sm8233
@sm8233 Ай бұрын
इतका घोटाळा होई पर्यत्न सरकार काय करत होते याला सरकारच जबाबदार आहे बिडचा भाजपचा उमेद्वार पडला त्यामुळे केद्राची इडी न लावता राज्याने स्थानिक राजकारण करून एस आय टी लावली व लोकां चे वाटोळ केले याला राज्य शासनच जबाबदार आहे
@ramdasdarekar5306
@ramdasdarekar5306 Ай бұрын
5,koti,lacha,deun,khatedarachi,fasvnuk,केली
@sureshjadhav2980
@sureshjadhav2980 3 сағат бұрын
Dhanjay munde ani pankaja munde pritam munde hya sarvanchi chowkashi lava
@aniket-919
@aniket-919 17 күн бұрын
Lok pan nationalized banket paise thevayche sodun aslya chappari sanstha madhe ka paise thevtat
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Beed madhun bhrashtachari rajwat gadun bajrang bappa ne shivshahi sthapith Keli ahe Manoj jarange patil saheb zindabad
@Avinashj2104
@Avinashj2104 17 күн бұрын
Meteoric rise of Kute Group reminds me of Amitabh's dialogue in Bunty Aur Bubli," Jo bahut jaldi mein hote hai wo aksar ek hi jagah pahunchte hai".
@kishorpawar7400
@kishorpawar7400 20 күн бұрын
कुठेच काहिच घोटाळा नाहि... यांच्यावर केलेली कारवाई ही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि इतर आंदोलकांना अर्थिक सहाय्य केल्यामुळेच केली आहे.
@vishalhambarde8191
@vishalhambarde8191 26 күн бұрын
हे सर्व मराठा आरक्षण ला मदत केल्यामुळे BJP मुद्दाम हून एक मराठी उद्योग संपवत आहे.. मराठवाड्यात हा उद्योग खुप मोठा आहे.. त्याला संपवण्याचा कामं हे BJP सरकार करत आहे... असे वाटतं... आपण विचार करायला हवा आता कोणता परप्रांतीय ह्यामागे आहे...👎👎👎👎👎
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 19 күн бұрын
बातमी तर आयकून घे आधी मुर्खा
@praviningle5350
@praviningle5350 28 күн бұрын
Gujrati lokachi mili bhagat aahe..
@imrankhanmansuri9494
@imrankhanmansuri9494 22 күн бұрын
Tirumala sunflower oil chi quality lai bhari hoti bhaji chi taste pan lai changli lagaichi . Baher gaun Pahune aale ki tehi jevnachi Prashansa karaiche. Pan geli 6 Mahinai pasun tirumala sunflower oil bhetach nahi aahe. Aaj mahiti jhale ki tirumala kute group chi company band zali.
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Matadan karayche nahi
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
Low volume
@PuneVastu
@PuneVastu 28 күн бұрын
National Bank paise ka tevat nahi
@anilpatil4966
@anilpatil4966 11 күн бұрын
0:32
@jmay3230
@jmay3230 11 күн бұрын
Tumahala satark hoyala lagel ...te tumcha rootchya magey ahet
@subhashlomte2322
@subhashlomte2322 Ай бұрын
आता कसले पैसे आले?
@ganeshkashid7670
@ganeshkashid7670 12 күн бұрын
kahi nahi maratha samajache ahet manun tras dila jat ahe..beed madhe
@techadvait2514
@techadvait2514 16 күн бұрын
न खाऊंगा ना खाने दुंगा😂😂😂
@yogeshgodasestar928
@yogeshgodasestar928 19 күн бұрын
3000 koti n 6 lakh kutumb mnje 50 hajar pratyeki gele .......... He kasal 50 hajarach sankt😂😂
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Payment bharpur aahe account war bond Kara bond Kara mag aapun
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
किती तरी ओबीसी लोकांचे पैसे कुटे गृप ने खाले..
@ganeshraghunath1582
@ganeshraghunath1582 Ай бұрын
अरे मेंग्या भोकाच्या इत पन जात आंतो का शेजार्याची औलाद , चूत्या ओबीसी म्हणे लवड्या ठेवीदार ठेविदारच असतो त्याला जात नास्ते भाड़खाऊ ,मी मराठाय मज़ेपन २.५० लाख अदक्लेत् चूतमारीच्या विचार बदल जरा नासक्या फोड़्याच्या।
@samarth2937
@samarth2937 Ай бұрын
yaa madhe pan jaatiche kaahi mahatv aahe kaa?? paise samanya janteche aahet
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
@@samarth2937 कारण की आता पर्यंत कुटे ग्रुप ने फक्त कुणबी-मराठा लोकांचेच पैसे परत केले...
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
​@@ss-hp2yrतुम्हाला कुठून माहिती मिळाली???
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Ай бұрын
Asha lokana jantench filevar ghetle pahije
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 17 күн бұрын
+ve गोष्ट एव्हडीच की हे लोक (किव्वा DSK) देशप्रेमापोटी देश सोडून पलायन केले नाही. नाही तर गुज्जू-बनिया गँग बघा : मोदी, चॊकशी इत्यादी.,
@user-jw4es9jx4l
@user-jw4es9jx4l 28 күн бұрын
अरे हया आर्यन कुठे च्या तुम्ही रील्स बघा बिल गेट्स पेक्षा मोठा झाला अशी acting करतो
@sopanfarkade28
@sopanfarkade28 20 күн бұрын
Co operative society madhi pisa thevne jokhim ch aahe
@vchavan2732
@vchavan2732 16 күн бұрын
Gujrati vyavsaykanchya var chape padat nahi
@xyz1436
@xyz1436 17 күн бұрын
SHEVGAON TALUKA MADHE SAME CONDITION AHE EK MOTHI MULTISTATE DUBALI
@samarth2937
@samarth2937 Ай бұрын
IT raid jhalyavar lagech BJP join keli..aata kay milnaar nahit...modiji kaa saath...bjp kaa vikas
@santhosdahge5557
@santhosdahge5557 Ай бұрын
😢 याचा बीजेपी सरकार जबाबदार
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 Ай бұрын
भाडखाऊ औलाद शांत बस
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Ай бұрын
Maitreyi sambandhi suddha devidarana tyanchi amount parat मिळालेली नाही. अडचणीचे उपयोगात yetil mhanun thevleli rakkam milaali nhi tyavar agent gabbar zalet . Tyavae bola jay Bharat
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 Ай бұрын
Muddal tari parat dya. Interest naka deu.
@dp5633
@dp5633 12 күн бұрын
म्हणुन BJP प्रवेश झाला होता🎉
@booksthoughtslibrary8770
@booksthoughtslibrary8770 17 күн бұрын
Sbi सर्वात safe आहे
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Hamare payment ke liye Ghar main problem chal Rahi hai hamare payment hamin time pe nahi Kam AA Raha hai phir
@Siddharth__5
@Siddharth__5 14 күн бұрын
Hey loka dusra kai yet nahi
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
इमानदार माणूस आहे पण बीड जिल्हा मधी हया प्रॉडक्ट वरती राजकारण चालु आहे बस थोडा विचार करा खूप मोठा प्रॉडक्ट आहे
@user-mr6ms7se8c
@user-mr6ms7se8c 15 күн бұрын
Thirumalai tel lawun marliy Beed kar tumhala rajkarnachi far khaj aahe Basa khajwat
@ganeshkavale1200
@ganeshkavale1200 Ай бұрын
Bandu kavale athmdhan mantri pad nahi dilyas athmdhan bandu kavale gogas pargaon
@SomnathHajbe-ml6dh
@SomnathHajbe-ml6dh 27 күн бұрын
Ghotala bitala kahi nahi kela ani kela asel tar 300 shabdacha nibadh liha trafic atavda bhar samajseva kara ani nirdosh mukt va
@vishalhambarde8191
@vishalhambarde8191 26 күн бұрын
एका मराठी उद्योगाला संपवण्याचा कट चालु आहे...😢😢 अन् सर्व ठरवुन केल जात आहे..
@vchavan2732
@vchavan2732 16 күн бұрын
Agdi barobar
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 23 күн бұрын
मोदी की गॅरंटी
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Apana sapna money 💰💰💰💰... Mahabharat?
@AbhijitKolhe-vl8rr
@AbhijitKolhe-vl8rr Ай бұрын
He fakt beed purt maryadit nahi tyamadhe itar jilhe sudha Aahet
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН