भोगीची भाजी जर या पद्धतीने बनवली तर एक काय दोन भाकरी जास्त खाल

  Рет қаралды 678

Minas tadka

Minas tadka

6 ай бұрын

आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे भोगीच्या भाजीची रेसिपी. याला बऱ्याच ठिकाणी खेंगाट असे म्हणतात खूप ठिकाणी लेकुरवाळी भाजी म्हणतात तर भोगी म्हटलं की सगळ्या ताज्या ताज्या भाज्या आपल्याला अवेलेबल असतात यात सगळ्या भाज्या एकत्रित करून आपण भोगीची भाजी बनवतो आणि धरणी मातेला नैवेद्य दाखवतो. तर तीच रोजी भोगीची भाजी मी आज तुमच्या सोबत शेअर करते रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या नातेवाईकांसोबत मित्र-मैत्रिणींसोबत आणि आप्तेष्टांसोबत शेअर करा. शिरोली मी नाचतडका
#viralrecipe
#bhogichibhaji
#minaskolhapuritadkaandlifestyle #minastadka
@minas tadka
येथे तुम्हाला खूप चवदार आणि अस्सल पाककृती मिळतील. काही जीवनशैली ब्लॉग तेथे असतील. कृपया Sunbscribe my channel which is free for lifetime.
#minastadka #popularrecipe
#trendingrecipe
#newrecipe
#mixveg
**********************************************************
#recipes #cooking #basiccooking #minaskolhapuritadka&lifestyle #marathi #vlogs
Mail minakurane@gmail.com

Пікірлер
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 61 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 108 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 1,8 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН